msrtc ला नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळत आहेत हे चांगले आहे पण त्यांनी बसेसची देखभाल करावी अन्यथा शिवशाही प्रमाणेच त्या तुटून पडतील. msrtc ने ksrtc कडून काहीतरी शिकले पाहिजे ते म्हणजे ते त्यांच्या 9-10 वर्षांच्या जुन्या बसेसची देखभाल कशी करतात
छत्रपती संभाजी नगर ते पुणे प्रवास केला. सुंदर प्रवास झाला आवाज विरहित, शांत प्रवास झाला...चालकांनी प्रवाशांना काही विषेश सुचना दिल्या पाहिजेत त्याचं स्वागत केल पाहिजे..काहि प्रवाशांन कडून एक विशिष्ट बटन दाबले गेल्याने बस मध्ये बझर वाजत होता..चालकास वारंवार बस थांबवून बटन बंद करण्यासाठी याव लागत होतं वारंवार ... जस विमात सुचना देतात सेम तसंच करावं.. शिवाई ई बस च्या चालकास विषेश प्रशिक्षण दिले जाते त्यांना dress code हि वेगळा असावा हि सुचना 😊
सर खुपच अप्रतिम आहेत या नवीन शिवाई बसेस पण या बसेसचे तिकिट्स आणि नवीन ईशिवनेरीचेही दर हे सर्वसामान्य लोकांनाही परवडतील असे ठेवले पाहिजे असे झाल्यास एसटी महामंडळाचेही उत्पन्न वाढेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂🙂
These buses might be quite expensive almost 4X the normal ones and have range constraints of just 250km. Running costs are so much less than Diesel ones, cost can be recovered if occupancy is good and run extensively maybe smaller routes but multiple rounds to and fro. MSRTC is notorious for ill- maintaining the buses. I wonder how incapable somebody can be.
Another excellent vlog. Overall I liked the bus built n looks along with livery and seats. What was surprising was light for seat indicators and cameras. I would want cameras, seat indicators and seats of Skywell in Olectra too. I am not comparing both buses as they are for different segments and are built like that.
Msrtc ne pahila bus chi vargvarinusar tikit dar lavava....exp mhnje 1.sadhi lal bus la kami dar aasava .. Ani ya bus local pravasasathi vapravyat 2.new mg chya bus la nimaram mde theun ts charge thevava...ya bus thodya durchya pravasasathi vapravyat 3.new shivneri e shivai ya bus premium mhnun vapravya...tasech lamb pallyasathi ya bus upyogat anavyat 4.volvo sarkhya bus pn msrtc ne lunch karvyat 5.ac ani non ac sleeper bus pn pratech dist mdhun asavyat 6.msrtc ne thoda ksrtc cha case study karava ani tya pramane msrtc che vibhajan 3 to 4 division mde karav.. 7.other state kiva lamb pallyachya veli old lal bus vapru naye 8.ani imp mde fiber kontyahi bus mde vapru nye.karan te thode divsat tutate...ani look kharab disto.... Dada mi tumche video bgto ani mla je vatal he tumi thod varti pochval as vatal mhnun mi comment keli...😊
महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्र नव्हे, ज्या विदर्भात सगळ्यात जास्त वीजनिर्मिती होते तेथे देखील २-४ बस पाठवा उपकार होतील.
Sir, good video पण led board's आजपर्यंत किती St बसेस ना आहे अणि ते चालू आहे हे जरा तपासून St महामंडळाला तुम्ही सूचित केले तर खूप आनंद होईल. कारण आजपर्यंत महामंडळ तोट्यात असण्याचे कारण काही आपल्या पासुन लपलेला नाही. प्रत्येक नवीन गोष्ट ही काही दिवसांनी जुनी होतेच पण ती टिकवून त्याचा योग्य वापर ही आपलीच जबाबदारी असते हे महामंडळाच्या कधी लक्षात येईल?
आज बस चा दर्जा सुधारत आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकणे सरकारी बस ने प्रवास करा. जेणेकरून तुमची खाजगी बस कडून होणारी लुट थांबेल. आणी महामडलं पण फायद्यात येईल. .
लाल परी चे प्रवासी वाढलेले आहेत. तरी ऑडनरी बस बांधतांना पुर्वी सारखी 3/2 सिट बांधणी करावी जेणे करून एका बस मध्ये 55 प्रवासी सहज प्रवास करू शकतील कारण महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे धन्यवाद
Dada maza prashn khup mahtwacha the plzz vach...Msrtc chya Navin buses madhe no.plate hi fakt English bhashet lihliy plzzz Marathi bhashet ka nahi yavar video banav ..Mahamndal tuzya videos ch dakhal gheil
बसला नाव वेगळे द्यायला हवे होते. गोंधळ होतो. देवीचीच नावे द्यायची असतील तर एकवीरा , रेणुका वगेरे आहेत. विद्युत बसला मुक्ताई जास्त समर्पक झाले असते. बाकी विठाई एक छान पर्याय आहे.
