POLICE BHARTI : आश्वासन नको, वय वाढ द्या; पुण्यात पोलीस भरतीचे विद्यार्थी भावूक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @shivajisirsat5475
    @shivajisirsat5475 3 місяці тому +60

    ज्यांच्या मुळ भरती निघाली त्यानांच फार्म भरता नाही आला.वय वाढ भेटायल पाहीजे

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 3 місяці тому

      शरद पवार आणी उद्धव ठाकरे 1001% टक्के वय वाढ देतील आणी आत्तापासूनच जर मुलामुलींनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली तर इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा देखील वयवर्ष 38 करतील, पण ही मागणी मुलामुलींनी आत्तापासूनच त्यांच्याकडे करायला पाहीजे कारण विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणी महाराष्ट्रातील वातावरण पाहता तसेच लोकसभेचा अनुभव पाहता हे भाजप फडणवीस सरकार जाणार हे मात्र निश्चित आहे, कारण ह्या भाजप फडणवीस सरकारला लोक वैतागलेले आहेत

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 місяці тому +9

    अयोध्या वासियानी बरोबर केलं, वस्तू स्थीती मान्य केलीच पाहिजे!

  • @manojwarude3481
    @manojwarude3481 3 місяці тому +7

    फडणवीस ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 3 місяці тому +20

    सत्तांतर होणे गरजेचे आहे हे bjp सरकार चे विधानसभेत एक ही आमदार निवडून गेला नाही पाहिजे 😢

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 3 місяці тому +2

      लोकसभेत BJP ला मतदान दिले नाही मले माहीत होते

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 3 місяці тому

      @@மாரியம்மன்2106 काय माहित होते तुम्हाला

    • @rohitsannake9452
      @rohitsannake9452 3 місяці тому

      हे सरकार गेले तर मग 5000,6000 हजाराची भरती काढतात

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 3 місяці тому

      @@rohitsannake9452
      दादा पुढच्या 5000-6000 भरतीची वाट पाहायची नसते. ऑगस्ट 2024 पर्यंत याचवर्षी कोणत्याही सरकारी नोकरीत पटकन चिकटायचे असते... आपलेसन फक्त 1 पदाची गरज असतेसन मिळून जाईल...

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 3 місяці тому

      शरद पवार आणी उद्धव ठाकरे 1001% टक्के वय वाढ देतील आणी आत्तापासूनच जर मुलामुलींनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली तर इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा देखील वयवर्ष 38 करतील, पण ही मागणी मुलामुलींनी आत्तापासूनच त्यांच्याकडे करायला पाहीजे कारण विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणी महाराष्ट्रातील वातावरण पाहता तसेच लोकसभेचा अनुभव पाहता हे भाजप फडणवीस सरकार जाणार हे मात्र निश्चित आहे, कारण ह्या भाजप फडणवीस सरकारला लोक वैतागलेले आहेत

  • @irfanbashirpinjari9341
    @irfanbashirpinjari9341 3 місяці тому +1

    Dada kad phun mala radu ala😢

  • @mh20chhatrapatisambhajinag94
    @mh20chhatrapatisambhajinag94 3 місяці тому +25

    चांगली जाळपोळ करा रस्त्यात ,म्हणजे त्याला फडणवीस ला अक्कल येईल थोडीफार, मराठा आंदोलनासाठी झाली होती ना तसं करा ,आता पण गाजला पाहिजे महाराष्ट्र या गोष्टीसाठी वर कळायला पाहिजे महाराष्ट्रात काय सुरू आहे नेमकं टरबुजाचा जाहीर निषेध

