khole maharaj patern Bhandup मध्ये - Vishal Maharaj Khole - विशाल महाराज खोले - पिंगळा पॅटर्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 395

  • @shrirammarathe1206
    @shrirammarathe1206 7 місяців тому +3

    असा आनंद कोठे नाही, राम कृष्ण हरी महाराज ❤

  • @akshaybisen910
    @akshaybisen910 Місяць тому

    अप्रतिम, अद्वितीय, अविस्मरणीय, भजन संध्या, विशाल महाराज खोले साहेब, हे भजन अकल्यावर एस्सल मानसूक्त आनंद होते, आणि पंढरपूरची वारी लक्ष्यात ऐती.
    जय माउली 🚩🚩🚩
    जय

  • @kruhnapawar1716
    @kruhnapawar1716 10 місяців тому +27

    वारकरी संप्रदाय यात एकच महाराज मनजे विशाल महाराज खोले काय गायन आहेत 🎉

  • @shashikantvichare9586
    @shashikantvichare9586 10 місяців тому +25

    खतरनाक ऊर्जा निर्माण होते... ऐकल्यावर.... मी पूर्ण पाठ सुद्धा केला अभंग ❤️

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому +2

      अरे वाह!! खुप छान..... राम कृष्ण हरी माऊली

    • @navinbhosale5762
      @navinbhosale5762 4 місяці тому

      Mla lyrics pathva ki dada

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 9 місяців тому +26

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही खुप छान महाराज गायन वादन एक नंबर राम कुष्ण हरी माऊली ‌🙏🙏🚩💯👍

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली...❤

  • @dnyaneshwaribobade4235
    @dnyaneshwaribobade4235 5 місяців тому +8

    महाराष्ट्राची शान आहे रे हे माझे सर्व बंधु खरच काय वातावरण निर्माण झाले आहे 🥰🚩🙏☺️

  • @dhananjaykondhalkar2544
    @dhananjaykondhalkar2544 8 місяців тому +9

    हा सुखसोहळा स्वर्गी नाही.🙏🚩राम कृष्ण हरि🙏🚩

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @amolpatilamol9762
    @amolpatilamol9762 10 місяців тому +31

    सगळ्यांनी एक सारखं वाजवले म्हणजे किती कला महान आहे . जय हरी माऊली

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @satishdarekar7618
    @satishdarekar7618 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली हिच खरी हिंदुस्थानची व महाराष्ट्रची ओळख आता खरी गरज आहे सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची

  • @swadpriyamasale
    @swadpriyamasale 9 місяців тому +19

    हीच संस्कृती ची ओळख आपल्या महाराष्ट्र ची छान विशाल महाराज 👍

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली...❤❤

  • @AAYUSH-r4g
    @AAYUSH-r4g 9 місяців тому +7

    ब्रह्मनाद🎉🎉🎉आबालवृद्ध ना नाचायला भाग पाडलं🎉🎉एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @KailasGarje-yi9ue
    @KailasGarje-yi9ue 8 місяців тому +9

    एकच नंबर किर्तन गायन विशाल महाराज खोले

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 6 місяців тому +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नहीं...नाद च खुळा विशाल महाराज खोले ...जय हरी .. रात भर पिंगळा च ऐकत राहिलो....

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar755 8 місяців тому

    हा नाद फक्त आपल्या संस्कृतीतच....
    पंढरपूरच्या मालकाचा वरदहास्त .....
    महाराज खूप छान......
    रामकृष्ण हरी माऊली....🚩🚩🚩🚩🚩

    • @v2mauli708
      @v2mauli708  7 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @anilkhedkar2161
    @anilkhedkar2161 8 місяців тому +2

    हा नाद फक्त महाराष्ट्रातच आणि मराठी मध्येच भेटतो🎉🙏 जय हरी विठ्ठल 🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  7 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @ramneharkar4224
    @ramneharkar4224 2 місяці тому +2

