नर्मदा परिक्रमा चालू 3 री दिवस 82 वा सानप महाराज माका. 16/02/2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @gamingplaygaming548
    @gamingplaygaming548 8 місяців тому +1

    नर्मदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 8 місяців тому +2

    😢😅 नर्मदा जयंती अतिशय सुंदर साजरी झाली नर्मदेहर जीवनभर

  • @devisomaya7080
    @devisomaya7080 8 місяців тому +2

    Narmade Har !!!

  • @hanumanmatkar5859
    @hanumanmatkar5859 8 місяців тому +1

    नर्मदे हर

  • @santoshgarade9567
    @santoshgarade9567 8 місяців тому +1

    नर्मदे हर...

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 місяців тому +1

    नर्मदे हर नर्मदा जन्मोत्सवाच्छवाच्या खूप खूप शुभेच्छा जय नर्मदे

  • @prasadmaydeo999
    @prasadmaydeo999 8 місяців тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर🙏

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 8 місяців тому +2

    ह्या वयात देखील तुम्ही उच्छाहाने , जोमाने व निष्ठेने परिक्रमा चां गाडा सर्वांना सोबत घेऊन चालू ठेवला आहे , खरोखर लोकांना या पासून प्रेरणा घेऊन परक्रिमा करतील, पण परिक्रमा नियमाने, स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, आनंदी आनंद, नर्मदे हर,

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      नर्मदे हर

  • @rajuwaghchaure3716
    @rajuwaghchaure3716 8 місяців тому +1

    नर्मदा माता की जय🙏🙏 सानप महाराज तुम्ही नर्मदा नदीच्या किनाऱ्याने चालण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे सर्व यु ट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना नर्मदा परिक्रमा केल्याचा आनंद मिळत आहे . मैय्या तुम्हांला अशीच शक्ती देवो . दरवर्षी तुम्हांला परिक्रमा करण्यास शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही परिक्रमा करत असतांना श्यूटींग करता ही सोपी गोष्ट नाही.

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      खूप जोखीम आहे धन्यवाद भाऊ असंच प्रेम राहूद्या नर्मदे हर पुढे मैया ठरवील.

  • @dattughuge3580
    @dattughuge3580 4 місяці тому

    महाराज नंबर सांगा ना तुमचा