ajit pawar sharad pawar dhananjay munde war mkoka kewha lagnar ? police collector kay karat hote , tyancha role kay ahe ? ajit pawar ni kay game kelay ? pune police aand beed police adhirkarinchi tapasani kara
अंजली ताई, नरेंद्र पाटील, पूर्वी ज्या पोलिस अधिकारी यांनी खंडणी मारहाणी ,atrocities chya तक्रारी घेतल्या नाही त्यांची चौकशी करून त्यांना आरोपीचा केलं पाहिजे त्याशिवाय हे राज्य कायद्यानं चालणारे होणार नाही जय शिवराय
बरोबर पाटील साहेब धन्यवाद
आकावर संक्रांत कोपली😂😂
प्रशासन नाचे अभिनंदन
खरं ते खरे खोट्या च्या बाजूने उभे राहू नये शेवटी सत्य हे सत्य असते
नरेंद्र पाटील साहेब आमच आधारस्तंभ असच समाजा पाठीमाग् उभ रहा हा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही समाज तुमचा पाठीशी हमेशा उभा राहील
राहिलेल्या भक्तांना तिळगुळ घ्या व गोड गोड बोला
आरोपी ज्या पद्धतीने शरण आले त्यावरून सरकार कुणाच्या बाजूने ते समजत
सरकारचे अभिनंदन व धन्यवाद
मग ३०२ का नही??????
आक्का ला संक्रांत पावली दरेकर साहेब
पाटील साहेब 💪
Shri Narendra Patil saheb tumhi Deshmukh kutumbachya sobat aahat 😊
ससंघटीत गुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडे वर मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे.
अंजली. ताई. खूप च. छान आहे
आवाड चांगल काम करतात
अहो अजून मकोका लागलेला नाही असं समजतंय
🎉🎉🎉
Yachya dokyat kala kapda ghala😂😂😂
Ho bhau barobar ani bedya pan ghala tyacha hatat
इतक्या दिवस काय करत होते मग
Judge to walya - Mcoca ghya god god bola ani nit raha 😂😂😂 Happy Sankrant.😂😂
😅😅😅😅 मकोका लागला😅😅😅
तुम्हाला हवा आहे तसंच घडवा खोटं का असेना ते
ajit pawar sharad pawar dhananjay munde war mkoka kewha lagnar ?
police collector kay karat hote , tyancha role kay ahe ?
ajit pawar ni kay game kelay ? pune police aand beed police adhirkarinchi tapasani kara
Supari king 😂
धन्या मुढे हटवा बीड बचाव
अंजली ताई, नरेंद्र पाटील,
पूर्वी ज्या पोलिस अधिकारी यांनी खंडणी मारहाणी ,atrocities chya तक्रारी घेतल्या नाही त्यांची चौकशी करून त्यांना आरोपीचा केलं पाहिजे
त्याशिवाय हे राज्य कायद्यानं चालणारे होणार नाही
जय शिवराय
Tya Suparibaj policana dhada shikava