ST tikitache rates khali yayla havet ata e-vehicle aanalyavar. ST ne e-truck tayar karun shetkari malachi adhik swastyat vaahtuk karaavi. ST ne pratyek gaavi shaskiy maafak daraat ac cardiac e - ambulance service suru karaavi.
Updating the buses is Good News and the upgradation be there. Second thing is to maintain it as the mandatory, it should be taken professionally. Driving staff should be strictly trained. Spitting out by the Driver in the driver's cabin is the worst part of government buses. Even, chewing tobacco and Gutkha is supposed to be a necessary part of Drivers life. MSRTC should strictly ban chewing tobacco and Gutkha for their drivers while in driving.
बस खरोखर सुंदर च आहे ,मात्र सध्या जी शिवशाही ची अवस्था आहे ,तशी अवस्था होऊ नये म्हणून कृपया काळजी घ्यावी ... गाडी जशी आहे तशी राहावी म्हणून प्रवाशांनी सुद्धा तितकीच ती जपणे गरजेचे आहे ...त्यासाठी महामंडळाकडून गाडी मध्ये दिलेले लाईटस , A/c यांचे सोकेट्स यांच्या वापरा बद्दल तसेच स्वच्छते बद्दल कडक नियम करावेत .. ह्या घाणेरड्या व गलिच्छ लोकांकडून नियम मोडल्यास एक मोठी रक्कम दंड म्हणून आकारण्यात यावी....😠😠😠😠💥💥💥💥💥💥💥💥
नमस्कार मी तुमच्या सगळ्या विडिओ बघतो मला फक्त एकच प्रश्न आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मला याच ऊतर दयाल प्रश्न असा कि ह्या सर्व गाड्या पुणे त्या साईडलाच का कोकणात ह्या गाड्या का नाही ह्याना फक्त त्याच मार्गावर वर कमाई आहे का आमच्या कोकणात कमाई होत नाही का
msrtc ला नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळत आहेत हे चांगले आहे पण त्यांनी बसेसची देखभाल करावी अन्यथा शिवशाही प्रमाणेच त्या तुटून पडतील. msrtc ने ksrtc कडून काहीतरी शिकले पाहिजे ते म्हणजे ते त्यांच्या 9-10 वर्षांच्या जुन्या बसेसची देखभाल कशी करतात
Ekdum barobar pn yaa gadyanche haal honar nahi evdi guarantee aahe Karan ya gadya chi kalji 100takke ghetli jail Karan ya buses private aahe
St आणि शिवशाहीची वाट आपल्या रस्त्यांमुळे लागतेय येवढे खराब रस्ते कर्नाटक मध्ये नाहीत आणि महामंडळाला पुरेसा पैसा भेटत नाही बसेस सांभाळायला
तंबाखू थुंकून घाण करू नका म्हणजे भरून पावेल
Agadi barobar ahe
@@pranit77299 karnatak madhe buses chi sambhal vyawastit hote Tashi aaplya ethe workshop depo asunhi aaplya gadya nit sambhalalya jaat nahi vait evdh watat jewa Navin शिवशाही ची काच फुटली तर तिथे डायरेक्ट पत्र्याची frame banwun tyat kaach baswun baswatat te khup vait watat
तंबाखू गुटखा खाणार्यानी नियम पाळायला हवेत...चालक वाहक आणि प्रवाशांनी
महामंडळाने बसची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता कडे लक्ष दिले पाहिजे .
छत्रपती संभाजी नगर ते पुणे प्रवास केला. सुंदर प्रवास झाला आवाज विरहित, शांत प्रवास झाला...चालकांनी प्रवाशांना काही विषेश सुचना दिल्या पाहिजेत त्याचं स्वागत केल पाहिजे..काहि प्रवाशांन कडून एक विशिष्ट बटन दाबले गेल्याने बस मध्ये बझर वाजत होता..चालकास वारंवार बस थांबवून बटन बंद करण्यासाठी याव लागत होतं वारंवार ... जस विमात सुचना देतात सेम तसंच करावं.. शिवाई ई बस च्या चालकास विषेश प्रशिक्षण दिले जाते त्यांना dress code हि वेगळा असावा हि सुचना 😊
सर खुपच अप्रतिम आहेत या नवीन शिवाई बसेस पण या बसेसचे तिकिट्स आणि नवीन ईशिवनेरीचेही दर हे सर्वसामान्य लोकांनाही परवडतील असे ठेवले पाहिजे असे झाल्यास एसटी महामंडळाचेही उत्पन्न वाढेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂🙂
खुप सुंदर अशी परिपूर्ण माहिती.. सुंदर आहे बस 😍
Msrtc and the public, have a huge task to maintain this bus properly
सुंदर.. पण स्वच्छ्ता साठी कुठे तरी तरतूद केली आहे की नाही.... बाहेरील बसेस अपेक्षा आपल्या बसेस खूपच अस्वच्छ असतात..
