असले नुरा कुस्त्या बंद करा महाराष्ट्रात आहेत कीं भरपूर पैलवान तेंच्या सोबत लावा कुस्त्या. काय तर बोलून एजेंट मदे घालून कुस्त्या जोडून नुरा कुस्त्या करू नका. विनाकारण पैसे वाया घालवू नका. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shikandar शेख ची रोज कुस्त्या असतात..आम्हाला पण किरण भगत ची रोज कुस्ती असली पाहिजे असं वाटतं..कारण किरण भगत ह्या नावात जे वादळ आहे..ते कायम पाहिजे.धन्यवाद.
Mast kusti 🎉🎉🎉
Mast ek no 🎉🎉
Kadakk 🎉🎉
Ek no kusti🎉🎉
Kadakk kusti🎉🎉
Kadak
मस्त 👌👌
👍👍🙏🙏
1 number 🎉🎉🎉
Super ❤️🔥👌
आता जे वादळ सिकंदर च आहे..तेच वादळ 2016-2017 किरण भगत च होत..पणं दुखापती ने घात केला
असले नुरा कुस्त्या बंद करा महाराष्ट्रात आहेत कीं भरपूर पैलवान तेंच्या सोबत लावा कुस्त्या. काय तर बोलून एजेंट मदे घालून कुस्त्या जोडून नुरा कुस्त्या करू नका. विनाकारण पैसे वाया घालवू नका. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiran bhagat yanche amhi fan ahot ..pan Kiran bhagat ek kusti keli ki parat maidanat disat nahi...roj kustya pahije tarch kahitari hou shakt kiran bhau..
Honar come back🎉🎉
Shikandar शेख ची रोज कुस्त्या असतात..आम्हाला पण किरण भगत ची रोज कुस्ती असली पाहिजे असं वाटतं..कारण किरण भगत ह्या नावात जे वादळ आहे..ते कायम पाहिजे.धन्यवाद.
हो दादा बरोबर आहे तुमचं. किरण भाऊला बघीतले तरी आपलेपणा वाटतो
नूरा कुश्ती बंद करा ,,विशाल भोदू ने पृथिराज पाटिल la chit padal होत तो टॉप चा पैलवान आहे,,नूरा कुस्ती होती म्हनुल डाव दिला