Pirticha vanva uri petla //पिरतीचा वणवा उरी पेटला!!29 जून.आजचा भाग.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • Pirticha vanva uri petla //पिरतीचा वणवा उरी पेटला!!29 जून.आजचा भाग.
    #pirtichavanvauripetlatodayepisode

КОМЕНТАРІ • 12

  • @dimpychitkule3015
    @dimpychitkule3015 3 місяці тому +9

    पिरतीचा वनवा आजकाल नंदा आणि मदर माऊली मध्येच पेटला आहे 😂😂
    आणि म्हणूनच सिरीयल आता खूप बोरिग वाटत आहे.

  • @karunagamane4668
    @karunagamane4668 3 місяці тому +6

    कीती बोरिंग चालू आहे मालिका... कुठे गेले आमचे रायटर्स आणि डायरेक्टर... आता तरी त्या अर्जुन ला न्याय मिळत नाही...या नालायक त्रिकूटांनी..त्या मनाली ला मारलं... नंतर त्या वकीलाचा खात्मा केला... अर्जुन वर जिवघेणा हल्ला... किती किती.. यामुळे मालिका बघू वाटत नाही...सावि च दुःख बघून रडायला येतं 😢😢😢 प्लिज अर्जुन ला परत आना

  • @rajashreeparadkar8645
    @rajashreeparadkar8645 3 місяці тому +1

    अगदी बरोबर मालिका बंद करा .

  • @anitajadhav6121
    @anitajadhav6121 3 місяці тому +5

    नंदा आणि मदर माऊली चार सिन आला की बोर होत,😢😢😮

    • @jyotinikalje443
      @jyotinikalje443 3 місяці тому

      हो, खरे आहे. नंदा आणि मदर माऊली चा सीन आला की कंटाळा येतो बघायला

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 3 місяці тому

    No point in commenting the serial, it won't stop instead we should stop watching

  • @mayapunde4413
    @mayapunde4413 3 місяці тому

    जेवढी छान चालू होती ती आता बोर करतात ...पुढे जायला पाहीजे

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 3 місяці тому

    Content samplay vatta

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 3 місяці тому

    मालिका खूपच सुंदर आहे

  • @anitadesai8046
    @anitadesai8046 3 місяці тому

    Getting bore , bandh Kara

  • @sunitakulkarni1360
    @sunitakulkarni1360 3 місяці тому

    Ballya haonimunla gelay ka

  • @meenakshibansode344
    @meenakshibansode344 3 місяці тому

    बोरिंग