90% Discount💥१६व्या वर्षापासुन स्वतः बनवतो आणि जगभर विकतो🤩 MyRasa | Branded Perfume Maker In Mumbai🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 289

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +142

    काय राहुल्या आता पर्फुम लावून सुपर स्टार होणार 😄 आता पर्यंत माझा असा समज होता की, हा धंदा फक्त भेंडी बाजर, मोहमदअली रोडवरच्या मुसड्यांचाचं आहे 🤔 पण मराठमोळ्या वस्तीत एका मराठी युवकाने सुरु केलेला व्यवसाय खरंच कौतुकास्पद आहे.. 👍

    • @sayalishirke9029
      @sayalishirke9029 Рік тому +3

      Agdi barobar bollat

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Thank you dada ❤️🙂🙂🙂

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 Рік тому

      साहेब, इतकी मस्त कॉमेंट केलीत, एकदम मस्त हो

    • @sharmilajaveri8628
      @sharmilajaveri8628 Рік тому

      @@JustRahulVlogs . . ,...
      .
      . . .
      .,
      .
      .
      .... . .
      ,

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      गाढवाला गुळाची चव काय 😂 आबे भिडेच्या किड्या, तुला परफ्यूम, अत्तर, सुगंध यातले काय कळते? भारताची खूप जुनी परंपरा आहे याची. कनौज मध्ये मोठा उद्योग आहे. तसेच फ्रेंच लोकांचा यामध्ये जगभर मानल्या जाणारा हातखंडा आहे. त्यात आता मोठे मोठे फॅशन हाऊस आले आहेत जसे Dior, Chanel, Gucci वगेरे.😂😂😂😂

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Рік тому +31

    मोरे सर, तुमचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे, जसा केळकर ब्रँड तसा दुसरा तुमचा मोठा व्हावा, जेणेकरून मस्जिद बंदर, भेंडी बाजार येथील मॉनोपोलीला धक्का पहोचला पाहिजे. खूप शुभेच्छा ❤🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому +1

      Thank you dada 😊
      Stay connected

    • @Anaam_Breath_Optimism
      @Anaam_Breath_Optimism Рік тому

      No one gets back to care for your requests on the given WhatsApp number. Tried multiple times, no need to believe this video.

  • @mayurshinde1380
    @mayurshinde1380 Рік тому +30

    ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्व बांधवांना विनंती करेन खरेदी आपल्या मराठी उद्योजक कडून करा जेणे करून त्यांचा बिझनेस वाढेल.
    पहिला मराठी माणूस बघितला आज जो परफ्यूम creature.
    Yash More All the Best
    Rahul Vlogs - असेच मराठी उद्योजक वरती आण्यांचा प्रयत्न चालू राहूदे. १ series चालू करावी.

  • @viveksawe
    @viveksawe Рік тому +20

    तुमचा विडिओ आज बघून आजच गेलो, खुप।चांगला अनुभव होता, बॉटल बघून यश ने चटकन ओळखल perfume चे नाव आणि चटकन बनवून दिले, same to same काहीच फरक नाही, एक मराठी माणूस ह्या धंद्यात दुर्मिळ आहे. खूप कौतुक वाटलं, शिवाय सुमधुर बोलण व नम्र स्वभाव. पैसा वसूल अनुभव.Thanks Rahul

  • @virajgadekar3890
    @virajgadekar3890 Рік тому +20

    Ya attar - perfume cha business madhe marathi manus bagun bare vatle ! 💪👌

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому +19

    राहुल दादा खूप खूप आभार 😅
    आमच्या अतिशय उपयोगी आणि आवडीचा व्हिडिओ करण्यासाठी 🤗🤗 आम्ही लवकरच जाऊ परफ्यूम घ्यायला 👌👌👌

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 Рік тому +9

    आभारी आहे राहूल एक मराठी मुलगा इतके भारी परफ्यूम चा व्यवसाय करतो. आता मी पण जाईन परफ्यूम घ्यायला. व्हेरी नाईस मायरासा

  • @vikramkashid822
    @vikramkashid822 9 місяців тому +1

    राहुल सर खूप खूप अभिमानास्पद कामगिरी आहे.
    अत्तर च्या दुनियेत मराठी माणसाचा असा रुबाब आवडला. Very genuine काम आहे.

