Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हीच आमची संस्कृती आणि वैभव आहे...! जतन करून ठेवली आहे त्याबद्दल शतशः धन्यवाद...🙏
सांगली, विसावा चौक गणेशोत्सव मंडळ,गावभाग, सांगली. हे खरे लेझिम, याला म्हणतात हलगी, आणि हीच खरी झिंग.
खूपच छान खेळलीत मुलं !मर्दानी आणि मैदानी खेळ आहे ! अंगात स्फुरण चढतं ! हालगी आणि घुमकं वाजवणार्यांनाच कौतुक कराव तितकं थोडं ! शुभेच्छा शुभेच्छा
लेझिम चे खुप सुंदर असे प्रकार दाखवले.. तुमचा मंडळाने जुनी संसकृती जपली. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
छान तयारी आहे पोरांची.कार्याला सलाम व शुभेच्छा.
१००% अस्सल लेझीम. धन्यवाद शेअर केल्याबद्दल
लेझिम सोलापूरकर च खेळाव बे
Lai Bhari very nice dance performance
अस्सल original लेझिम बघायचं असेल तर सोलापूरी लेझिम search करा
केरळात kollam मध्ये यायला सुपारी किती. MH10 To KL02 1300 किलोमीटर
Lezim baghycha asel tar solapur Lezim bagha mag kasa asty Lezim cha Naad 🔥🔥 Only Solapurkar 🔥🔥
Ekadm kadakkkkk
हे लेझिम तरूण मुले, तरूण मुली, लहान मुले, लहान मुली, प्रौढ पुरूष आणि प्रौढ स्रिया यांच्या संघांचे सादर केले जाते
1 no kdkkkkk
Are solapurchi lezim pha yakda tumhi
Nad khula bhavano
नाद खुळा सांगलीकर......
नाद खुळा सुपर
एक नंबर भावांनो
तुम्हाला लेझिम बगायच असेल तर एकदा (solapur lezim ) सर्च करा
१no मसतच 👍👌👌👌👌
खूप खूप सुंदर गाव कोणत
सांगली
याला म्हणतात हलगी घुमवणे आणि झिंग आणणारा ताल !!!
जबरदस्त 🙏👌👌👍
Contact milel ka apala sir
कुठल गाव
खरच खूपच छान
Class ☝️
gav kont aahe
Tumcha mo no send kara
mala shikayla yayche aahe.... pudhchya velchya mosmat mala sanga
Mast 👌👍
Nad.kullha.mast
हलगी आणी घुमके जबरदस्त
Nice❤
Visava mandal nav aahe rav not vishwa
Mo no send kara dada
👌👌👌
Mo no betel ka
Tumcha mo no send kra
Aapala mo no send kara