♦️झेंडूचा रेकॉर्ड ब्रेक तोडा ! किलोला 50 रुपयांचा दर,शेतकऱ्याला मंदीतही लाखोंचं उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2023
  • #maharashtramazanews #pandharpur #marigold #zendu #yellow #flowers #flowersdecoration #flowersfarming

КОМЕНТАРІ • 18

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 9 місяців тому +5

    खूप मंदी आहे फुलांना .
    कर्जबाजारी करू राहिली शेती शेतकऱ्याला

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 9 місяців тому +2

    खंतांची माहिती द्यावी
    एक व्हिडिओ व्यवस्थापनावर करावा

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 9 місяців тому

    शेतीतला रंगलेला खेळाडू आहे हे वाक्य आवडलं बालाजी भाऊ

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 9 місяців тому

    Nice lohkare 😊

  • @nitinkshirsagar7536
    @nitinkshirsagar7536 9 місяців тому

    ❤❤❤❤

  • @basupatil1564
    @basupatil1564 9 місяців тому +1

    दादा प्लॉट वरती कार्यक्रम घेतो मला होता कधी घेणार आहात आम्ही येण्यासाठी इच्छुक आहोत

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 9 місяців тому

    great balaji

  • @vilasgaikwad6314
    @vilasgaikwad6314 9 місяців тому +1

    माझेही 30गुठा झेङु आहे

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 9 місяців тому

    Mhnun shetit paise karayla
    prachand mehnat ani satatya lagta
    Damm lagtay damm👍✌️

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 9 місяців тому

    Gaglela farmer is balagi

  • @nitinshelke7911
    @nitinshelke7911 9 місяців тому +12

    सर औषधाची माहिती सांगत जावा महणजे इतरांना कमी खर्चात शेती करता यावि तेवढंच शेतकरयाच पैसे वाचतील

  • @sudhirmokashi5669
    @sudhirmokashi5669 9 місяців тому

    Multching आहे का ,खत, व औषध कोणती वापरली ते सांगा

  • @vilasgaikwad6314
    @vilasgaikwad6314 9 місяців тому +1

    सर आपण मुलाखत छान घेता
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @appajitorawane560
    @appajitorawane560 9 місяців тому

    सर लागवड कधी केली आहे

  • @Dhotratil
    @Dhotratil 9 місяців тому

    रोप किती आहे

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 9 місяців тому

    कृपया व्हिडीओ बनवताना त्या दिवशीची तारिख द्यावी.