अशाच साध्या सरळ जीवन पद्धती मुळेच पर्यावरणाचं रक्षण होते. अशा ह्या आजीची लोकांनीच नव्हे तर पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेऊन त्यांचा सत्कार करावा.🙏 जय हिंद
आजी बाई चालत आहे म्हणून than thanit aahe nahitar शहरात 50 वरची loka diabities kidney liver rog high and low blood pressure gudhge dukhi ne trast aahe jewda sukh soyi upbhogal tewdach tras honar utar vayat tyamule sharir chalte theva
खर तर हे आपल दुर्दैव आहे की, एवढ्या म्हातरवयात या आजीबाई बिना वीज राहतात. पायी प्रवास करतात, एका ठराविक वयानंतर शरीर साथ देणं बंद करेल. त्यांना मदतीची गरज आहे.
च्यायला आम्ही १,२ किलोमीटर चालत गेलो की डोक्यावरचा घाम खालून निघतो🤣🤣 आणि इथे ह्या आजीबाई कित्येक किलोमीटरचा प्रवास चालत करतात अश्चर्यचकीतच आहे 😲😲😲 खरंच मानलं बुआ आजीला
आजीबाई ६९ वर्षांच्या असुनही चालत जातात. त्या ज्या गावच्या आहेत त्या गावचा जिल्हा कोल्हापूर आहे. यात कोल्हापूर चार विषय हार्ड वैगरे असायचा काय संबंध? का फक्त आयत्यावर कोयता. बाकी आजीबाई hats off.
आधीची माणस कुठलेहि कोणतेही कामे करायची त्यामुळे त्यानचे शरीर तंदुरस्त राहायच आता तर सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामधे आहेत या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनचा कमीत कमी वापर करावा
हद्द झाली रे बाबा या मिडिया वाल्यांची 🙏🏼 काय झाले आजी बाई पायी चालल्या तर ? आमची आजी ९० वर्षांची होती तरी दोन दोन तीन तीन गाव पायी चालायची आम्ही नाही कधी एवढा गवगवा केला तो ?? 🤔😏😏👎👎
ज्याचा कोणी नसतो त्याला परमेश्वर असतो 👌🙏
खरं तर अश्या माणसांना घरकुल आणि इतर योजना मिळाली पाहिजे,
पण तसे होत नाही, याचंच वाईट वाटते.
आयुष्य भर किती चालात रंगुआजी
धन्य आहे ही माउली जिच्या मध्ये कनभरहि स्वार्थ नाही
हेच सुखी जीवन होत आता सगळ्या सोई सुविधा आहेत जग खूप डिजिटल झाल पण सुख मात्र गेल सगळं 😢😢
आमचं कोल्हापूर जगात भारी आजी सलाम
अशाच साध्या सरळ जीवन पद्धती मुळेच पर्यावरणाचं रक्षण होते. अशा ह्या आजीची लोकांनीच नव्हे तर पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेऊन त्यांचा सत्कार करावा.🙏 जय हिंद
लाखात एक बोलला ताई तुम्ही 🙏🙏
नाहीतर काही लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करतात. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना
( आजीला सलाम )
समाज आत्महत्या करायला भाग पाडतो मानसिक त्रास देऊन
@@डॉडिसरिसपेकट जीवन एक संघर्ष
@@dayanandlokhande119 kahi goshti asha astat tewha paryay शिल्लक राहत नाही
@@डॉडिसरिसपेकट ok boss तुम्ही म्हणताय तेच खरं
Aajibai pahilay jamanaytil ahe thaymule tiche jivan changale ahe zevade shikshan zast tevaday apesha zast badlti life style sucide la karnibhut ahe
सरकारला लाज वाटली पाहिजे
वर थोबाड करून सांगताय की आजि पायी चालत जाते
65 वर्ष वय नंतर जेष्ठ नागरिकांना सरकारने बस सेवा दवाखाना रेशन मोफत करावा
Ho... Barobar aahe tumcha.....
