१ वर्ष टिकेल हे फणसाचं साठ | Fansach Saath | Jackfruit Saath Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #villagelife #newrecipes #konkanifood

КОМЕНТАРІ • 559

  • @nandinikhandekar2415
    @nandinikhandekar2415 3 роки тому +27

    शुभांगीताई रेसिपी छान समजवुन सांगता.छोट्या छोट्या टीप्स पण देता.काव्या एक गोड मुलगी आहे.बालपण निरागस असत.तुमचा मुलगाही तुम्हाला छान समजुन घेतो .आत्ताच्या काळात असा मुलगा म्हणजे तुम्ही फारच भाग्यवान.

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 3 роки тому +13

    पपू आपली ही मालवणी बोली भाषा
    कोकणातल्या शहाळ्यातल्या मलई
    सारखी खूप गोड आणि मधुर आहे
    ऐकताना कानाला खूप गोड वाटते

  • @nishagavande2970
    @nishagavande2970 3 роки тому +22

    मस्त अरे पप्पु भंडारी भाषा नाही रे मालवणी भाषा. फणसासारखी रसाळ असता.लय सोपी भाषा आसा. तुम्ही कसे ळ चा उच्चार ल करता. तांदुल बोलता आम्हाला पण गमंत वाटता.मस्त

  • @swapnalibane6831
    @swapnalibane6831 3 роки тому +2

    तुम्हाला टीव्ही ची गरज नाही . काव्या फुल करमणूक (full entertainment)करते. छान होता काव्या चा डांस ,गाण👌👌...... काकी मस्त रेसिपी सांगतात ....मला खूप आवडतात..... पप्पु आमच्या समोर खाऊ नकोस ..... आमच्या तोंडाला पाणी सुटते ..😋😋😛 ...... मस्त होता विडीओ.....👍👍

  • @nandawaghmare6338
    @nandawaghmare6338 3 роки тому +2

    Kavya has given very useful information. All recipes were very nice. Seen first time. Thanks for sharing.

  • @atulpatankar4020
    @atulpatankar4020 3 роки тому +4

    काकू तुम्ही आणि पप्पू दोघे पण सेलिब्रिटी आहे , आणि आता गावी असल्या मुळे काव्य पण सेलिब्रिटी जाहली आहे !! खूप गोड मुलगी आहे काव्य !! आणि फणसाचे साट खूप छान दकावले आहे

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 роки тому +6

    फणसाचं साठं मस्त..request काकू आणि ओमकार full एक दिवस मालवणी भाषेत बोलायचंय challenge घ्या..

  • @ashwinishinde1706
    @ashwinishinde1706 3 роки тому +2

    धन्यवाद मावशी मला हीच रेसिपी हवी होती ❤️❤️❤️
    काव्या तर खूपच हुशार आहे ❤️

  • @prachibile9729
    @prachibile9729 3 роки тому +2

    Dada ti malvani bhasha ahe.. Ti jast tal kokanat bolali jati.. Tal kokan mhnje sindhudurng jilha... Fanasache sath mast👌👌👌

  • @meghadekhtawala2091
    @meghadekhtawala2091 3 роки тому +1

    मी पण भंडारी आहे , माहेरचे आडनाव मयेकर , आपली मालवणी भाषा खूपच गोड .... माझी आई १७ मे ला वारली .... तुमचा video मी तिला share केला होता होता egg biryani चा आणि बनवून तिला फोटो पण टाकला परंतु ती त्यांच दिवशी गेली... तुमचे video मी रोज बघते कारण मला तुमच्यात आई दिसते

  • @archanamavlankar4112
    @archanamavlankar4112 3 роки тому +25

    ओमकार ही मालवणी भाषा आहे, रत्नागिरीमध्ये वेगळी भाषा बोलतात.मी पण रत्नागिरीची आहे. भंडारी जात आहे भाषा नाही. फणसाचे साठ मस्त👌🏻

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 3 роки тому +2

      पाणकोटी भाषा,भंडारी जात,

    • @anaghanaik160
      @anaghanaik160 3 роки тому +1

      हो ही मालवणी भाषा आहे

    • @anvisrecipes6142
      @anvisrecipes6142 3 роки тому +3

      बरोबर...भंडारी जात आहे. ओमकार तू बोलतोस ती मालवणी भाषा आहे....मी पण मालवणी आहे sat खूप छान आहे....

