15 मिनिटांत रव्याचे कुरकुरीत मेडूवडे व चटणी | Instant Rava Medu Vada | Meduvada Recipe.
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #meduvadarecipe #ravameduvada #cookingticketmarathi
साहित्य / Ingredients
रव्याचे मेदुवडे बनवण्यासाठी साहित्य
• बारीक रवा / small semolina - ½ Cup - 100gm
• उकडलेला बटाटा / Boild Potato - 1 midium
• पाणी / water - 1 Cup
• मीठ / Salt - test according
• तेल / Cooking oil - according
• तांदुळाचे पीठ / rice flour - 1 spoon
• जिरे / Cumin seed - ½ spoon
• हिरवी मिरची / green chilli - 1
•.कढीपत्त्याची पाने / curry leaves - 10
• कोथिंबीर / fresh coreander - 1 Spoon
• किसलेलं आलं / grated Ginger - ½ spoon
नारळाची चटणी बनवण्यासाठी साहित्य
• ओल्या नारळाची काप / fresh coconut - ½ cup
• भाजकी चणाडाळ / roasted chana dal - ½ Cup
• हिरवी मिरची / green chilli - 1
• आलं / Ginger - 1 Inch
• लसूण पाकळ्या / garlic petals - 2
• चिंच / tamarind - ½ spoon
• मीठ / Salt - taste according
• तेल /. Cooking oil
• मोहरी / mustard seeds - ¼ spoon
• उडीद डाळ / urad dal - ¼ spoon
• कढीपत्त्याची पानं / curry leaves - 10
• हिंग / asafoetida - 1 pinch
• पाणी / Water - according
🍳 हॉटेल सारखं सांभार घरच्या घरी
• हॉटेल सारखा वडा - सांब...
🍳 डाळ-तांदूळ न भिजवता, तांदळाच्या पिठाची इडली
• डाळ - तांदूळ न भिजवता,...
🍳 डाळ-तांदूळ न भिजवता, झटपट आंबोळी चटणी
• नको डाळ-तांदूळ भिजवायल...
🍳 जाळीदार घावन चटणी नाश्त्यासाठी झटपट
• मऊ, जाळीदार नाश्त्यासा...
🍳 जाळीदार कांदा घावन चटणी
• 10 मिनिटात, जाळीदार का...
#meduvada
#meduvadarecipe
#howtomakemeduvada
#meduvadarecipeinmarathi
#Ravameduvada
#meduvadarecipeinhindi
#howtomakecrispymeduvadaathome
#meduvadabananekirecipe
#meduvadabananekaasantarika
#bestmeduvadarecipe
#bestmeduvadainmumbai
#authenticmeduvadarecipe
#meduvadabycookingticketmarathi
#cookingticketmarathimeduvada
#meduvadasambar
#vadasambar
#meduvadarecipecookingticketmarathi
#meduvadarecipemarathi
#meduvadakasabanvayacha
#meduvadaathome
#easymeduvadarecipe
#Udidvadarecipe
#meduvadachutneyrecipe
#Udidvadarecipeinmarathi
#उडीदवडा
#उडीदवडारेसिपीमराठी
#मेदूवडारेसिपी
खूप छान मस्त 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम माझा आवडता आहे तुमचा चॅनल खुप छान असतात तुमच्या रेसिपी ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
खुपच सुंदर कुरकुरीत वडे झाले आहेत अप्रतिम ताई मी काल सोयाबिन खिमा बनवला होता खुपच भारी झाला होता मुलांना खुप आवडला धन्यवाद ताई ❤️❤️
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद सविता ताई तुम्हाला आणि तुमच्या बाळांना 😊🌹🙏
अप्रतिम आणि किती कुरकुरीत झाला आहे खुप मस्त 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही म्हणजे सुगरण आहात ताई, रोज नवनवीन पदार्थ खुप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम कल्पना नक्की करून बघणार🤗
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ani easy recipe👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mazi pahilich coment aahe khupch chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan dakhavli meduvda recipe mi Sunday break fast la nakki banun pahil..👍👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप आवडली माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं मला तुमचे सगळेच पदार्थ खुप खुप आवडतात नक्की रविवारी सकाळी बनवीन 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप छान आहे ❤रेसुपी
पुणे 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फार छान 😊
Superb recipe👌👌👌
Khupch must 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
इतकी सुंदर रेसिपी ...meduvade खूप छान दिसतायत....crispy ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान सुंदर😍💓 सोप्पी पद्धत आहे🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar tai 🙏 अतिशय सुंदर अशी मेदू वडा रेसिपी पहिल्यांदाच बघितले खूपच आवडली❤❤❤❤❤ ताई तुमच्याकडे प्रत्येक पदार्थाला पर्याय असतात आणि ट्रिक्स आणि टीप सुद्धा असतात👌👌👌👌 ताई तुमचा चैनल खूप छान आहे खूप माहितीपूर्ण रेसिपी आम्हाला बघायला मिळते खूप खूप प्रगती करा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत👍👍👍🌺🌺🌺🌺💐💐💐💐🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe ahe tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
डब्यासाठी नक्की करणार 👌👌👌❤
नक्की करून पहा 😊
Super recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर रेसिपी, मस्तच👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chaan receipe. I was thinking about medu vada for last few days and your video popped up!!! I will surely try it out. Thank you!!
