देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024

КОМЕНТАРІ • 294

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Рік тому +226

    पुणे च्या गर्दीत राहण्यापेक्षा, गावाकड राहून अधिकारी वर्दी मिळवता येते, हेच आता अलक सर घेऊन येत आहेत. 🚔🚨🇮🇳

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Рік тому +386

    Physics wallah, Khan sir यांसारख्या लोकांमुळे ग्रामीण भागातील मुलांचा फायदा होत आहे आणि edutech industry मध्ये एक revolution पण आलंय

    • @kiransomwanshi2374
      @kiransomwanshi2374 Рік тому +9

      Pn tri tyna troll kela jaty
      Tyanchya mule kiti jn iit la laglet.

    • @KhakiFM
      @KhakiFM Рік тому +8

      वाटोळं पण तेवढंच झालंय... मुलांच

    • @ashokgade3118
      @ashokgade3118 Рік тому

      @@KhakiFM kskay sir

    • @Thestoicaspirantsushil
      @Thestoicaspirantsushil Рік тому

      Competition pan vadlay

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому +3

      खान sir असे काय शिकवतात तेच कळत नाही...नॉर्मल माहिती देते तो माणूस तेल मीठ लाऊन..पोर fan असतात, पास झाल्यावर नाव घेतात..याचा अर्थ असा नाही की लय भारी काही शिकवत असेल...

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 Рік тому +43

    भावा ... तुझ माहिती देण्याची स्टाईल एक नंबर आहे.

  • @onkargavade4141
    @onkargavade4141 Рік тому +113

    Alakh Pandey is legend
    PW is not company its an emotion ❤

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 Рік тому +8

    Alakh sir ...नाद खुळा माणूस... मोठमोठ्या क्लासेस वाल्यांना घरी बसवल

  • @greatwarrior6476
    @greatwarrior6476 Рік тому +7

    @बोलभिडू🙏🙏🙏 ....तुमचा एक कार्यकर्ता mpsc wallah मध्ये शिक्षकाची भूमिका बजावत आहे....conflict of interest टाळण्यासाठी sponsored video असे disclaimer द्या....नाहीतर mpsc ची पब्लिक खूप हुशार आहे.....मोठ्या मोठ्या क्लास वाल्यांना थंड गार केलं आहे....म्हणून इथून पुढे विडिओ टाकताना विश्वासार्हता गमावणार नाही याची काळजी घ्या🙏🙏

  • @Ankit_M
    @Ankit_M Рік тому +8

    मोठमोठ्या फीस मुळे सर्व सामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत,
    म्हणून यांवर एक प्रयत्न।

  • @creativefun6236
    @creativefun6236 Рік тому +34

    कुणी काही म्हणु शिक्षण धंदा झालाय 💯💯
    मी राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये शिकतो, तुम्हाला जिकडे तिकडे mpsc वाले दिसतील, कुणी किती म्हणलं वर्दी देतो तरी 15-16 lac form ani Kara तुमची माफक फी 200 rs गुणिले कोटीत पैसा

    • @swatimogale
      @swatimogale Рік тому +4

      पोलीस भरती चि फी 700 रु होती

    • @rupeshmeshram107
      @rupeshmeshram107 Рік тому +1

      kay farak padto mag tyane pan jast vidhyarthyanna compete krta yet na.... fees mule koni vanchit tr nahi Rahat

  • @onkarkale8030
    @onkarkale8030 Рік тому +27

    @बोल भिडू, तुम्ही खुपचं छान काम करताय , ज्यांना काही माहित नाही त्यांना पण तुमच्या मार्फत trending किंवा जनरल नॉलेज ची माहिती होत आहे खास करून ग्रामीण भागातील तळा गालातल्या मुलांना, तुमच्या कडून एवढीच अपेक्षा आहे की आपण नवीन माहिती देत जावी...........!🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🔥

  • @mohammadishak5923
    @mohammadishak5923 Рік тому +30

    Rao, agdi barobar aahe tumcha
    Excellent topic with excellent speech
    Y r highly appreciated, really ❤️

  • @kumarandekar9765
    @kumarandekar9765 Рік тому +13

    भावा तुझी सांगायची पद्धत लय आवडली आपल्याला 😂 खरंच खूप चांगली माहिती सांगितली👍 good job bro keep it up

  • @Bendsura
    @Bendsura Рік тому +7

    My daughter scored 563 in neet 22 with Physics wallah classes

  • @ganeshdhembare2700
    @ganeshdhembare2700 Рік тому +17

    बोल भिडू ला एक विनंती आहे,mpsc मध्ये ' afordable education to all ' साठी बाहेरचा लोकांवर व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपल्याच पुण्यामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणारी " रयत प्रबोधिनी " नावाची संस्था आहे तिच्यावर कधी तरी व्हिडिओ बनवा . मला खात्री आहे bol bhidu नक्की व्हिडिओ बनवलं रयत प्रबोधिनी वर .