  • @nilab9093
    @nilab9093 Рік тому +19

    Rahul ur video is interesting & informative. Marathi Paul padhate pudhe. Creative Marathi Businessman, congratulations to him. Special tks to Dhanshree. We can order from any part of India or World, that's great.

  • @ChinmayKoyande
    @ChinmayKoyande Рік тому +3

    Aajparysnt mi baherun perfumes ani attar ghet hoto... Pan atta next time pasun ithun ch ghenar evdha nakki... Ani koknatla mhanje apla bhaubandh... Marathi mansala marathi manus vh support karnar ❤❤ fkt haa video 1 mahina adhi ala asta tr maze 1000 rupaye ikde invest zale aste... Mi just ek navin perfume ghetla rao 😢

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 Рік тому +7

    नेहमी प्रमाणे खुप मस्त video
    खुप छान माहिती मिळाली 👌👍

  • @charwak5164
    @charwak5164 Рік тому +3

    खूप छान भावा...मी परभणी चा आहे पण मुंबई ला आलो की नक्की तुझ्या शॉप ला येऊन खूप सारी खरेदी करणार. खूप मोठा perfumer हो हीच शुभेच्छा

  • @SachinKadam-k5t
    @SachinKadam-k5t Рік тому +3

    आपली जबाबदारी आपल्या माणसाला मोठं करायचं, लवकर च भेटू, पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ❤

  • @sikandarjadhav5109
    @sikandarjadhav5109 7 місяців тому

    अभिनंदन! कौतुकास सार्थक झालेला,मराठी युवकाला गोड गोड आशीर्वाद!!!!!!!!!!!!!😊😊😊😊😊

  • @abhikamble6355
    @abhikamble6355 Рік тому +1

    खूप छान पर्फुम्स आहेत ह्यांचे आणी तुमची आवड व गरजेनुसार बनवून ही देतात पर्फुम्स ते ही आपल्या बजेट मध्ये..👌❤️

  • @rajshrirao3866
    @rajshrirao3866 Рік тому +2

    खूप छान असेच मराठी मुलांनी पुढे यावे विडिओ मस्त आहे

  • @shamprasadpandharpatte4198
    @shamprasadpandharpatte4198 Рік тому +2

    सर नमस्कार.🙏
    मला रेडिमेड शर्ट,जिन्स, आणि पॅन्ट मध्ये भरपूर व्हरायटी परंतू (प्रिमियम क्वालिटी)आणी रिजनेबल रेट आसे एक किंवा दोन शॉप चे पुर्ण अॅङेस सांगितले तर बरे होईल .🙏 हि नम्र विनंती.🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  10 місяців тому

      Dadar la janta market madhye visit karave

  • @yogesh041
    @yogesh041 Рік тому +9

    Thank you mitra...unique store dhavle...We will also visit ..

  • @viveksamant2827
    @viveksamant2827 9 місяців тому

    यश मोरेचं खरंच कौतुक आणि मराठी असल्याचा अभिमान आहे. राहुल तुम्ही हे आमच्या परत पोचवल्या बद्दल धन्यवाद.आजच पालघर वरून परेलला निघालोय यशला भेटायला आणि परफ्युम घ्यायला.

  • @nileshdeshpande9798
    @nileshdeshpande9798 Рік тому +1

    मी नासिक ल असतो, यशदादा कडून मी आता पर्यंत ४-५ perfumes घेतले जे अतिशय महागाचे होते पण यश ने मला ते अतिशय स्वस्त पण quality same व long lasting ahet
    I m very happy n pleased with my buying perfumes from Myrasa

  • @user-nh7cx6ry7c
    @user-nh7cx6ry7c 11 місяців тому +1

    सर मी पुणे मध्ये राहतो मला परफ्यूम खूप आवडतात पण मला समजत नाही की कोणता परफ्यूम घ्यवा मला जास्त स्ट्राँग वास नाही आवडत तुम्ही मला कोणता परफ्यूम सुचवाल जो ७ ते ८ तास राहील .

