दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी | राजु बागुल सांँग निर्माता दीलिप केदार कवी सागर पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 843

  • @VishuDhanvate358
    @VishuDhanvate358 Місяць тому +5

    "रामू झेलीते घाव काळाचा"
    ....... वा अक्षरश: अंगाला काटाच मारला नाही तर चटकन डोळ्यातून पाणी आलं.....
    आवाजा बाबत तर शंकाच नाही....अप्रतिम .....
    नमो बुध्दाय जय भीम.....🙏🏻🙏🏻

  • @ashokdhiwar1923
    @ashokdhiwar1923 5 років тому +32

    ह्रदयस्पर्शी आहे हे गीत.माझ्या डोळ्यात पानी आले आहे.रमामाते च्या या त्यगामुळे आम्ही आज अभिमानाने जगत आहोत.रमा मातेच्य चरणी मी नतमस्तक आहे.

  • @sanjayohal-bv6gb
    @sanjayohal-bv6gb 3 місяці тому +2

    हदय पिळवटून या टाकले या गीताने सलाम बागूल सराना

  • @pradipkakde7780
    @pradipkakde7780 Рік тому +2

    रमाईआईसाहेब आणि बाबाचे अनंत उपकार आहे. त्यामुळे आज मी स्वाभिमानाने राहतो आहे .हृदयस्पर्शी गाणे गायले बागुल साहेब. जय भीम.🙏

  • @atharvsonawane6402
    @atharvsonawane6402 5 років тому +20

    आईची गाथा ऐकुन डोळ्यात पाणीच आले,
    सर्वांच्या काळजाल लागनारे गाणे आहे.
    साहेब जयभिम, असेच गाणे गात रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @bhushanshirsath2866
    @bhushanshirsath2866 4 роки тому +36

    आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा देव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे😔😔😔😔😔😔

  • @arjunbansode2020
    @arjunbansode2020 3 роки тому +3

    महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @shoaibkhan-px1dp
    @shoaibkhan-px1dp 5 років тому +119

    कर गुजर गये वो भीम थे,
    दुनिया को जगाने वाले भीम थे,
    हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो,
    इतिहास बनाने वाले मेरे भीम थे।

  • @nanaushire4680
    @nanaushire4680 5 років тому +8

    बागुल साहेबचे हृदयस्पर्शी भिमगित

  • @dineshchhadidar8198
    @dineshchhadidar8198 5 років тому +39

    सर खरंच डोळ्यातुन पाणी आले. खुप खुप छान गाण गायलय तुम्ही तुमचे गाणे बघुन खरंच खूप छान वाटतय सर तुम्हाला सविनय क्रांतिकारी जय भिम

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 5 років тому +70

    बाबासाहेब नसते तर आज चित्र वेगळ असत त्यामुळे त्यांचे उपकार कधी विसरू नका🙏
    आणि आपल्या मुलांना देव धर्म शिकवण्या पेक्षा बाबासाहेब शिकवा
    जय भिम, नमो बुद्धाय, जय भारत

  • @samikshajadhav3509
    @samikshajadhav3509 4 роки тому +13

    World best song 🌎💙🙏आईसाहेब तुम्हाला कोटी कोटा प्रमाण....🙇🙇जय भिम नमो बृद्वाय 🙏💙🙏..........

  • @seemajadhav3833
    @seemajadhav3833 3 роки тому +2

    हे गाणं मनाला भिडणारे होते साक्षात बाबा साहेब आणि रमाई माता चे दर्शन झाले असे वाटते रमामातेने फाटके कपडे घातले आणि आज आम्ही चांगले कपडे घालतो यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏जय भिम सर तुम्हाला सुध्दा मानाचा मुजरा

  • @bahutbadiya7259
    @bahutbadiya7259 6 років тому +48

    जय भिम साहेब मला तुमचे गाणे तर फारच ऐकाला आवडतात कारण त्या गाण्यात खरी परिस्थिती होती, खास करून डाँ बाबासाहेब आंबेडकर याचे गाणी तर फारच छान गातात धन्यवाद एक भिम सैनिक🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌💜💙💜

    • @shubhamdhamgaye9839
      @shubhamdhamgaye9839 5 років тому

      Kharach saheb tumche gaylele geet mala khubach awadtat ani asru awarat nahi nice sir

