Operation Meghdoot - Lt General Sanjay Kulkarni - ऑपरेशन मेघदूत - ले. जनरल संजय कुलकर्णी - भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • on 13th April 1984 a young captain leading his platoon from the 4th Kumaon was heli dropped on the Siachen glacier. He and his men bravely fought the weather and the enemy to bring the Siachen glacier under India's firm control. This is a special interview with Lt. General Sanjay Kulkarni PVSM, AVSM, SC, SM, VSM (Retd) that throws light on Operation Meghdoot, mountain warfare and military life.
    १३ एप्रिल १९८४ रोजी एक तरुण निडर कॅप्टन आणि त्याच्या प्लॅटून ला सियाचेन हिमनदीवर हेलिकॉप्टर ने सोडण्यात आले.. या वीराने आणि त्याच्या शूर जवानांनी सियाचेन ग्लेशियरवर भारताचा ताबा भक्कम केला.. प्रजासत्ताक दिनानिमित्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी (निवृत्त) यांच्याशी खास बातचीत. परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, शौर्य चक्र, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा पदक पुरस्कृत लेफ्टनंट जनरल कुलकर्णी ४ कुमाऊंचे मराठी शिलेदार.. डीजी इन्फन्ट्री सारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे वरिष्ठ लष्करी अधिकारी.. त्यांच्याकडून आपण ऐकत आहोत ऑपरेशन मेघदूत आणि सियाचेन ग्लेशियर ची गोष्ट आणि लष्करी कारकीर्दीतील अनेक प्रेरक किस्से

КОМЕНТАРІ • 3

  • @mattohsurupr8644
    @mattohsurupr8644 2 роки тому

    काय व्यक्तिमत्त्व आहे! छान संवाद साधलाय. देशांचे संबंध कसे बदलत गेले त्याचा जनतेवर कसा परिणाम होतो ते समजतं. ज्येष्ठ मित्राने समजावून सांगावं तसं सांगितलंय. धन्यवाद चिन्मय आणि धन्यवाद लेफ्टनंट जनरल कुलकर्णी.

  • @meghanasoman4353
    @meghanasoman4353 2 роки тому

    उत्कृष्ट,आता उत्कंठा पुढील भागाची

  • @kavitapadukone1240
    @kavitapadukone1240 2 роки тому

    Spine chilling tales....