  • @india.0909
    @india.0909 Рік тому +1

    Aami lavkar yeu hikde marathi manus ya madhe aahe khup bhari ❤

  • @JOKER_and_M
    @JOKER_and_M 2 місяці тому

    राहुल जी मराठी असलेला अभिमान पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्या

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    First time UA-cam la asa kytri navin video bghitla...nytr sgle UA-camr tech tech video bnvtat ..ek num rahul 👌👌👌

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Рік тому

    मोरे आपला प्रयत्न खूप खूप आवडला आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जगामध्ये आपलं नाव होऊ दे ईश्वरचरणी प्रार्थना आपला आम्हाला खूप अभिमान आहे

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 Рік тому +1

    राहुल तुम्ही स्वतःसाठी जो perfumes bottle दाखवून बनवून घेतलात तो VERSACHE EROS असावा असं मला वाटते,मुलींनी त्यांच्या आवडीनुसार घ्यावा मुलींचे perfumes he dark नसतात तर ते सॉफ्ट मंद सुवासिक असतात JADORE,YELLOW DIAMOND VERSACHE ,Victoria secret खूप छान perfumes आहेत शेवटी आपली आवड महत्वाची मी सहज सुचविले आहेत as per my knowledge

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Рік тому +5

    I am living in Thane.will definitely visit your shop and purchase some perfumes.

  • @milindsaul5382
    @milindsaul5382 Рік тому +2

    हे नक्की कुठे आहे वेस्टर्न साईडला की सेन्ट्रल ला आणि ईस्ट वेस्ट कुठे ?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Western che prabhadevi station Ani central cha parel station... East side la.. near ITC hotel and opposite parel workshop

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 Рік тому

    खरोखरच खुप सुंदर, अप्रतिम सुगंध. सर्वांनी जरूर एकदा तरी जरूर घ्यावा.

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Рік тому +1

    सर्व मराठी आणि हिंदू बांधवांनी येथूनच खरेदी करावेत परफ्यूमस.... इतरांना दूर ठेवावे.ईतरांना टाळावे.....( समजले असेल).....आपल्याच लोकांना मोठ्ठ करा..... इतरांना लुटण्याची संधी देवू नका...... मालिकांनी खूप सुंदर माहिती दिली.

  • @Beasstt87
    @Beasstt87 5 місяців тому

    Sagla masta ahe .. jyanna kami paise madhe perfumes pahije tyanchya sathi changlach ahe .. but clones ahet tar clones mahnun vikaave .. lokanna branded perfume 90-95% less price ahe asa bolu naye .. original and clones madhe khup motha quality difference asto .. jyala perfumes badla knowledge ahe .. toh easily clones and original madhe difference sangu shakto ..

  • @umeshbhoir2346
    @umeshbhoir2346 Рік тому +2

    I visited this shop yesterday and bought a perfume it has a terrible smell and they don't even give you bill

  • @himanshugurav9781
    @himanshugurav9781 Рік тому +3

    मी आज परफ्यूम मगवाला , माला दूसरा पहिजे होता पन भाऊ ने माला जो सजेस्ट केला तो खुपचछान आहे . नक्किच संगेल ट्राय करा

  • @santj2
    @santj2 Рік тому

    मराठी व्यवसायात आहे हे भारी नक्कीच भेटू 👍 घेवू ही ❤

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 Рік тому +1

    लवकरच ह्या दुकानाला भेट देऊ. Thanks for sharing 🙏

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Thank you pradeep rane 👍
      Thank you and welcome

  • @shail...z7945
    @shail...z7945 Рік тому +4

    जस 1 लाखाचा परफ्युम ऐकून तुला कमाल वाटली सेम तसच मला पण कमाल वाटते आहे मी रोज ह्याच दुकानाच्या बाजूला 2 दुकान सोडून येतो पण कधी नजर नाही पडली माझी ह्या दुकानावर लवकरच मी पण जाऊन घेईन