    • @jacksparrowgaming2051
      @jacksparrowgaming2051 3 місяці тому

      Tu lvdya ghari basun गोष्टी हाकल

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 3 місяці тому

      शरद पवार आणी उद्धव ठाकरे 1001% टक्के वय वाढ देतील आणी आत्तापासूनच जर मुलामुलींनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली तर इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा देखील वयवर्ष 38 करतील, पण ही मागणी मुलामुलींनी आत्तापासूनच त्यांच्याकडे करायला पाहीजे कारण विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणी महाराष्ट्रातील वातावरण पाहता तसेच लोकसभेचा अनुभव पाहता हे भाजप फडणवीस सरकार जाणार हे मात्र निश्चित आहे, कारण ह्या भाजप फडणवीस सरकारला लोक वैतागलेले आहेत

  • @sandipsalunke6512
    @sandipsalunke6512 3 місяці тому +10

    भाऊ रडू नको तुझी आसू ची किंमत यांना चुका वी लागेल😢

  • @mukeshmeshram9439
    @mukeshmeshram9439 3 місяці тому

    येणाऱ्या विधानसभेला फडणवीस ला त्याची जागा आपण दाखवून देऊ भावांनो.😡😡😡

  • @pravinprakashpatode5610
    @pravinprakashpatode5610 3 місяці тому +39

    भाऊ रडू नका मुंबईचे मोर्चाची सेटिंग लावा आम्ही तुमच्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी सोबत आहोत❤❤❤

    • @anandshiradkar8192
      @anandshiradkar8192 3 місяці тому +1

      काल काशी करून आलो भाऊ आम्ही कोणीच नाही आलंय आता काही नाही होणार विसरा आता वय वाढ

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 3 місяці тому

      शरद पवार आणी उद्धव ठाकरे 1001% टक्के वय वाढ देतील आणी आत्तापासूनच जर मुलामुलींनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली तर इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा देखील वयवर्ष 38 करतील, पण ही मागणी मुलामुलींनी आत्तापासूनच त्यांच्याकडे करायला पाहीजे कारण विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणी महाराष्ट्रातील वातावरण पाहता तसेच लोकसभेचा अनुभव पाहता हे भाजप फडणवीस सरकार जाणार हे मात्र निश्चित आहे, कारण ह्या भाजप फडणवीस सरकारला लोक वैतागलेले आहेत

    • @NN-gs9nq
      @NN-gs9nq 3 місяці тому

      ​@@anandshiradkar8192शरद पवार आणी उद्धव ठाकरे 1001% टक्के वय वाढ देतील आणी आत्तापासूनच जर मुलामुलींनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली तर इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे पोलीस भरतीची ओपन ची प्राॅपर वयोमर्यादा देखील वयवर्ष 38 करतील, पण ही मागणी मुलामुलींनी आत्तापासूनच त्यांच्याकडे करायला पाहीजे कारण विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणी महाराष्ट्रातील वातावरण पाहता तसेच लोकसभेचा अनुभव पाहता हे भाजप फडणवीस सरकार जाणार हे मात्र निश्चित आहे, कारण ह्या भाजप फडणवीस सरकारला लोक वैतागलेले आहेत

  • @gayatrijogi278
    @gayatrijogi278 3 місяці тому +8

    इथे सत्ताधारी तर ऐकून घ्यायला तयार नाही पण विरोधी पक्षाला ही काही देणे घेणे नाही 😢 म्हणजे नेमके हे राज्यकारभार फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चालवतात यांना एकदा निवडून आले की परत कुणाचीही गरज नाही असा आविर्भाव येतो. विधानसभेला योग्य निर्णय घ्या भावांनो तुमची अशी अवस्था बघुन खूप रडायला येतेय 😢😢😢

  • @rajabhaudeshmukh8305
    @rajabhaudeshmukh8305 3 місяці тому +6

    मुलांनो तू मला संधी भेटलीच पाहिजे नाहीतर या सरकारला धडा शिकवू

  • @kishorjadhav5573
    @kishorjadhav5573 3 місяці тому +9

    सर्व कही खिशात घालून बसला आहे।तरबूज

  • @nkacademy7633
    @nkacademy7633 3 місяці тому +7

    भावा आमचं वय बसत पण तरी भावा आमचा तुम्हाला support आहे भाई रडू नका फक्त,अरे या सरकारनं लई वाटुळ केलं यार😢

