Nilesh Lanke Uncut | मी जनतेसाठी 24 बाय 7 तत्पर, कधीही फोन करा - निलेश लंके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 137

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Рік тому +73

    एकच no साहेब 👌👌. या माणसाने कोविड च्या काळात जे काम केल आहे त्याला तोड नाही.

  • @laxmikantbhise080
    @laxmikantbhise080 Рік тому +26

    असंच सर्व आमदार प्रत्येक तालुक्याला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना # आमदार साहेब 🚩🚩🚩🚩🚩 खूप भारी निलेश लंके साहेब🚩🚩🚩

  • @parshuramchavan737
    @parshuramchavan737 Рік тому +13

    लंके साहेब तुम्ही गरीब समजू नका तुमच्या एवढा श्रीमंत या महाराष्ट्रात दुसरा कुठलाही आमदार नाही आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत जय राष्ट्रवादी जय हिंद

  • @karimpathan5929
    @karimpathan5929 Рік тому +18

    खरच नेता असावा तर असा सॅल्यूट लंके साहेब 🙏

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Рік тому +25

    राजकारणात असूनही समाजकारण करावे तर ते निलेश लंके साहेब🎉🎉🎉🎉

  • @kavinareshchavan
    @kavinareshchavan Рік тому +7

    तुम्ही माणसातील देव देवमाणूस, अजून काय हवं तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे अशीच सेवा तुमच्या हातून व्हावी

  • @balashebsandan3816
    @balashebsandan3816 Рік тому +6

    अतिउत्तम लंके साहेब खरोखर समाजासाठी आपले उद्देश खूप छान आहेत आपण देव माणूस आहात धन्यवाद साहेब

  • @chetannarsale6124
    @chetannarsale6124 Рік тому +39

    साहेब मी भारतीय सैन्य दलातील जवान बोलतो माझ्या घरी प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी तुम्हाला खूप फोन केले परंतु तुम्ही एकदाही माझा फोन रिसीव केला नाही.. तरीही आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @burhanshaikh1022
    @burhanshaikh1022 Рік тому +10

    लंके साहेबांना तोड नाही
    लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता

  • @mazharshaikh2776
    @mazharshaikh2776 Рік тому +6

    अप्रतिम संभाषणात

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Рік тому +10

    सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी निलेश लंके यांचा आदर्श घ्यावा एक वाक्य खूप छान बोलले स्वतः साठी जगलो तर माणसाची मातीच होती

  • @sushantsohoni4703
    @sushantsohoni4703 Рік тому +10

    खूपच मस्त आमदार..देव माणूस

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Рік тому +15

    लोकनेते निलेश लंके साहेब

  • @karimpathan5929
    @karimpathan5929 Рік тому +5

    १००% भावी खासदार शुभेच्छा साहेब 💐💐

  • @vilasthorat9978
    @vilasthorat9978 Рік тому +4

    निलेश लंके साहेब एक नंबर माणूस आहे

  • @SwapnilPatil-yl8ti
    @SwapnilPatil-yl8ti Рік тому +5

    दिलदार स्वभाव.. निष्टेने सेवा करणार साहेब..
    साहेबांना भावी वाटचालीस मनापासून शूभेच्छा कोल्हापूर कर नेहमी तुमच्या पाठीशी

  • @surajkawate9956
    @surajkawate9956 Рік тому +6

    भावी खासदार लंके मस्त माणुस आहे

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 Рік тому +3

    Lanke saheb aamcha talukya che aamdar aahet aani tyacha aamhala garv aahe. Really a great person🙏🙏