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Nakki 😍
      Thank you 😊👍

    • @jkbun8687
      @jkbun8687 Рік тому

      Are Bhava
      Jara saagshil Parel station pasun yet aycha rasta
      How to reach from Parel
      Damodar hall

    • @shail...z7945
      @shail...z7945 Рік тому

      @@jkbun8687 parelwork shope ahe na jikadun mothe ganpati aagman hotat tyachya apposite road la ahe tikade aalyavar konala hi vichar जननी बार kuthe ahe konihi sangel tya bar chya bajulach ahe ha shope

    • @jkbun8687
      @jkbun8687 Рік тому

      @@shail...z7945
      Thanks brother

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому +1

      @@jkbun8687 damodar hall Ani ITC hotel cha madhye ahe .. opposite parel workshop... Damodar hall pasun max 10 min walking distance

  • @radha-22
    @radha-22 Рік тому +1

    Hi, i will visit too. Want to gift my husband on his birthday. How to go from prabhadevi station? Walkable or by taxi?

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      20 min walking distance from prabhadevi station... Opposite parel workshop

  • @dipalipurohit3682
    @dipalipurohit3682 Рік тому +2

    Tumachi ek koutuk karanychi gosht aahe te mhanje marathi bhasha samorcha jari hindi madhe bolat asala tari aapan Marathitach bolta Jay Maharashtra 😊

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Рік тому +1

    Video मस्त आहे पण समोरच्याचा आवाज नीट ऐकू येत नाही.

  • @abubakarshaikh1638
    @abubakarshaikh1638 Рік тому +4

    Khup Chhan, changli mahiti milali.

  • @krao7766
    @krao7766 Рік тому +3

    Plz be aware of this brand they can't clone the stuff which we demanded but they promise they can match!

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Рік тому +1

    Saranche perfume smell kiti tas tiktoy

  • @sanmeshmore
    @sanmeshmore Рік тому +2

    Dada mast marathi business pramotion 💪❤️

  • @nksawant7971
    @nksawant7971 Рік тому +1

    White musk perfume kasa aahe

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 Рік тому +3

    मराठी तरुण पर्फुमचा वेवसाय करतो ही अभिमानाची गोष्ट आहे ,आतापर्यंत आपण परफ्यूम मुस्लिम वेवसाई काकडून खरेदी केली असेल,परंतु आता आपण एक मराठी वेवसाईक तरु नाकडून खरेदी करून त्याला त्याच्या वेवसायला प्रोसांहन देऊन मोठा उद्योजग झाला पाहिजे,हा व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

  • @ManishaSawant-u1l
    @ManishaSawant-u1l Рік тому +1

    Hi, दादा आपल्याला शॉप मध्ये विक्री साठी ठेवायचं असेल तर, कसे मिळवता येतील

  • @Ravi_0110
    @Ravi_0110 Рік тому +1

    Synthetic attar ahet ki natural. Clone long lasting nasnar

  • @tejaspatil7677
    @tejaspatil7677 Рік тому +1

    Wholesale madhe milel ky shop madhe vikayla?

  • @yatish_2186
    @yatish_2186 Рік тому +1

    Informative Video Hoti ❤ mala pan Diesel perfume ghen jamla nasta 😂 me pan Visit karnar shop la 👌🏻

  • @DiKshu33
    @DiKshu33 Рік тому +1

    Vdo mdhe share kelela owner no wapp la nahi ahe...
    Owner cha wapp business no asel tar shr kara... Order dyaychi ahe ani

  • @kumarjois8088
    @kumarjois8088 Рік тому +1

    Pl tell me at what rate range it starts.

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिलीत.खूप छान video 👌👌 धन्यवाद 🙏

  • @ravikantshrimatishridharka1275

    Bhai mi Lalbaug la Rahun suddha mala Mahit Navhate mi Heera Panna Madhun perfume ghyacho aata udyach jato ❤

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 10 місяців тому +1

    Nice bro i will like to visit this shop amazing 👌👌

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Рік тому

    माझ्या मैत्रिणीचे मिस्टर केळकर मध्ये होते, दरवर्षी मी तिच्या कडून अत्तर घ्यायची, आता यश कडून घ्यायाला हरकत नाही, जरूर जाऊन येऊ.

