भाऊ तोरसेकर यांनी सुप्रिया सुळे यांना विचारले केक खाता की फरसाण खाता | Bhau Torsekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 139

  • @anilbhasme9586
    @anilbhasme9586 4 дні тому +111

    भाऊंची उदाहरणे विषय सोपा करतात , भाऊंची स्मरणशक्ती ही देवाचे वरदान आहे , भाऊ सरस्वती पुत्र आहेत ,भाऊ गुरुवर्य आहेत त्यांना मनोभावे वंदन

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw День тому +10

      खरच दैवी शक्ती भाऊंच्या पाठीमागे आहे. जय श्रीराम!जय हनुमान!

    • @ashakulkarni2328
      @ashakulkarni2328 День тому

      😊

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 годин тому +6

    भाऊ बोलतात ते ऐकणं फारच आनंददायी असतं. त्यात खरी‌ परिस्थिती दाखवली जाते.

  • @Valmikbansode626
    @Valmikbansode626 4 години тому +4

    भाऊ तोरसेकर अतिशय स्पष्टपणे बोलणारे व सत्य बोलणारे आहेत.

  • @pramodkumarchhajedfinancia8974
    @pramodkumarchhajedfinancia8974 4 дні тому +34

    आदरणीय श्री भाऊ एकच नंबर प्रबोधन

  • @manjirisohoni581
    @manjirisohoni581 День тому +27

    खरचं काय हुशार माणूस आहेत हे,किती अभ्यासपूर्ण बोलणे,आपल्या ज्ञानात खूप भर पडते

  • @sureshgarud1467
    @sureshgarud1467 День тому +5

    काय अनुभव आणि सर्वांगीण माहिती आहे या विद्वान माणसाकडे.
    अख्खे विद्यापिठच आहे माहितीचे
    खरे बोलायला हिंमत लागते 🙏🙏

  • @shrikantjoshi8789
    @shrikantjoshi8789 День тому +6

    भाऊसाहेब अतिशय सुंदर👍👌

  • @Hanumant-f3w
    @Hanumant-f3w День тому +18

    याचा फायदा होतो आहे हे फार महत्त्वाचे आहे. याचा अवेअरनेस होणे आवश्यक आहे.
    खूप छान माहिती आहे.
    आपले आभार मानतो

  • @madhavwalte8050
    @madhavwalte8050 5 годин тому +1

    अतिशय समर्पक उदाहरण देऊन भाऊ समजावतात,..धन्य आहे भाऊ... चरणस्पर्श

  • @SahebraoDarokar
    @SahebraoDarokar День тому +23

    भाऊसाहेब तुमची बुद्धिमत्ता ही ‌अलै किक आहे तुम्हाला सलाम

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 годин тому +1

    फार अर्थपूर्ण गोष्ट.

  • @sumatiwavare2984
    @sumatiwavare2984 День тому +5

    भाऊंचे विश्लेषण मी नेहेमी ऐकते प्रतिपक्ष पण त्यात. Coments टाकता येत. नाही
    भाऊ मुळे राजकारण खूप समजू लागले मी रोजच त्यांच्या व्हिडिओची वाट बघत असते
    ,🙏🙏

  • @MarutiSutar-mb5zq
    @MarutiSutar-mb5zq 20 годин тому +2

    Bhide guruji and bhau thumhi mahashtrache mukutmani ahat

  • @sureshgarud1467
    @sureshgarud1467 День тому +2

    Great knowledge and experience 🙏🙏

  • @shashikalachavan1125
    @shashikalachavan1125 День тому +7

    Very BEAUTIFUL THOUGHT

  • @madhavgokeoke9631
    @madhavgokeoke9631 День тому +8

    मेमरी ला सलाम भाऊ 🙏

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 День тому +14

    उत्क्रुष्ट भाषण 🌺🙏🙏

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 22 години тому +2

    भाऊ तुमच्या स्मरण शकतीला सलाम मी तुमचा एक ही व्हडियो ऐकल्या शिवाय सोडतच नाही मला तुमचा मोनं हवा आहे तो मिळेल अशी अशा बाळगतो

  • @LataSule
    @LataSule День тому +2

    पुन्हा.पुन्हा.ऐकावे आसे हे भाषण आहे खरचं लोक खऱ्या अर्थाने.जागृत होणे गरजेचे आहे तरच आपले रास्ट वाचेल .हीचा खर आहे.

