Pune Police Bharti Student : पोलीस भरती विरोधात उमेदवारांचं आंदोलन; एकाची प्रकृती खालावल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @avadhutpowar6365
    @avadhutpowar6365 4 місяці тому +108

    इतका निर्लज ग्राहमंत्री आधी कधी पाहिला नाही त्याचा कडे कोणच लक्ष देत नाहीत

    • @SagarG-u3g
      @SagarG-u3g 4 місяці тому

      तो गृहमंत्री नाही साला जनरल डायर आहे.. yz पावसात भरती घेतोय नीच माणूस

    • @YASH-wt1lh
      @YASH-wt1lh 4 місяці тому +4

      आहे की भारताचा
      अमित शहा 😂

  • @Pravinpatil12342
    @Pravinpatil12342 4 місяці тому +70

    निर्लज्जपणाचा कळस सरकार आहे की गेले

    • @HarshshlWagh
      @HarshshlWagh 4 місяці тому +5

      देवेंद्र फडणवीस सत्तेचे लालची ही भरती कोणत्याच मुलाला नको पावसाळ्यानंतर असावी पण तुम्हाला काय तुम्हाला तर सत्ता हवी दुर्भाग्य तर आमचा आहे का मी तुमच्यासारखे नेते निवडून दिले गेले या महाराष्ट्राला जो शेतकऱ्याचा नाही विद्यार्थ्याचा नाही हे मी स्वतः माझं फिजिकल 40 मार्काचा असते पावसामुळे मला आज ग्राउंड वर धावल्यामुळे 28 गुण मिळाले याला जबाबदार कोण😢😢 सत्ताधारी लोकांनी माझं आयुष्य बरबाद केल

  • @vision-w3d
    @vision-w3d 4 місяці тому +43

    पोरं उपाशी... मंत्री तुपाशी... महाराष्ट्र सरकार चा निषेध असो.

  • @SagarG-u3g
    @SagarG-u3g 4 місяці тому +23

    पावसाळ्यात ground नको फडणवीस तुला कस समजत नाही रे कसा yz गृहमंत्री मिळाला ह्या महाराष्ट्र ला....🤬🤬

  • @statusaurkuchnaya3641
    @statusaurkuchnaya3641 4 місяці тому +16

    हा महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार साहेब याद राखा तुमची गाठ युवकांशी आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @princepawan8597
    @princepawan8597 4 місяці тому +29

    Boycott Homeminister chief minister deputy chief minister

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 4 місяці тому +3

    एबीपी माझा चे खूप खूप आभार आणि सत्ताधारी यांचे जाहीर निषेध

  • @vinodavhad7678
    @vinodavhad7678 4 місяці тому +24

    ABP माझा चॅनेल चे खूप खूप आभार असच सहकार्य करा मिकि घई सर ही न्यज टीव्ही वरती खूप वेळा दाखवा म्हणजे सरकार च लक्ष वेधले जाईल तसेच भरती करणाऱ्या सर्व उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे जय हिंद 🇮🇳

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 4 місяці тому +16

    पोरांच्या जिवाशी खेळ चालू आहे 😡😡😡😡😡

  • @jagdishkedar1460
    @jagdishkedar1460 4 місяці тому +18

    पोलिस भरतीची वाईट अवस्था दाखवा

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 4 місяці тому +10

    ABP न्यूज चे खुप खुप धन्यवाद.....त्यांनी आमच्या पोलीस भरती आंदोलन करणाऱ्या मुलांची खरी परिस्तिथी काय आहे.....हे काल पासुन न्यूज चॅनल वर दाखवत आहे...त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachintale6372
    @sachintale6372 4 місяці тому +2

    महाराष्ट्र पोलीस भरती रद्द व्हावी असे किती उमेदवारांना वाटते.

  • @souravpokale4703
    @souravpokale4703 4 місяці тому +1

    सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी नेता पण सर्वसामान्य घरातून गेला पाहिजे हे आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे.

