साद सुध जेवण,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @ashwiniacharya3700
    @ashwiniacharya3700 8 місяців тому +2

    नको तो pizza नको तो burger....
    This one is truly rich and delicious ....❤

  • @pragatiskitchen6983
    @pragatiskitchen6983 8 місяців тому +1

    Khupach chan

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 8 місяців тому +1

    Very nice and tasty thali recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 8 місяців тому

    खरच खुपच छान रेसिपी दाखविली खुप खुप धन्यवाद 🙏🤗🤗

  • @jiyanjamadar2985
    @jiyanjamadar2985 8 місяців тому +1

    Harbharychi bhaaji khup chaan..

  • @smitapatil5624
    @smitapatil5624 8 місяців тому

    बरोबर, आपण भाजीमध्ये मसाल्याचा वापर जास्त करतो , पण त्यामुळे भाजीची मूळ चव च लागत नाही, आणि हॉटेल मधल्या भाजीने तर पित्ताचा त्रास होतो, जास्त खाण्यात आले तर. हि हरभऱ्याची भाजी माझी आजी वाळवून ठेवते, मग आम्हाला पण देते, मला पण खूप आवडते असा गरगटा 👌👌👍

  • @malini7639
    @malini7639 8 місяців тому +2

    हरबर्याची भाजी खुप छान लागते. अशी कोवळी भाजी खुडून सुकवून आजी माठात भरून ठेवायची .उन्हाळ्यात बोर टाकून पिठ लावून भाजी करायची .

  • @vishals2428
    @vishals2428 8 місяців тому

    दादा तुमचा आजचा व्हिडिओ खूप खूप छान होता खूप आवडला शेती समोर घर खूप सुंदर किती शांत जागा आहे मस्त 👍👍👍

  • @sulochanabarkul2867
    @sulochanabarkul2867 7 місяців тому

    खूप छान

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 8 місяців тому

    अगदी बरोबर आहे हिवाळ्यात बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम आहे बाकी व्हिडिओ खूप छान आहे 🎉👍🙏🙏❤️

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 8 місяців тому

    Delicious recipe

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 8 місяців тому +2

    दादा मला तर खूप खूप आवडती हि भाजी

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 8 місяців тому

    राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 8 місяців тому +1

    तणूवहिनी,
    थंडीत बाजरीची भाकरी बनविली पाहिजे.🎉❤

  • @user-kt7ti1gi1g
    @user-kt7ti1gi1g 8 місяців тому

    ।। श्री सिद्धनाथ च चागभल।।
    ।। श्री गुरु देव दत्त।।
    राम राम दादा वहिनी

  • @sanjeevbongale5279
    @sanjeevbongale5279 8 місяців тому +1

    एकदम बेस्ट

  • @amarnathavhad-vy6bq
    @amarnathavhad-vy6bq 8 місяців тому

    खुप मस्त जेवण बनवतात वाहिनी. दादा मला तुमचे विडिओ खूप आवडत. तुमच्या नवीन नवीन रेसिपी ची मी वाट पाहत असते दादा वाहिनी. खरच रानातले जेवण आणि वातावरण खुपच सुंदर आहे. दादा मला पण काठवट मिळेल का आणि ती कोठे हे प्लिज सांगा. मी तुमच्या रिप्लाय ची वाट पाहते. प्लीज सांगा. 🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 8 місяців тому

    हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त मस्त फार सुंदर व्हेरी नाईस 👌 असेच पाहिजे साले सुदे जेवण तब्येततीला चांगले असते ओके बाय 👌👌😘😊❤️❤️ एक आजी सोलापूर 👌

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 8 місяців тому

    Shree guru Dev Datta 🌺🙏🌺

  • @sunildodal8746
    @sunildodal8746 8 місяців тому

    नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा व तुमच्या दोन्ही मुलांना खुप खुप आशीर्वाद माझा दादा वहिनी

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 8 місяців тому

    🙏👌

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 8 місяців тому

    👌👌👌

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 8 місяців тому

    Ram Ram bhavu ani vaini ❤❤

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 8 місяців тому

    खुप छान🙏🏼👍🏻🤝🏻👌🏻

  • @dr.vidyasvlogs1782
    @dr.vidyasvlogs1782 8 місяців тому

    Khupacha chan bhaji

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 8 місяців тому

    Nice

  • @Soudagar4141
    @Soudagar4141 8 місяців тому

    संगीत लय भारी बरंका दादा ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 8 місяців тому

    Chan

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 8 місяців тому

  • @sangitajoshi4825
    @sangitajoshi4825 8 місяців тому

    Dada shahrat Bhai duvavich lagte ma kay karnar.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 8 місяців тому

    Chhaanch recipe🙏 open air jewan. Enjoy😊

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 8 місяців тому

    Mi comment Keli hoti dada disat nahi pan

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 8 місяців тому

    Dada ya bhajila alikade tamb yet nahi ka ambat lagatach nahi khup chann recipe dakhavli mazi avadati bhaji

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 8 місяців тому

      माझी पन आवडती भाजी

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 8 місяців тому

    गहू कसा किलो आहे

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 8 місяців тому

    पण तनुजा वहिनी धुतले नाही तर आबंटनाही का होणार.

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 8 місяців тому

    ताई शेवाई खीर दाखवा

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 8 місяців тому

    मक्का खीर दाखवा