फारच सुंदर बस आहे प्रवाशांनी तिची निगा राखणं महत्त्वाचं आहे
खूप सुंदर बस बसमध्ये बसण्याचा आनंद वेगळा
Electrical knowledge aslele karmachari suddha garjeche aahe.
खुपच छान बस आहे... पण एकाच श्रेणीत ( Electric ) असुन देखील नाव दोन प्रकारचे हे समजलं नाही... शिवाई & शिवनेरी
In future Shivneri replaced by e shivneri and shivshahi replaced by shivai i think
खूपच छान माहिती दिली आहे दादा आपण🎉
खुप छान माहिती दिली धन्यवाद जय हरी
खुप छाण आपली एसटी एकदम नौरी दिसूण राईले।👌🤙
These buses might be quite expensive almost 4X the normal ones and have range constraints of just 250km. Running costs are so much less than Diesel ones, cost can be recovered if occupancy is good and run extensively maybe smaller routes but multiple rounds to and fro. MSRTC is notorious for ill- maintaining the buses. I wonder how incapable somebody can be.
Another excellent vlog. Overall I liked the bus built n looks along with livery and seats. What was surprising was light for seat indicators and cameras. I would want cameras, seat indicators and seats of Skywell in Olectra too. I am not comparing both buses as they are for different segments and are built like that.
दादा तुम्ही खूप चांगली माहिती दिली.👍
मनःपूर्वक धन्यवाद !
@@AvaliyaPravasi ...ya bus chi range kiti aahe..??
नंबर 1, शिवाई बस😊👌👃😀😄😁
सगळ्या buses अश्याच करा..i think the good transport is reflection developed society... For betterment of st I am ok to pay higher fare.
coming soon 5,000+ electric buses
Changli mahiti aapn shares keli
Wornderful Information bhauu
Sundar aahe bus.
छान आहे नवीन ए शिवाई
Bus madhe baslynatar pravshana tambaku gutka khnaryana thunknyasathi kahi soya karta yeil ka
Maintenance must be on time.
Congratulations 🎊
But cleanness should be keep always
Bus bhetli he changli ahe...... Pn swacch ani maintain thevyachi akkal maharashtra cha jantela ani msrtc la dev deo...
मोजून सहा महिन्यांत प्रवासी नव्हे तर एसटी महामंडळ कर्मचारी हेच ह्या बस ची वाट लावणार
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सदरबसवरती फक्त एसटी महामंडळाचेचं चालक कामगिरीसाठी वापरावे.जेणेकरुन प्रवास सुखाचा होईल
खूप छान दादा
चांगले सरकार आहे जे जनतेचे विचार करते
गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असण्याचा
दादा शिवाई बस जळगाव आणि बुलढाणा विभागात कधी येणार आहे ?
Evadhya chaan buses madhye m l a divyan press sathi reserved seat system aahe ka
बस एक नंबर आहे दादा. पण, भाडे खुप जास्त आहे.
सामान्य लाल परीच्या दिड पट
Best bus and best info
ते सर्व खरे आहे परंतु महाराष्ट्राच्या बसस्थानक कधी हायटेक होणार? देशातील सर्वात थर्ड क्लास बसस्थानक हे महाराष्ट्रातच आहेत.
Msrtc ne pahila bus chi vargvarinusar tikit dar lavava....exp mhnje
1.sadhi lal bus la kami dar aasava .. Ani ya bus local pravasasathi vapravyat
2.new mg chya bus la nimaram mde theun ts charge thevava...ya bus thodya durchya pravasasathi vapravyat
3.new shivneri e shivai ya bus premium mhnun vapravya...tasech lamb pallyasathi ya bus upyogat anavyat
4.volvo sarkhya bus pn msrtc ne lunch karvyat
5.ac ani non ac sleeper bus pn pratech dist mdhun asavyat
6.msrtc ne thoda ksrtc cha case study karava ani tya pramane msrtc che vibhajan 3 to 4 division mde karav..