  • @aatikpatelsir
    @aatikpatelsir 4 місяці тому +2

    पोलिस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे.....😢

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 4 місяці тому +9

    साहेब, विद्यार्थी फक्त एक संधी मागत आहेत.
    कृपया दखल घ्यावी.

  • @Padmakarjadhav1234
    @Padmakarjadhav1234 4 місяці тому +8

    त्या मित्राला काही झाल नाही पाहिजे अणि काही बर वाईट झाल तर आम्ही विद्यार्थी दाखवून देऊ तुम्हाला

  • @roshandawande7798
    @roshandawande7798 4 місяці тому +14

    Nirdai Sarkar jahir nished..💯

  • @Rahulchavan-x2f
    @Rahulchavan-x2f 4 місяці тому +6

    Tarbujyala bhavpurn shrdhanjali 💐💐

  • @mangeshsalunke7820
    @mangeshsalunke7820 4 місяці тому +1

    पोलीस भरती वय वाढवून मिळाली तर ग्राउंड पुढे ढकलला जाईल मुलाहो

  • @mangeshsalunke7820
    @mangeshsalunke7820 4 місяці тому +1

    ग्राउंड पुढे ढकललं पाहिजे

  • @mangeshsapkale9389
    @mangeshsapkale9389 4 місяці тому

    येणारा विधानसभेला दाखवा यांना आपली ताकद...

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mps 4 місяці тому +2

    महाराष्ट्रात हुकूमशाही आहे की लोकशाही जरा मुलांचे ऐकून घ्या पावसाळा झाल्यानंतर भरती घ्या अशी सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे काही ठिकाणी पाऊस पडत आहे भरतीच्या तारखा बदलून देत आहे त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च कोण देणार,गरीब शेतकऱ्यांची मुलं आहे. डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय घेत जा

  • @balajithakur8945
    @balajithakur8945 4 місяці тому +1

    रशिया-युक्रेन युध्द थांबवणारे आत्ता पावसाळ्यात पोलिस भरती थांबवू शकत नाही. थापा मारण बंद करा.....आश्वासन पाळा. वय वाढ द्या आणि भरती प्रक्रिया पुढे ढकला.

  • @SagarJawale-gx9mi
    @SagarJawale-gx9mi 4 місяці тому +1

    धन्यवाद एबीपी माझा लक्ष घातल्याबद्दल .

  • @HarshshlWagh
    @HarshshlWagh 4 місяці тому +7

    देवेंद्र फडणवीस सत्तेचे लालची ही भरती कोणत्याच मुलाला नको पावसाळ्यानंतर असावी पण तुम्हाला काय तुम्हाला तर सत्ता हवी दुर्भाग्य तर आमचा आहे का मी तुमच्यासारखे नेते निवडून दिले गेले या महाराष्ट्राला जो शेतकऱ्याचा नाही विद्यार्थ्याचा नाही हे मी स्वतः माझं फिजिकल 40 मार्काचा असते पावसामुळे मला आज ग्राउंड वर धावल्यामुळे 28 गुण मिळाले याला जबाबदार कोण😢😢 सत्ताधारी लोकांनी माझं आयुष्य बरबाद केल

    • @ravindrakoli6448
      @ravindrakoli6448 4 місяці тому

      नीच माणूस फडणवीस

  • @nanafoji3557
    @nanafoji3557 4 місяці тому +2

    17000 जागा foorm 17lak 76000 जागा बाकी चे 17 lak 50000 बेरोजगार ज की काय परिस्थिति आहे आपली

  • @sagar_S918
    @sagar_S918 4 місяці тому +6

    गृहमंत्री नाही आस झालंय महाराष्ट्र च येवढं आंदोलनं होऊन गृहमंत्री एकदा सुद्धा बोलायला आले नाही ..पक्ष फोडायचे येवढं च काम करत का ते