  • @Ashu.D0807
    @Ashu.D0807 3 місяці тому +8

    बापरे किती विदारक पारिस्थी आहे न्यायालय पण पहात बसण्याची भूमिका घेत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा का तरुणाचा एवढा छळ करता अरे लाजा वाटू द्या राज्यकर्त्यांनी एक दिवस ह्याच्या पेक्षा भ्यांकार परिस्थि होईल दिवस सगळ्याचे येतात

  • @shaileshgaykwad853
    @shaileshgaykwad853 3 місяці тому +14

    भाऊ रडायच नाही लडायच

  • @sachinpawar9940
    @sachinpawar9940 3 місяці тому +3

    Dyare bicharyala vay vadh😢

  • @LetsRecapHindi
    @LetsRecapHindi 3 місяці тому +9

    1 च सदावरते साहेब यांना न्याय देऊ शकतो

    • @yagnish
      @yagnish 3 місяці тому

      Fadanvis cha chela ahe to.

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 3 місяці тому

      100%

    • @walmikkasar9248
      @walmikkasar9248 3 місяці тому

      अरे ते तर एक न. च नीच आहे...... हेकन......

  • @mahrstr108
    @mahrstr108 3 місяці тому +1

    हीं वेळ आणलं आहे त्याचा वर विधानसभा ला दाखवू आपण

  • @ansarsayyad3861
    @ansarsayyad3861 3 місяці тому

    विधानसभेत भाजप रडणार बरोबरी मुलांची मागणी मान्य नाही झाले तर सरकार लक्ष द्या गोरगरीब मुलांकर

  • @Subhashmadavi1989
    @Subhashmadavi1989 3 місяці тому

    वय वाढ झाली पाहिजे sir..police bharti hi वय वाढ मुद्यावर निघाली आहे आणि आम्हालाच संधी नाही..हे बेरोजगार मुलावर अन्याय आहे sir..

  • @jagdishnikam5701
    @jagdishnikam5701 3 місяці тому

    वय वाढ झालीच पाहिजे

  • @jagdishnikam5701
    @jagdishnikam5701 3 місяці тому

    यानाच्या साठी कोर्ट सकाळी 5वाजता उगडते आणि आता म्हणताय हे शक्य नाही

  • @dilipthombre910
    @dilipthombre910 3 місяці тому +2

    😢😢

  • @sachinshende8531
    @sachinshende8531 3 місяці тому +5

    पोलिसांची सहकार्याची भावना होती पण अपुरी पडली कुणाला पावसात तर कुणाला चांगले time la इव्हेंट झालं फरक तर pdnrr
    Amch .srpf15 la gate वर बॅग ठेवा लावलाय आणि पौसत docu. Mobile सर्व काही ओले झाले

  • @ASHISHKALOKAR-u4c
    @ASHISHKALOKAR-u4c 3 місяці тому +4

    खरं आहे भाऊ 😢😢

  • @YogeshPatil-y9n
    @YogeshPatil-y9n 3 місяці тому +4

    निशब्द...😢

  • @maharashtraphysicaltrainin84
    @maharashtraphysicaltrainin84 3 місяці тому

    भावांनो रडायच नाही आता लढाकयच नाही काही तर 2 no टेन्शन घेऊ नका होईल सर्व ठीक

  • @कार्यकर्ता
    @कार्यकर्ता 3 місяці тому +2

    वाढीव वय द्या

  • @jagdishnikam5701
    @jagdishnikam5701 3 місяці тому

    बरोबर आहे वय वाडून दयायला काय अडचण आहे यनाला ते इतक्या दिवसापासून तयारी करता आहेत यानला वय वाडून मिळालेच पाहिजे