  • @vasantjadhav8296
    @vasantjadhav8296 Рік тому +1

    ग्रेट वर्क लंकेसाहेब 🎉

  • @samadhanhire6465
    @samadhanhire6465 Рік тому +2

    खूप छान माऊली 👌🙏🙏

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Рік тому +2

    अभिमान नीलेश लंके साहेबांचा

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Рік тому +3

    खरा लोकनेता नगर जिल्हा

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Рік тому +8

    लंके साहेब

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 Рік тому +5

    तुम्ही बरोबर बोललात तुम्हाला फक्त पक्ष वाढवायचा म्हणून काम करायचे बाकी लोकांच्या विचाराशी काही घेणेदेणे नाही फक्त बनवा बनवून फक्त पक्ष वाढवण्यासाठी करायचा एकदा पक्ष जोरात आला ही सर्वसामान्य जनतेला विसरायचं हीच आतापर्यंत भारतातल्या सर्व पक्षांनी केलं तुम्ही करत आहात नवीन काही नाही शेतकरी सैनिक पोलीस कामगार यांची सर्व पक्षांनी सर्व पुढाऱ्यांनी सर्व मंत्र्यांनी सर्व खासदारांनी सर्व आमदारांनी दैनी अवस्था केली आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या आणि लोकांना बसवण्याचे सर्व काम सर्व पक्ष करत आहेत फक्त संपत्ती गोळा करणे स्वतःचं नाव करणे आणि सामान्य जनतेचा छळ करणे फक्त मतदानासाठी थोडेफार आम्ही दाखवणे कुठल्याही रुपाने त्याची फक्त मतदानाची घेना ठेवतात नंतर त्याला लाथ मारतात या भारतातील राजकीय नेत्यांचं त्यांच्या चमच्याचे कामच आहे

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Рік тому +1

    मानले साहेब आपल्या टीमला

  • @dineshbhujbal8190
    @dineshbhujbal8190 Рік тому +1

    एक नंबर निलेश लंके साहेब

  • @harisnikam1937
    @harisnikam1937 Рік тому +4

    💐💐👌👌👌

  • @atulchavhan356
    @atulchavhan356 Рік тому +1

    भावी खासदार साहेब

  • @AnupKate-qt5ml
    @AnupKate-qt5ml Рік тому +3

    आरोग्यदूत भावी खासद्दार

  • @rahulrithe1330
    @rahulrithe1330 Рік тому +1

    Nice

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Рік тому +5

    आरोग्यसेवा समाजाच्या हिताची परंतु त्यामध्ये तुमचे किती स्वार्थ दडले स्वार्थी होण्याला आहे मर्यादा पाहिजे लंके साहेब

  • @rajjakshaikh2512
    @rajjakshaikh2512 Рік тому

    तुम्ही great 🌹

  • @appasahebnijave
    @appasahebnijave Рік тому +2

    देव माणूस लंके साहेब

  • @pradipdeore9823
    @pradipdeore9823 Рік тому

    लंके साहेब नक्कीच काम खुप मस्त केल कोविड काळात पण पवारांची इतकी चाटणे योग्य नाही देवाच्या जागी बसवले हे खूप वाईट

  • @jalindarshinde1
    @jalindarshinde1 Рік тому

    yek number saheb

  • @ramkardile3533
    @ramkardile3533 Рік тому +1

    आता खासदार. ❤❤❤

  • @AnandaRaskar-bq3zu
    @AnandaRaskar-bq3zu Рік тому

    Thanks

  • @english-kq5vu
    @english-kq5vu Рік тому

    Great saheb

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 Рік тому

    That's great man

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 Рік тому +2

    Nilesh Lakhesh..... 😊😊😊

  • @balakor3957
    @balakor3957 Рік тому +2

    Mast

  • @ananddhavale1086
    @ananddhavale1086 Рік тому

    Khup chan saheb

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Рік тому

    सर्व सामान्य घरातील आमदार म्हणून ओळखतात महाराष्ट्र राज्यात तुम्हास लंके साहेब पवार साहेब याच्या नावात दम आहे भावनिक आवाहन करून जनतेसमोर जातात ईथेच तुम्ही आयुष्यात जिंकला आहात भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @RajendraKhemnar-sm6xk
    @RajendraKhemnar-sm6xk Рік тому +1

    जय हो

  • @ramdasbhapkar1983
    @ramdasbhapkar1983 Рік тому +7

    आमच्या पाथर्डी कडे लक्ष देणार कुणी नाही हो साहेब

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +1

    Only NCP

  • @bilalshaha1894
    @bilalshaha1894 Рік тому

    लंके साहेब आपण देव माणुस कोविड काळात आपण जी सेवा केली ती जनता कधीही विसणार नाही

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Рік тому

    Only NCP Only Pawar Saheb

  • @MJ_07070
    @MJ_07070 Рік тому

    Good nilesh ji 🙏

  • @onlyforyou619
    @onlyforyou619 Рік тому

    साहेबांना का सोडले मग ?

