Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान
खरं म्हणजे तुमचे आभार, तुमच्या मुळे जाखडीची जुनी गाणी मिळाली
❤
Hi majjya fkt koknatch❤❤❤❤
हो ना भावड्या, जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई
song with lyrics pahije
कोकणी जाखडीएक नंदन गवळ्याच्या सात जनी सुना र... (२)त्यांनी भरल्या दुधाच्या घागरी र... (२)घेऊन गेल्या मथुरे बाजारी र... (२)पुढे आडवा आला नंदाचा तो कान्हा र.... (२)नंदाचा कान्हा सखा माझा मेव्हणा र... (२)देग गवळणी अह्मा हाशील दान ग... (२)आम्हासी दान कशासी मागतो रे... (२)सख्या होऊदे आधी दुधाचा विकरा र... (२)मग देईन मी तुला खोली भरून दूध रे... (२)
खूप छान
खरं म्हणजे तुमचे आभार, तुमच्या मुळे जाखडीची जुनी गाणी मिळाली
❤
Hi majjya fkt koknatch❤❤❤❤
हो ना भावड्या, जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई
song with lyrics pahije
कोकणी जाखडी
एक नंदन गवळ्याच्या सात जनी सुना र... (२)
त्यांनी भरल्या दुधाच्या घागरी र... (२)
घेऊन गेल्या मथुरे बाजारी र... (२)
पुढे आडवा आला नंदाचा तो कान्हा र.... (२)
नंदाचा कान्हा सखा माझा मेव्हणा र... (२)
देग गवळणी अह्मा हाशील दान ग... (२)
आम्हासी दान कशासी मागतो रे... (२)
सख्या होऊदे आधी दुधाचा विकरा र... (२)
मग देईन मी तुला खोली भरून दूध रे... (२)