  • @pritishinde252
    @pritishinde252 Рік тому +1

    Tester kiti ml cha asto?

  • @santoshjoshi8996
    @santoshjoshi8996 Рік тому +1

    ऑर्डर कशी करायची ते सांगा, वेबसाइट आहे का ?

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Рік тому +1

    प्रशंसनीय उपक्रम🤗लगे रहो👍

  • @GanAkruti1429
    @GanAkruti1429 Рік тому +2

    online ahe ka ja purchese karaiche asel tr

  • @kumarjois8088
    @kumarjois8088 Рік тому +1

    Pl tell in Hindi, so that all can understand.

  • @sajakshay8498
    @sajakshay8498 7 місяців тому

    CR 7 is the Best ....My old brand ❤😊

  • @parasjain9772
    @parasjain9772 Рік тому +1

    Online orders sati kaise karel

  • @jkbun8687
    @jkbun8687 Рік тому

    Rahul
    Apke pass davidoff cool water ka clone hi?
    Creed aventes hi??
    Cost batayie

  • @laxmikantmore774
    @laxmikantmore774 Рік тому

    राहुलभाऊ जरा समोरच्या व्यक्तीच्या जवळ माईक न्या म्हणजे आम्हाला त्यांचे बोलणे कळेल धन्यवाद

  • @santoshroy5628
    @santoshroy5628 Рік тому +2

    I bought this perfume last week after saw UA-cam review but sorry to say I am not happy with this purchase. I was ordered 6 different perfumes which original decant with me. I am comparing side by side & found this is not close to 50% of original one. I also raised this issue with Yash more who is the owner of Myrasa but he didn't agree with me & said that this is the first complete I had received. Overall my suggestion is you have to take any complaint in positive manner & work on it, instead of avoiding.
    Overall I am not happy.

    • @santoshroy5628
      @santoshroy5628 Рік тому

      @@karantawde7593 Hi, I bought this perfume decants from Shoppers stop Pune. If you say that the Shoppers stop is selling duplicates, no one in the world can convince you. I don't have any grudges with Myrasa. I will put my honest review. Whether you take it or leave it.

  • @supriyavaradkar8345
    @supriyavaradkar8345 Рік тому +1

    online magvu shakto ka?

  • @sujatakadam8064
    @sujatakadam8064 Рік тому

    अभिनंदन राहुल पुढील वाटचाल करीता

  • @ramakantparab9871
    @ramakantparab9871 Рік тому

    All the best and really proud of you , definately I ll visit to your shop. Thanks

  • @mdr3132
    @mdr3132 Рік тому +1

    Làndmark kay aahe

  • @rahulkotame9508
    @rahulkotame9508 Рік тому

    राहुल सर, खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @amitpawaskar4280
    @amitpawaskar4280 Рік тому

    कौतुकास्पद आहे 👍
    खूप छान व्हिडिओ😊

  • @syedabdulrahman4991
    @syedabdulrahman4991 10 місяців тому

    Wholesale available ?

  • @vickyjadhav2897
    @vickyjadhav2897 Рік тому

    Nakki visit karnar ani don ghenar me very good informative video keep it up 👍

  • @fragrancetreasure9344
    @fragrancetreasure9344 Рік тому +1

    मी पण परफ्यूमरी मधेच आहे
    लोअर परेल ला

  • @vishwaspatil4126
    @vishwaspatil4126 Рік тому +1

    मायरसा मधुन मी ग्रीन आयरीश सी आर सेवन व ऊद फॅार ग्रेटनेस हे तिन परफ्युम गणपतीसाठी खास खरेदी केले पण माझी निराशा झाली यातील एकही परफ्युम ऐक तास सुधा सुगंध देत नाही तरी खरेदी करताना शक्यतो ऐकच खरेदी करा अतिशय वाईट खरेदी. मनाला समाधान मिळत नाही बकवास .

