खरं सांगा पूनम ताई तुम्ही पिंकी ताईंच्या काळजीपोटी आला नाहीत तुम्हाला न्यूज पाहिजे आहेत त्याच्यासाठी आलात हे तुम्ही स्वार्थापोटी करत आहात. तू मला ही तीन मुले आहेत त्यांच्यावर अशी वेळ येईल
पूनम तू नेमकी आलीय कशाला तेच कळेना, घरी आराम करती तशी इथे पण करती, आईला करायला लावलाय स्वयंपाक आणि तू खाटवर बसलीय, कस काही वाटत नाही तुला, आईला जा घेऊन तुझ्या घरी, जरा मदत कर बिचारीला स्वयंपाक करायला
Porgi बसली म्हातारी भाकरी करते आता कशी टनाटन swaypak जेवण बनव ti इतरवेळी माझ हे दुखत ते दुखत कण्हत असती नुसती रोज मी आजारी आहे I आजारी तुणतुणे वाजते आईला आराम दे तर मस्त बसलीय बघत
तुम्ही जसे आहात तसे तुम्ही योग्य आहात तुमचं काहीही चुकत नाही तुम्ही बरोबर आहात जे तुमच्या सोबत घडत आहे ते माझ्यासोबत घडलेला आहे म्हणून मला माहिती आहे म्हणून सांगते आपल्याला ज्या गोष्टीपासून त्रास होतो त्या गोष्टीपासून लांब राहायचे म्हणजे चांगला असतं तुम्ही खूप छान आहात कसलंही टेन्शन घेऊ नका हॅपी रहा
व्ह्यू साठी आली पूनम इकडे
खरं सांगा पूनम ताई तुम्ही पिंकी ताईंच्या काळजीपोटी आला नाहीत तुम्हाला न्यूज पाहिजे आहेत त्याच्यासाठी आलात हे तुम्ही स्वार्थापोटी करत आहात. तू मला ही तीन मुले आहेत त्यांच्यावर अशी वेळ येईल
@@Mahichicomedyकोणिही सुज्ञ व्यक्ती निदान अशावेळी तरी अशी कुरघोडी करणार नाही. पण यांच वागणं संताप आणणार आहे.
प्रसंग काय आणि या काय वागत आहेत.
पूनम तू नेमकी आलीय कशाला तेच कळेना, घरी आराम करती तशी इथे पण करती, आईला करायला लावलाय स्वयंपाक आणि तू खाटवर बसलीय, कस काही वाटत नाही तुला, आईला जा घेऊन तुझ्या घरी, जरा मदत कर बिचारीला स्वयंपाक करायला
Hona
Porgi बसली म्हातारी भाकरी करते आता कशी टनाटन swaypak जेवण बनव ti इतरवेळी माझ हे दुखत ते दुखत कण्हत असती नुसती रोज मी आजारी आहे I आजारी तुणतुणे वाजते आईला आराम दे तर मस्त बसलीय बघत
तिच्या घरी स्वयंपाक करून डबा घेऊन आली ती आत्ता झाली
खाऊ द्या आईच्या हातचा खायला आनंदा असतो कधीकधी
Udya pinky chi delivery aahe mahnun Poonam Tai aali views sati Kai Idea aahe 😂😂
पुनम ताई का गेलीस माहेरात
He aai kadhihi radatach asate. Mulinna jevayala sudha det nahi. Kadhihi kalavan nahi, Kalvana nahi sangate
रुबाब आहे बाई
😅😅😅😅😅😅😅
आपल्या किती मोठा 🏡 असलं तरी पण आईचं घर ते घर मस्त वाटतं 🎉🎉❤
कस काय आली होती माहेरी
Khoti aali bhandayala aani tyanchya sukhi jivanat vish kalavayala. Hila koni Aandat rahileke sahab hot nahi.
पुनम नवरया चे टायटल पहा कस टाकले तै
तुम्ही जसे आहात तसे तुम्ही योग्य आहात तुमचं काहीही चुकत नाही तुम्ही बरोबर आहात जे तुमच्या सोबत घडत आहे ते माझ्यासोबत घडलेला आहे म्हणून मला माहिती आहे म्हणून सांगते आपल्याला ज्या गोष्टीपासून त्रास होतो त्या गोष्टीपासून लांब राहायचे म्हणजे चांगला असतं तुम्ही खूप छान आहात कसलंही टेन्शन घेऊ नका हॅपी रहा
Tu pan ti lchyasarkhich Uthaval ashes mhanun ti barobar vatate Tula.
सेम टु सेम
Khup Chan Punam tai
जाऊ दे पुनम नको कुणाला काय मणु ज्याच त्याच्या पशी तु स्पष्ट बोलते मणुन राग यतो लोकांना❤❤❤❤❤❤
जाऊ दे ग पुनम नको कोणाला काही बोलु नको योगिता आली का
Punam thdya velani live ghena.
लव यु ताई तुम्ही मला खूप खूप आवडता
🙏
बाई काय हा प्रकार 😂😂😂😂