महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात घाटी लेझिम,, शिवकालीन लेझिम खेळ परंपरा नसानसात असायला हवी ,,,हा उपक्रम राबविले पाहिजेत ,,हीच आपली संस्कृती आपल्याला महान बनविते ,,जय महाराष्ट्र जय शिवराय
भले शाबास तुम्ही खरे भारत देशाचे आधार स्तंभ आहात सलाम तुम्हा सर्वाना खुप खुप छान हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा संपतराव चव्हाण व एल आय सी परिवार
आणि ते म्हणतात हिंदू मध्ये स्त्री पुरुष भेदभाव खूप आहे, स्त्रीला मानाची आणि बरोबरीची वागणूक मिळत नाही !! त्यांच्या मते काळ्या तंबूत आणि जास्त पोर जन्माला घातली म्हणजे स्त्रीला सर्वोच्च स्थान मिळत😂
वा वा काय ती लेझीम, काय ती पोरांची न पोरींची मर्दानी चाल, आणि सोन्याहुन पिवळं मणजे हलगीचा ताल लेझीम चा आवाज, सगळंच रांगड बरका लय भारी 😊 , आहो बोलावं तेवढ कमी कवतुक करावं तरी किती राव आपल्या खेळाचं, ही येवढ सोन्यारासाख असताना, आपली नालायक मराठी गाबडी ती पांचट गरबा आणि दांडिया" खेळत्यात राव 😂,, यांचा मेंदुला रोग लागलाय का तीच कळत नाही 😂😂😂
महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात घाटी लेझिम,, शिवकालीन लेझिम खेळ परंपरा नसानसात असायला हवी ,,,हा उपक्रम राबविले पाहिजेत ,,हीच आपली संस्कृती आपल्याला महान बनविते ,,जय महाराष्ट्र जय शिवराय
आमचं सांगली कोल्हापूर लेझिम नादच खुळा 💯✌️
खुप छान खेळत आहे सुपर
मला खूप आवडतं तुमच लेझिम
भले शाबास तुम्ही खरे भारत देशाचे आधार स्तंभ आहात सलाम तुम्हा सर्वाना खुप खुप छान हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा संपतराव चव्हाण व एल आय सी परिवार
Kaka sarka 😊
व्हीडिओ घेणाऱ्या मुलीचा आवाज गोड आहे.
गर्व नेहमीसारखा ,,,,, महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत,,,,❤❤❤
सुंदर खेळ ! उत्तम व्यायाम !!
महत्वाचे म्हणजे पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझीम खेळला जात आहे. नाहीतर ईतर ठिकाणी नकोस कर्णकर्कश डिजिटल वाद्य वापरतात
जय शिवराय
जबरदस्त
नवरात्रीत गरबा खेळण्यापेक्षा लेझीम १००पटीने छान आहे
काका सरका 👋
काका सरका😊
Nice !
Boys and girls together makes lazim play unique.
Well wishes you all.
आणि ते म्हणतात हिंदू मध्ये स्त्री पुरुष भेदभाव खूप आहे, स्त्रीला मानाची आणि बरोबरीची वागणूक मिळत नाही !!
त्यांच्या मते काळ्या तंबूत आणि जास्त पोर जन्माला घातली म्हणजे स्त्रीला सर्वोच्च स्थान मिळत😂
Naad pahije fakt. Ek number 🔥👌
मागे एक काकी साडी नेसून आहेत त्या पण छान करत आहेत
सोलापुरी लेझीम बेस्ट आहे बघा एकदा
पळ
😂😂😂
सोलापूर सारखी भारी लेझिम दुसरी कोणतीच नाही... faqt सोलापूरी लेझिम...❤
शेवटी सगळा पश्चिम महाराष्ट्र 🚩
सोलापुर काय आणि कोल्हापुर सगळ आपलंच आहे भावड्या , 😊
मुलं आणि मुली येवडा भारी लेझीम खेळत आहेत खुप बरं वाटलं
वा वा काय ती लेझीम, काय ती पोरांची न पोरींची मर्दानी चाल, आणि सोन्याहुन पिवळं मणजे हलगीचा ताल लेझीम चा आवाज, सगळंच रांगड बरका लय भारी 😊 , आहो बोलावं तेवढ कमी कवतुक करावं तरी किती राव आपल्या खेळाचं, ही येवढ सोन्यारासाख असताना, आपली नालायक मराठी गाबडी ती पांचट गरबा आणि दांडिया" खेळत्यात राव 😂,, यांचा मेंदुला रोग लागलाय का तीच कळत नाही 😂😂😂
सगळ्यात चांगली आमची सांगली ...❤❤❤
Ganeshotsawat DJ aiwaji Ase lazim mandalache khel tarunani khelale pahijet.very nice.mandalas shubhecha.