  • @anuvardhkulatkulat2033
    @anuvardhkulatkulat2033 Рік тому

    नंबर एक आमदार आहे लंके साहेब

  • @shyamgawande4378
    @shyamgawande4378 Рік тому +2

    भावी खासदार

  • @rahulborse6075
    @rahulborse6075 Рік тому

    भावी आरोग्यमंत्री

  • @sandipsawant7326
    @sandipsawant7326 Рік тому

    मी डॉक्टर आहे
    मला मदत सहकार्य करा
    पण कुणी मदत करत नाही

  • @sunilpawar-rk1hh
    @sunilpawar-rk1hh Рік тому

    Sallute saheb

  • @dnyaneshwarmote3826
    @dnyaneshwarmote3826 Рік тому +16

    साहेबांनी किती कमवले आत्ता पर्यंत सांगता येणार नाही इतकी संपत्ती

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 Рік тому +1

    कोणाला कोणाला नंबर मिळाला...मलाही सांगा

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 Рік тому +1

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Рік тому

    भावी मुख्यमंत्री आणि आसा आमदार होने नाही

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 Рік тому

    🙏🙏

  • @gauravpatil5084
    @gauravpatil5084 Рік тому +5

    लंके तुम्ही कुणाला रस्त्याचे काम देतात सर्व माहीत आहे तुम्ही कुठे मटण पार्टी करतात माहीत ahe

  • @sandipkoradkar5901
    @sandipkoradkar5901 Рік тому +12

    नुसता फेकतो 😅

    • @yj3px
      @yj3px Рік тому +4

      जळक्या

    • @akkinande525
      @akkinande525 Рік тому

      Aand भक्त आहे तु

    • @appasahebnijave
      @appasahebnijave Рік тому +1

      तु प्रवरानगर चा आहे का रे

  • @rajeshkoli7799
    @rajeshkoli7799 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Expers493
    @Expers493 Рік тому

    MIDC असल मतदारसंघात

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 Рік тому

    फोन पण नहीं उचलत तू कधी

  • @sarjeraopatil9089
    @sarjeraopatil9089 Рік тому

    डाॅक्टर सेलने पक्षासाठी तालुक्यातील एका गावात आठवड्यातील एक दिवस शिबीर घेणे आवश्यक आहे त्याशिवाय डाॅक्टरसेल मार्फत पक्षाचा विस्तार होणार नाही.

  • @avinashmane7845
    @avinashmane7845 Рік тому

    माझा कॉल 1ला घेतला साहेब यांनी काम pan केले

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 Рік тому +6

    पुढची निवडणूक आहे

  • @sandippatil326
    @sandippatil326 Рік тому

    🎉

  • @swapnillanke3822
    @swapnillanke3822 Рік тому

    Nete❤

  • @kushaljj....
    @kushaljj.... Рік тому +4

    खासदार कीची तयारी चालू आहे लोकांनो 😅😅😅

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 Рік тому

    Nilesh Lakesh...... naw hi.. Kafi.. Hai😊

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Рік тому +2

    Bhavi khasdar

  • @Shivraj2fouji
    @Shivraj2fouji Рік тому +2

    साहेब तुम्ही जनतेच्या मनात इतके बसले की आता आराम शीर लुटायला मोकळे झाले आहेत तुम्ही