    • @arunsalve7856
      @arunsalve7856 5 років тому +1

      साहेब डोळ्यात पाणी आलो हो

    • @akashshirgire2402
      @akashshirgire2402 5 років тому +1

      जय भीम बाप

    • @anilramteke7292
      @anilramteke7292 5 років тому +1

      Bahut badiya

  • @dineshchhadidar8198
    @dineshchhadidar8198 5 років тому +6

    त्याग मुर्ती आई रमाई यांना कोटी कोटी कोटी ञिवार अभिवादन हे माॅ. तुझे उपकार आमच्या पिढ्यान पिढ्या सुध्दा विसरू शकत नाही.💐💐💐💐💐💐

  • @vikasdongardive9699
    @vikasdongardive9699 5 років тому +9

    Bagul saheb he song me 5 varsha nantr punha eiktoy kharch he song kaljla lagal punha n dolyat pani aal..... Khup chhan Ithihas sangtlat song madhun... Great.... Jay bhim 🙏

  • @vishus3971
    @vishus3971 9 місяців тому

    खरच बागुल साहेब खूप सुंदर गीत आहे तुमचं..अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.. खरच रमाई नसत्या तर बाबसाहेब घडले नसते आणि आज आपण इथे अभिमानाने जगलो नसतो..माझी माय रमाई❤❤❤

  • @vareshmisal6201
    @vareshmisal6201 5 років тому +9

    तुम्ही हे गाण आईकुन खर जानीव झाली रमाई कोटी कोटी प्रणाम

  • @giridharbarsagade5785
    @giridharbarsagade5785 6 років тому +11

    रमाई ही त्यागाची महान मुर्ती होती खरंच आहे त्यांचा मुळेच बाबासाहेब आंबेडकर दिन दलितांचे कैवारी बनविले अप्रतिम सुंदर गीत जयभीम भाऊ

  • @freeshortandvideo8893
    @freeshortandvideo8893 5 років тому +2

    खरंच खूप सुंदर अस गाणं गायलं बागुल सर तुम्ही डोळ्यात पाणी च आलं. रमा बाई ने किती दुःख सहन केलं

  • @shaileshsakhaer7055
    @shaileshsakhaer7055 4 роки тому +3

    अतिशय सुंदर आहेत गाण्यातील
    तुमचे बोल (जय 🙏🙏🙏भिम साहेब)

  • @laxmanjoshi2656
    @laxmanjoshi2656 6 років тому +53

    रमाआई चे दुख खुपच कडीन कल्पना करावी तर आपल्या अंगाला काठा येतो त्यानी तर प्रत्यश सहन केलय बाबा साहेब खरच धन्यत आपन या भारतात असा कोहीनूर जन्माला आला

    • @bhavanathillar7013
      @bhavanathillar7013 4 роки тому

      आपण रमाबाईच्या आठवणी सागतात तेव्हा अंगावर शहारे येतात .मी आपणांस शःत् शःत् नमण करते आपण आजच्या पिढीला रमाई आणि बाबासाहेबांच्या संघर्षषाची आपल्या गितांच्या माध्यमातून जानिव करून देत आहात .धन्यवाद .ञिवार जयभिम.

  • @rahulsonwane4681
    @rahulsonwane4681 5 років тому +181

    बागूल सर तुम्ही आमच्या आईचे खरे दुःख सांगितले काळीज फाटलं डोळ्यातून पाणी आलं , आमच्या बापाची आणि माईची तुम्ही किर्ती गायिली त्याबद्दल मी तुमचा कोटी कोटी आभारी आहे

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 6 років тому +66

    राजू बागूल साहेब जबरदस्त आपले गायन म्हणजे हृदयाला यातना देणारे अक्षरशः रडविता दादा आम्हाला.
    समोर प्रसंग उभा करून देता.यावर्षी विरारला आपले गायन प्रत्यक्षात ऐकायला मिळाले.मन भरुन पावले.
    जसे गोविंद म्हशीलकर जिव ओतून गायचे त्याची आठवण येते दादा.
    मला आपण गायलेले एक गीत मिळत नाही.
    "निळ्या कफनातच काढा माझी शेवटची अंत्ययात्रा"हे गीत येथे युट्युबवर द्याल हिच विनंती मी करतो दादा.
    आपणांस सविनय जय भिम.