  • @SandipPawara-sn2rt
    @SandipPawara-sn2rt 4 місяці тому +1

    Chalo pune chalo pune

  • @optiontrader-s2s
    @optiontrader-s2s 4 місяці тому +1

    भादरलेले केस गृहमंत्र्यांना पार्सल करून पाठवून द्या

  • @vishalsuryavanshi1617
    @vishalsuryavanshi1617 4 місяці тому +4

    पुढील काळात याला याची जागा दाखवा

  • @amoldongare3951
    @amoldongare3951 4 місяці тому

    भरती रद्द करून पावसाळा संपल्या नंतर घ्या... 🙏

  • @AnilChavan-kw5ub
    @AnilChavan-kw5ub 4 місяці тому +1

    निःशब्द 😢
    इतके दिवस आंदोलन पण सरकार का लक्ष देत नाही हेच कळत नाही 😢

  • @akcreater8038
    @akcreater8038 4 місяці тому

    हाच मोका आहे पैसे कमवायचा

  • @shaileshgaykwad853
    @shaileshgaykwad853 4 місяці тому

    मुलांच्या आयुष्याच्या चा खेळ

  • @vitthaltale660
    @vitthaltale660 4 місяці тому

    Thank U ABP MAZA🙏

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 4 місяці тому

    धन्यवाद एबीपी माझा न्युज उचल्याबद्दल खूप आभार

  • @manojchaudhari6475
    @manojchaudhari6475 4 місяці тому +2

    निर्लज्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 😡😡भर्ती कैंसल houn October mhde genyat यावी

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 4 місяці тому +1

    फडणवीस साहेब जरा लक्ष द्या अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर नाराज आहे त्यात या १८ लक्ष पोरांशी तुम्ही प्रत्यक्ष पंगा घेतलात जशी लोकसभेत तुमची पोरांनी दशा केली त्याहून मोठी दुर्दशा येत्या विधानसभेत हीच पोरं करतील तेंव्हा आपण लोकप्रिय व्हायचे सोडून सर्वच महाराष्ट्राचे पाषाण हृदयी नेते बनला आहात मला नाही वाटत तुमचा वारू महाराष्ट्रात टिकेल. सगळ्यात मोठा जिव्हारी लागणारा पराभव तुम्हाला सोसावा लागेल ज्या पराभवाने तुमच्या सारख्या नेत्याचे सगळे मनसुभे असे गळून पडतील की आपण राजकारणात पुन्हा उभा राहू शकणार नाही आहात इतकी प्रचंड प्रमाणत जनता आपल्यावर नाराज आहे तेंव्हा आपला हितचिंतक म्हणून सांगतो पोरांचे प्रश्न मार्गी लावा नका विषाची परीक्षा घेऊ. बघा विचार करून आता विरोधक देखील तुम्हाला घाबरेणासे झालेत यारून तुमची दहशत किती कमी झाली बघा अजून वेळ गेली नाही विचार करा जरा

  • @sameerbawane8363
    @sameerbawane8363 4 місяці тому +10

    चला पुणे आंदोलनात

  • @AmolSonune-mps
    @AmolSonune-mps 4 місяці тому

    गृहमंत्री साहेब मुलांचा अंत पाहू नका तुम्हाला जड जाईल लवकरात लवकर भरती पुढे ढकलावी व मुलांना वय वाढ,एक संधी मुलांना द्यावी. पावसाळा संपल्यानंतर भरती घ्यावी

  • @ashishkadam5235
    @ashishkadam5235 4 місяці тому

    धर्मापायी मत देणारे बघून घ्या साधारण लोकांची काळजी घेत नसतात हे फक्त मतपोटी येतील टरबूज फ्री महाराषट्र करा

  • @surajshirsat5443
    @surajshirsat5443 4 місяці тому

    एक संधी द्यायला पाहिजे राव यांना संधी मागत आहेत CM ची खुर्ची नाही समजायला पाहिजे सरकार ला

  • @Abd21493
    @Abd21493 4 місяці тому

    जाहीर निषेध असल्या सरकार च

  • @kaushikbhalerao1220
    @kaushikbhalerao1220 4 місяці тому

    माणसे भेटतात ,वस्तू मिळतात,संधी भेटत नसते,मिळत असते,शुद्ध बोला रे.
    अनर्थ होतो