आजी बाई चालत आहे म्हणून than thanit aahe nahitar शहरात 50 वरची loka diabities kidney liver rog high and low blood pressure gudhge dukhi ne trast aahe jewda sukh soyi upbhogal tewdach tras honar utar vayat tyamule sharir chalte theva
शेळ्यांना पण फ्री
Barobar boltay tumhi
मूर्खासारखे बडबडू नका. पायी चालणे ही आजीबाई नी स्वत: घेतलेला निर्णय आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवा न्यूज वाले....नुसतं तोंड वर करून सांगू नका
सुविधेचा अभाव यावर पण बोला...म्हणे zee 24 तास
जुन ते सोन म्हणतात ना ते आज पाहील. कमाल आहे आजी ची.
आजींच्या या मेहनतीला सलाम .वयाच्या सत्तरीतही या आजी चालतच प्रवास करतात यातुन आपण सर्वांनी बोध घेण गरजेच..
खर तर हे आपल दुर्दैव आहे की, एवढ्या म्हातरवयात या आजीबाई बिना वीज राहतात. पायी प्रवास करतात, एका ठराविक वयानंतर शरीर साथ देणं बंद करेल. त्यांना मदतीची गरज आहे.
शरीर शहरातील लोकांचे बंद पडते जे कायम bed खुर्ची वर असतात gavan मध्ये कष्ट करणाऱ्या लोकांचे शरीर मरे पर्यंत बंद पडत नाही
@@डॉडिसरिसपेकट 😃😃😃😃😃
@@डॉडिसरिसपेकट Barobar bolat tumhi
Aamhi Kolhapurakar Jagat bhari
@@डॉडिसरिसपेकट o OK
भावांनो म्हातारी माणसे बघुन घ्या
याच्या पुढे म्हातारी माणसे बघायला भेटणार नाहित
याला म्हणतात दगदगीच्या जीवनापासून लांब राहणे! ✔️
च्यायला आम्ही १,२ किलोमीटर चालत गेलो की डोक्यावरचा घाम खालून निघतो🤣🤣 आणि इथे ह्या आजीबाई कित्येक किलोमीटरचा प्रवास चालत करतात अश्चर्यचकीतच आहे 😲😲😲 खरंच मानलं बुआ आजीला
Ho na🙆
आजी बाई तुम्हाला सलाम!! शतक मारणार!! खूप खूप शुभेच्छा!!
भाऊ जूने लोकं फार चांगले होते त्यांचे विचार आणि मायाळू पणा आता फास्ट युग आले आता कोणी कोणाशी बोलत नाही. दया माया गेली.
चालण्याने तब्येत चांगली राहते . आश्चर्य आहे पण त्या इतकं चालतात. जुनी लोक खूप काटक .
आज काल ची तरुण पिढी पण एवढं नाही चालू शकत आजी जबरदस्त .
Khatarnaak aaji
आजी ला सलाम आजी ला घरकुल द्या सरपंचानी पत्र द्या सरकारला आजी ने खूप कष्ट केले आहेत तरी तुम्ही दखल घ्या हि विनंती
खरच तुम्ही ग्रेट आहात अजी🙏🙏🙏🙏🙏
आई मानलं तुम्हाला 🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️ कोल्हापुर इथला इशयच हार्ड असतो बघा🙏
आजीबाई ६९ वर्षांच्या असुनही चालत जातात.
त्या ज्या गावच्या आहेत त्या गावचा जिल्हा कोल्हापूर आहे.
यात कोल्हापूर चार विषय हार्ड वैगरे असायचा काय संबंध?
का फक्त आयत्यावर कोयता.
बाकी आजीबाई hats off.
आमचा गावातील आजी आहे
@@tsharad5739 barobar 👍
@@crazy---queen1138 Konta gav
महागोंड
ठेविले अनंते तैसेंचि रहावें चित्तीं असु द्यावे समाधान महान स्वर्गिय सार्थ पवित्र पावन जीवन
Kharch khup bhari aaji best👌👌🙏
अशा माणसांपर्यंत आपलं सरकार का पोहचत नाही अरे ज्यांना सगळं आहे तरी ते स
Khupach Chan aaji
Salam aajila
❤❤❤❤ आजी बाईला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईवरा चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤
आधीची माणस कुठलेहि कोणतेही कामे करायची त्यामुळे त्यानचे शरीर तंदुरस्त राहायच आता तर सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामधे आहेत या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनचा कमीत कमी वापर करावा
Miss you aji mazy ajila pn khup miss krte mi
मुलगा काय मेला काय???