    • @SunilPawar-vk7nq
      @SunilPawar-vk7nq 5 років тому +2

      Bagul saheb sarvapratham tumhala manacha Jay Bhim
      Saheb tumhi jevha gata tevha tye Rudayala bhidtat ,tumchya awazat ,ek veglich jadu ahe ,awaz tar tumcha Apratim ahech pratyek shabdha na shabdha amchya mana paryant pohachtat .tumchya ganyat masti,khatyalpana,bhavukta,dukkha hya saglyancha sangam pahayla milto.aksharsha balasahebanch Gana gatana swataha suddha Radtat ani Amhala suddha radavta.punha ekda tumhala krantikari Jay Bhim
      Mata Ramaila vinamra Abhiwadan

    • @yashkharat4287
      @yashkharat4287 5 років тому

      छाण

    • @rohitsapkale9113
      @rohitsapkale9113 4 роки тому

      Jay bhim bhau

  • @vickysalve4252
    @vickysalve4252 5 років тому +17

    खरच खुप छान गीत आहे साहेब
    असेच गीत देत जा पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा 💗

  • @smitavlog04
    @smitavlog04 3 роки тому +7

    किती तो त्याग माझ्या माता रमाईचा ...आज त्यांचा मुळेय आमचं आस्तिव आहे ....बाबासाहेब मुळेय आमची ओळख आहे ...फार सुरेख गायलं आपण 👌

  • @rahulsapkale4347
    @rahulsapkale4347 4 роки тому +22

    हे गाणे खूप भावनिक आहे ,जेव्हा मी ऐकतो तेव्हा नक्की रडतो ,,त्यांचा त्याग खरच खूप मोठा त्याग आहे, आमचे खरे आई बाप आहे ,

  • @ravindraovhal9314
    @ravindraovhal9314 5 років тому +6

    डोळे भरून आले ।आभारी आहोत।अतिशय सुंदर गीत गायले Thank you very much

  • @balajikambla8584
    @balajikambla8584 8 місяців тому

    जयभीम दादा खुप छान खरच बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराचि जान सेवटचा शना पृयंत ठेवा माझा बाधवानो हीच विनंती🙏🙏🙏💐😢😢

  • @apurvawaydande2827
    @apurvawaydande2827 6 років тому +48

    रमाई माता कोटी कोटी प्रणाम

  • @abhijeetjadhav6075
    @abhijeetjadhav6075 4 роки тому +2

    Bagul bhau hats of tumhala amch tr kalijch tutla amchya aaichi katha aikun ani tumhi saglya jagala ordun sangtayet tya mule tumche koti koti abhar.....ashich tumchi pragati hovo Jay bhim

  • @sunilmore3378
    @sunilmore3378 4 роки тому +1

    बागुल साहेब तुमचा आवाज आणी रमाईचा जीवन गाथा ऐकुन काळीज चर्र झाल

  • @nkingale5206
    @nkingale5206 5 років тому +91

    बाबासाहेबांच्या रक्ताला कधीच बेमान होऊ नका माझ्या भीम बांधवानो पोटची चार मुलं आपल्या साठी आपल्या समाजासाठी मरण पावली 😢😢

  • @yogeshshelke7285
    @yogeshshelke7285 4 роки тому +3

    भारताच्या घडणीत सर्वात जास्त योगदान बाबासाहेबांचे आहे. हे नेहमी लक्ष्यात ठेवा. (एक कट्टर हिंदू, )बाबासाहेब यांना मानाचा मुजरा. धन्यवाद रामा माई

    • @rajubagul5040
      @rajubagul5040  4 роки тому +2

      भावा तु खरा मानवतावादी भारतिय आहे जय भिम जय संविधान

    • @yogeshshelke7285
      @yogeshshelke7285 4 роки тому +1

      @@rajubagul5040 सर आपला आवाज, आणि बाबासाहेब साहेब यांच्या कष्टाला न्याय मिळून देतोय , (दुसरीच्या पुस्तकात समानतेचा धडा आहे, आणि प्रत्येक गावोगावात एक महारवाडा आहे )😭😭😭😭👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudarshansalve3862
    @sudarshansalve3862 2 роки тому +2

    खरंच खुपच ह्रदयस्पर्शी आहे सर गाणे, डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही गाणे ऐकून ....

