बाळा श्रावणात का रे आज झोपला ,कोणी चंडळाने प्राण तुझा घेतला . बुवा श्री . संदीप सावंत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • रेल्वे प्रवशी भजन् . माउली भजन् ठाने .सुंदर अभंग गौळण गजर नेहमी आपल्याला नवनविन् पाहायला मिळतील तर आपल्या चॅनेल ला subscribe . like. comment करा महाराष्ट्राची भजनाची परंपरा आपल्या पर्यंत पोचविण्याचा एक प्रयत्न करत आहोत. 7.55 ठाणे ते सीएसमटी
    ABHI BURATE 1998

КОМЕНТАРІ • 53

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 2 місяці тому

    अप्रतिम वादन

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Рік тому +2

    जय श्री राम जय बजरंगबली राम कृष्ण हरी ओम माऊली राम कृष्ण हरी ओम माऊली राम कृष्ण हरी ओम माऊली राम करिष्णा हरी ओम माऊली राम कृष्ण हरी ओम माऊली राम कृष्ण हरि ओम माऊली ❤❤❤❤❤

  • @tanaginakati8402
    @tanaginakati8402 5 місяців тому +1

    खूप छान 🌹🌹🌹🙏🙏

  • @rameshmore9075
    @rameshmore9075 6 місяців тому +1

    बुवा अभग खूप छान पाठवा

  • @dadasaheb735
    @dadasaheb735 6 місяців тому +1

    अप्रतिम सुरेख 🙏👌

  • @santoshpawar7899
    @santoshpawar7899 Рік тому +2

    जय श्री हरी

  • @surajbait1816
    @surajbait1816 2 місяці тому

    शब्द रचना पाठवली तर बरी होईल ,माऊली.

  • @sitaramjadhav3597
    @sitaramjadhav3597 Місяць тому

    खूप छान वाटले पण शब्द कळत नव्हते

  • @SanjayDabade-kq5hk
    @SanjayDabade-kq5hk 5 місяців тому +1

    खुप छान माऊली

  • @Mahesh_Kanse_vlog
    @Mahesh_Kanse_vlog Рік тому +2

    ❤ lyrics पाठवू शकता का कोणी ...खूप छान

  • @ganeshkatale9402
    @ganeshkatale9402 8 місяців тому +1

    खूप छान

  • @ganeshkatale9402
    @ganeshkatale9402 3 місяці тому

    चाल कोणती आहे

  • @kunalkatkar4227
    @kunalkatkar4227 Рік тому +2

    बुवा कडक अभंग

  • @ganeshkatale9402
    @ganeshkatale9402 4 місяці тому

    शब्द रचना पाठवाल का..खूप छान आहे अभंग

  • @anandgole2712
    @anandgole2712 Рік тому +1

    श्रीराम

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Рік тому +1

    खुपच सुंदर गायन केल महाराज

  • @anandgole2712
    @anandgole2712 Рік тому +1

    जय श्री राम

  • @pratikpatade7844
    @pratikpatade7844 Рік тому +4

    Lyrics please

  • @pravinchavan4731
    @pravinchavan4731 Рік тому +2

    Excellent...🎉🎉

  • @amitgitaye7019
    @amitgitaye7019 Рік тому +3

    खूप सुंदर आवाज बुवा

  • @dineshlokare3508
    @dineshlokare3508 Рік тому +1

    अतिसुंदर बुवा

  • @DipakAlim-oh1jo
    @DipakAlim-oh1jo Рік тому +2

    Superup aavaj aani shabadrachana

  • @sanjaysalvi8947
    @sanjaysalvi8947 Рік тому +2

    अप्रतिम

  • @mybhumikokan_5k
    @mybhumikokan_5k Рік тому +5

    एक नंबर बुवा 🔥❣️
    खुप सुंदर काव्य रचना माऊली 🙏

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil Рік тому +5

    माझ्या कोकणी माणसाच्या आनंद ला पयाऀय नाही

  • @SwaraDalviDalvi-py6xl
    @SwaraDalviDalvi-py6xl Рік тому +2

    फार छान शाहिर मामा

  • @santoshsalvi2402
    @santoshsalvi2402 Рік тому +1

    संदीप बुवा . सुंदर .