  • @tukaramkale544
    @tukaramkale544 Рік тому

    देव माणूस

  • @JP-bo1mf
    @JP-bo1mf Рік тому

    Chandravar

  • @shubhampatil358
    @shubhampatil358 Рік тому +5

    माणूस चांगला आहे 👌
    पण चुकीच्या पक्षात आहे👍

    • @suryakantlondhe85
      @suryakantlondhe85 Рік тому

      मग कुठल्या पाक्ष्यत पहिजेत

    • @amoltagad440
      @amoltagad440 Рік тому

      Manus mhanun pahije fakt

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Рік тому +1

    मी तर शरचंद्रसाहेबानावव १९८१ मानत आलोय

  • @subhash7204
    @subhash7204 Рік тому +4

    जरा जास्त होतय लंके साहेब 😂😂

  • @shivajisuryawanshi3637
    @shivajisuryawanshi3637 Рік тому +1

    आमच्या पूर्णा तालुक्यात सुद्धा मुला मुलींना सायकली द्या साहेब

  • @ramdasshepbalashebshep3714
    @ramdasshepbalashebshep3714 Рік тому

    देवमाणूस.

  • @AJIT40
    @AJIT40 Рік тому

    मला कोरोना झाला पाहिजे होता खायला भेटल असतं

  • @amoljagtap8697
    @amoljagtap8697 Рік тому +6

    Bhuratya 😂

  • @shabbirimulla6692
    @shabbirimulla6692 Рік тому +3

    Saheb tumhi khote bolta khup mi annubh lay tumhla

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Рік тому +2

    फक्त इतकचं बाकी होतं 😊
    आता प्रत्येक दवाखान्यात पण घड्याळ दिसेल 😂😅😅😅
    कुठ नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा??

  • @Action....6673
    @Action....6673 Рік тому +6

    Gap laka khot bol pn retun bol

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 Рік тому +14

    राष्ट्रवादी वाले किती इमानदारी त काम करतात. हे महाराष्ट्र ला माहीत आहे.
    साहेब ची एक हाती सत्ता आली नाही महारष्ट्र त

    • @yuvrajpatil1227
      @yuvrajpatil1227 Рік тому +3

      Bjp wale khup imandar ahet😂😂😂

    • @nanajijadhav7603
      @nanajijadhav7603 Рік тому +2

      बीजेपी वाले इमानदारच आहे

    • @yuvrajpatil1227
      @yuvrajpatil1227 Рік тому

      @@nanajijadhav7603 😅😅😂😂😂😂😅

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Рік тому

      शरद पवार यांच्यासारखा इमानदार नेता आतापर्यंत महाराष्ट्राने बघितला नाही.

    • @yuvrajpatil1227
      @yuvrajpatil1227 Рік тому

      @@NitinBadhe-mj1og pawar sarkha vikas karnara pn पहिला नाही

  • @yuvrajpatil1227
    @yuvrajpatil1227 Рік тому +1

    Kahi pn aso. Mansane kam kele ahe

  • @sohelpathan9763
    @sohelpathan9763 Рік тому +1

    यह नारे खासदार

  • @dipakchaudhari7596
    @dipakchaudhari7596 Рік тому

    नेता

  • @sanjaykharmale1323
    @sanjaykharmale1323 Рік тому +2

    सगळ्यात जास्त घोटाळे झाले कंपनी 24 टक्के कोण पण नाही विशेष तुला यावेळेस जनता दाखवून दिल

  • @JP-bo1mf
    @JP-bo1mf Рік тому

    Chandravar gelyasarkhe watat hiote

  • @amoltone4914
    @amoltone4914 Рік тому

    Only BJP

  • @purenagari1040
    @purenagari1040 Рік тому +5

    Midc lutun khali yane hafte gheto ha,baki kahi nahi karat nautanki baj

  • @gopalgavnde1099
    @gopalgavnde1099 Рік тому

    Donhi pn dewmans.

  • @JP-bo1mf
    @JP-bo1mf Рік тому

    Aamchi yantrana ratri 12 vajta chalu hote yatach sagle aale

  • @Action....6673
    @Action....6673 Рік тому +1

    Ith amdar Mahesh shinde ni hospital ch ubharl hot full treatment

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 Рік тому +6

    नुसती फेका फेकी आहे

  • @dr.sonone9431
    @dr.sonone9431 Рік тому

    Mo Numbst patwa

  • @sachinfulsundar5351
    @sachinfulsundar5351 Рік тому +1

    छान