    उत्कृष्ट आवाज आणि अतुनीय पिंगळा खुप छान महाराज

  • @balasahebkale5050
    @balasahebkale5050 5 місяців тому +2

    काय आनंद आहे काय आवाज काय मृदुंग काय टा ळ काय काय सप्ताह काय ते गावआले खरच महाराज तुम्ही देव आवतरी आहात ये वसे साँग सजवणे कोणा येड्या गाबल्याच काम नाही वा...वा ...वा.........❤❤❤❤❤❤❤💐🙏💐🙏💐🙏🙏👌🙏🙏🙏👌🙏🌅🙏🙏🙏🌅🙏👌🙏🙏💐💐💐💐🙏💐🙏🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

  • @jitendrapagar1569
    @jitendrapagar1569 8 місяців тому +17

    काय आवाज आणि काय तो मृदुंगाची आरास....अप्रतिम असे वाटत ऐकूनच रहावे..... आज मी दिवसातून 4 ते 5 वेळेस ऐकले पण मन अजूनही भरले नाही.....👌👌👌👌👌

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому +3

      खुप खुप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🌹

    • @jitendrapagar1569
      @jitendrapagar1569 8 місяців тому +1

      राम कृष्ण हरी

  • @हभपश्रीजिभाऊजीमहाराजपाटीलसुरतक

    रामकृष्ण हरी माऊली असं वाटतं ऐकत राहावे खुप छान माऊली विशाल महाराज जी

    • @v2mauli708
      @v2mauli708  7 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @vaibhavpawar2013
    @vaibhavpawar2013 9 місяців тому +2

    नावाने जसे विशाल आहात तसेच गायनात सुध्दा विशाल आहात 🚩👌🥰राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩🚩

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली.🚩

  • @ashagawande602
    @ashagawande602 9 місяців тому +2

    विशाल महाराज अप्रतिम आमच्या अकोला मधेही तुमी पिगंळा केला खूप छान 👌👌🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 3 місяці тому +1

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम योगदान ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @bhimashankarjondhale4497
    @bhimashankarjondhale4497 10 місяців тому +5

    अप्रतिम महाराज,स्वर्ग ज्यापुढे फिका पडे असा वारकरी संप्रदायातला स्वर्ग उभा केला महाराज u are really great😊

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

    • @bhimashankarjondhale4497
      @bhimashankarjondhale4497 10 місяців тому

      ​@@v2mauli708जय हारी माऊली 😊🙏🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      ​@@bhimashankarjondhale4497राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩

  • @prabhavatipatil8665
    @prabhavatipatil8665 2 місяці тому

    खूप छान विशाल महाराज 🙏💐
    सावर्डे ला एकदा पिंगळा झालाचं पाहिजे महाराज हा योग लवकर यावा
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @dnyaneshwarsonawane1754
    @dnyaneshwarsonawane1754 Місяць тому

    एकच नं. खोले महाराज माऊली 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @bhimashankarpohekar1734
    @bhimashankarpohekar1734 10 місяців тому +79

    या अद्भूत नादापुढे कुठलाही नाद खोटा. मन तल्लीन होऊन जाणारा अनुभव

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому +9

      Ho जय मुक्ताई राम कृष्ण हरी माऊली

    • @prasadsahane7493
      @prasadsahane7493 10 місяців тому +1

      Vishal Maharaj 🎉👏👏👏👏

    • @JayaBailmare
      @JayaBailmare 9 місяців тому

      ​@@v2mauli708❤❤

    • @bhushanborse3037
      @bhushanborse3037 8 місяців тому

      ​@@v2mauli708❤

    • @955vdn9
      @955vdn9 8 місяців тому

      ​@@v2mauli708❤❤❤

  • @prajaktakadakane
    @prajaktakadakane 10 місяців тому +9

    राम कृष्ण हरि
    छंद या नामाचा घेतलासी❤

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @varpevaibhav3337
    @varpevaibhav3337 9 місяців тому +3

    राम कृष्ण हरी...
    एकदम छान विशाल महाराज❤

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @yashnavale8269
    @yashnavale8269 5 місяців тому +7

    छान माऊली राम कृष्ण हरी

  • @bhanudasbawaskar7217
    @bhanudasbawaskar7217 9 місяців тому +2

    मन तृप्त झाले काय तो आवाज काय ते मृदुंग वादक सर्व काही ऐकून मन तृप्त झाले राम कृष्ण हरी

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому +1

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @nitinpawar1688
    @nitinpawar1688 4 місяці тому +2