    • @Selfmade172
      @Selfmade172 Рік тому +2

      Ya video promotion video ahe, tyasathi paise ghetale ahet tyanni.
      Pune madhe khup lok, chagle education deta ahet. Tyanna nahi dakhavnar konich.

  • @sanmaypalase8811
    @sanmaypalase8811 Рік тому +15

    इयत्ता नववी पासून अखंड Physics Wallah विद्यार्थी ✨

  • @avipatil7785
    @avipatil7785 Рік тому +3

    मेले पुण्यातील सगळे mpsc शिक्षक आता काय physicswallah काय यांना सोडत नाही

  • @Adityapade12
    @Adityapade12 Рік тому +5

    तुमच्या channel वरचे अरुण जाधव तिथे दिसले.बघून आनंद झाला.

  • @ghulevasant7
    @ghulevasant7 Рік тому +52

    Physics wala is not classes it is emotions 💖💖💖💖

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde Рік тому +8

    चिन्मय भाऊ ची explain करून सांगायची पद्धत कुणाकुणाला आवडते ?

  • @manojjadhav8361
    @manojjadhav8361 Рік тому +3

    त्यांच्याकडे physics wallah आमच्याकडे एमपीएससी पोट्टेहो... कराले सर

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 Рік тому +5

    माहिती खूप कामाची आहे,सुरुवातीला वाटल प्रमोशन करताहेत,पण नंतर कळलं एमपीएससी वाल्या मुलांसाठीची निव्वळ तळमळ आहे....

    • @rupeshmeshram107
      @rupeshmeshram107 Рік тому +1

      @@Selfmade172 kay farak padte, aplya faydyach ahe n bass

  • @akshaythorat8895
    @akshaythorat8895 Рік тому +41

    "पलीकडची" नाही ओ शेठ... "अलिकडची पेठ" 🤣🤣🤣🤣

  • @surajpatil8653
    @surajpatil8653 Рік тому +7

    मनोरंजनात्मक शैलीत खूप महत्वाची माहिती दिलीस दादा.
    Dr Gaurav Garg आनी त्यांचा study IQ परिवार असो, किव्हा adda२४७ हे प्लॅटफॉर्म सुद्धा अशाच प्रकारचे उदात शैक्षणिक कार्य करत आहे.

  • @cpdtrenerzingapo
    @cpdtrenerzingapo Рік тому +10

    खरंच भारी बोलतो राव तू
    माहिती कशी दमदार बोलण्याची शैली कशी
    वा वा....

  • @dattatraypatil2297
    @dattatraypatil2297 Рік тому +49

    Combine 2023 target असणाऱ्यांनी like करा 🤩🤩

  • @mpscmotivation4934
    @mpscmotivation4934 Рік тому +9

    चिन्मय दादा..... तुमचा मी fan झालो (fan पंखा)
    गण्या चा बाओबर चिमटा पकडला.
    मी पण एक गाण्याचं आहे😅

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण Рік тому +14

    जर तू mpsc केली असशील तर ठीक,
    नाहीतर
    या बाबतीतला तुझा अभ्यास लय भारी केला ,पण सखोल ज्ञान😀😀

    • @aakash-tn9ng
      @aakash-tn9ng Рік тому

      Mpsc walech distayt bhau 100 takke...

  • @sudhakarsvlogs6836
    @sudhakarsvlogs6836 Рік тому +3

    काय दिवस आले...राव आता...कोणी पण MPSC....वाल्यांना ताना मारतो.....हे बघ भाऊ...कोणी का असेना....physics wallah असू दे किंवा...कोणी पण असू दे...इकडे एमपीएससी मध्ये कोणाचीही हवा जास्त दिवस चालत नाही....

