अविस्मरणीय मुशायरा! तरूण गझलकारांनी या मुशाय-याला चार चांद लावले. विद्यानंदजी आणि प्रफुल्लजी यांच्या निवेदनाने मुशाय-याला खूप उंचीवर नेऊन ठेवले. मला या मुशाय-याचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल "कलाविष्कार "चे मनस्वी आभार!
विद्यानंद दादा खुप सुंदर एडिटिंग ,आपलं व प्रफुल्ल दादाचं संचालन तर खूपच मनमोहक , हा आपला उपस्थितला गझल मुशायरा स्मरणीय राहणार, खूप खूप खूप खूप धन्यवाद. आपला मिलिंद
खतरनाक collection
खूपच सुंदर,व्वा व्वा
शुक्रिया जी
खूप छान
अविस्मरणीय मुशायरा!
तरूण गझलकारांनी या मुशाय-याला चार चांद लावले. विद्यानंदजी आणि प्रफुल्लजी यांच्या निवेदनाने मुशाय-याला खूप उंचीवर नेऊन ठेवले. मला या मुशाय-याचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल "कलाविष्कार "चे मनस्वी आभार!
आपका प्यार बोलता है मसूद साहब....
ह्या कौशल्यासाठी,वेळखाऊ काम इतके सुंदर करण्यासाठी खूप ज्जोरदार टाळ्या.
💐
जोरदार धन्यवाद
वाह....ही तर रसीकांसाठी अमूल्य अशी भेट आहे. मस्तं!!
शुक्रिया ताई
वाह ! एक से एक छान गझल ऐकायला मिळाल्यात.. अतिशय उत्कृष्ट नियोजन दादा...
व्वा काय मस्तच.... 38:18 सिद्धार्थ भगत सर... काय आवाज आहे.... ❤️सर इन्स्टा ID असेल तर माझा पर्यंत पोहचून देण्याची मदत करावी 🙌💐
विद्यानंद दादा खुप सुंदर एडिटिंग ,आपलं व प्रफुल्ल दादाचं संचालन तर खूपच मनमोहक , हा आपला उपस्थितला गझल मुशायरा स्मरणीय राहणार, खूप खूप खूप खूप धन्यवाद.
आपला
मिलिंद
शुक्रिया डिअर मिलिंद...
❤❤❤
नितीन भट सरांचा 'उन्हात घर माझे' हा गझल संग्रह कुठे भेटेल
नितीन भटांना संपर्क साधा... त्यांच्याकडेच मिळेल
सर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
9850951814 नितीन भट
खूप धन्यवाद सर🌷💐
vidyanand dada tumcha mobile no. milel ka???
व्वा क्या बात है... या youtube चॅनल वर खूपच अप्रतिम गझलांचा आस्वाद घ्यायला मिळत असते....
शुक्रिया सतिशजी
.
ञम
किती ads ? 😢