Mala jahnavila sangayach aahe ki tu magchya janmat kahitari punya kel asel ki tula e evdha jivapad japnara prem karnara navra aani parivar milala aahe am so proud of you shree and shree,s six mother,s❤
आईआजी जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. जान्हवी समोर आहे ते आव्हाना बरोबर ताण पण आहे आणि त्यात भर शशिकलाचे बोलणे गरोदरपणात सतत ताण असेल तर बाळ ऑटीस्टीक, गतीम॔द, मतीमंद किंवा इतर आजार होऊ शकतात म्हणूनच गरोदर बाईच्या तब्येतीबरोबर तिच मन पण जपतात
So sweet shree and janhavi ❤️❤️💞💞
छोट्या छोट्या भावनांचा खूप भावनिक विचार केला आहे
श्री-जान्हवीची किती काळजी घेतो नशीब आहे जानवी तुझे तुला श्री सारखा नवरा मिळाला आहे
Ho
Ho
Ho
Ho
Ho
Janhavi and shree beautiful couple ❤❤💞💞
Shree kiti Chan bolto Janu la tila khayala pan deto kiti samsj aahe Janu ugachch radada r
श्री किती गोड आहे
Janhivi and shree beautiful couple ❤❤
आईआजी ग्रेट..कित्ती छान समजावलं..आणि योग्य..
जान्हवी बाबांशी बोलली.. सुखावली.. खूSSSSप बरं वाटलं.. तहानलेल्याला थंडगार वाळ्याचं पाणी मिळावं नि तहान शमावी तसं वाटलं..
किती छान सांगतात आईआजी!
Ho
Love you shree janvi
Made for each other🥰
Shri and janvhi mast jodi
Kharach khupp kalji gheto Shri, janvichi you r So lucky
कला म्हणजे वाहती गटार गंगा आहे ती टिपलेली असते कट कारस्थान करायला
Both are suitable for each other
Yes
❤❤❤
Super jodi
Serial madhun khup ghenya sarkhe aahe, aayi aaji khup chan samjaun sangtat,
Shree Kiri chan samjavto
Shree is. Very good man good actar but janvi also acting good but very extra. Smartness every time
Best serial
Hi
SO nice
खरंच एवढे समजदार नवरे फक्त कथा कादंबरी मध्ये दिसतात
जानवी श्री pura family ektara Anil जानवी श्री आई बाबा क्युट्स गोंडस मुलगी बाळ ७ आई आजी बाबा love you 🙏🙏👌👌🤰🤰👍👍💪💪🥰💑💯🤗🎉👶🎊😊♥️♥️♥️
खूप छान एपिसोड
Mala jahnavila sangayach aahe ki tu magchya janmat kahitari punya kel asel ki tula e evdha jivapad japnara prem karnara navra aani parivar milala aahe am so proud of you shree and shree,s six mother,s❤
Ashya sasva sarvanach milude khup bhari 😊
Shree and ianvi i will take care
So cute 👌 👌
❤ खुपच आया प्रत्येक गोष्टीत लक्ष देत रहातात ऑब्जेक्शन घेतात बाहेर गेले होते बाहेर गेले जेवायला 😅
बेबी बरोबर म्हणाली तिचं माहेर तिच्या साठी आणि बाळा साठी सेफ नाही
Ho
Maher nahi fakt kala
Maher nahi fakt kala
आईआजी जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. जान्हवी समोर आहे ते आव्हाना बरोबर ताण पण आहे आणि त्यात भर शशिकलाचे बोलणे गरोदरपणात सतत ताण असेल तर बाळ ऑटीस्टीक, गतीम॔द, मतीमंद किंवा इतर आजार होऊ शकतात म्हणूनच गरोदर बाईच्या तब्येतीबरोबर तिच मन पण जपतात
Sri and janavi kithi god ahe
श्रीच खरं आहे जेव्हाच तेव्हाच विषय बोलायला हवेत
Aaiaaji Chan samajavate
Nice couple
जान्हवी प्रत्येक वेळी तूच प्रसंग वाढवले आहेत, गोष्टी तेव्हाच सांगाव्या जेव्हा घडतात, नंतर सांगेन नंतर सांगेन असे बोलले तर नंतर मुळे अंतर वाढते
कला टपलेलीअसतेभांडायला
Agree hats of you. Kasla samqnjas ahes tu.Motha manus
Very nice ❤️❤️❤️
फक्त रडत रहाते जानु😢 नर्मदा खुपच बावळट बाई बेबी आत्या कठीण आहे
जान्हवी ला आई ची कधीच कम्प्लेंट सांगायची गरज वाटत नसते. नवर्यापासून एवढे काय लपवायचे? सावत्र आई च होती ती.
Wife normal life normal
Hmm
😊😊😊
ह्यावरून धडा घे की कला ला तू नको आहेस.
कितीही केलं तरी तीचे माहेर आहे गोखल्यांच्या बायका तीला का समजून घेत नाही
And yes I have a few more
या गोखले कुटुम्ब च्या बायकानचे कोणाचे माहेरच नाही का?
Ane real life madye ek shodta rahu sakta nahi 😭😭
😢
Hi na
नुसते गोल गोल बोलतात स्पष्ट कोणी बोलत नाही फक्त बेबी सोडून
Bari
hi there 😊😊
hi there how are you can you send me the link to the address you sir for the right 🤗🤗🤗
Aai aajila kale ki mhaer jast nasave pan te todu naye mulgi sarv tyag karun aleli aste tymule he pretyak mulibabat asech aste
अग आताच सांग गुंता वाढणार नाही, उगीचच लांबण लावू नकोस
Real life madhe shree asa navra jhala asta tar bichari teju far sasarchyana maherchi manse avdat nahi Ani mulinehi Kami pramanat mhaheri laksha dyave jast shreemant asnyapeksha manane shreemant sasar asve mag garib sasar asel tari chalte
u
s
जान्हवी किती रडकी आणि घाबरट आहे हिला स्ट्राँग मुलगी का बोलायचे
हिमालीका्खुपसु.दरॴहे