ज्यांचा स्वतंत्र पक्ष आहे ज्यांच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत व आपल्या शेजारील वारणा परिसरातील आहेत त्या विनय कोरेना सुध्दा मंत्रीपद मिळाले नाही
सोयाबीनचा दरावर बोला भाऊ... सरकारची आधारभूत किंमत 4892 आहे ..बाजारात खरेदी किंमत 4200 आहे....भाऊ शेतकऱ्यांचा शेतमालाला किंमत मिळायला पाहिजे ... आपण आंदोलन करूया भाऊ तूम्ही आवाज द्या🙏
महाराष्ट्रात अक्कल शून्य सदाभाऊ खोत आहे पत्रकार ला अक्कल नाही पत्रकार तुला राज्याच्या विकासाबद्दल त्यांना विचारा हागायला कुठे मुतला कुठे महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल महाराष्ट्राच्या विकासाबद्दल नेत्यांना विचारतो का पत्रकारांनो राज्य प्रेम राष्ट्रप्रेम ठेवा
पशुपालन मंत्री करायला पाहिजे होत.म्हणजे गडी महशीच्या धारा काढीत बसला असता.एखादा मशीचा तबेला द्या
बटाटु कुठे आहे
सद्या तुला वेगळे मंत्रालय करून कुकुटपालन मंत्री करणार आहेत
मिळाले तेवढे घेऊ लायकी नसताना मिळाले म्हणे अठरा विश्व दारिद्र्य
आता कुबेर लाजवेल अशी माया जमा केलीस कडक नाथ
जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी चळवळ करणा-यापैकी हे एक
Pawar साहेब यांचेवर टीका केली त्याचा प्रसाद आहे सदाभाऊ
वाकड्या काय
नाराज झाले तरी काय करू शकता
हा जनतेचा निवडून आला तर ह्याची डिपॉझिट जप्त होईल आणि कशाला मंत्रीपद ह्याला
ओकतीत शब्द वापरवे तुम्ही आमचे आदर्श आहात पण आपल्यापेक्षा जास्त वयाच्या माणसांना संस्कृतीने बोलावे
शेणखत मंत्रालय तयार करून दोघांना २.५वर्ष वाटुन द्यावे 😢😢😢
ज्यांचा स्वतंत्र पक्ष आहे ज्यांच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत व आपल्या शेजारील वारणा परिसरातील आहेत त्या विनय कोरेना सुध्दा मंत्रीपद मिळाले नाही
. कशाला पाहिजे मंत्रीपदे आमदार म्हणून करा कि समाज सेवा
पडळकर साहेब मंत्री असो किंवा आमदार असो नाहीतर कार्यकर्ता असो...
पवारांना सुट्टी नाही ✌️🔥
हा व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे आणि कशाच्या बळावर मंत्रीपद मागतो आहे..? 😄
बरोबर आहे आणि ह्याचे योगदान काय आहे जनते प्रति
धोबी का... घर का ना घाट का!
हक्काच्या माणसांना थांबवलं तर हरकत नाही वरच्या सरकारमध्ये तुमचा नंबर लागेल हर हर महादेव❤
सदा पोपट केला तुझा तु फक्त शरद पवार यांच्यावर टीका करत बस😅😅
हॉटेल बिल भरले का
आवाजावरुन कळतंय खरतर ह्याला आणि पडळरला मंत्री करायला पाहिजे हे फक्त मोकाट भुंकणारे आहेत
खोत वाचाळवीर आहे.
सगळे म्हणतात आम्ही नाराज नाही मग नाराज कोण आहे हे तरी सांगा.
आता कस वाटतंय...
कसा आहेस तु ,,,जरा धरण सम्राटला जाऊन भेट😅😅😅😅
सदाभाऊ,हम तुम्हारे साथ है....
जय कडकनाथ
समाज सेवा करा सदाभाऊ
जनतेतून निवडून या मग मंत्रिपद मागा
सदाभाऊ खरे बोलतात 👌
Tucha correct kraraykram zala 😊
Sadabhau you are great leader
गोपी शेट यांना मंत्री बनवा
भाऊ पुढे लडणार सैनिकना बीजीपीने अशाप्रकारे करायाला नाही पाहिजे
सदा भाऊ ची भाषा नंबर वन असते मला भाषणं म्हणले तर सदाभाऊ लाल तोडनाही
कोणी कार्यकर्ता नाराज नाही खुश आहेत सगळे उगाच आभाळ हेपलू नका तुम्ही फक्त दुसरावर भूकत रहा
सोयाबीनचा दरावर बोला भाऊ... सरकारची आधारभूत किंमत 4892 आहे ..बाजारात खरेदी किंमत 4200 आहे....भाऊ शेतकऱ्यांचा शेतमालाला किंमत मिळायला पाहिजे ... आपण आंदोलन करूया भाऊ तूम्ही आवाज द्या🙏
वाजंत्री वाजवीत राहा
जॅकेट काडा आगातली मंत्री महोदय 😂
Layki tumchi
सदाभाऊंना मुख्यमंत्री करा शेतकरी चे प्रश्न सुटतील
जनतेत निवडून या.
तुम्हाला मंत्री पदासाठी कॉल येईल फक्त मोबाईल चार्जिंग ठेव्हा तुम्ही मुलाखत देताय तुमच्या बाजूला चारचिंग बोर्ड खराब झालाय चार्जेर ची पिन ओरेजनल नाही
😂
पाळीव प्राणी याचा उपयोग देवेंद्र फडणवीस बरोबर करतात
महामंडळाची तयारी चालू आहे. फडणवीस वापरतात आणि सोडून देणार.
