अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो || Ashi Dara mage Ubhi || Full Song || jakhadi ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 2

  • @aamhi_kokani
    @aamhi_kokani  Місяць тому

    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||
    हाय गोंड्याचे हे रोप रोपाला पाणी घालते हो
    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||
    हाय जास्वंदीचे हे रोप रोपाला पाणी घालते हो
    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||
    हाय चाफ्याचे हे रोप रोपाला पाणी घालते हो
    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||
    हाय मोगऱ्याचे हे रोप रोपाला पाणी घालते हो
    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||
    हाय गुलाबाचे हे रोप रोपाला पाणी घालते हो
    अशी दारामध्ये उभी कोणाची पोर सुंदर हो ||२||

  • @nitinshinde4370
    @nitinshinde4370 Рік тому

    खूप छान