7.other state kiva lamb pallyachya veli old lal bus vapru naye
8.ani imp mde fiber kontyahi bus mde vapru nye.karan te thode divsat tutate...ani look kharab disto....
Dada mi tumche video bgto ani mla je vatal he tumi thod varti pochval as vatal mhnun mi comment keli...😊
आपण व्यक्त झालात, हेच खुप आहे सरजी ! 🥰
@@AvaliyaPravasi jer possible asel tr hi mahiti msrtc paryant pochva dada
Nice look
Sir tumhi chukun video chy suruvatila 1june 2023 bollat.
महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्र नव्हे, ज्या विदर्भात सगळ्यात जास्त वीजनिर्मिती होते तेथे देखील २-४ बस पाठवा उपकार होतील.
Sir, good video पण led board's आजपर्यंत किती St बसेस ना आहे अणि ते चालू आहे हे जरा तपासून St महामंडळाला तुम्ही सूचित केले तर खूप आनंद होईल. कारण आजपर्यंत महामंडळ तोट्यात असण्याचे कारण काही आपल्या पासुन लपलेला नाही. प्रत्येक नवीन गोष्ट ही काही दिवसांनी जुनी होतेच पण ती टिकवून त्याचा योग्य वापर ही आपलीच जबाबदारी असते हे महामंडळाच्या कधी लक्षात येईल?
👌👌
Mast bus aahe.. but need to maintain..MSRTC not maintained the bus..hope this time they will..
आज बस चा दर्जा सुधारत आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकणे सरकारी बस ने प्रवास करा. जेणेकरून तुमची खाजगी बस कडून होणारी लुट थांबेल. आणी महामडलं पण फायद्यात येईल. .
छान
Yachi seva vidharbh madhe pan denyat yavi
लाल परी चे प्रवासी वाढलेले आहेत. तरी ऑडनरी बस बांधतांना पुर्वी सारखी 3/2
सिट बांधणी करावी जेणे करून एका बस मध्ये 55 प्रवासी सहज प्रवास करू शकतील कारण
महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे धन्यवाद
Skywell peksha olectra chya buses ghyla pahije hotya...
Dada maza prashn khup mahtwacha the plzz vach...Msrtc chya Navin buses madhe no.plate hi fakt English bhashet lihliy plzzz Marathi bhashet ka nahi yavar video banav ..Mahamndal tuzya videos ch dakhal gheil
चांगला आहे
बसला नाव वेगळे द्यायला हवे होते. गोंधळ होतो. देवीचीच नावे द्यायची असतील तर एकवीरा , रेणुका वगेरे आहेत. विद्युत बसला मुक्ताई जास्त समर्पक झाले असते. बाकी विठाई एक छान पर्याय आहे.
पडद्या ऐवजी तपकिरी रंगीत काचा असाव्यात , म्हणजे बाहेरील दृश्य नीट पाहता येईल , पडदे फाटले की अंगावर उन येईल
Ekda kutla button kharab zala ki padat Navin basat nahi service nahi he important aahe chote chote parts je aahet te nahich hot durust
महामंडळ एवढ्या चांगल्या बसेस घेऊन येत आहेत पण महामंडळाला एकच विनंती की अश्या बसेस कोकणात देखिल सुरु करावेत. कोकणात प्रवास करने थोडे आरामदायी बनवावे.
Batry sfotach kay
nice bus ....!! Thanks for such useful informative videos about MSRTC.....!!!!😊😊🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद ! 😊
ST tikitache rates khali yayla havet ata e-vehicle aanalyavar. ST ne e-truck tayar karun shetkari malachi adhik swastyat vaahtuk karaavi. ST ne pratyek gaavi shaskiy maafak daraat ac cardiac e - ambulance service suru karaavi.
मधोमध जी पिवळी पट्टी आहे त्याजागी टपावर जो हिरवा रंग आहे त्या हिरव्या रंगाची ही पट्टी असती तर बस आणखी उठून दिसली असती
नवीन गाड्या सगळ्यात चांगले असतात साहेब तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सांगा गाड्या स्वच्छ ठेवायला बाकी काही अपेक्षा नाहीये
या bus मध्ये 1/4 चालतो काय. माहिती द्या.