  • @Hemants941
    @Hemants941 3 місяці тому +10

    Khup vait kel bjp ni😢

  • @ramtelange6604
    @ramtelange6604 3 місяці тому

    Kharch tumi khup changle praytn kele bhava slam tumahala

  • @AkshayBhorade
    @AkshayBhorade 3 місяці тому +4

    अवगड आहे ह्या देशात जगणं 😢😢😢😢

  • @pravinthombare.
    @pravinthombare. 3 місяці тому

    लाजा वाटू द्या रे सुधारा गरिबाला इतका त्रास देसाल तर तडफडू तडफदू मरसाल कारण एकवेळ च देव माफ करेल पण कर्म कोणालाच सोडत नसतात

  • @poonamcharaskar7816
    @poonamcharaskar7816 3 місяці тому

    Ek sandhi भेटलीच पाहिजे

  • @Rahulya_the_rider
    @Rahulya_the_rider 3 місяці тому +6

    Vay vad zali pahije

  • @sandeepchougule6349
    @sandeepchougule6349 3 місяці тому +4

    Amol dada pilzz radu naka pilzz tumcha vijay nakki hoil pilzz khup mehnat ghetali khup tumhi

  • @gentleman116airborne
    @gentleman116airborne 3 місяці тому

    RIP अणाजी पंत 🫡 #टरबूज्या

  • @pinkykha8112
    @pinkykha8112 3 місяці тому

    दोस्ता कमीत कमी 4,5 वर्ष वाड झाली पाहिजे म्हणजे बँड्समन वाल्यांना पण एक संधी मिळेल

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 3 місяці тому +1

    फडणवीस साहेब राजकारण करू नका, गोरगरीब बेरोजगार मुलांना वयवाढ दया राज्य सरकार नवीन gr काढून 3 वर्ष वयवाढ द्याआणि मुलांना शेवटची संधी तात्काळ द्या,सरकारने ठरवले तर सर्व प्रश्न सुटू शकतात, फडणवीस सभागृहात दिलेले आश्वासन पाळा .... सरकारने उशिरा भरती काढल्यामुळे मुल भरती पासून वंचित राहिलेले आहेत याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत मुलांना लवकर न्याय द्या...

  • @navyakavita6330
    @navyakavita6330 3 місяці тому

    साहेब आश्वासन नकोय संधी पाहिजे आम्हाला मुलं रडताये तरी तुम्ही त्यांचा विचार करत नाहीये निवडणुकीच्या वेळेस आम्ही तुमच्या वर डोळे झाकून विश्वास ठेवतो की नाही आमचा नेता निवडून आल्या वर गोरगरीब मुलांचा विचार करेल दिलेला शब्द पाळेल पण अस काहीच होत नाहीये 9000 ची भरती काढण्या पेक्षा आताच्या भरती मध्ये एक संधी द्या आम्ही तुमची खुर्ची नाही मागत आमचा हक्क मागत आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे अन्यथा......

  • @mamtamagare9961
    @mamtamagare9961 3 місяці тому +2

    Ya फडणीस सरकारला दाखवू दादा आपण यांनी आपल्याला रडवल ना यांना पण दाखाऊ आता

  • @vikastiradwad3411
    @vikastiradwad3411 3 місяці тому +2

    Mumbai स्थानिक मुलांनी राज ठाकरे साहेबांना 2-3 वेळा निवेदन दीप फिजे मग बघा

  • @hemantkumarhiwale6038
    @hemantkumarhiwale6038 3 місяці тому

    एक बदल घडवन्याचा चांस घलवला आता दुसरा चांसआहे रडु नका रडु नका बदल घडवा

  • @appashinde3623
    @appashinde3623 3 місяці тому +1

    Good

  • @maharashtraphysicaltrainin84
    @maharashtraphysicaltrainin84 3 місяці тому

    सिर सलामत तो पगडी पच्चास

  • @sushilbhusare2827
    @sushilbhusare2827 3 місяці тому

    वयवाडी संदर्भात मी एक ग्रुप बनवत आहे प्रत्येकाने आपला आपला आपला नंबर टाका आपण मुंबईला जाऊ अधिवेशन चालू होणार आहे तितक्यातच काही होऊ होऊ शकते वेळ निघून गेल्यावर काय होनर नाही

