तू जिवंत आहेस ना? | प्रतिभा सराफ कथा | pratibha saraf | deepak rege kathakathan|
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- तू जिवंत आहेस ना? | प्रतिभा सराफ कथा | pratibha saraf | deepak rege kathakathan|
@deepakrege
marathi story tu jivant aahes na by Pratibha Saraf |
marathi storytelling by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
छान ।प्रतिभाताई अभिनंदन ।सुंदर कथा आहे ।मनाला भिडणारी आणि विचारही करायला लावणारी ।
🙏🙏🙏
कथा अप्रतिम. वाचन नेहमी प्रमाणे उत्तम. कितीतरी वेळ सुन्नपणे बसून राहिले होते. शब्द सुचत नाहीत. लेखिका आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सरोजिनी ताई...🙏
दीपक रेगे सर,
मी आपण सादर केलेल्या जवळजवळ सर्वच कथा ऐकलेल्या आहेत. आजच्या काळात या सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी सुलभ झालेल्या आहेत जसे की वाचनापेक्षा ऐकणे जास्त सुलभ आहे, जे आपण आपल्या या youtube च्या माध्यमातून करत आहात. इथे फक्त वाचन नसून 'अभिवाचन' आहे त्यामुळे कथा तंतोतंत भावासहित, अर्थासहित पोहोचतात.
आपण यापूर्वीच्या माझ्या सर्वच कथा उत्तमरीत्या रसिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आजची कथा मला आणि रसिकांच्या कमेंटमधून कळत आहे की त्यांनाही आवडली. मनापासून धन्यवाद🙏
प्रतिभा ताई...मन:पुर्वक धन्यवाद...
दीपक रेगे
🙏
कथा अतिशय छान आहे. खूप आवडली.
धन्यवाद प्रकाश भाऊ..🙏🙏
आपली कथा काल आणि आज
दोनदा ऐकली.
खूप च आवडली.
व.पु. काळे.यांची कथा ऐकत आहे असे वाटते.
कथेचा शेवटही तितकाच परिणामकारक. प्रणाम.🙏🩷
यशवंत माळी
उत्तम अभिप्राय..👍
👌👌कथा खूपच हृदयस्पर्शी होती. तुमच्या वाचनात आलेल्या कथा खरच खूप खूप छान असतात🙏🏻🙏🏻
धन्यवाद शशिकला ताई..🙏
कथा खूप छानृ आणि अभिवाचन अप्रतिम 👌👌🌹
धन्यवाद शुभांगी ताई
मनापासून धन्यवाद
वाचन अप्रतिम परिपूर्ण
मीना ताई...धन्यवाद
👍👍
वाचन आणि कथानक मस्त
धन्यवाद मोहना मॅडम...🙏🙏
Sir aaple vachan nehmich utkrushta asate tyamule sarv katha manala bhavtat..dhanyavad
धन्यवाद प्रतिभा ताई
👍👍
शेवट मनाला चटका लावणारा बाकी आपले वाचन उत्कृष्टच नेहमी प्रमाणे
धन्यवाद मंदाकिनी ताई...🙏
धन्यवाद
कथा चांगली होती. माणूस एकदा निराशेच्या गर्देत अडकला की तो जगायलासुध्दा नाउमेद होतो. दादा तुमचा रवी फार भावला मनाला.
धन्यवाद मंजिरी ताई...🙏
धन्यवाद
Sun❤der sir tumi kiti chan bolta 🙏🙏👌🏼👍
🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद दळवी सर
धन्यवाद
🥺🥺😢😢👌👌👌 याला जीवन ऐसे नाव!!
🙏🙏🙏
👍👍
Pratibha Saraaf, yaanchi,katha, Tu jeevant aahes naa Ajun, , aavadali. Vaachanahi surekh.
🙏🙏
मनापासून धन्यवाद
सर हे वैविध्य पूर्ण विषय तुमच्या हाती कसे लागतात हेच गम्य आहे. नेमकं हाताला लागणं हे सुद्धा कमाल आहे...कोण सुचवतं हे वाचा म्हणून किंवा ह्या कथा तुम्हाला मिळतात कशा... अप्रुप वाटत
😄😄😄
मन:पुर्वक धन्यवाद...🙏🙏
कथा चांगली होती,वाचन पण सुरेखच,पण कथेचा शेवट अर्धवट वाटला,रवि का गेला,हे रहस्य वाचकांना समजायला हव होतं.
रजनी ताई...🙏👍🙏