  • @PrakashMasaye-z2n
    @PrakashMasaye-z2n Рік тому +2

    Shbdha ekayla barobar yet nahi abang Sundar ahe

  • @vilasdhumal7904
    @vilasdhumal7904 Рік тому +4

    बुआ या अभंगाचे बोल पाठवलात तर बरे होईल कारण हा अभंग खूप छान आहे व बुवा नी खूप छान गायीला आहे

    • @siddheshmate8484
      @siddheshmate8484 Рік тому

      Yes

    • @ganeshkatale9402
      @ganeshkatale9402 8 місяців тому

      बुवा या अभंगांचे शब्द रचना पाठवा..खूप छान.. ऐकतच राहावे

  • @DipakAlim-oh1jo
    @DipakAlim-oh1jo Рік тому +2

    Bhaji Layers Pan takat ja

  • @ShankarLanke-q9p
    @ShankarLanke-q9p Рік тому +2

    शब्दरचना पाठविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    खूप तालबद्ध पद्धतीने आपण गायलात
    जय हरी माऊली

  • @marutidagade7477
    @marutidagade7477 Рік тому +1

    Chan mauli lihun pathawa

    • @sandeepsawant4469
      @sandeepsawant4469 Рік тому +2

      बाळा श्रावणा तू का रे असा झोपला,
      कोणी चंडाळाने प्राण तुझा घेतला//धृ//
      गेला होता आणावया आमच्यासाठी पाणी,
      बाण मारीला उरी समजून प्राणी,
      बोल कसा काळ आज असा ठेपला//१// कोणी चंडळाने
      कावडीत माय बाप कुणी आता न्यावी,
      आंधळ्याची काठी कुठे रे बघावी,
      देवा न्याय तुझा आहे असा कुठला//२// कोणी चंडाळाने
      शाप आम्ही देतो ज्याला मारीले रे ज्याने,
      मरणार तोही पुत्र शोकाने,
      कसा करुण प्रसंग आज ठेपला//३// कोणी चंडाळाने
      एकदातरी तू बोल अनंताची आण,
      कुणाला रे आहे आमच्या दुःखाची जाण,
      तुझ्या मरणाने उर आमचा फाटला//४// कोणी चंडाळाने

  • @shaileshsawant6320
    @shaileshsawant6320 Рік тому +1

    मस्त दादा

  • @nileshsawant2933
    @nileshsawant2933 Рік тому +2

    अप्रतिम यार

  • @sunildingankar4506
    @sunildingankar4506 Рік тому +1

    खूप छान🎉🎉

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Рік тому +3

    खूप सुंदर माऊली याचे Layers पाठवा

    • @sandeepsawant4469
      @sandeepsawant4469 Рік тому +3

      बाळा श्रावणा तू का रे असा झोपला,
      कोणी चंडाळाने प्राण तुझा घेतला//धृ//
      गेला होता आणावया आमच्यासाठी पाणी,
      बाण मारीला उरी समजून प्राणी,
      बोल कसा काळ आज असा ठेपला//१// कोणी चंडळाने
      कावडीत माय बाप कुणी आता न्यावी,
      आंधळ्याची काठी कुठे रे बघावी,
      देवा न्याय तुझा आहे असा कुठला//२// कोणी चंडाळाने
      शाप आम्ही देतो ज्याला मारीले रे ज्याने,
      मरणार तोही पुत्र शोकाने,
      कसा करुण प्रसंग आज ठेपला//३// कोणी चंडाळाने
      एकदातरी तू बोल अनंताची आण,
      कुणाला रे आहे आमच्या दुःखाची जाण,
      तुझ्या मरणाने उर आमचा फाटला//४// कोणी चंडाळाने

    • @sanjaywaghe4595
      @sanjaywaghe4595 Рік тому

      Thank you so much

    • @rakeshpendhari6691
      @rakeshpendhari6691 4 місяці тому

      Thanku sar

    • @satejsarathi7990
      @satejsarathi7990 4 місяці тому

      मनापासुन आभारी आहोत माऊली ,🙏

  • @abhijitburate4879
    @abhijitburate4879  Рік тому +2

    सर्वांचे मनापासून धन्यवाद

  • @vijaychavan2098
    @vijaychavan2098 Рік тому +3

    खूप छान