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 3 роки тому +7

    वा !! वा !! साडी मस्तच...एक व्हिडिऔ साड्यां वरच बनवा..विविध रंगांच्या साड्या .तुमच्यावर खुलुन दिसतात

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 3 роки тому +1

    Dryfruit saath recipe very nice 👌👌👌

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 роки тому +6

    आज काकु नेहमीपेक्षा छान दिसतायत.काव्याने कविता छानच म्हटली.

  • @deeparanade4498
    @deeparanade4498 3 роки тому +1

    शुभांगी ताईंची हिरवी साडी खूपचच मस्त 👌 खूप गोड दिसता ह्या साडीत👍 किती innocently विचारलं धडयाला काय म्हणता 😊.

  • @riddhijadhav8661
    @riddhijadhav8661 3 роки тому +1

    तुमचा व्हिडिओ पहिल्या शिवाय दिवस जात नाही मस्तच व्हिडिओ आजचा काव्या किती शांत मुलगी आहे सगळ कास मन लावून ऐकते मला रोज अस नवीन काहीतरी बगायेला आवडते आम्हाला पणं द्या साठ 😋

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому +2

    काकु छान दाखवली फणस पोळी 👍😋 काव्य छान गाणं बोलली काकु ची साडी छान आहे ❤️ धन्यवाद

  • @user-oj6sw6zs1l
    @user-oj6sw6zs1l 3 роки тому +2

    Kavya khup Chan aahe👌👌

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому +1

    छानच झाली आहे फणसाच साठ... tips पण छान दिल्यात...

  • @aarushikamble8663
    @aarushikamble8663 3 роки тому +3

    साठ खुप छान झाल ़👍काकू साडीचा रंग फारच सुंदर ़ काव्या बाबांच्या तत्वज्ञान छान ़

  • @ushagopalakrishnan1605
    @ushagopalakrishnan1605 3 роки тому +2

    Kavya is fun and she is enjoying herself with u both.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 роки тому +1

    फणसाची साठ मस्त 👍🙏👌🙏

  • @sunandamasurkar5078
    @sunandamasurkar5078 3 роки тому +1

    ताई छान रेसीपी. आहेत मालवणी भाषा मलाआवडते

  • @mithunrane1
    @mithunrane1 3 роки тому +1

    malvani bhasha ahe hi, amhi kankavliche , receipe nice

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 3 роки тому

    खूप छान फणस रेसिपी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 роки тому +1

    Khupp Chan sath

  • @aaryagohelgrade-4tha812
    @aaryagohelgrade-4tha812 3 роки тому +1

    Hi dada , tu bolatos na bhandari bhasha...tyala malavani bhasha bolatat...me swata pan bhandari ahe maza Maher.

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 роки тому +3

    आज शुभांगी काकु खुप जोशात आहेत, फणसाचे साठ बनविले म्हणून, आणि ते पण इतके उत्तम आणि चविष्ट😋😋 काकूंना किती बोलू न किती नको झाले आहे,😂😂 ओंकार, खरं सांग 25:50 तु हसणं control केलं ना😂😂

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 3 роки тому +2

    छान बनवले साठ

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 3 роки тому +1

    काकू नमस्कार फणसाचे साठ खूपच सुंदर
    तुम्ही सगळे कसे मनापासून समजावून सांगत असतात आपलेपणाची भावना निर्माण होते

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 роки тому +1

    वाव खुप छान आहे फणसाचे साठ काकु 🙏💐

  • @chaitaliredkar6763
    @chaitaliredkar6763 2 роки тому +1

    Dada maka fansachi satha khup awadtat aye satha gheun yeh
    Bayo khup awadatat

  • @damayantishinde792
    @damayantishinde792 3 роки тому +15

    शुभांगी ताई तुमची साडी छान आहे आणि छान दिसताय या साडी मध्ये 👌

    • @sunandagurav9807
      @sunandagurav9807 3 роки тому

      शुभांगी ताई साडी आणि चश्मा घाला छान दिसता

    • @abha_padhiar8551
      @abha_padhiar8551 3 роки тому

      Amalia phanse pathava na

    • @abha_padhiar8551
      @abha_padhiar8551 3 роки тому +1

      Úun nastana valvayche kase te sanga

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 3 роки тому +1

    आजची रेसिपी एकदम सर्वात भारी.मला खुप आवडली. दिसायला सुंदर खायला तर खुपच छान लागत असेल.