Nagpur sathi nahi milnar ka e.buses
Driver just like it's ur own
Ya st purn rajjat kdhich yet nahit. Phkt kahi district mdhech yetat
Fakt new vehicle aanun upyog nahi
Tya maintain thevayla pahije
He lok anlya ki 1 mahinyat new vehicle cha dustbin banvtaat
Updating the buses is Good News and the upgradation be there. Second thing is to maintain it as the mandatory, it should be taken professionally. Driving staff should be strictly trained. Spitting out by the Driver in the driver's cabin is the worst part of government buses. Even, chewing tobacco and Gutkha is supposed to be a necessary part of Drivers life. MSRTC should strictly ban chewing tobacco and Gutkha for their drivers while in driving.
विदर्भात त्या जुन्या झाल्या की पाठवून द्या... नेहमी प्रमाणे....
Vidarbhat kadhi dhavnar shivae
Me aajch ahmednagar mdhe bgitli hi नवीन bus....
❤❤❤
Driver change thavat nahi pan Gadi Kharar karts 6 month madhech
Airawat and Ambari ksrtc buses are much better.
एस्टी ड्राईव्हर ला किती चांगली गाडी द्या त्याची वाट ते लावणारच.
❤Msrtc
Sit pushback aahet ka nahi
🌹I🌹 love 🌹aurangabad 🌹
kay fayada. ek mahinyat khatara karun taktel msrtc che drivers.
ह्या बसला 3वर्ष लागली, त्याची काही कारणे कळाली का?
बस खरोखर सुंदर च आहे ,मात्र सध्या जी शिवशाही ची अवस्था आहे ,तशी अवस्था होऊ नये म्हणून कृपया काळजी घ्यावी ... गाडी जशी आहे तशी राहावी म्हणून प्रवाशांनी सुद्धा तितकीच ती जपणे गरजेचे आहे ...त्यासाठी महामंडळाकडून गाडी मध्ये दिलेले लाईटस , A/c यांचे सोकेट्स यांच्या वापरा बद्दल तसेच स्वच्छते बद्दल कडक नियम करावेत .. ह्या घाणेरड्या व गलिच्छ लोकांकडून नियम मोडल्यास एक मोठी रक्कम दंड म्हणून आकारण्यात यावी....😠😠😠😠💥💥💥💥💥💥💥💥
1 june 2023 yaycha ahe mitra 1:30
Edit :- 2022 manhaych hot bahutek
Like Shivneri it will also fail due to bad Service and Maintenance
ड्रायव्हर भरती कधी आहे
Mala nahi watat ti drive motor ahe itki lahan nahi asu shakat moter
शिवनेरी,शिवशाही ही नावे चांगली आहेत,पण शिवाई हे जरा नाही बरोबर वाटत.
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन बस एसटी च्या मालकीच्या आहेत का?
1:30 या टाईमिंग ला आपण १-जून-२०२३ असे म्हणालात. ती तारीख चुकली आहे का ?
हो !
आपण सांभाळून घ्याल ही अशा आहे...😊
@@AvaliyaPravasi नक्कीच, आपल्या माणसांना नाहीं सांभाळून कसं चालेल🧡🧡🧡
Aho kuthe bus damege zali na thigal lavta he msrtc wale kushan malalele atun durghandi yene baherun kali padne gadi roj wash hoyla pahije
जळगाव विभागाला पण मिळणार का या बसेस
जेव्हा चालू होऊन ८दिवसानी बघायला जा तेव्हा खरं समजेल 😅
आमचा कोकणात अजून पण लाल परि चालते
सर नविन भरती कधी निघणार आहे
Driver cabin cha fit ani finish faarach Saadha aahe
टाटा कंपनीची बस याच्यापेक्षा कम्फर्टेबल आहे
नमस्कार मी तुमच्या सगळ्या विडिओ बघतो मला फक्त एकच प्रश्न आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मला याच ऊतर दयाल प्रश्न असा कि ह्या सर्व गाड्या पुणे त्या साईडलाच का कोकणात ह्या गाड्या का नाही ह्याना फक्त त्याच मार्गावर वर कमाई आहे का आमच्या कोकणात कमाई होत नाही का
याचं उत्तर महामंडळाने स्वतः शोधायला हवं !
@@AvaliyaPravasi ओके
ST ने KSRTC सारखे मराठी सोबतच MSRTC हे english branding पण केलं पाहिजे.
आणि सांगली मार्गावर ही बस प्रस्तावित आहे का ?
सांगली मार्गावर सध्या शिवाई प्रस्तावित नाही.
ऐक वेळ सिल्लोड ते रत्नागिरी अशी बस सेवा आहे का सांगाल का
नाही !
Vts vehicle tracking system msrtc keva chalu honar manje aplyala bus disel
अजून काहीच कल्पना नाही !😢
volvo ❤️
Pahili e shivai bus chan disat hoti...hi e shivai bus hirkani bus vatte