कमलाकर जाधव साहेब व सुनिल आचोळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे मी एक कामगार संघटनेचा कार्यकर्ता आहे पण मी वसई मध्ये राहत आहे जे काम वसई विकास जे काम करत आहे ते विश्वनिय आहे लोकल जनतेला घेऊन चालत आहेत बोलणं सोपं आहे करणं फार अवघड आहे मी एक कडवट शिवसैनिक आहे 🔥⛳👏
आहो आप्पा मारू नका थापा, जिकडे नोट तिकडे त्यांचा ठप्पा. 😂😂😂
3 ghe pan aamdar padhanar aahet 😂
100%
बोईसर विधानसभा चे आमदार निवडून आल्या पासून
गायब आहेत
खरं तर आपले राजे नरवीर चिमाजी अप्पा नंतर ते अपाच्च आहेत...? 💞
कमलाकर जाधव साहेब व सुनिल आचोळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे मी एक कामगार संघटनेचा कार्यकर्ता आहे पण मी वसई मध्ये राहत आहे जे काम वसई विकास जे काम करत आहे ते विश्वनिय आहे लोकल जनतेला घेऊन चालत आहेत बोलणं सोपं आहे करणं फार अवघड आहे मी एक कडवट शिवसैनिक आहे 🔥⛳👏
वसई 133 विधानसभा चे भावी आमदार विजय गोविंद पाटील साहेब हेच होणार...जय काँग्रेस..जय भुमि पुत्र
येऊन येऊन हितेंद्र ठकूर शाहेब च आहे आमची वसईची शान आहे
Builder cha Vikas.
Only B J P
Aapa jindabad
अती आत्मविश्वास कोणासाठीही घातक असतो, मतदार राजा सुज्ञ आहेत त्यांना कमी लेखू नका
आपा च पापा
Nana jhindabad
पैसा kiska लोगो ka तो लोगो ke लिये काम karoh....
1980 paaasun vikaas kiti kela maahit aahe lokanaa.
Only BJP
काय पण बोलतात वसई आहे तर आपा 😂😂😂
Only BJP
Only B. V. A
आप्पा तडीपार आहॆ 5 वर्ष