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 роки тому +3

    अरे! पप्पू मालवणी भाषा आसा रे फणसाचा साठ मस्तच 👌👌👍 ताई ❤️ तुमच्या टिप्स छान 👍

    • @nupurdalvi3430
      @nupurdalvi3430 3 роки тому

      तुम्ही तुमचे जूने घर वीकले का आहे आणि, आम्हाला आवडले विकायचे असेल तर कळवा

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 3 роки тому +1

    मालवणी भाषा आहे छान होता

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 роки тому +2

    ताई तुम्हाला मालवणी तीखटाची रेसीपी टाकाना🙏🙏

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 роки тому +6

    फणस पोळी यकदम मस्त गरे काढण्याची पद्धत आवडली फणसाचे गारे मस्त होते तोंडाला पाणी सुटलं

  • @SwamiBhakti4545
    @SwamiBhakti4545 3 роки тому +1

    फनसाच साट खूप छान बनवल 👌फनसाच हलदीच्या पानावर पातोले सूद्धा आमची आजी बनवायची. फनसाचे साटे पातल छान झाले. आमि कोकनी भाषा बोलतो दापोलीचे

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 3 роки тому

    👌
    खूपच छान ही मालवणी भाषा आहे
    गोड शहाळ्यातल्या गोड खोबर्याप्रमाणै़
    धन्य् वाद

  • @kajalkore9621
    @kajalkore9621 3 роки тому +5

    विडिओ कितिही मोठा असला तरि चालेल कारण तूमचे बोलणे ऐकुन ख़ुशी होते मन आनंदी होते तूमचे वीडियो साठी आतुरतेने वाट पाहते😊😊👌👌👌

  • @sushmisaha6146
    @sushmisaha6146 3 роки тому +6

    पप्पू आणि काकू तुम्हाला मालवणी हा शब्दच माहित नाही अस वाटत...😂😂 आम्हाला आमच्या मालवणी भाषेचा सार्थ अभिमान आहे ....

  • @hemlatashedge7753
    @hemlatashedge7753 3 роки тому +2

    अरे काय मजा आहे कोकणात आंबे साठ फणस साठ ताई तुमची. साडी छान आहे

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 роки тому +1

    काव्यच गाणं छान फणसाचा साठ मस्त 👌👌

  • @shobhamarathe2771
    @shobhamarathe2771 3 роки тому +5

    खूप छान फणसाचे साठ,काव्याची कविता,dance,रेसिपी बनवताना तिची बडबड(ओमकार ची सुट्टी)आणि तिचे खळखळून दिलखुलास हसणे मस्तच👌👍

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 3 роки тому +4

    मस्त रेसिपी काकी ❤👌👌

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 роки тому +1

    छान माहिती दिली ताई साठ करण्याचे प्रमाण 👌

  • @Pratiksha-dv2po
    @Pratiksha-dv2po 3 місяці тому

    आणी रेसिपी पण छान दाखवली

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 3 роки тому +1

    फणस पोळी छान झाली मी पहिल्यांदा च बघितली अशी करतांना मजा आली बघायला

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 роки тому +1

    काव्या खुप गोड मुलगी आहे मोठी झाल्यावर ती टीचरच होणार छान समजवून सांगते शुभांगी ताईन सारख