आम्ही कोल्हापूरी लय भारी
बस झालं चालू आमचा प्रदेश आमचा प्रदेश
@@shekhargarud3042 😂
Tyancha address details dya please aamhi kru tyana madat mepan kolhapur mdhech ahe
Hat's off Aaji ☺👍👍
News denya ivaji aajila madat kele asti tar khup bare zale aste tichya ashirvadane tumcha trp vadala asta
Kdk na aaji
Waah sundar... Aaj Kaal ashi mansah kami ahait...
Please mala aajincha address dya please
Great ajji
Khup chan, bakichya lokana thodas pn chalvata nahi, 5 min tachya lambivr sudha gaadi lagate
ये माते भरपुर आयुष्य मिळो तुला
जुन ते सोन.....
आजी चे जीवन खूप संघर्ष मत आहे
खुप छान आजी
खरंतर आजीला मदतीची गरज आहे, सोयी भेटली नाही त्यामुळं त्या ना पायपीट करावी लागत आहे, त्यांचा आर्थिक परिस्थिती पण सांगा.
Nice
U should mention distance of her walk in kilometers very poor reporting
kai karav garibi vaiet aste👍👍aagi kalgi ghya swatachi
Mst bai
Please madat kra aaji na. Ani tya gavat electricity chi madat kra..
अरे आजींना खर मदतीची गरज आहे
त्यावर लक्ष्य करा
फक्त. Trp wadvnyasathi bhatmi
दाखवू नका
Kharch ajji aaila salam
Mst👌aajji
आजी खुप छान प्रवास तब्बेत छान राहील
हद्द झाली रे बाबा या मिडिया वाल्यांची 🙏🏼 काय झाले आजी बाई पायी चालल्या तर ? आमची आजी ९० वर्षांची होती तरी दोन दोन तीन तीन गाव पायी चालायची आम्ही नाही कधी एवढा गवगवा केला तो ?? 🤔😏😏👎👎
Strong aahet ajjibai
मस्त आजी
अर्धवट माहिती, दिवसाला किती किमी चालते याचा उल्लेख नाही. असे उदाहरण आदिवासी पाड्यात कैक भेटतिल.
१० ते २० किमी आहे
ह्या व्हिडिओ ला dislike करणारे लोक असतात ???
Khup chan ajji
Manacha Mujra🙏🙏
Tc❤️
आमच्या गावातुन जाते
Kay zalay kay zee 24 tass saglech bhang ghetat kay
Mazi aai pan asich hoti
Khup mast
खतरनाक
Slam àaji tumala
He koutuk nahi tar hi durdasha ahe.
Aapali aaji
नमस्कार 🙏
Salute aaji karodo times
आजीच्या घरात वीज नाही, वा ह्याच्या अभिमान आहे वाटत आजीच्या लेकी आणि पोराला ?
आता ही बोलणारी पण असच पायी जायला पाहिजे म्हणजे पोट कमी होईल तीच
बातम्या भेटत नाहीत काय
साष्टांग दंडवत
अरे न्युज वाले तुम्ही दाखवून दिलं ते ध्यन्यवाद वाद पण तिच्या साठी काय मिळेल का ह्याचं पण पाठ पुरवठा करा
🙏🏻🙏🏻❤️
सलाम तुम्हाला ताई
👌👌👌❤
👌
Very interesting
MH 09
Àjina pension dywai
Aamhi paan lahan pani ,20 kilometre payi chalat mamakade jayacho
महागोंड गाव तालुका आजरा ,आमचा तालुका
Tc vi
Aajila khupch shakati milo
Tyana mazya ghari pathva mi tyana basun khayla ghalen mazi aai samjun
Kuch din gujaro gadchiroli me jagah jagah ragu aaji molegi hi kay news aahe ,,, tila madad kara zeewalano
Super
Aaji badal amahala kalval ahe pan Maharashtra madhe berojgari vadhali ahe lokana Job nahi kiwa ajun barech prashana ahet tay var bola kiwa Te dakhva
Bringle agi🤣🤣🤣
News wale fkt news dakhtavt ahot mg Aaji la tumhi kai help keli ti sanga ?
🙏🙏🙏🙏🙏
ही आमच्या गावातुन चालत जाते.२ तास लागतात.
500 MTR var jayach mhanal ki kadha ho gadi .....mag ahe gudhage dukhi path dukhi....
Lift dyachi na shipurdyano,shooting kasli kartay