  • @pratikshar6509
    @pratikshar6509 Рік тому +3

    Sahich re @chinmay , this will incredibly help MH

  • @deepakpatil3536
    @deepakpatil3536 Рік тому +19

    Physics wallah Alakh sir always rocks.
    PW is not company is an Emotion ❤️

  • @dreamteamwithak795
    @dreamteamwithak795 Рік тому +10

    जाम भारी ..आणि सत्य परिस्तिथी वरचा एक वेगळा तोडगा

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +3

    Wa .. Chinmay bhava..parat alas ..tuz Anchoring khup bhari ahe..🙏..Tu nakki Zee 24 Tass madhe ..tyanchya peksha changlya news sangshil..🙏

  • @pradeeptarkase1419
    @pradeeptarkase1419 Рік тому +1

    व्हेरी गुड मॉर्निंग,चिन्मय मास्तर...🙏🏻...तुमचे video रेगुलर बघत असतो....खूप मुद्देसूद मांडणी करता तुम्ही.....पण current मुद्द्यांवर दररोज एक व्हिडिओ बनवलात तर खूप मस्त होईल.........

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 Рік тому

    दर वर्षी 20 लाख ते 1 cr लोक MPSC/UPSC परीक्षा देतात... Select किती होतात? Success ratio काय? Select न झालेल्या मुलांच पुढे काय होत ?100-200 cr सरकार कडे फक्त फॉर्मचे जमा होतात.. इतक्या करोड मुलांचा वेळ फुकट जातो... सगळ्यांनी दिव्याच्या गाडीत फिरायचं तर बाकीच्या नोकऱ्या, व्यवसाय कोणी करायचे? एकाच क्षेत्रात सगळ्यांनी लक्ष दिल्याने आपल्या समाजाचे इतर कामासाठी, उद्योग धंद्यासाठी जे नुकसान होतय त्याचा कोणी का विचार करत नाही?

  • @gauravrajole6655
    @gauravrajole6655 Рік тому +7

    Your style of talking is very unique and interesting.i literally forgot about topic.

  • @brightshadow19
    @brightshadow19 Рік тому +36

    PW ची जाहिरात कराल्यात 😂😂😂 Op Line 🔥

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Рік тому +5

    प्रत्येक खेडेगावात अभ्यासिका तयार करणे आवश्यक आहे

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 Рік тому +10

    बोल भिडू एवढी माहीती पोहचवतो आपल्याला ... पण , बोल भिडू बद्दल पन काही तरी माहीती असली पाहिजे ना... चिन्मय सर मना वर घ्या जरा ... बोल भिडू आणि तुमच्या बद्दल पन काही माहीती द्या...🤗

    • @brightshadow19
      @brightshadow19 Рік тому +1

      Channel chya about section madhe astay te sagla 😁

    • @aniketgaikwad...4912
      @aniketgaikwad...4912 Рік тому

      @@brightshadow19 आरेरेरे...ए वेड्या channel च्या Success बद्दल बोलतोय रे मी...😁

    • @brightshadow19
      @brightshadow19 Рік тому +1

      @@aniketgaikwad...4912 बर बर... मीच वेडा तूच शाना 😂 चांगलं सांगालोय तेच काय नाही...

    • @aniketgaikwad...4912
      @aniketgaikwad...4912 Рік тому

      @@brightshadow19 आर दादुस तुझाच खरा ...बस ...😁

  • @priyankakumbhar4500
    @priyankakumbhar4500 Рік тому +2

    I like गावाकडचा अभ्यास झाडाखाली खरच छान होतो फक्त स्वयंशिस्त हवी

  • @akshaydiwate44
    @akshaydiwate44 Рік тому

    Bhava khup Unique style ahe tuzi explain kraychi...ekdm jabri

  • @dineshshendrekar2880
    @dineshshendrekar2880 Рік тому +1

    सरकारच्या आवकृपेने सध्या स्पर्धा परीक्षेची हालत फार खराब आहे. पुढच्या वर्षी निवडणुका आहे म्हणून सध्या नावाला भरती काढली आहे. पोरांनी परीक्षा pass केली तरी 3-4 वर्ष जॉइनिंग लेटर नाही. मग पोर आंदोलन करणार तोपर्यंत 3-4 वर्ष निघून जाणार आणि परत पुढच्या निवणुकीच्या तोंडावर सरकार नावाला भरती काढणार. परत निवडणूक झाल्यावर त्याच्यावर स्टे येणार आणि परत हेच चालू राहणार. पण नोकरी नाही मिळणार