  • @shrutikamalandkar2255
    @shrutikamalandkar2255 3 роки тому +7

    फणसाचे साठ छान आहे ,भंडारी भाषा नाही जात आहे पप्पु

  • @ravikawade8450
    @ravikawade8450 3 роки тому

    खुप रेसिपी फणस पोळी मावशी👌👌👌👌

  • @shivtejlohar1378
    @shivtejlohar1378 3 роки тому +11

    गावी आहात तर कैरीचे लोणचे बनवून दाखवा

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar7486 3 роки тому +7

    ओमकार हि मालवणी भाषा आसा भंडारी नाय😊

  • @aaryagohelgrade-4tha812
    @aaryagohelgrade-4tha812 3 роки тому +1

    I love this recipe

  • @manishanerkar7948
    @manishanerkar7948 3 роки тому +1

    रेसिपी खूप छान आहे 👍

  • @vidyakale1178
    @vidyakale1178 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद विनंती नुसार रेसिपी लगेच दाखवल्या बदल

  • @shrutikadu7541
    @shrutikadu7541 3 роки тому +1

    Pappu hi kokanich bhasha aahe pan pratyek gavachi bhasha aste konkani bolale tar hich bhasha bilatat sindhudurg ha konkani bhag aahe tithe tar saglech bolatal fansache gare chanach

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому +3

    छान फणस पोळी पप्पू मम्मी भारी हुशार आहे बघ आणि भंडारी भाषा छान ऐकायला आणि बोलायला पण आली पाहिजे व्हीडीओ नेहमीप्रमाणे छानच

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 4 місяці тому

    लय भारी (मस्त).

  • @medhagaddu5270
    @medhagaddu5270 3 роки тому +1

    Shubhangitai, ani Pappu che kapda che colour same ani sunder👌🏻. Fansache gaare ani satha 😋😋. Gaare kha Gaare potala bare( bal geet).

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 роки тому

    छान दाखवले फणसाचे साठ.....👌👌👍🏻 आम्ही ना चाळणीत हाताने गोल गोल फिरवत रस काढून मग...साठ बनवतो....पण तुम्ही पण छान पद्धतीने सांगितली......काव्या ची...बडबड...पण भारी......👌👌👍🏻😊

  • @nisarkapade9295
    @nisarkapade9295 3 роки тому +1

    Yummy. Khup chaan.

  • @payaldesai2028
    @payaldesai2028 3 роки тому +1

    काव्या खूप छान आहे आणि तुमच्या घरात खूप चांगली रमते

  • @sanskargamer3207
    @sanskargamer3207 3 роки тому +7

    Saree mast mavshi👍

  • @pratikshashetye633
    @pratikshashetye633 3 роки тому

    व्हीडिओ बघीतल्यावर मन भरून येते

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 3 місяці тому

    खूपच छान!

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 роки тому

    फणसाची साठं लय भारी....

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 2 роки тому

    खूप natural video आहे. Thanks. कुठे राहता तुम्ही. बाहेर मस्त वाटत. खरचं सांगा.😄😄

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 3 роки тому +1

    साट मस्त आहे.माहिती छान दिलीत.
    काव्या पण तुमच्या बरोबर मजेत असते.कितवीत आहे ती.

  • @ruchakhaire4879
    @ruchakhaire4879 3 роки тому

    Thank you so much khup khup chan she recepie. Ani jackfruit cha sarva recepies khup sundae ahe.
    Tumcha khup khup dhanyavad saglya recepies.

  • @anujapagare4011
    @anujapagare4011 3 роки тому

    किती छान चुरूचुरू बोलते काव्या मज्जा येते मधे मधे बोलत आहे

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому +3

    आम्हाला पण होतीधडा वाऱ्याच्या पाठीला खाज लहाण पणीची आठवंण आली माहिती सुरेखफणस पाहुन खायला बरा वाटते

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 роки тому +1

    फणसाची खुप छान माहिती सांगीतली.ताई तुही नेहमी बोलत असते कधीच कंटाळत नाही काव्यालाहि किती प्रेमाने भरवलात.

    • @lochanashelke9760
      @lochanashelke9760 3 роки тому

      फणसाच्या साठ ही रेसिपी आम्ही कधी ऐकलेच नाही! धन्यवाद!👌👌

  • @heenaachrekar570
    @heenaachrekar570 3 роки тому +1

    Kavya Kay bolatey peeth Ani meeth cha?

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому

    Vaa koop chhan masta banvale fansachi saath avadala Ani Kavya koop god mulgi ahe chhan bolate chhan nachate Ani Subhangi tai tumi chhan mahiti sangitali thanku number one video avadala

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 роки тому

    Thanks for sharing the jackfruit receipe.
    Lovely and beautiful house. Done very well.