  • @pradiprakshe5656
    @pradiprakshe5656 3 місяці тому +1

    फड़नवीस चा करेक्ट कार्यक्रम होणार.....विधानसभा

  • @Rahulya_the_rider
    @Rahulya_the_rider 3 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @MOHAMMADNISAR-f9h
    @MOHAMMADNISAR-f9h 3 місяці тому

    Police bharti Age vaad zale pahejet

  • @DurgaKokare
    @DurgaKokare 3 місяці тому

    Plz mazhya Bhavanna nyai dya 🙏🙏🙏

  • @manojwarude3481
    @manojwarude3481 3 місяці тому +1

    Bjp ला मतदान देऊ नका कोणी घरी पण सांगून द्या bjp मुक्त करू महाराष्ट्र

  • @vaishalijadhav2857
    @vaishalijadhav2857 3 місяці тому

    Vay vadh zalich pahije aamachya sobat khuppppppp motha anyay hot ahe 😢😢😢😢😢

  • @manojbenke724
    @manojbenke724 3 місяці тому +4

    Sarkar kahi karat nahi fkt gajar dakhavte tyamule fadnavis pudchaveles ghari rahanar 1000%

  • @pk-th1vh
    @pk-th1vh 3 місяці тому

    Covid age relaxation dya

  • @manojbenke724
    @manojbenke724 3 місяці тому +3

    3 month lambli ajun 3 month jr pudhe geli tr kahi problem hot ny

  • @radhikabethekar706
    @radhikabethekar706 3 місяці тому

    Bhai tu Aaj ro raha Hena kal dekhna uska pura pariwar royega. Aaj hme rula Raha h wo.

  • @LovelyHot-AirBalloons-bq6ny
    @LovelyHot-AirBalloons-bq6ny 3 місяці тому

    Vidhan sabhela aai zhavu😢

  • @MADHURIPAWAR-g1c
    @MADHURIPAWAR-g1c 3 місяці тому

    Etki waet parishiti garib poranchi....laj watali pahije sarkarla....jyncha jivavar tumhi nivdun yeta ani Ata tumchldun dyaychi vel ali tr as

  • @hemantbhavsar607
    @hemantbhavsar607 3 місяці тому

    9000 bharticha ashvasn Dil aahe
    Pan tya bharti madhe jar open cast chya mulach vay 30 ch 31 jhal tar tyala form kasa bharta yenar ... Jar hya bhartit chance bhetla tar tyala 1 chance tari bhetnar ... Ani jar tyala form bharta aala nhi tar tyane ky karav yevdh sanga..

  • @monster_mohite_
    @monster_mohite_ 3 місяці тому

    Maharashtra khup dhokyat chalala ahe sushikshitavr ashe divas
    Maharashtra t hajaro kg drugs yeto mhanje Maharashtra kontya dishela chalala ahe 😢😢😢

  • @rupeshk4471
    @rupeshk4471 3 місяці тому +2

    Yenarya election mdhe netyanna radvu

  • @bigbrother7305
    @bigbrother7305 3 місяці тому

    तुम्हाला जार अस वाटत असेल की मराठा आंदोलने भरती पुढे गेली ...तर तुम्ही चुकीचे बोलत आहात
    भरती गृहमंत्री यांच्या हातात अस्त ....
    तुम्ही ऐक समाजाला दोष नाही देऊ शेकत तुम्ही मंत्री खासदार कोर्टात सुधा गेले कोर्टापेक्षा तुम्ही मोठे नाही हा सगळा सरकाचा दोष आहे