  • @rahulgiri732
    @rahulgiri732 Рік тому +1

    Mpsc walla ने मोफत शिक्षण।देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खूप कौतुकास्पद आहेच पण सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे न. यांनी Mpsc राज्यसेवा नावाची जी batch launch केली आहे त्यात त्यांनी मुख्य परीक्षाला जे विषय आहेत त्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही. मला वाटत सगळ्यात महागडी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ आहे. फुकटच्या नादात वेळेचा अपव्यय होऊन नये एवढीच अपेक्षा. जी टीम दाखवली आहे ती आतापर्यंत गट ब आणि क साठी teaching करत होती . 2023 पासून राज्यसेवेच्या परीक्षेत खूप बद्दल करण्यात आले आहेत. फक्त पूर्व पास होऊन काही होणार नाहीये याचे भान असू द्या.

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 Рік тому

    # Mpsc New students sathi changli information ahe, great Chinmay bhau..!! 👍

  • @jiteshbuktare
    @jiteshbuktare Рік тому +7

    चिन्मय भाऊ एक विनंती आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा याचं महत्व पटवून सांगा पूर्ण शिक्षणाचं खाजगी करण झाल्या सारखं झाल्यात

  • @militarypersonnel3116
    @militarypersonnel3116 Рік тому

    मी पुण्यात राहिलो आहे मेस 3000 भाडे 3000 लॅब 1100 + other खर्च या पुण्यात फक्त लुटमारी च होते रिक्षा वाले मला 6 Km सोडायचे 300 रुपये मागतात

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Рік тому +5

    पलिकडची पेठ नाही हो शेठ... अलीकडची पेठ
    हा जोक पुण्यात राहिलेल्याना लगेच समजतो🤣🤣

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 Рік тому +1

    आमच्या गावात 300 रुपये लॅब ची फी आहे तसेच मेसचा, राहण्याचा खरंच वाचतो

  • @sudhirpatil8860
    @sudhirpatil8860 Рік тому

    भावा जगात फेक लाखात एक गोष्ट सांगितलीस बघ तू, एक नं.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Рік тому +3

    TC( 2005).रेल्वे ..वनरक्षक (2009).…..ded 2010 CET pass STI mains (2011)...राज्यसेवा .. शेवटीZP शिक्षक झालो.

  • @tejassonawane9825
    @tejassonawane9825 20 днів тому

    Mpsc combine sathi sarvat changli batch kontya academy chi aahe??
    1 Rayat academy
    2 vidarbh IAS
    3 deepstambh
    4 unique
    5 dntandeep academy
    6 bagirath academy
    7 mpsc wallah
    8 lokseva academy
    9 sharda academy
    10 ignite academy
    11 Unacademy
    12 other.....tumchya hishobane konti

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs Рік тому +15

    चिन्मय भाऊंचा नाद नाही 🔥🔥

  • @arjunchate2351
    @arjunchate2351 Рік тому

    अनुराग सर आहेत pw mpsc wallah वर आहेत . खूप धन्यवाद...

  • @theashish6836
    @theashish6836 Рік тому +5

    वर्षभरात MPSC काढायला गण्या काय नांगरे-पाटील नाय 😂😂😂😂

  • @bumbbardingshow4040
    @bumbbardingshow4040 Рік тому +4

    अहो चिन्मय भाऊ पण गावाकडची पाखर पण खूप मन डूलवतात बग. Control तर नाही ना उदय पाशी😁😁😁

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +7

    भारी.....एक नंबर सादरीकरण ‌भावा....... माहिती खरचं कामाची आहे

  • @arunghorpade3107
    @arunghorpade3107 Рік тому

    चिन्मय दा एकदा प्रत्यक्षात भेटायचे तुला.
    भिडू नाही म्हणु नको प्लीज...!