    एक नंबर राम कृष्ण हरी..❤⛳

  • @harijadhav7069
    @harijadhav7069 9 місяців тому +3

    वा खूप छान ही काळाची गरज आहे खूप आनंद आहे यात महाराजांचा आवाज खूप गोड आहे

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @RekhaDeshmukh-k1k
    @RekhaDeshmukh-k1k 4 місяці тому +1

    खूप छान महाराज अवघी आनंदाची सृष्टी झाली

  • @anaghashendkar6437
    @anaghashendkar6437 4 місяці тому +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही खूप छान जय हरी माऊली

  • @chandrakantpatil7527
    @chandrakantpatil7527 6 місяців тому +1

    परमार्थाथंच खर समाधान आणि सुख आहे.अद्भूत योग.राम कृष्ण हरी.

  • @PrashantAmbadkar-m9b
    @PrashantAmbadkar-m9b 3 місяці тому

    विशाल महारांच्या चरणी दंडवत प्रणाम🙏

  • @bhanudasghagare9814
    @bhanudasghagare9814 2 місяці тому

    अप्रतिम जय हरी माऊली 🎉

  • @haribharambe2960
    @haribharambe2960 6 місяців тому +1

    पारंपरिक वाद्मापुढे डीजे फेल आहे, जयजयरामकृषणहरी माऊली💐💐🙏🙏

  • @chandrakantchaudhari1677
    @chandrakantchaudhari1677 8 місяців тому +2

    नादब्रह्म ❤🌹🌹🚩🚩

  • @badbag2743
    @badbag2743 7 місяців тому

    हीच संस्कृतीची ओळख छान गायला महाराज एकच नंबर खोले महाराज हा सुखसोहळा स्वर्गी नाही खोले महाराज एकसारखं ऐकावे वाटते तरीसुद्धा माझे मन भरत नाही

  • @SameerGawade-v9l
    @SameerGawade-v9l 8 місяців тому +2

    Kay aavaj aahe maharastratil 1 no kirtankar mhanje aamche vishal maharaj khole❤

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली ❣️

  • @SagarAhire-mf5fj
    @SagarAhire-mf5fj 5 місяців тому

    वारकरी संप्रदायात खूप मोठी ताकत आहे.. राम कृष्ण हरी

  • @ashokwagh2151
    @ashokwagh2151 5 місяців тому +2

    नंबर एकच पिंगळा
    राम कृष्ण हरी

  • @Sdwandhre-fp2no
    @Sdwandhre-fp2no 8 місяців тому +2

    मि एक वारकरी पण आज पर्यंत असा पिंगळा नाही महाराज किती ही वेळा ऐका पण परत ऐकावाच वाटतो असा पिंगळा गायण राम कृष्ण हारी

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      माऊली तुम्हाला खुप खुप धन्यवाद माऊली आणि राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @sunitakongre4010
    @sunitakongre4010 9 місяців тому +1

    कोटी कोटी प्रणाम महाराजी utkrushtएकदमच भारी👍👍 🙏🙏🙏🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली

  • @ManishaSonawane-y8w
    @ManishaSonawane-y8w 10 місяців тому +6

    हा सुख सोहळा खूप अप्रतिम आहे महाराज खूप सुंदर आहे

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @VaishnaviHandge
    @VaishnaviHandge 9 місяців тому +2

    Khup Chan maharaj .....👌💞🦋..... राम कृष्ण हरी....🙏💫

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली

  • @siddheshpanchal4825
    @siddheshpanchal4825 9 місяців тому +2

    खुप छान प्रयोग, असेच जन्माला येणारी सर्व तरुण पिढी आमच्या वारकरी संप्रदायाचे पाईक होऊ दे,

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली...❤

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 10 місяців тому +8

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण खूप सुंदर ऐकून खूप बरं वाटलं कुठे आले

    • @prasadsawaratkarsawaratkar
      @prasadsawaratkarsawaratkar 10 місяців тому

      Bhandup mumbai येथे

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      धन्यवाद माऊली

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      भांडुप मुंबई येथे किर्तन महोत्सव हा दर वर्षी जानेवारी महिन्याच्या 1st किंवा 2nd आठवड्यात असतो.... राम कृष्ण हरी माऊली