Khup chan ❤❤ vidio ghenaricha khup chan voice ❤
सुंदर 👍👌
विसावा मंडळ एक विनंती तुम्ही ठाणे शहरात सुद्धा हा उपक्रम राबवल का कारण लेझिम खेळताना चा व्हिडिओ पाहून आमच्या अंगात ही उस्फूर्तपण जाग होत
Solapuri lezim bgha❤❤❤❤ekdam best Solapur lezim..baki etar kunalahi Solapur sarkhi lezim khelata yet nahi...
मस्तच. कुठे शिकवतात? किती दिवस लागतात?
शाब्बास बंधू आणि भगिनींनो
Very good proud of you and your friends
एक नंबर❤
Halagi ekadam kadak👌👌
एक नंबर
Very nice 👍
आहहहह नुसता🔥🔥🔥. अंगावर शहारे आले 👍🏻👍🏻
Bahu ek number games
जग कुढ पन पोचु हि परंपरा टिकून राहिली पाहिजे
मंडळाला दिलसे❤❤❤❤
अतिसुंदर. धन्यवाद.कोणत्या गावात चित्रीकरण केलंय?
कोल्हापूर
विसावा मंडळ, गावभाग, सांगली.
सांगलीतलंच आहे
खुप छान पेज 👌💯
Mast 👏👏👏
कुठे शिकवतात?
Hi Mam ami nrushiwadi tun ahe tumcha Nubmar hava hota ganpati sathi
Khup chan
👌👌👌👌❤️❤️❤️
WOW is only one word
Apli manas😮😮😮😮
जगात भारी आम्ही कोल्हापुरी.....
Very nice
Nice 🙏🙏🙏
👍👍👍👍🌹🌹🌹🌹
Mast
सुंदर....
Kaka sarka ho....
🤟🤟
We are planning to organise one lazim event of this group. Can I get contact number of the concern.
❤
लेझीम आणि हलगी म्हणलं की अंगातलं रक्त सळतय
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Hii नो भेटलं काय यांचा
छान
👍👍👍👍👍👍👍
❤💚💜❤💚💜
Solapur torla mangal veda talim only
🙏👌👌👌👌
He video bgun khup br vatal ... Karan juni rudi parampara ajun japat aahet...
अमरावती करांना शिकायचं आहे काय करावं help
Solapur sarkhi lezim shika❤❤❤
😮😮😮😊😊😊💪👌👍👃🌹🌹🤔🤔
एकाला एवढी जागा बोलल्यावर मैदान कमी पडेल....
केला का फालतुपणा
Contact??
Ek no. Solapurat tr sarvch mandal
Panives Talim Lezim 2022 Solapur Ganpati Visarjan / 7AIMS Media
ua-cam.com/video/aZ7qCL6N3fk/v-deo.html
lezim kheltat ganptit 400 jaych pathak ast
Visava grup mobile no pahije
सर कॉन्टॅक्ट नो द्या
कुठलीच कला संपत नसते कुठलाच खेळ संपत नसतो
मोबाईल नंतर पाहीजे
सुंदर खेळ ! उत्तम व्यायाम !!
Contact number pahejal arjant
सोलापूर च्या लेझीम सारखी मजा नाही.......😊
सोलापूरी नाही हे कोल्हापूरी हाय भावा.....
He Sangli hy
Solapuri is best
Solapur torla Mangal Veda talim lezim best ❤
Baghto thamb
Pratyak bhagat vegveglya padatinay lezim kheltat tyat spardha kasle sagla aplch apan sagle marathi
😊😊☝☝💪💪🖕
Maja nahi aali
🙏🙏🙏👌👌👌