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +40

    MPSC वाल्याला पहिले वॅकन्सी तर दिसू दया..इथे फक्त भ्रष्टाचार होतात TET प्रमाणपत्र घोटाळा होऊनही शिक्षक त्याच संस्थेत आहेत 😅🤣😂

  • @SachinPatil-fh9hr
    @SachinPatil-fh9hr Рік тому +5

    Bhava tuzi sangyachi style jam bhari hay re 😂 Keep it up 🙏❤️

  • @smunde137
    @smunde137 Рік тому

    Tya teacher lokana sanga tyachya books chya ad kami Kara jara calls madhe ...........physics wala kharch Dev manus ahe alakh pande siranch abhinandan

  • @harh908
    @harh908 Рік тому +1

    असच झालं पाहिजे शिक्षण क्षेत्रात उगाच फालतू लोक शिक्षक होऊन सरकार कडून ८० हजार पगार घेतात ह्या पेक्षा क्वालिटी टिचींग कमी पैशात म्हणजे सरकारचे खूप पैसे वाचतील

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 Рік тому +4

    गावात राहून पण अधिकारी होता येतं - स्वानुभव

  • @abhijitmanchekar3703
    @abhijitmanchekar3703 Рік тому

    एक व्हिडिओ खान सरांवरही बनवा. साडेसात हजारात UPSC बॅच सुरू करून दिल्लीतील महागड्या क्लासेसचा दर्जा गरिबांच्या पोरांपर्यंत आणलाय त्यांनी.

  • @iam_kuldeepb04
    @iam_kuldeepb04 Рік тому

    Engineering पूर्ण केली नाही हो त्यांनी. 3rd year dropout आहेत.

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 Рік тому +8

    मी पण गण्या च आहे
    काठी नाही बांबू लागला बांबू 😂

  • @saurabhthakre3601
    @saurabhthakre3601 Рік тому

    Arakshan should be closed permanently in India

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 Рік тому

    मस्त रियलिटी चेक, व solution..

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 Рік тому

    भरपूर ठिकाणी MPSC चा बाजार करून ठेवला आहे.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Рік тому +1

    पलीकडची आणि अलीकडची पेठ म्हणजे ??? 🤔🤔

  • @surajwaghmare6131
    @surajwaghmare6131 Рік тому +1

    Physics wallah Maharashtra madhe ala tar sagle baher cha state che mule apply kartil , physics wallah mule ajun UP bihar ani other state che lok yeun apply kartil ani aplya mulana ajun jast tough hoil. Physics wallah Changla asel hi bt aplya Maharashtra til jaga aplya jantela milalya pahijet,, Railway madhe ek tari apla manus Disto ka?? BMC madhe pan tumhala ata jasta karun Gujarati lok disat astil ,,tar ata thoda vichar karawa aplya lokani, sagle lok maharastra government job madhe ghusle tar apn kay hamlya karaycha la yanchi??, Marathi compulsory ahe pan ata jast karun baher che lokch mumbai Maharashtra madhe rahat ahe tar scll madhe tyanche mule pan basic marathi sikun yenare kahi varsha manat MPSC exam kadhtil ani apne mulana kami jaga rahil,,Jar physics wallah Maharashtratil MPSC madhe ala tar khup vait haal hotil aplya mulanche
    Maharashtra cha mulana MPSC pan madhe post khadne khup avghad hoil ani Maharashtra Goverment cha saglya post var baher cha state che lok yetil,,,, Physics wallah Maharashtra madhe yeu naka deu. Karan marathi mulana Maharastra madhe jagach urli nahi..

  • @Enormous.
    @Enormous. Рік тому +7

    I was downloaded pw app for same course before watching this video... what coincidence!😂

  • @kunalshirke5098
    @kunalshirke5098 Рік тому +2

    पुण्याला मारा फाट्यावर, पोरांनो घरच्या घरी अभ्यास करून मोठं व्हा सगळ्यांना best wishes

    • @sociologymarathi.
      @sociologymarathi. Рік тому +2

      Mi घरून च करतो दादा ... माझ्या घरच्यांना पण मदत होते कामासाठी घराच्या वर छान झोपडी केली आहे तिथे स्टडी करतो

  • @gaurisargar2882
    @gaurisargar2882 Рік тому +1

    Mpsc wallah vrche vdo ka kaduna Takle aahet ? Plz reply 🙏

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 Рік тому

    व्हिडिओ मध्ये गण्या आला तर विषय खूप खोल असतो.

