Maratha Protesters | "३५० वर्षांनी मराठ्यांना निस्वार्थी नेता भेटला, त्यांचा यांना जीव घ्यायचाय"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #ManojJarange #DevendraFadnavis #Marathareservation #MaharashtraTimes #MarathiNews
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं.सकल मराठा समाजाच्या वतीने हे उपोषण करण्यात आले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 22

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 2 години тому +10

    लढेगें जितेंगे हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 2 години тому +6

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 години тому +7

    संपूर्ण 288 लढवावेत कोणी रोकले आहे. बारामती काकांच माकड इतरांवर काहीही बरळतोय. घे सुपारी वाजव तूतारी

  • @ssd0902
    @ssd0902 2 години тому +4

    विधानसभेत निवडून या....आणि आरक्षण घ्या
    आतापर्यंत सत्ता पाटलांच्या कडेच होती.... मराठ्यांनी रडणे पटतच नाही...जय शिवराय

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 2 години тому +4

    मराठा समाज जरांगे सोबत

  • @SubanaBangar
    @SubanaBangar 2 години тому +3

    कोणाकडून किती मिळाले घेतले तेही सांगा जरांगेला काही झालं नाही ही नेहमीची नाटकं आहेत

  • @HanumanThaware
    @HanumanThaware 2 години тому +2

    एक मराठा कोटी मराठा 💐🌹

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv Годину тому +1

    निस्वार्थ खर आहेका शिवाजी महाराज शाहु महाराज यांचे पुढे जरागे

  • @snehalsupekar6644
    @snehalsupekar6644 2 години тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 11 хвилин тому

    एक मराठा लाख मराठा

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u 2 години тому +2

    बुद्धि ने magas मराठा समाज 😂😂😂😂

  • @shitalshingade6878
    @shitalshingade6878 Годину тому +1

    मनोज दादा ला आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार हे रोज रात्री मटणाचा डबा घेऊन जातात तसेच कार्यकर्त्यांकडून देशी दारूची व्यवस्था मध्यरात्री केली जाते ही ब्रेकिंग न्यूज आहे😂😂😂

  • @GokulKorahle
    @GokulKorahle 2 години тому +1

    350 saal se satta kiske pass thi bhaiyo

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 2 години тому

    ❤❤❤

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 2 години тому

    365 दिवसाच चालले

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u 2 години тому

    Samjel sagal निस्वार्थ ahe ka kasa ahe... election hou dya fakt😂😂😂😂

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 Годину тому

    पाहू नको डोळे झाकून घे

  • @rb7015
    @rb7015 2 години тому

    😂😂