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 9 годин тому +2

    खूपच छान आणि मार्मिक. भाऊ खूपच छान. पटलं. 32:22 मस्त. 35:30

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День тому +4

    आदरणीय भाऊ यांना नमस्कार ❤❤

  • @swaimbhu
    @swaimbhu День тому +6

    फुकट मिळालं तर शेण सुद्धा खातील 😂

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 День тому +14

    सर! आपणा सारखे शीक्षक,प्राध्यापक आई बाबा वीचावंत असते तर कीती बरे झाले असते ?

  • @sunilkavishwar4344
    @sunilkavishwar4344 4 дні тому +25

    भाऊ चे प्रबोधन जीवनात बघायचे कसे हे शिक्षण मिळते

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 День тому +16

    विचारवंत व्यक्ती कसा विचार करते हे श्री भाऊ तोरसेकरांच्या प्रत्येक भाषणातून दिसून येते. अत्यंत उच्च पातळीवर जाऊन विचार कसा करावा व त्या विचारांची मांडणी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे. आम जनता म्हणजेच ९९.५% लोक अत्यंत सोप्या गोष्टींचाही अशाप्रकारे विचार करत नाहीत हे भाऊंनी सांगितल्यावर कळते.

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 8 годин тому +1

    बोधकथा पण खूप भारी! मस्त.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 День тому +15

    भाऊ तुमचे प्रबोधन 1%लोकांना समजेल पण 99%लोक budhu आहेत, ह्या 99%लोक सध्या राज्य करतात. ही शोकांतिका, आम्ही फुले pagdi घालत होते ह्या वर विश्वास ठेवून आहोत. 😅

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 День тому +6

    भाऊ हे एक सव्यसाची व्यक्तिमत्व आहे. विषय मांडण्याची हातोटी अतिशय परखड आणि मुद्देसूद बोलणे. कठीण विषयही अगदी सोप्यापद्धतीने मांडणे ही भाऊंची खासियत आहे. ते बोलतात ते एव्हढे वास्तव असते की त्यांचे ते बोलणे आणि निष्कर्ष हे प्रयत्यक्षात अनुभवायला मिळतात. खऱ्या अर्थाने ते एक द्रष्टा आहेत. मी त्यांचा फॅन आहे
    म्हणून म्हणेन bhau the great!

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 День тому +16

    आपल भाषण पहील्यांदा ऐकल. खुपच मुद्देसुद, खुमासदार पण माहीतीपुर्ण होत.

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 День тому +1

    किती छान सोप्या शब्दांत सांगता भाऊ तुम्ही!! धन्यवाद !!

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 День тому +1

    धन्यवाद भाऊ.

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 14 годин тому +1

    सलाम तुमच्या विचारांना भाऊ

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 День тому +9

    आदरणीय (गणेश) भाऊ यांना मनोमन सादर🙏 प्रणाम... बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं ते बरेचजण चुकीच्या अर्थाने घेतात हे सत्य* ❗🙏

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 Годину тому

    धन्यवाद.

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 День тому +12

    आम्हा आपल्या सारखे आईवडील मीळावेत अशी देवाजवळ प्रार्थना !! अमर व्हा !!