  • @Sujaymore21
    @Sujaymore21 4 місяці тому

    द्या मतदान BJP ला 😂😂

  • @sachinchangan8610
    @sachinchangan8610 4 місяці тому

    हा गृहमंत्री परत निवडून आला नाही पाहिजे

  • @lalittayade9718
    @lalittayade9718 4 місяці тому +1

    Pude geli pahije

  • @sujittayade7569
    @sujittayade7569 4 місяці тому +1

    🍉🍉🍉🍉🍉🍉 हाच शनी आहे याचा

  • @ajyt8103
    @ajyt8103 4 місяці тому

    Thank you abp maza aamhi tumche khup aabhari aahot❤❤

  • @gayatripardeshi7583
    @gayatripardeshi7583 4 місяці тому +3

    Pavasat भर्ती nako

  • @quickmotivation8
    @quickmotivation8 3 місяці тому

    🍉🍉🍉🍉🍉 कुठे आहे 🤔🤔🤔🤔

  • @ShankarYadav-zl9yk
    @ShankarYadav-zl9yk 4 місяці тому

    काहीही करा दहा वीस मेले तरी बंद करीत नाहित

  • @ajaybichkar5592
    @ajaybichkar5592 4 місяці тому

    अजून द्या की निवडून BJP ला लय BJP करत होता लय मोदी मोदी करत होता ...मग आता कशाला रडत आहे BJP पाहिजे होते तुम्हाला आले की परत BJP मोदी साहेब तुमचे

  • @Patil752
    @Patil752 4 місяці тому

    Sarkar la he khup jadjanar aahe

  • @sagarnagare5298
    @sagarnagare5298 4 місяці тому

    गृहमंत्री काहीच कामाचा नाही

  • @nilrana2700
    @nilrana2700 4 місяці тому

    Bin dimag ki government nai hona Hamko Jinko apne matlb k Alawa kuch nai dikhta

  • @ashishreddy8516
    @ashishreddy8516 4 місяці тому

    Ek sandhi bhetali pahije

  • @nikhilgahukar8
    @nikhilgahukar8 4 місяці тому

    Bharti samor geli tr khupch chan ahe

  • @हरहरमहादेव-श1द
    @हरहरमहादेव-श1द 4 місяці тому +2

    Sarkar la laj vatat nhi

  • @Sujaymore21
    @Sujaymore21 4 місяці тому

    SRPF AMRAVATI BAGA NEWS

  • @rajchikte6399
    @rajchikte6399 4 місяці тому

    Lokshahi warun vishwa uthla ahe

  • @rajchikte6399
    @rajchikte6399 4 місяці тому

    Na court na sarkar
    Mulanchya pathishi koni nahi

  • @nikhilgahukar8
    @nikhilgahukar8 4 місяці тому

    Bharti chalu zali ahe tr ata thambn shakya ahe ka bhavanno????

  • @manojwarule3433
    @manojwarule3433 4 місяці тому

    विरोधी पक्षनेते पण कोणी काही बोलायल तयार नाही

  • @hc8756
    @hc8756 4 місяці тому

    वय वाढ झालीच पाहिजे

  • @AAw-dz1xj
    @AAw-dz1xj 4 місяці тому +1

    Laj watli pahije home minister la

  • @funnypro9036
    @funnypro9036 4 місяці тому

    Vay vaad jalich पाहिजे

  • @हरहरमहादेव-श1द
    @हरहरमहादेव-श1द 4 місяці тому

    शिंदे सरकार फडवणीस हाय हाय

  • @AlakaVairal
    @AlakaVairal 4 місяці тому

    Khup trass det ahy he sarkaar pavsalayt bharti kadhun khup dukhapati hot ahyt hay bharti mulay please bharti pudhey gelich pahijey 😭😭😭😭😭vay vad zhali ch pahijey 🙏🙏🙏🙏