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 роки тому

    काकी फणसाच्या साटा छान. तुमची साडी छान आणि तुम्ही सुंदर

  • @pritikothimbire6110
    @pritikothimbire6110 3 роки тому +6

    फणसाच्या किंवा आंब्याच्या साठ्यात गुळ घातला तर चालेल का ते सांगा प्लिज 🙏🙏

  • @lilaawaghade
    @lilaawaghade 3 роки тому +1

    आज तिघहि blue blue मॅचिंग झाले blue day सेलिब्रेट केला. काव्या भारी entertainment करते, काकी फणसाची पुरी रेसिपी अर्धी झाली, पुढची रेसिपी पण दाखवा.मस्त होते साठा रेसिपी.👌

  • @priyankavinherkar7166
    @priyankavinherkar7166 3 місяці тому

    खूपच छान

  • @katoreLifestyle
    @katoreLifestyle 3 роки тому

    खूप छान नवीन पाहते मी तुमच्या रेसिपी

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 роки тому +1

    Phansachya panache dron karun tyamdhye Idliche batter ghalun idli kartat pharach chan test 😋lagte.

  • @pratikshashetye633
    @pratikshashetye633 3 роки тому

    शुभांगी ताई तूमची साडी छान आहे मस्त फणसाच्या पुरी मस्त लागतात आणि तुमचा पप्पू खुप समजदार आहे आणि ताई पण छान आहे अशी देवाचे मुलं द्याची पण आमच्या नशिबात मुलं होती ती देवाने हीरावुन नेली आम्ही दोघे एकमेकांना आणि त्यांना पण चक्कर येते मग आमचा टाईमपास होतो मन भरून येते

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 3 роки тому +1

    वा फणसाचे साठ ! झकास ! 👍

  • @nirmalaupadhyay3797
    @nirmalaupadhyay3797 4 місяці тому

    आमी हिंदी भाषी आहोत तरी तुमचे विडियो बघतो छान अस्तात।

  • @vedantjadhav9601
    @vedantjadhav9601 2 роки тому

    Khup chan sath bhasha malvni pan chan video pan chan

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 роки тому

    काव्या हुषार मुलगी आहे! तुमच्यामुळे आम्हाला आंबा , फणसाचं साटं शिकायला ,बघायला मिळालं!!

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 роки тому

    काव्या बाबा च भाषण पीठ आणि मीठ 😃😅😀 मस्तच व्हिडिओ

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 роки тому

    मिक्सर साठि प्लगपिना जवळ ठेवा फणसाचे साठ अप्रतिम छान छान

  • @kalpanasonawane1583
    @kalpanasonawane1583 3 роки тому

    खूप सुंदर सांगितले, फणसाची साठे

  • @unnatifilmsenterprises9415
    @unnatifilmsenterprises9415 3 роки тому +1

    ताई तुमची साडी आणि काव्याचा फ्राक ऐकाच
    कारचा आहे छान दिसते

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 роки тому +1

    Khup khup yummy 😋😋👌👌👌👍

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 3 роки тому

    आम्ही जलगांव खान्देश महाराष्ट्र चे आता पुणे येथे मुलानं सोबत तेव्हा फनस ची भाजी खाल्ली खुप छान माहीती दिली करुन बघु छान आवडले साठ,

  • @abhijeetparab9074
    @abhijeetparab9074 3 роки тому

    काकी छान झाली साठ एक नंबर

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 роки тому

    Very nice video👌👌👌😀

  • @amruta605
    @amruta605 3 роки тому +3

    काकू छान दिसताय.साडी उठून दिसते तुम्हाला👌

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 3 роки тому +1

    काव्या मधे मधे तुमच्या सारखे छान बोलते👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Jai Bhandhari khup chaan bhasha aahey aapli Malvani maka pan boluuk khup avadta tumhi pan bola baravatla aani fansacho satha ek no. Zaloo kaki thanks

  • @jayshreeugade8684
    @jayshreeugade8684 3 роки тому

    Sathe khoop chhan ahe