  • @shasheekalabhalerao1715
    @shasheekalabhalerao1715 5 років тому +3

    जयभिम दादा ‌ . फारच रडु आलं, गीत अगदी मनाला लागणारे आहे. धन्यवाद.

  • @ashokmarotiwasate6019
    @ashokmarotiwasate6019 Рік тому

    बागुल साहेब जबरदस्त शब्दांना खरा न्याय दिला आहे ⚘⚘⚘👍👌🌹🌹🌹🙏

  • @pravinapatne1804
    @pravinapatne1804 5 років тому +6

    माझे धम्म बंधू राजू यांना क्रांतिकारी

  • @rajkumarkawade2431
    @rajkumarkawade2431 5 років тому +2

    माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम आणि राजू बागुल सरांनी गीत गायन त्यांचे आभार जय भीम सर

  • @sumitgaikwad3466
    @sumitgaikwad3466 Рік тому

    🙏🥲🥲 खरंच माता रमाई आई चं त्याग 🙏 आणि परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी केले ला हा संघर्ष महान होते ❤👏🙏🙏🙏नमो बुध्दाय 🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏 जय संविधान 🙏🙏🙏

  • @pravingaikwad1220
    @pravingaikwad1220 5 місяців тому

    खरंच बाबा तूमचे उपकार, आम्ही कधीच फेडू नाही शकणार 😢

  • @rekhajadhav5544
    @rekhajadhav5544 5 років тому +8

    डोळ्यातून पाणी आलं

  • @anilsawale1558
    @anilsawale1558 5 років тому +5

    माय माऊली रमाई त्यागमुर्ती कोटी कोटी प्रणाम

    • @rajuathawale6348
      @rajuathawale6348 5 років тому

      Jjjjjhhh .,ī66th I 6useful and 6u66ý66ý09ö09p00McMinn
      .ķ+

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 Рік тому +1

    🌞उगवत्या सूर्यानेही स्वतःला अभिमानाने भिमराव म्हणावे, इतके अवाढव्य तुमचे कर्तृत्व बाबा 💎❤️🙏🇮🇳

  • @sunilmanohar3371
    @sunilmanohar3371 5 років тому +3

    डोळ्यात पाणी आले हे गणित आयकुण तुम्हाला मनापासून जय भिम

  • @laxmanjoshi2656
    @laxmanjoshi2656 6 років тому +34

    आता प्रर्यत्न 5व्यान्दा यैकतोय पन मन नाही बरत खरच मस्त..गित आहे....

  • @shirishkamble5542
    @shirishkamble5542 Рік тому +6

    ह्रदय पिळवटून टाकणारे गीत सलाम गायकाला जय भिम

  • @aniketdhivre2066
    @aniketdhivre2066 5 років тому +2

    Saheb.Khup.Chan.Song ahe He..😰😰😭😭Dolyat pani aal khar saheb..Khup..Kasht.Kel aplya aai Bapani aplyasathi...MAla.Khup abhiman ahe ki Buddhist dharmat.Janmala aalo...Jai bhim...💙🙏

  • @sbaviskar6021
    @sbaviskar6021 5 років тому +3

    Krantikari jaybhim bagul sir. Trivar abhivadan mazya ramai aaila

  • @akashwaghmare5377
    @akashwaghmare5377 4 роки тому +2

    खरचं डोळयात पाणी आणले आज तुम्ही

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 3 роки тому +4

    खूप छान गीत आहे साहेब....ऐकल्यावर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही...

  • @swapnildhongade2994
    @swapnildhongade2994 5 років тому +1

    खरच डोळ्यातून अश्रू वाहू लागले....धन्य ती माझी रमा आई....जय भीम

  • @ravindranarwade7519
    @ravindranarwade7519 4 роки тому +2

    Khup Chan gaile v mata ramai adarsh gee jay bhim bugul sir

  • @ganeshgaikwad5589
    @ganeshgaikwad5589 4 роки тому +2

    Kadkkkkk jay bhim dada khup bhari song ahe

  • @chandrakantjogdand7890
    @chandrakantjogdand7890 5 років тому +2

    सप्रेम जय भीम साहेब खरच रमाआई ची गाथा ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @rahulchoudante4811
    @rahulchoudante4811 4 роки тому +8