  • @gajananchavhan66
    @gajananchavhan66 8 місяців тому +2

    जय हरी विठ्ठल,खूप खूप छान माऊली

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद माऊली

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 9 місяців тому +3

    येकच नंबर मन लावून ऐकत आहे सलाम तुमच्या गायकीला

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @sachinlawande9484
    @sachinlawande9484 7 місяців тому

    विशाल महाराज खोले यांनी नाथबाबाचा पिंगळा गायल्या पासून तरुणांनी मुंगळा बंदच केलाय
    गोड गायन महाराज

  • @SVomsairam144nashik
    @SVomsairam144nashik 9 місяців тому +1

    Very very very nice 👍 khupach Chan 👍 Ram Krishna Hari 🙏 Vishal Dada 🙏🚩

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +2

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली...❤

  • @vijaybodhe3654
    @vijaybodhe3654 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी
    महाराज खूपच सुंदर तुमच्यावर श्री विठोबा रखुमाई च माऊली च आणि जगतगुरु श्री तुकाराम महाराज याचा आशीर्वाद आहे

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @ajaygorad3352
    @ajaygorad3352 5 місяців тому

    अप्रतिम आवाज.... ऐकतच राहावंसं वाटतं

  • @gajananmarkad4076
    @gajananmarkad4076 8 місяців тому +1

    खुप छान गायले महाराज जय राम कृष्ण हरी

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @satishpachpute7677
    @satishpachpute7677 8 місяців тому

    खुप सुंदर महाराज आपल्या आवाजाने मन प्रसन्न होऊन जाते❤

  • @pralhadshinde6111
    @pralhadshinde6111 5 місяців тому

    वारकरी संप्रदायात खुप सुदंर आवाज म्हणजे ह. भ. प श्री. विशाल महाराज खोले यांचे
    पिंगळा म्हणावा तो विशाल महाराज यांनी च
    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩

  • @alankaarsule6797
    @alankaarsule6797 8 місяців тому +1

    🚩💯😍❤️🔥🔥🔥🔥 ramkrishana Hari 🚩🙏

  • @krushnamali1511
    @krushnamali1511 6 місяців тому

    राम कृष्ण हरी 🚩 माऊली
    एकच नंबर

  • @RatanPatil-us1rb
    @RatanPatil-us1rb 5 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान 🙏🏻

  • @jyotikuwar927
    @jyotikuwar927 10 місяців тому +2

    खूप छान विशाल महाराज आणी मृदूंग चार्य अत्ती उत्तम माऊली राम कृष्ण हरी 😊❤

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare1811 6 місяців тому

    Ram Krishna Hari..No words to say .,🎉

  • @VrushaliGadekar-t8s
    @VrushaliGadekar-t8s 8 місяців тому +2

    खूप छान ❤

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली ❣️

  • @ramharithombare6875
    @ramharithombare6875 9 місяців тому +2

    1 नंबर जय हारी माऊली

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली.....

  • @tanajipatil8611
    @tanajipatil8611 9 місяців тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @surykantghuge4423
    @surykantghuge4423 8 місяців тому

    राम कृष्ण हरी सॅलुट महाराज

  • @mahendrapawar2895
    @mahendrapawar2895 8 місяців тому +2

    Nad khula Maharaj

  • @taramatishinde3723
    @taramatishinde3723 8 місяців тому +1

    खूप छान आवाज आहे

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @daulatahire9284
    @daulatahire9284 9 місяців тому +4

    सात स्वरांच्या स्वर्गातूनी नऊ रसांच्या नऊ सुरधनी मंडपात अवतरल्या आणि साक्षात पांडुरंग ह्या संगमात न्हालेत.

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली... राम कृष्ण हरी माऊली

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 9 місяців тому +2

    खूप छान राम कृष्ण हारी महाराज

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.... राम कृष्ण हरी माऊली...❤

  • @AmbadasHarpade
    @AmbadasHarpade 9 місяців тому +1

    एकदम छान लई भारी. 👌👌🌹🌹

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @manisha_jadhav_
    @manisha_jadhav_ 5 місяців тому +1

    याचा अर्थ पूर्ण जीवन आहे देशापर्यंत नाही पोचलो तर दुसरा जन्म घेवालागे आनी स्वहम नी आहम राजा हा तुळशी माळघालुन मंत्र घ्या नी आपला कैवारी तो वैकुंठ नाथ करा असा आहे ना ❤

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 9 місяців тому +3

    विशाल महाराज खोले एक नंबर किर्तनकार.