अरे वा छान योगायोगच म्हणूया नक्की करुन पहा 😊
Mastch ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Didi your All Recipes Oswam I like it ❤
Thank you so much 😊🙏
Great Ho tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aahe🎉🎉big💯🙋♀️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा Share करा 🙏
खूप छान रेसिपी सांगितली मी कॅनडा ला आहे नक्की इथल्या लोकांना हे वडे आवडतील 👍
अरे वा फार छान, नक्की करून पहा 😊
Mastach khup Chan paryay aahe udid Dalila mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me aaj bnvle he menduwade kup chan zale😍😍😍😍kharch.... Ajaparyant kdich mla menduwde udit daliche bnle nay ashy shape ne pn yche bnvle... Kup chan zale ohhh ❤️❤️yummy tasty
अरे वा फारच छान 😊
खूप छान 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर रेसिपी 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मंस्त रेसिपी👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Superb video👌👌👌
Thank you so much 😊
Must try.
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very crispy & Very nice 🙂👍
Thank you so much 😊
खुप छान रेसिपी
नक्की बनवणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप chan झाला ahe tai 👍
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan 😊
Khoopach chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Pharchan meduvade pudhil aayshacha shubhech ❤❤
नक्की
very interesting & innovative 😊👍👍👍😘 that's the beauty of ur channel u everyday display different methods to prepare a variety of dishes ❤️🌺❤️👌✨🤗 thank u
Thank you very much from the bottom of my heart 😊🙏
Loò8lp@@Cookingticketmarathi
❤❤❤mumbai maharashtra udid daal heavy digestion so good tip rava Udit vada.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
N baghatach like kel aahe videola
मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं 😊🙏
Yummy 😋
Thank you 😊
Khupch chan 🎉😂❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छानच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Vaaaaa channn
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan me aaj ch kele pan daliche kele he sudha karel me tai thanks
बरं, रव्याचे करून पहा छान होतात 😊
खूप छान सोपी रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sundar ahe try karte mi pan😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाले रव्याचे वडे🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Must zale mi kele hote vade
👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर, अप्रतिम मेदु आहेत.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi palavani ya village madhum baghat ahe mala तुमची रेसिपी खूप आवडली.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Shallow fry kela tar chalta ka
हो हातावर चपटे वडे करून शालो फ्राय करू शकता.
👍 Nakki karun bagen 🙏🏻
खुप खुप धन्यवाद, अस्मिता ताई 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Can we add onion ?
Hello from London.❤️
Yes you can add onion. Make sure to try it 😊🌹🙏
बटाटा नाही घातला तर होतील का? प्लीज सांगा
सुधा जोशी
जर बटाटा घालायचा नसेल तर किसलेलं सुरण किंवा लाल भोपळा , गाजर , किसून कोहळ घालता येईल.
रवा कोणता घ्यायचा?
इडली रवा की शिरा उप्पीट साठी च रवा?
बारीक रवा 0 size
@@Cookingticketmarathi माझा मुख्य प्रश्न आहे इडली रवा की साधा रवा.
एक बटाटा जास्त टाकल्यास प्रमाण बिघडेल का ?
हो चालेल माञ काही गरज नाही, 1 कप रवा घेताय तर 2 बटाटे घाला, नक्की करून पहा 😊
भाजून नाही टाकायचा कचा टाकायचा का
रवा म्हणताय का, तर रवा कच्चाच घालावा.
Chanch
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Description madhe vada sahityat batata missing aahe, add kara madam
हो हो खूप धन्यवाद 😊🙏टाकल आहे.
Batatan ratale nako asela ter kaya karsve diabetic lokana chalsnar nahi ter asha veli kaya karave please sagal ka?
कदाचित डायबेटीस पथ्यात लाल भोपळा चालत असावा, तुम्हाला चालत असेल तर किसून नक्की वापरा .
Super 🎉live ya tumhe please rq
हो नक्की
मी तांदळाचे पिठ टाकलं होतं..धडे कडक झाले
रव्याचे नुसते वडे केलेना तर तेलकट होतात, पण तांदूळ पीठ वापरल तर कडक नाही झाले माञ कमी तेलकट आणि कुरकुरीत झालेत मी पण सेम असेच बनवते खुप मस्त होतात.
@@MeghaGhadge-tv1erबरोबर
कधी केले होते असे वडे , नुसत्या रव्याचे वडे तेलकट होतात, तांदळाचं थोडं पीठ वापरलं तर वडे कमी तेलकट तर होतातच माञ कुरकुरीत सुद्धा होतात .
बरोबर 😊
😊
L
मळवडा
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
मला खुप आवडले वडे 8:35
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
मेदु वडे खुप छान आहेत आम्ही रेसिपी करुन मग तुम्हांला मेसेज पाठवतो
नक्की करून पहा आणि कळवा 😊🙏
वाटी पेला हे काय प्रमाण आहे ? अहो ह्या वाटी पेला च्या आकारात प्रचंड तफावत असते त्या पेक्षा मिली लिटर, ग्राम हे माप न सांगायला काय होते हे कळत नाही.
पेला किंवा वाटी घेतलेली जिन्नस एकाच भांड्याने जर मोजून घेतली तर प्रमाण चुकत नाही, प्रत्येकाच्या घरी मेजरींग कप असतात असं नाही, आणि प्रत्येकाच्याच घरी एकसारख्या वाट्या किंवा पेले असतात असेही नाही, म्हणून घेतलेली जिन्नस एखाद्या वाटी किंवा कपाने मोजून घ्या.
साहित्यात बटाटा सांगितला नाहि
खूप धन्यवाद स्मिता ताई सांगितल्याबद्दल 🙏
आता टाकल आहे.
खूप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर रेसिपी
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