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Рік тому +13

    Physics wallah is always rock 💪👍

  • @amrutajadhav3299
    @amrutajadhav3299 Рік тому

    Real condition thanks

  • @donamarbhai
    @donamarbhai Рік тому +2

    भावा अप्रतिम समालोचन 🔥🎉

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 Рік тому +7

    संदीप माहेश्वरी वर एक व्हिडिओ बनवा

    • @alokmore5961
      @alokmore5961 Рік тому +1

      Ho banva plzzzz tyacha vrr pn...💖👍🏽

  • @nishantkale2233
    @nishantkale2233 Рік тому +1

    3:11 8 hazar re mitra

  • @Hinduism98
    @Hinduism98 Рік тому

    अलघ पांडे सर लेजंड ऑफ एज्युकेशन 🙏😍🔥

  • @sanskrutipatil1638
    @sanskrutipatil1638 Рік тому

    Tumcha team mate anuraga dada mpsc chya teacher ahata mhnu add karta pan good aha tyanch current affairs chi knowledge chngla aha

  • @devendrakoli1495
    @devendrakoli1495 Рік тому

    योग्य मुद्दा मांडला भाऊ

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 Рік тому

    खान सर यांच्यावर पन १ माहितीपुर्ण वीडियो बनवा भीडू लोक

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 Рік тому +2

    पेड प्रमोशन का?
    कोणाला न कळता बातमी च्या रूपात... ?

  • @shubhamshirsat4643
    @shubhamshirsat4643 Рік тому +3

    Varshat MPSC kadhayala Ganya Kai Nagre patil nahi 😂😂

  • @amitcha1371
    @amitcha1371 Рік тому

    Nangre patil siranni siddha varshat mpsc clear nai keli. As per man me hai vishwas

  • @iSiddharthRao69
    @iSiddharthRao69 Рік тому +8

    Amazing narration Chinmay!!

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Рік тому

    या चॅनल वरती पैसे देऊन प्रोमोशन करता येते.... बोल भट... महाराज की जय....✌🏻

  • @chetnanavale9320
    @chetnanavale9320 Рік тому +4

    Very informative video👍👍👍👍👍 Thank you so much 🙏🙏🙏

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Рік тому +3

    होय होय अलिकड chi ch

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 Рік тому

    आपल्या मराठी लोकांनीच मराठी विद्यार्थ्यांना लुटल... रिझल्ट मात्र शून्य...आपल्या इथे फक्त पैसाच जोरावर सर्व काही चलत....आपल्या इथे नीट एक शिक्षण पण तयार नहीं होत आहे ... ज्यिथून शिक्षण पद्धत सुरू झाली त्याच महाराष्ट्रत दुर्दैव म्हणव का ?....

  • @dancerRonny
    @dancerRonny Рік тому +5

    Alakh sir is legend and pw is brand that never fall

  • @uniqueway473
    @uniqueway473 Рік тому

    For bolbhidu ......April 2019 zp aarogya bharati cha vishay ghya...... Khup ghadamodi zalya tya bharti made, shevati vidhyarthyanche kay zale....., Tyaani bharelli fee kute geli

  • @SB-yd5pj
    @SB-yd5pj Рік тому +2

    sounds like a PAID PROMOTION to me !

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 Рік тому +3

    We don't want non Marathi brand in Maharashtra.

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT Рік тому

      If that's the case thN tell maharashtrians to make youtube channel.

    • @walter9011
      @walter9011 Рік тому +2

      Yes

  • @mpscmotivation3464
    @mpscmotivation3464 Рік тому

    गण्या च एवढंच वाईट वाटतंय तर रोजगाराची आईड्या द्या की गण्याला आणि तुमच्या सरकार आणि त्या सोबतच नोकरी वला जावई पाहिजे म्हणणाऱ्या लोकांना मग बगा गण्याचा गणपत शेठ होईला वेळ नाही लागणार jy mpsc.

  • @Paisa8
    @Paisa8 Рік тому

    चिन्मय भाऊ तु आहेस 🧐काय🥵 धुपट

  • @abhayjadhav6570
    @abhayjadhav6570 Рік тому

    Agnipankh mpsc 2023 free prelims batch kuthe available ahe

  • @kpwr665
    @kpwr665 Рік тому +1

    English classes Mahesh patil sir Yana jara fees kami karay la sangaki

  • @vinayaktambat6427
    @vinayaktambat6427 Рік тому +14

    If you are doing a paid promotion, pls mention in our bio.

  • @Mr.Suyash05
    @Mr.Suyash05 Рік тому +1

    भिडू अगदी खरं बोलला आहेस 👍👍

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv Рік тому

    Kontya hi field mde monopoly nko.kahi varshani yach mpsc walah che courses 50-60,000 la hotil sadya te kmi fees gheun market bnvt ahe like jio sarkh jio ni kay kel free deun prtek ghara mde jio ch sim use krayla bhag padl ani aj bga recharge 3 mnth ch krych mnl tr 700rs.