कसे बनतात एसटीचे मालवाहक ? | Making of MSRTC Truck from Passenger Bus
Вставка
- Опубліковано 24 лис 2024
- नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
ST Truck his sankalpana farach changli aahe. Tumche STvarche prem kharokharach salam karnyasarkhe aahe. ST chi malvahatuk purna jomat chalude aani tya anushangane pudhil kalat STchi pravasi vahatukila sudha punha gatvaibhav prapta hovu det hi ishvar charni prathana. Tumchya STvarchya premala punha ekda kadak salute.
Jay Maharashtra !
खूपच रंजक माहिती मिळाली.धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद ! 😍🙌🏻
baheril truck cabin madhe driver la jhopanyakarta bed chi vyavasta keli aahe, yanni hi ti karayla havi hoti , jar 2 driver ekhadya gaadivar astil tar bed dyayla hava hota , driver seat la seatbelt nahi ac nahi tar nidaan fan lavayla hava hota , driver machine kiva robot nahi , tyamule driver comfortzone chi kahich kontya prakarchi suvyavastha disat nahi
hatss off to guys who are building trucks under the dedicated budget
कामगारांना काही सेफ़टी द्या. शीट मेटलचे काम आहे तर निदान ग्लोव्हस, गॉगल तरी देण्यात यावेत
बरोबर आहे। st वर्कशॉप मध्ये PPE किट असणे गरजेचे आहे
माल वाहक ट्रक बांधताना पाठीमागील चाक थोड वर आलेल असत त्यामुळे एक लेवल करण्यात यावी जेणेकरून एक सरळ व प्लॅन surface मिळेल व माल ठेवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बाकी overall ट्रक खुप सुंदर आहे.
Khupach Chaan. Informative.
Junyaa ST bases var ek video banava.
Scrap buses vagere.
Mi 1994 to 1997 paryant ST ne college kelay. Tevhaachya bus madhe va aatta khup farak aasnaar.
संकल्पना खूप मस्त आहे , प्रत्येक midc मध्ये बुकिंग चालू केला तर सर्वाना खूप परवडेल , त्या साठी ट्रान्सपोर्ट मध्ये जे लोक आहे त्यांना प्राधान्य द्यावे , नक्कीच याचा फायदा st ला होईल
आपल्याकडे सगळ्यांना वेग वेगळा नियम आणि कायदा👍👍....
बस चेसीस चा ट्रक सारखा वापर
मग सगळ्यांचं द्या ना परमिट conversion करायला..
एसटीच्या सर्व बसेस एकाच कंपनीच्या असाव्यात म्हणजे एकसारखी सेवा सर्व महाराष्ट्रात मिळेल किंवा सर्व आगाराला सर्व कंपनीच्या बसेस मिळाल्या पाहिजेत ज्यामुळे सर्व प्रवाशांना सारखी सेवा देता येईल
Informative video ani within budget evdhya mast kaam hats off
या बनवलेल्या ट्रक साठी भरपूर शुभेच्छा
यामध्ये बसणाऱ्या दोन्ही ड्रायव्हर साठी १ फर्स्ट एड बॉक्स असावा तसेच सर्व डेपो मध्ये दोन तरी असे st चे ट्रक असावेत
फर्स्ट एड बॉक्स असतो, पण तो भरलेलं असेल याची खात्री नहीं.
खुप सुंदर माहिती दिली सर
माहिती +विडीओ ...... छान
खूप छान सर
Khup chan..🥰🥰🥰 lalparichi navin bharari
Khupach chan... ashich divsendivas aplya lal pari cha prwas chalat raho.... hi devala prathna
खुप छान नवीन idea
Innovative 👌👌👌
नमस्कार मंडळी 🙏🙏
चॅनेल ची प्रसिद्धी होण्यासाठी चांगला विषय आहे पण.......
ती मालवाहक गाडी चालवणारा तोच पुर्वीचा प्रवासी वाहतूक करणारा चालक आहे.प्रवासी बसचे रुपांतर मालवाहतूक बसमधे झाले परंतु चालकाला त्यामुळे कोणती सुविधा उपलब्ध होणार आहे हे पण सांगा. आजही बस मग ती कोणतीही असो त्यात रात्रवस्ती च्या ठिकाणी गाडीत (काही अपवादात्मक ठिकाणी)झोपाव लागतं. चालक केबीन मधे प्रचंड गरम होते अक्षरशः घामाच्या धारा वाहत असतात. त्यावर काही उपाय शोधणे गरजेचे आहे.नुसतं प्रसिद्धी पाहु नका चालक वाहकाच्या अडचणीही त्याच अवलिया प्रवासी नजरेतून पहा 🙏🙏
साहेब तुम्ही कोणते काम केले ते सांगा , अंदरात कामगार काम करतांना दिसत आहेत.