    डोळ्यात पाणी आले

  • @abarsha5209
    @abarsha5209 5 років тому +5

    Jai bhim sahed 1no git

  • @priyankakhaire5222
    @priyankakhaire5222 5 років тому +9

    heart tuching gaan...1no.👌👌..jay bhim

  • @ananddongre5904
    @ananddongre5904 5 років тому +3

    खूपच छान रमाई गीत
    डोळ्यात पाणी आलं

  • @dadasaheblahane1
    @dadasaheblahane1 5 років тому

    माता रमाईच्या महान त्यागामुळेच आज बाबासाहेब एव्हढी महान क्रांती घडवू शकले,
    त्या मातेच्या त्यागाला विनम्र अभिवादन.
    माता रामाईच्या त्यागकार्यावर राजू बागुल यांनी खूप सुंदर गीत सादर केलेत,
    खूप छान.
    जय भीम। नमो बुद्धाय ।

  • @rameshmore916
    @rameshmore916 3 роки тому +2

    Koti koti Upkar Ramaiche,
    Sodun Sare gele hote saath RAMAICHE.

  • @jamkarmadhav379
    @jamkarmadhav379 5 років тому +2

    Khup chan bagul saheb..kahi shabd nahi ...😭😭

  • @manohargajbhiye6422
    @manohargajbhiye6422 5 років тому +1

    जय भिम साहेब तुमचा गीत आहेकताना मनाला शांत वाटत जय भिम साहेब

  • @AsSa-pw7gq
    @AsSa-pw7gq 7 років тому +93

    आईची गाथा ऐकुन डोळ्यात पाणीच आले
    सर्वांच्या काळजाल लागनारे गाण आहे
    साहेब जयभिम आसेच गाणे गात रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा
    शुभेच्छुक SVS Music blast कला काराची आम्हाला जाण आहे
    जयभिम हा आपला सन्मान आहे

  • @a2....z415
    @a2....z415 5 років тому +3

    रमाई मातेला त्रिवार वंदन...
    जय भीम

  • @rameshsable5100
    @rameshsable5100 4 роки тому +6

    दादा तूम्ही तर डोळ्यात पाणी आणल

  • @satishwankhade5763
    @satishwankhade5763 2 роки тому +4

    खूप छान गीत पण आसू थांबत नाहीत एवढे मोठे उपकार रमा आईचे आणि बाबांचे आमच्या साठी पोटच्या मुलांची पर्वा नाही केली 🙏🙏

  • @pravinapatne1804
    @pravinapatne1804 5 років тому +1

    दादा या गीताने तुम्ही डोळ्यात पाणी आणलं

  • @heramrandive3597
    @heramrandive3597 5 років тому +2

    सर खरच डोळ्यात पाणी आल...👌

  • @sandipsuryawanshi7135
    @sandipsuryawanshi7135 6 років тому +2

    जय भिम साहेब खरच खूप खूप दिवसांनी पुन्हा डोळ्यात पाणी आले

  • @maskedeepak2919
    @maskedeepak2919 6 років тому +43

    खरचं रडवलं राजु बागुल सर स्वाभिमानी. जय भिम सर

  • @kumargaikwad6032
    @kumargaikwad6032 5 років тому +3

    Raju bagul bahu khupch chan git manacha jay bhim,.🙏
    👌👌👌👌👌🙏

  • @anilchavhan6549
    @anilchavhan6549 6 років тому +3

    Kya bat hi...bagul saheb 👌👌👌👏👏👏👏👏👍Jay bhim

  • @chetankamble4172
    @chetankamble4172 5 років тому +2

    Khupacha chhan Gail song jay Bhim

  • @santoshyedake1306
    @santoshyedake1306 6 років тому +6

    Janmo janmo upkar fitnar nahit babanche ...Koti koti praman jay bhim😢

  • @Shivamkharade8766
    @Shivamkharade8766 4 роки тому +2

    बागुल साहेब खरोखरच रडवलत तुम्ही सलाम तुमच्या गायनाला आणि मानाचा जय भीम व जय शिवराय सर्वांना.