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Mhanun ch perfume taster ghyaycha salla dila ahe... jenekarun apan use karun nantar gheu... Ani tas hi pratyekachi aavad nivad vegvegli aste...
      Thank you for sharing experience 🙏

  • @rohitsheth2519
    @rohitsheth2519 Рік тому +1

    Mastch
    Hina attar milel ka

  • @abhijitaaglave9333
    @abhijitaaglave9333 Рік тому +1

    Marathi mansala nehmi support❤❤❤

  • @sagarmore431
    @sagarmore431 Рік тому

    kup changala aahe he shop

  • @ruksanashaikh1696
    @ruksanashaikh1696 Рік тому +1

    All these are clone perfumes. Owner should mentioned what % is matched with the original one .
    Chan aahe dada video .😊Dhyanvad

  • @MultiTom1956
    @MultiTom1956 Рік тому

    Tumm cha outlet kuthae aahae ❤mala pun khup awad aaahae. Krupa karun sanga❤🙏

  • @ravikantshrimatishridharka1275

    Bhai ha Versace Eros Aahe Great

  • @asifparkar31
    @asifparkar31 Рік тому

    I received Versace Dreamer, Givenchy Gentleman and Oud for Glory today from Myrasa. This is my first order and what a pleasant surprise! All 3 are amazing and cost me 90% less. Thank You Yash More 🙏

  • @rajeshgaikar5134
    @rajeshgaikar5134 5 місяців тому

    विडीवो छान होता आपल्या मराठी मानसाचा उधोक पुठे जायाला पायझे विडीवो मध्य समोरच्या वैकंत्ती चा आवाज फार कमी येत होता

  • @TusharSharma-le8mt
    @TusharSharma-le8mt 24 дні тому

    केसर चंदन भेटेल का

  • @ronakjadav1009
    @ronakjadav1009 5 місяців тому

    I visited this shop nice shop ❤

  • @TusharSharma-le8mt
    @TusharSharma-le8mt 25 днів тому

    Sir mala business karaycha aahe

  • @nksawant7971
    @nksawant7971 Рік тому +1

    Mala Perfume pahije aahe

  • @AkshadaWarang-zc5gs
    @AkshadaWarang-zc5gs Рік тому +3

    Kupe chan

  • @vipulvision8499
    @vipulvision8499 Рік тому

    Jai maharashtra rahul bhava khup chan video's asta tuje all the best 🎉

  • @meenakshilad9031
    @meenakshilad9031 Рік тому

    खुप छान माहिती दिली तुम्ही 👌👌

  • @ganeshshinde3403
    @ganeshshinde3403 Рік тому

    Ek no... Mitra.... Yeto lavkar...

  • @surendramore7119
    @surendramore7119 Рік тому +3

    खुप छान ❤ keep going 👍👌

  • @mayurjadhav7257
    @mayurjadhav7257 Рік тому +1

    Mitra tuje vlog bagun gelyvar kahi discount bhetel ka

    • @JustRahulVlogs
      @JustRahulVlogs  Рік тому

      Nahi... Already discount madhye detoy to .. 😊👍

  • @zameershaikh4111
    @zameershaikh4111 7 місяців тому

    Try karava laagel

  • @jagdishchavan2722
    @jagdishchavan2722 Рік тому +3

    Very nice good

  • @dilmirgal4069
    @dilmirgal4069 Рік тому +2

    एक नंबर 👌👌

  • @rohanveta2768
    @rohanveta2768 5 місяців тому

    me pan janar marathi manus aahe mhanun

  • @adityavyas78
    @adityavyas78 Рік тому

    Konsi bhasa he bhai ye

  • @shubhanginimbare7794
    @shubhanginimbare7794 Рік тому

    खुप सुदंर विडिओ ❤

  • @nileshpendkalkar726
    @nileshpendkalkar726 8 місяців тому

    नक्की आज व्हिसिट करेन जाऊन