  • @AshishMalthane
    @AshishMalthane 3 місяці тому

    टरबुज ने वाट लावली

  • @vishalsonawane4795
    @vishalsonawane4795 3 місяці тому +1

    Radu nakos dada

  • @mamtamagare9961
    @mamtamagare9961 3 місяці тому +1

    Bhau radu nka tumhala as radun bghatani amhala pn radu yet ahe😢

  • @stentertainment4719
    @stentertainment4719 3 місяці тому +1

    Ajun kara bjp la voting 🙏

  • @udaysingrajput8240
    @udaysingrajput8240 3 місяці тому

    He bagvan Kay kar😢

  • @minakshipatle8988
    @minakshipatle8988 3 місяці тому +3

    Tarbuj tu ya vidhansabha la nivdun yenar nahi bgh tu karan tarbuj haitler aahe

  • @BabluRaut-i5h
    @BabluRaut-i5h 3 місяці тому +2

    BJP hatao

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 3 місяці тому +1

      असे सरकार आहे म्हणून मी BJP ला मतदान केले नाही

  • @JobMarathi1927
    @JobMarathi1927 3 місяці тому +8

    महाराष्ट्र मध्ये BJP नाही आलं पाहिजे.

    • @surendrachaudhari1913
      @surendrachaudhari1913 3 місяці тому

      Desha madhe pan BJP nhi pahije hee sarkar naukari cha virdhat aahe Maharashtra madheun ya sarkar la yenare vidhan shaba election madhe khup changal parabhav Kara

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 3 місяці тому +1

      असे सरकार आहे म्हणून मी BJP ला मतदान दिले नाही

    • @surendrachaudhari1913
      @surendrachaudhari1913 3 місяці тому +1

      @@மாரியம்மன்2106BJP Sarkar khup khote bolte aani aani khote aasvasan dete pan kahich nhi kart maunu yenara pidhi ne jagrt raha va changle nete nivda

    • @JobMarathi1927
      @JobMarathi1927 3 місяці тому +1

      @@மாரியம்மன்2106 he sarkar padlech pahije 💯

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 3 місяці тому +1

    ❤ jaybhim 💖 jay shivray 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 Manoj jarange patil 💖 jay maharashtra ❤

  • @pranitaghotekar7840
    @pranitaghotekar7840 3 місяці тому

    Laj vatate ka tya fadvanis la... brobr aahe dada court ne 13 tarkhech gajar dakhavale...

  • @Amj155
    @Amj155 3 місяці тому +2

    Fadtus la kai kalnar

  • @montyrohane7352
    @montyrohane7352 3 місяці тому

    Aaj bala saheb asate tr naki ch nyay milala asatat

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 3 місяці тому

    He sarakar nako punha. Yana punha nivdun deu naka

  • @hiteshsc
    @hiteshsc 3 місяці тому

    Vidhan sabha election chya veli vote mangnarya kadun lihun ghya jar sarkar ali tar vay vadhun dya mhanun

  • @JayaGajbhiye-bf2pt
    @JayaGajbhiye-bf2pt 3 місяці тому

    Sarkar zopli ahe ka ka br nivdun deta mg

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 3 місяці тому +1

    Suprim cort madhe jawan nyay magha tevhach pudhe bharti la ak sandhi bhetu shakte

    • @walmikkasar9248
      @walmikkasar9248 3 місяці тому

      धन्य आहे भो 😅😅😅😅😅

  • @sonuingole9297
    @sonuingole9297 3 місяці тому

    Bjp nivdun nko yayla .bas

  • @sauravnarnavare1912
    @sauravnarnavare1912 3 місяці тому

    Ya natar khadicha BJP la मतदान karnar nahi

  • @sangram9614
    @sangram9614 3 місяці тому +4

    😢

  • @MOHAMMADNISAR-f9h
    @MOHAMMADNISAR-f9h 3 місяці тому

    Police bharti Age vaad zale pahejet

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 3 місяці тому

    😢😢

  • @kavitapatole1519
    @kavitapatole1519 3 місяці тому

    😢😢

  • @poojaaushikar9827
    @poojaaushikar9827 3 місяці тому

    😢