बस झाली ना सदाभाऊ इथपर्यंत आलात पुरे झाले आता
Upat ata
Ajun Padalkar aani sadala... Tyanchi layaki kalali nahi... Fakt bhunknyasathi yancha vapar hotoy...
You need manatri you are boss of u own kingdom you will be manatri and with u gopichand also get manatri as modi and shah bless u 1000% bjp support u
,मिळाल तेच लय झालर ।😢
लयी...भुकलात.. मंत्री पदाला मुकलात ,..😅
थोडं तरी धिर धरला पाहिजे असे जनतेला वाटते
Great
कूठला शेतकरी काय पण सांगू नको. शेवट कधी दारे धरला ते सांग.
Dada ne barobar kel Kam
Good thoughts
या भगव्याला आम्ही चळवळीत पैसे जमा करून चळवळीत शेतकरी यांनी पैसे दिले आणि हा पदासाठी दावणी झाडतो
Barobar
Hotel walych pese बुडवतो
Nale safai khate dile pahije
तुमची उपयोगिता संपली आहे. Use अँड throw अशी नीती देवा भाऊंनी वापरली...तुम्ही शेती करा आणि टमाटू काढा
राणे, राणा पडळकर खोत पैकी एकाला केल की?
सदा कोल्ह्याला द्राक्ष आंबट.
मस्त सदाभाऊ
बरसात मनी दादा मला मंत्रीपद या नद्या तुला काय गाढव मंत्रिपद द्यायचं का
खोत व गोपी यांची भाषा महाराष्ट्र ला न शोभनारी आहे, म्हणून मंत्रिपद नाही, आतातरी सुधरा
गावगाड्यातील पांदण मधील नेते....
Hyacha Gavgada hyachyach Dhungnavarun gela.....lai jorattt😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रात अक्कल शून्य सदाभाऊ खोत आहे पत्रकार ला अक्कल नाही पत्रकार तुला राज्याच्या विकासाबद्दल त्यांना विचारा हागायला कुठे मुतला कुठे महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल महाराष्ट्राच्या विकासाबद्दल नेत्यांना विचारतो का पत्रकारांनो राज्य प्रेम राष्ट्रप्रेम ठेवा
सदाभाऊ तुम्ही भाजपमध्ये
उठत
ताठत
गळत
यांच्यासाठी आहे.
सदा भाऊ तुमचं जितकं वय तितके वर्ष पवारांनी या राज्याला दिशा दिली आहे, बोलताना भान असावं
विधान परिषदेचा पट्टा गळ्यात आहे भुक म्हणले की भुकायचे 😂हाड म्हणलं की उकरून बसायचं 😂😂
ओ भाऊ कशाला नाराज होता .चला बिल ची जुळणी झालीया...
Kadaknath😂
ताटाखलच 🐈 मांजर ताटाखालीच राहिल आतातरी होटल उधारी द्या हाय लागली त्याची😅😂😊😅
पेरणी करायचा पण लायक नाही सदाभाऊ
हा महाप्रसाद शरद पवार साहेब यांचा आहे
फड़न 20 यांच गुणगान गायला पाहिजे नाहीतर हयाना तुकड़ा कोण टाकनार
हा हा हा हा हा हा
Yanchasathi upte mantri pad dile pahije mhanje he sada sada khota bolun sadaiva dusryache puptat bastat
लई बोंबलत होते
पाळीव प्राणी
अरे असं कस झाले असं व्हायला नाही पाहिजे होत 😂😂😂😂😂😂😂
बाडगुळ नाही सदाभाऊ हे वडाचे झाड आहे हे लक्षात ठेवा
Wow
वडाचे झाड आहे तर मग सफरचंदाच झाड असल्यासारखं आव का अनतय 😂😂😂
पडळकर च्या बोकांडी बस आता सदा
@@surajawhale1272सदाभाऊ ला 13 रू आणि गोपीचंद ला 11 रू बक्षीस मंत्री झाल्याबद्दल, ते पण लायकी नुसार - जयंत पाटील 😂
You and gopichand are in right track only bjp
आमदार मध्ये समाधान माना
बटाटू खावा, टमाटू खावा
वळवळ कली का पळ पष होते 😂😂
🎉
जानते मधुन कधी निवडून आला नाही
कार्यकर्ते आहे का पण
फडनविस ने तुमचा घात केला काय त्याची बाजु घेता.......
सद्या
सदा तुला शटं उपट मंत्री केले पाहिजे.
University कडून certificate घ्या... आणि शिक्षण मंत्री व्हा. पाळीव
बांडगुळ
Apanach bolale fadanvis sa cm zale tari amhala mantri zalesarkhe aahe
तलवार तुझ्या पार्श्व भागावर फिरली सदाभाऊ
मग येवढां तिळ पापड कशाला करता
शेतकऱ्यासाठी काय केले मंत्रीपद पाहिजे सांगा ना
सर्व पुढार्यांनी राजकारणातील भाषा सुसंस्कृत ठेवायला हवी नाही तर मग असं होतं
नाराज असंन्यासाठी केलय काय तुम्ही म्हणून तुम्हाला काय दिले पाहिजे तुम्ही फक्त पवार साहेबांच्या वर बोलन्या शिवाय
साहेब,,बास झालं आता,, निदान शेतकऱ्यांच् तरी उदाहरण नका देऊ
आता भाषा सरळ आहे भाषणात लय ताल लावून बोलतो... तमसागिरी करतो
pawar pawar😂
नवीन खात बनवा यांच्यासाठी ...बांधा वरच हाटील