नर्मदा परिक्रमा चालू 3 री सानप महाराज माका. दिवस 91 वा. 25/02/2024.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @ChungdeChungde-cx7kn
    @ChungdeChungde-cx7kn 2 місяці тому

    नर्मदे हर महाराज

  • @satishkakade8518
    @satishkakade8518 8 місяців тому +1

    नर्मदे हर 🙏🙏 रामकृष्ण हरि महाराज 🌹🌹 आपली परिक्रमा पूर्ण झाली मनःपूर्वक दंडवत प्रणाम नर्मदे हर 🌹🌹

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद

  • @MinakshiGolhar
    @MinakshiGolhar 8 місяців тому

    Abhindn sanp mharaj group narmde harrrrr

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 8 місяців тому +1

    Ma narmada mata ki jai sanapala maharaj grup yana sashtang dandvat 🙏

  • @ambadasdusane1123
    @ambadasdusane1123 8 місяців тому +1

    नर्मदेहर माऊली महाराज यांच्या बरोबर त्याचे व्हिडिओ बघून मी पण परीक्रमा पूर्ण केली नर्मदेहर माऊली आनंद झाला मी पण २०२१ ला पाई परीक्रमा पूर्ण केली

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      नर्मदे हर महाराज

  • @prasadmaydeo999
    @prasadmaydeo999 8 місяців тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर🙏

  • @shamalmundhe986
    @shamalmundhe986 8 місяців тому +1

    नर्मदे हर 🙏🙏

  • @rajuwaghchaure3716
    @rajuwaghchaure3716 8 місяців тому

    सर्व सानप महाराज ग्रुप यांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏

  • @rajendrakahane5206
    @rajendrakahane5206 8 місяців тому +1

    नर्मदे हर जीवनभर 🌹🙏🌹🚩महाराज आपणास परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आम्ही रोज आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघायचो आम्हाला घरबसल्या परिक्रमेचा आनंद मिळाला आपणाकडुन नर्मदा अशीच सेवा करूण घेवो लाख लाख शुभेच्छा नर्मदे हर 🌹🙏🌹🚩

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      नर्मदे हर महाराज धन्यवाद

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 8 місяців тому

    नमस्कार सानप महाराज आपण उभयतांनी जोडीने नर्मदा मैय्यांची परिक्रमा पूर्ण केलीत आपले व गऋपचए हार्दिक अभिनंदन.🎉🎉 तुम्ही संपूर्ण ३ महिन्याचे चलत चित्रा व्दारे सर्व प्रेक्षकांना व श्रोत्यांना नित्य नेमाने मयैचे दर्शन घडविले आमचीही मानसिक परिक्रमा पूर्ण झाल्याचे समाधान लाभले.🎉🎉 तन,मन व. नेत्र तृप्त होऊन अंतःकरण सद्गदित होऊन आनंद अश्रू ओघळले.🎉🎉

  • @sopanasavaliramsanapsanap797
    @sopanasavaliramsanapsanap797 8 місяців тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @satyabhamadoiphode7150
    @satyabhamadoiphode7150 8 місяців тому +1

    नर्मदे हर महाराज तुमची यूट्यूब चैनल वरील परिक्रमा दररोज पाहत होते मी तुमच्याबरोबर मनाने खूप मैयाचे अनुभूती घेतली माझी खूप इच्छा आहे परिक्रमा करायची नर्मदे हर महाराज खूप भाग्यवान आहे तुम्ही दोघांनी जोडीने परिक्रमा पूर्ण केली

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद ताई

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 8 місяців тому +1

    नर्मदे हर राहिलेली परिक्रमा पूर्ण झाली आनद झाला आता मैया दिसणार नाही रोजच दर्शन अभिनदन

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद

  • @NandkishorSurywanshi-v1l
    @NandkishorSurywanshi-v1l 8 місяців тому +1

    नमस्कार महाराज
    दररोज सकाळी माता नर्मदा चे दर्शन आपल्या मुळे होते होते आपण फार भाग्य वान आहात तुम्ही 3 वेळा पायी परिक्रमा पूर्ण करीत आहात
    आपल्या मुळे परिक्रमा चा अनुमती भाग्य प्राप्त झाले खुप खुप धन्यवाद सा नमस्कार

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद

  • @sangitaauti3039
    @sangitaauti3039 8 місяців тому +1

    नर्मदे हर,🙏 रोजची परिक्रमा यू ट्यूब वर पाहिली, मैया कृपेने आमची ही मानसिक परिक्रमा अनुभव घेतला आहे, आम्हास ही आता वाईट वाटत आहे, रोज ओढ असायची आजचा भाग कधी येईल, सानप महाराज ग्रुपला खूप खूप धन्यवाद, आम्हास परिक्रमा दर्शन घडवले,🙏

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद

  • @santoshgarade9567
    @santoshgarade9567 8 місяців тому +1

    नर्मदे हर ❤️❤️🙏🙏🙏😂

  • @navnathtsatpute3091
    @navnathtsatpute3091 8 місяців тому +1

    मी घरी बसून परिक्रमा पूर्ण केलेचा मला आंनद मिळाला

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      धन्यवाद

  • @stitchingwithsamu2522
    @stitchingwithsamu2522 8 місяців тому

    घरी गावी aalyavr स्वागत कसे केले ते पन वीडियो दखावा

  • @stitchingwithsamu2522
    @stitchingwithsamu2522 8 місяців тому

    रोज thumche video पहायची savay झाली होती

  • @sangitaauti3039
    @sangitaauti3039 8 місяців тому +1

    सानप महाराज यांना विनंती आहे की आपला फोन नंबर द्यावा, संपर्क करायचा आहे

    • @S.D.M737
      @S.D.M737  8 місяців тому

      8767168788 धन्यवाद