Chan
तमाशा महामंडळ
लंई भारी काम करतोस भांवा,👍🙏
Overall good initiative.
Post office barobar tie up kara.
Govt Express courier start up kara ani Government official sarv business ghya.
jaman kathin aahe pn nahi jamal tar
Dagad ani mati nya...
Design छान आहे परंतु जर resting Driver chi seat thodi लांब केली तर जास्त comfortable होईल
नक्कीच !
भरपूर प्रमाणात बदल आहेत CWA च्या मालवाहकत आणि ह्या विडिओ मधल्या मालवाहकत मधून आणि चालकांच्या केबिन मध्ये सुद्धा, मालक एक इच्छा आहे कि अश्या बदल झालेल्या मालवाहकांचे सुद्धा विडिओ बनवा म्हणजे हा विडिओ मधला आणि CWA कार्यशाळाने बांधलेला सुद्धा आणि CWN ने बांधलेला सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा varities बघायला मिळेल
लय भारी रोहित सर
Old busses na malvahtuk sathi vapara aani Pravasi sathi luxury busses aana
Barobar
अप्रतिम
Badhiya...!👌🏻👌🏻⛳️
idea changli ahe pan kiti ghaan kaam ahe, aplya kadhe asthetical sense kadhi yenar??
Nice & informative
Very nice and informative blog
nice
Local quality work.
बदलत्या काळानुसार एस टी महामंडळाने आजुन माल वहातुक साठी प्राधान्य देऊन आजुन माल वाहक गाड्या तयार कर्याव्यात. कोविडचा फेरा संपणार नाही एवढ्या लवकर. VRL चा धर्तीवर लोक वाहक व माल वाहक मध्ये अग्रेसर व्हावे.तशी पावले उचलली गेली पाहिजे 🙏🙏🙏
Bus chassis vr Truck ksa ky banvu shktat ?? karn govt rules pramane Truck chassis ani Bus chassis ya veg veglya asavyat. Pan ethe te bghayla dist nhi ye.
एसटीसाठी खास सवलत दिलेली आहे..
Do state transport department make changes on RCTC as according to RCTC these vehicle passing is for passenger transport not for cargo transportation & if state transport department dont make change in RCTC for each induvial bus they modify then its totally illegal to modify & also cargo transport in that induvial modified bus.
अप्रतिम माहिती मित्रा..
If s.t bus started operating in goods carrier so need to give stage carriage permit to private bus owner
Kaka khup sundar 🥰🤩🚞🚞
महामंडळ हवा हवा सर्व पिढीसाठी, ही आपली अस्मिता आहे, तिला जपून ठेवा,
Mast video
माल वाहतूक बस ची मागचे दोन दार आहे त्याला पण साधारण एस टी सारख्या काचा असल्या तर छान दिसेल
साहेब लातूर विभागाचे ट्रक खुपच छान बनवले आहेत त्या मध्ये दोन्ही चालकांना झोपण्यासाठी खुप छान सोय केलेली आहे.
त्याबद्दल आपल्याकडे काही माहिती असल्यास जरूर शेअर करा 🤗❤️
9763251351माहीती पाठवा अ विभाग नगर
Well done job
Dada M S R T C chay vahan chalakas kiti salary v bharti ya badal mahiti deu saktaka
Driver basic 13/14 हजार स्टार्टींग होत.
Nice project
Nice
asach income source vadhvla tar kashala khazagikaran hoil mandalach....
zakas dada
How can I send u images of nashik division malvahak
Check out description Box and send photo on given mail id 🤗
Great 👌👌
Great informative vedio st ni packers and movers sarkha gharache saaman pan labor lavon karun navin facility upgrade keli paghyet
त्याबद्दल देखील एसटीत प्रयोजन सुरू आहे 🤗
@@AvaliyaPravasi great dada karan amchya sarkhe khoop aahet jenya Mumbai varun ghar shift karayche aahe aani st sadhya fakta gadi deta labour aaplyach bagavhe lagtat
ʟᴏɪᴠ ᴍꜱʀᴛᴄ ʙᴜꜱ❤️❤️
पण एसटीला मालवाहतूक काँट्रॅक्ट कोण देतं? हायवेवर एकही ट्रक एसटीचा दिसलेला नाही अजूनही.