  • @nyayratnaghuge4440
    @nyayratnaghuge4440 5 років тому +2

    🙏🙏🙏 नमन मातेला🙏🙏🙏
    खुप हृदयस्पर्शी आहे,

  • @swapnilpawar241
    @swapnilpawar241 4 роки тому +2

    Sir kharokar tumhi khup great aahat

  • @swapniljagtap4023
    @swapniljagtap4023 6 років тому +8

    Heart teaching song.....
    Jay bhim

  • @dhammpaalbagde1704
    @dhammpaalbagde1704 4 роки тому +2

    राजु बागुल साहेब क्या आवाज है

  • @dnyaneshwarkamble8777
    @dnyaneshwarkamble8777 4 роки тому +2

    Sir jaybhim khup sunder

  • @dnyaneshworkale7280
    @dnyaneshworkale7280 4 роки тому +2

    बाबांचे उपकार हे विसरण्यासारखे नाहीत,

  • @pradeepkhandare4447
    @pradeepkhandare4447 5 років тому +6

    1 no song Jay bhim

  • @vaibhu4724
    @vaibhu4724 7 років тому +100

    बागुल साहेब रडवल
    तुम्ही एक नंबर गाणं

    • @rajupandit8784
      @rajupandit8784 5 років тому +2

      रमाई माता कोटी कोटी प्रणाम

    • @preranashingade7751
      @preranashingade7751 3 роки тому

      My favorite song 😥😥😥

  • @pranalidahake964
    @pranalidahake964 4 роки тому +1

    Dhannyvad bagulji matechi khup changli Gite gayli

  • @kishorbhise5039
    @kishorbhise5039 4 роки тому +5

    Kharch radavl rao

    • @rajubagul5040
      @rajubagul5040  4 роки тому

      Jai bhim

    • @pradipshinde7229
      @pradipshinde7229 4 роки тому

      आईरमा, दुःख, घटना, गाण्यान, रडू, आल, जय, भिम

  • @pratikshasuryvanshi7357
    @pratikshasuryvanshi7357 3 роки тому +2

    गर्व आहे मला मी महार असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏जय भिम 🙏🙏🙏

  • @laxmanjoshi2656
    @laxmanjoshi2656 6 років тому +1

    बागुल साहेब खरच छान जबरदस्त शब्द रचना काय सांगु.....।

  • @yogeshhiwrale3138
    @yogeshhiwrale3138 6 років тому +56

    मला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आबेडकर मी जयभीम आसलाचा ही अभिमान आहे

  • @dilipkaran7658
    @dilipkaran7658 5 років тому +2

    Ati sundar gan gayile bagul sir tuhmmi manapasun jay bhim

  • @manishasalve5149
    @manishasalve5149 5 років тому +6

    Khup ch mast kharch words nahiyet kautuk karayla .maz favourite song .

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 6 років тому +15

    Emotional song ,good song ,very good.thanks on Mata ramais song .
    Adv.dongre n a

  • @rohitgaikwad4755
    @rohitgaikwad4755 6 років тому +1

    हृदय स्पर्शी गीत बागुल साहेब

  • @bgbglnonai9409
    @bgbglnonai9409 3 роки тому +2

    1 number shayri👌👌👌👌

  • @kumarnathmore4882
    @kumarnathmore4882 5 років тому +5

    Jai bhim saheb

  • @karansonawane4788
    @karansonawane4788 5 років тому +13

    Bagul saheb dolyat ashru ale ho

  • @letsdancewithpavan8597
    @letsdancewithpavan8597 5 років тому +14

    डोळे भरून आले साहेब...

    • @ashokbarde2874
      @ashokbarde2874 5 років тому

      આખ મા આસુ અઅો સાહેબ બાબા સાહેબ તમારા ઉપકાર હૂ બુલીસ નહી હૂ સાહેબ જય રમા માતા જય ભીમ

  • @kirtisatishkamble4942
    @kirtisatishkamble4942 4 роки тому +2

    Khup chhan dada

  • @anilkapadne3910
    @anilkapadne3910 3 місяці тому

    आपल्या रमाई माता ला कोटी कोटी प्रणाम राजू दादा तुम्ही रडवलआज आपल्या बाबांनी खूप केलं आपल्यासाठी काही हरामी लोक विसरलेत

  • @gautamjawale7621
    @gautamjawale7621 5 років тому +2

    Dada tumch gan mala khup avadte. Ani Babashayabanchi khari .ghatna.aikun mala khup Radayla ale pan mala abhiman vat to Jay bhi 🙏🙏जय भिम🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