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      हो..... धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @arayangavande9375
    @arayangavande9375 6 місяців тому

    Lai bhari khucha bhavpuran, bhaktimah

  • @sagarkutwal1993
    @sagarkutwal1993 9 місяців тому +2

    एकच नंबर आवाज आहे महाराज...

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @indrayaniDebgunde
    @indrayaniDebgunde 8 місяців тому +2

    छान राम कृष्ण हरी माऊली

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @VrushaliGadekar-t8s
    @VrushaliGadekar-t8s 8 місяців тому +2

    खुपच छान ♥️👌

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому +1

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली ❣️

  • @Ravsaheb1626
    @Ravsaheb1626 5 місяців тому

    Waa🎉🎉🎉Dada🙏🙏🚩🚩

  • @armylovermb3884
    @armylovermb3884 9 місяців тому +6

    Man agadhi prasnn zal Baga

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому +2

      Thanks you mauli.... राम कृष्ण हरी माऊली

  • @mahadavalgude6064
    @mahadavalgude6064 5 місяців тому

    एक नंबर महाराज नाद खुळा गायन

  • @JyotiNichite-w9c
    @JyotiNichite-w9c 9 місяців тому +1

    जय हरी राम कृष्ण हरी

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @nileshgosavi8994
    @nileshgosavi8994 8 місяців тому +2

    Ekch no

  • @rajutupe4679
    @rajutupe4679 10 місяців тому +2

    कित्येक जण वेगवेगळी कमेंट करतात ते कोण म्हणतो अद्भुत ना की आवाजामुळे कुणाचा नाद नाही महाराजांचा आवाज आणि नाद सर सुंदर खूप छान वाटतो पण महाराज किर्तन करतात की फक्त गातच राहतात

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली ❤

    • @ghanshyampowerofstock
      @ghanshyampowerofstock 2 місяці тому

      Ha कीर्तनाचा एक भाग आहे .गायन

  • @AnilChavan-vw6tt
    @AnilChavan-vw6tt 7 місяців тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @poojadhuri9618
    @poojadhuri9618 8 місяців тому +1

    👌👌👌👌🙏🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  8 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @sagarisame3378
    @sagarisame3378 10 місяців тому +4

    1 no avaj maharaj ram Krishna hari

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी

  • @NanduMatlabe-xq1jf
    @NanduMatlabe-xq1jf 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी विशाल महाराज गुरुजी

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली...❤

  • @pradipgurve7790
    @pradipgurve7790 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरि

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar 10 місяців тому +1

    अप्रतिम विशाल दादा राम कृष्ण हरी🙏🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  10 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @vishwambharmunde3138
    @vishwambharmunde3138 10 місяців тому +10

    ❤खोले पॅटर्न 🎉🎉🎉🎉

  • @ravindrathete2991
    @ravindrathete2991 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rameshshingane8227
    @rameshshingane8227 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी 🙏

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshbhavar7841
    @santoshbhavar7841 10 місяців тому +3

    अप्रतीम आहे गायन आणि वादन वा

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @sagarkulal248
    @sagarkulal248 5 місяців тому

    Ha ahe maja real Maharashtra.....❤❤❤❤

  • @abhimanyukedar8174
    @abhimanyukedar8174 2 місяці тому

    Nice khole Maharaj

  • @kiranvajratkar391
    @kiranvajratkar391 2 місяці тому

    ❤❤ खूप छान ❤❤

  • @JyotiNichite-w9c
    @JyotiNichite-w9c 9 місяців тому +1

    एकच नंबर

    • @v2mauli708
      @v2mauli708  9 місяців тому

      धन्यवाद माऊली.. राम कृष्ण हरी माऊली

  • @indukute5245
    @indukute5245 4 місяці тому

    Lai bhari,👏👏👌👌🙏🙏💐

  • @vasantbauskar2420
    @vasantbauskar2420 6 місяців тому

    छान माऊली जयश्रीराम