CM Eknath Shinde यांच्या कार्यक्रमावरून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आमने सामने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Місяць тому +15

    जे 96Kमराठा आमदार व खासदार भावपूर्ण श्रद्धांजली आमचा नेता मनोज पाटील जरांगे

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Місяць тому +7

    साहेब जातीच व्हा नंतर पार्टीच व्हा पाटील ह्या गोष्टी मुळे मराठा एकञ होत नाहीत पडळकर भुजबळ शेडगे याचा काही बोध घ्या मी मराठा छञपती संभाजीनगर माझा नेता मनोज पाटील जरांगे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +2

    संघर्ष योध्दा मनोज दादा फक्त

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +3

    जे आधाडी चे नेते जंरागे मुले जिंकुन आले ते आता फिरकत सुघघा नाही।। जय महाराष्ट्र

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Місяць тому +2

    मराठा समाजाचा प्रश्न सुटला नाही तर, किंवा जरांगे पाटलांना काही झालं तर, शिंदे साहेबांचा पण करेक्ट कार्यक्रम मराठा समाज ताकतीने करणार, एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @naitikwin5908
    @naitikwin5908 Місяць тому +6

    याने भाजप ची सुपारी घेतली बहुतेक

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Місяць тому +4

    सर्व पक्षाच्या कार्यक्रमा वर बंदी घाला फक्त महायुतीला टार्गेट करु नये. नाही तर मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले असे संपूर्ण महाराष्ट्रत होईल. त्यामुळे मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला यश येणार नाही.

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +2

    भामट्यांनो तुम्ही कितीही राजकारण केले तरी अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @sanketnikam6688
    @sanketnikam6688 Місяць тому +2

    मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत तुम आगे बढो

  • @bilalshaikh228
    @bilalshaikh228 Місяць тому +2

    दमदार आमदार राजाभाऊ राउत❤

  • @gurunathmore7400
    @gurunathmore7400 Місяць тому +2

    राजाभाऊ राऊत यांच्यावर बोलण्याची सोलापुर जिल्ह्यात कुठलेही महाविकास आघाडीच्या उसल्याची लायकी नाही

  • @Jipsy9
    @Jipsy9 Місяць тому +1

    मराठाभूषण आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत❤️

  • @User96942
    @User96942 Місяць тому +5

    एकनाथ शिंदे न सांगितले का ऊपोषण करायला

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому

      Aaj ratri kaka ca fone Yenar udhya to yedzvya jarangya salaen ghenar

    • @User96942
      @User96942 Місяць тому

      @@sarjeraoyadav2912 भिकारी

  • @shubhamdavkare5451
    @shubhamdavkare5451 Місяць тому +1

    पवारपफुल आमदार 👑 दमदार आमदार 👑किंग ऑफ बार्शी 👑मराठा भूषण 👑 आमदार राजेंद्र राऊत 👑

  • @SandeepMirgane
    @SandeepMirgane Місяць тому +1

    म्हणे म्हणे माऊली अरे ही तर महाविकास् आघाडीची ची बाहुली

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p Місяць тому +1

    सगळा खेळ शरद पवारचा चालू आहे इलेक्शन झाल्यावर जरांगे पाटील कधीच आंदोलनाला बसणार नाही

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 Місяць тому +1

    सुपारी वाले

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @AnuragShahir-c5l
    @AnuragShahir-c5l Місяць тому +1

    फक्त राजाभाऊ राऊत

  • @willrip72
    @willrip72 Місяць тому +1

    EK MARATHA LAKH MARATHA🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Місяць тому

    यातील बहुतेक पक्षीय मराठे आहेत.

  • @bilalshaikh228
    @bilalshaikh228 Місяць тому

    अहं अहं फक्त Raja bhau Raut
    जीत तुम्ही तीःत आम्ही

  • @kumarranzunjare8803
    @kumarranzunjare8803 Місяць тому

    दमदार आमदार राजेंद्र राऊत

  • @surajzambare5624
    @surajzambare5624 Місяць тому

    जिल्हाधिकारी प्रांताधिकारी या सगळ्यांबरोबर मराठा समन्वयक नावाने संबंध जोडून स्वतःचा फायदा करून घेणारा जिल्हा समन्वयक

  • @bhagwanbhawar4889
    @bhagwanbhawar4889 Місяць тому

    हे मठा मराठ्याचे भावले पहा आपले

  • @surajzambare5624
    @surajzambare5624 Місяць тому

    सोलापूर क्रांती मोर्चा वेळीचा हिशोब
    सोलापूरच्या स्वतःला समन्वयक समजणाऱ्या व्यक्तींनी द्यावा M P

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому

    अरे महायुती बरोबर मराठा समाज नाही

  • @kumarranzunjare8803
    @kumarranzunjare8803 Місяць тому

    Only Rajendra Raut

  • @SandeepMirgane
    @SandeepMirgane Місяць тому

    सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या नावाखाली भांडवल गोळा करणारा जिल्ह्याचा समन्वयक मऊल्या

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому

    पचास खोके एकदम ओके

  • @abhijitkapase6768
    @abhijitkapase6768 Місяць тому

    सरकारी कार्यालयात मॅनेज होऊन पैसे खाणारा व्यक्ती सोलापूर जिल्ह्याचा स्वतःला समन्वयक समजतो

  • @somnathdhage3848
    @somnathdhage3848 Місяць тому

    माऊली पवार हा सुपारी बाज आहे...

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr Місяць тому

    कुणबी दाखले काढून द्यायच्या नावाखाली किती पैसे खाल्ले ते सांगावे माऊली पवार ने आधी

  • @abhijitkapase6768
    @abhijitkapase6768 Місяць тому

    Only rajabhau raut

  • @rushikeshgawade9266
    @rushikeshgawade9266 Місяць тому

    Mala asa vattay MVA cha pital halu halu ughada padtay asa distay karan sagali kade MVA chi ch pilaval lay val val kartay ani kon ahe to mauli pawar dungnavar fatake dya tyacha 😂😂

  • @shlok7921
    @shlok7921 Місяць тому

    Ya mulech jarange patlani samnvayk thevle nahii tumhii sudharnar nahi

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 Місяць тому

    अरे बाबा तो jarange पण पावरांचाच बाहुला आहे

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr Місяць тому +1

    म्हणे म्हणे माऊली अरे ही तर महाविकास् आघाडीची ची बाहुली

  • @bilalshaikh228
    @bilalshaikh228 Місяць тому

    अहं अहं फक्त Raja bhau Raut
    जीत तुम्ही तीःत आम्ही

  • @bilalshaikh228
    @bilalshaikh228 Місяць тому

    अहं अहं फक्त Raja bhau Raut
    जीत तुम्ही तीःत आम्ही