🙏🌷 जय शंकर 🌷🙏 खूप खूप स्तुत्य उपक्रम ... महाराज आपल्या श्री मुखांतून फार मोठं कार्य करवुन घेत आहेत ... सद्गुरूनाथांचा महाराजांचा असाच आशिषां चा वर्षोत्सव् निरंतर आपल्या वर होत राहो .. व त्याच्या तुषाराने आमचे कार्य सफल होत राहो . ही महाराजां चरणी आर्त याचना ... श्री गुरुदेव दत्त जय शंकर ...
🙏🌷 जय शंकर 🌷🙏
खूप खूप स्तुत्य उपक्रम ...
महाराज आपल्या श्री मुखांतून फार मोठं कार्य करवुन घेत आहेत ...
सद्गुरूनाथांचा महाराजांचा असाच आशिषां चा वर्षोत्सव् निरंतर आपल्या वर होत राहो ..
व त्याच्या तुषाराने आमचे कार्य सफल होत राहो . ही महाराजां चरणी आर्त याचना ...
श्री गुरुदेव दत्त
जय शंकर ...
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।