  • @surendramore1095
    @surendramore1095 4 місяці тому

    साहेब तुम्ही चुकीची माहिती पसरवत आहात पोलीस भरती ल विरोध नाही करत तर ह्याच भरतीत एक संधी भेटावी अशी मागणी आहे.... चुकीची बातमी पसरवू नका मेहेरबानी क्रा कित्येक मुलांचा हा प्रश्र्न आहे🙏🙏

  • @omprakashmahulkar5018
    @omprakashmahulkar5018 4 місяці тому

    Sarv yuwana ekch mna ahe yenarya election la mahayuti la voteing kraych nahi

  • @monagathe7924
    @monagathe7924 4 місяці тому +1

    Gruhmantri dokyavar pdlela aahe

  • @shashikantsakhare385
    @shashikantsakhare385 4 місяці тому +2

    Saglyni ekat yave

  • @amolpadolepadole584
    @amolpadolepadole584 4 місяці тому

    Bogas sarkar

  • @akshaymane2113
    @akshaymane2113 4 місяці тому

    Asalya sarkarch karayech ky......... Bjp mukt maharastra parat congress sarkar aanayech hai

  • @kiranmaske2351
    @kiranmaske2351 4 місяці тому +1

    solapurat ekacha paay tutalay

  • @ashokkotule5123
    @ashokkotule5123 4 місяці тому

    Ya veles no bjp

  • @vaishalipatil9513
    @vaishalipatil9513 4 місяці тому

    Plz mula muli cha vichar kra

  • @shubhammane1972
    @shubhammane1972 4 місяці тому

    Lokshai ahe ki dadpshai

  • @rameshjadhav4734
    @rameshjadhav4734 4 місяці тому

    पावसाळ्यात भरती नको...

  • @manishachavhan17
    @manishachavhan17 4 місяці тому

    Sarkar zopal vatate

  • @rajendrlandge1695
    @rajendrlandge1695 4 місяці тому

    Fadanvis rajinama de

  • @Donjon-m4p
    @Donjon-m4p 4 місяці тому +1

    सुधार बाबा टाईम वर नाही तर टाईम तुला सुधारेल

  • @shubhamchavan2258
    @shubhamchavan2258 4 місяці тому

    Devyala nagada karun marala pahije..

  • @pawanmjadhaw9969
    @pawanmjadhaw9969 4 місяці тому

    Abp maza news morning pasun gelo hoto

  • @RUSHIKESH9471
    @RUSHIKESH9471 4 місяці тому

    LATKA RE BHANGAR

    • @RUSHIKESH9471
      @RUSHIKESH9471 4 місяці тому

      MAGCHYA BHARTI MADHYE TUMHI KAY LATKAVAL

  • @mahijadhav7353
    @mahijadhav7353 4 місяці тому

    Plz sir kara kay tri....cm saheb

  • @Dhn55535
    @Dhn55535 4 місяці тому +1

    Naka purn karu maganya...je serious aahe te kartil..he faltu aahe

    • @Funandfunny-q4g
      @Funandfunny-q4g 4 місяці тому

      माझा बुलला तुझ्या तुझ्या तोंडात घेतो

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 4 місяці тому

      Khi nhi zalay haat modla mhnto

  • @jagdishkedar1460
    @jagdishkedar1460 4 місяці тому +3

    पोलिस भरतीची वाईट अवस्था दाखवा

  • @jagdishkedar1460
    @jagdishkedar1460 4 місяці тому +3

    पोलिस भरतीची वाईट अवस्था दाखवा

  • @jagdishkedar1460
    @jagdishkedar1460 4 місяці тому +4

    पोलिस भरतीची वाईट अवस्था दाखवा

    • @akshayshinde4573
      @akshayshinde4573 4 місяці тому +2

      तूझा घरचा कोणी जवळचा कोणी असता तु असाच बोलला असता का..?

    • @kumbharsandeepananda4118
      @kumbharsandeepananda4118 4 місяці тому +2

      भाऊ तो म्हणतोय पावसाळ्यात भरती चालू असल्यामुळं जे मुलांचं हाल होतय तेपण दाखवा.....समजून घेणं भाऊ