Smart job🔥 MSRTC❤️
आष्टी पाटोदा बीड चालू आहे का सांग आपलं कॉलेज स्टूडेंट
💥⛅😺🐳🙊😺🙂🙂⛅⛅⛅🙂🙂🙂🙂🙂😺🙊😷⛅💥💥जो😙😇🐒🐃🐒🍂🍂🍂🍂🍂🐒🐒🐒😺🍂🍂🍂😇🐒🐒🐃🐃😺🍂🍂🍂🍂😷😷😺🙂
टाकायचा का
, 🦈🦈🤕🌥🌥🌥🌥🌥🌱🌥💀🙃🙃🌱🌱🙊🌦🌦🌱🤕🙃🌥🌥🌥🐳🌱🌱🌱🐳🐂💥💥⛅🐒😇😇🐒🌥🌥🌥🌥🌥
😺💥🐂😘😘🙂🙂😺😘😘😘
Wow rohit
सरल सेवा भरती प्रक्रियेतील ३२०० उमेदवार यांची स्थगिती कधी काढणार आहे सर
S. T. Ne mal vahtuk kele tar chalel kahi problem Nahi pan already Maharashtra made evadhe mal vahtuk karnayasathi trucks already ahet Jyana kam nahi tyanche Kay?
Did you live in sawantwadi ?
Thane/Pune
Sir sheet metal worker ITI
माल वाहतूकीची क्षमता वाढवावी
मला दहा टन माल मागवायचा होता परंतु क्षमता आठ टनच सांगितले मग मला ट्रक ट्रान्सपोर्टने गोणी आणावी लागली. कारण आठ टनला पण भाडे तितकेच आणि दहा टन मालाला भाडे तितकेच लागते. दहा टन माल आणणे परवडते.
Which factory??
MSRTC owned !
@@AvaliyaPravasi pn kontya gavi pune ki aurangabad
@@prafulpatil6257 Pune
Hi mH 07 Sindhudurg la pathva
Vithai bus cha video banav re bhau
😍
Thank you
,🥰🥰👍👍
I like Lal pari❤️❤️❤️
रात्री चालक कुठे झोपनार सीट बनवली का
याचा उपयोग कसा होतो. याचा जनतेला फायदा काय? माल वाहतूक करण्यासाठी कुणाला संपर्क करावा लागतो?
मालवाहतुक बुकिंग बाबत अधिक माहिती तसेच बुकिंग करण्यासाठी नजीकच्या बस स्थानकात आपण संपर्क केल्यास आपल्यास मदत होऊ शकेल.
शेतकर्याच्या वावरात कधी गेलेत का माल आनायला
हेल्पर पाटा असतो का
Passing kas Kel jate
असा पण एक youtube channel असु शकतो 👌👌👏👏👏
Shabd hy aapla st mahamandal kadhich faydyat ny rahanar
भारतातील कोणतेच महामंडळ फायद्यात नसते, किंबहुना हे सेवा क्षेत्र आहे, यात नफा तोटा न पाहता, सेवा देणे हेच फ़क्त पाहिले जाते !
@@AvaliyaPravasi
Mag zak marayala st totyat st totyat mhanun ka bombaltay maha mandal
@@pintugejage8881 सामाजिक माध्यमावरील आपली भाषा ही सर्व काही सांगून जाते.
धन्यवाद 🙏
Tumch madhyam tumchya javal, vahan chalak malakancha taltalat changala nahi
@@pintugejage8881 तळतळाट पचवण्याची पुष्कळ ताकद अंगात आहे !
आपल्या तळतळाटीचा शुभेच्छा म्हणून मनापासून स्वीकार करतो 🤗🙏
Olx ,वर विकुन टाका एसटी महामंडळ बंद करा तमाशा
शिवनेरी कार्यशाळा शंकरशेठ रोड स्वारगेट
dada adds thodya kami takat ja na
मी नाही टाकत, युट्यूबच्या डिफॉल्ट सेटिंग असतात.
ऑन केल्या की आपोआप येतात !
@@AvaliyaPravasi ek tr videos aavadtat tyat madhech add aali ki kharab vatta 🥺
मला वाटतं मालवाहतुकीची अजुन माहिती प्रसारित करून त्याचा जास्तीत जास्त प्रसार करावा जेणेकरून st ची मालवाहतूक ही मोठया प्रमाणात व्हावी....
19. 20😀
Agar private me ham karenge tho ye government passing hi nahi karthi 🤣🤣
Making truck owner jobless
Naa
St tucmchi aamchi shaan Maharashtra chi
नमस्कार. कृपया आपला मोबाईल व वहाॅटसप नंबर पाठवावा.
भावा असच मराठी मध्ये बोलत जा , जय शिवराय
काय नाही 0 कौल्टी आहे घेण्यासारखे काही नाही
Mal vahatuk bhad kas ahe
पण पाणी आतyety
त्यासाठी आगार पातळीवर सर्व मालवाहकांवर ताडपत्री लावल्या जातात !
@@AvaliyaPravasi
हा उपाय नहीं
I have reported your channel... Now your channel will get blocked
Nice
Great👌👌