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 День тому +11

    🌹 🐯 आदरणीय सर तुम्ही एकदम ईमानदार निष्पक्ष पत्रकार आहात यासाठी तुमचे अभिनंदन. तुमचे चिरफाड विश्लेषण अत्यंत आवडते. धन्यवाद.🎉

  • @nandkumarjoshi3021
    @nandkumarjoshi3021 3 години тому

    Good

  • @prakashdamle2727
    @prakashdamle2727 3 дні тому +6

    खूप छान, धन्यवाद 🙏

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 День тому +7

    *अस्मादिक याचे भाग्य भाऊंशी त्यांच्या घरी संवाद साधत काही वेळ माझ्या वाटेला आला* ❗🙏😊

  • @alakadeshpande6303
    @alakadeshpande6303 День тому +2

    भाऊसाहेब, अप्रतिम !

  • @DattatrayChaudhary-ef3xv
    @DattatrayChaudhary-ef3xv День тому +2

    जय श्रीराम भाऊ

  • @namratarane2706
    @namratarane2706 День тому +7

    Bhau tumchya vicharanchi margdarshanchi far garaj ahe aajchy pidhila jiv kasavis hoto aaj je kahi chalay te pahun

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 День тому +8

    भारतीय🇮🇳 संविधान अभ्यासून आहे काय तेच कळत नाही अनेकांना 🤔आश्चर्य वाटलं ❗

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 День тому +2

    भाऊ राजकारण सोपं सुलभ करून सांगता. धन्यवाद 🙏🙏

  • @avinashshahane7434
    @avinashshahane7434 Годину тому

    फारच छान 👍उदाहरण देतात

  • @SudhirPandit-xc6lc
    @SudhirPandit-xc6lc 39 хвилин тому

    Thankyousir

  • @paragrana4805
    @paragrana4805 День тому +2

    Bhau che vishleshan far chaan ahe,Bhau na Namskar,

  • @shalinipimple7714
    @shalinipimple7714 7 годин тому +1

    Excellent Bhau you are blessed by goddess

  • @sakshisahasrabudhe5470
    @sakshisahasrabudhe5470 День тому +2

    खरचं भाऊंच्या स्मरणशक्तिचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 4 дні тому +7

    सते संत मोदी

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane152 День тому

    अप्रतिम विश्लेषण भाऊ 🙏🙏🙏

  • @shriniwastonpay7365
    @shriniwastonpay7365 День тому +7

    Excellent भाऊ तोरसेकर
    सादर नमन.

  • @MangalaKhairnar-t4l
    @MangalaKhairnar-t4l 3 дні тому +3

    👌

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 День тому +9

    भाऊ 🎉 नमस्कार
    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 День тому +10

    भाऊ,
    आपण बाळासाहेबांकडे जास्त दिवस राहिला नाहीत तेच चांगल केलत. नाहीतर आम्हाला ही पर्वणी कधीच मिळाली नसती.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Годину тому

    Too good

  • @meenaaravkar468
    @meenaaravkar468 4 дні тому +10

    Namakar Bhau
    Apratim

  • @vinayakdeshpande5001
    @vinayakdeshpande5001 День тому +3

    भाऊ तुम्ही कधी आरएसएस शाखेत गेला होता का कारण तुम्ही शाखेबध्दल बरे काही माहिती देता आम्हाला बरे वाटते तुम्हाला येवढे बरे नशून सुद्धा आम्हाला सर्व प्रकारची माहिती देता धन्य वाद

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 День тому

    खूप छान....👌👌

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 19 годин тому

    भाऊच्या अनुभव आणि विश्लेषण ला तोड नाही.

  • @udaynarayan786
    @udaynarayan786 2 години тому

    भाऊ बोलत असताना फक्त त्यांना ऐकणे हीच आमच्यासाठी पर्वणी असते.

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 День тому +1

    Very good

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 День тому

    खूप सुंदर!

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 9 годин тому

    वा ! हे छान सांगितले.

  • @ravindrachemburkar9076
    @ravindrachemburkar9076 5 годин тому

    भाऊंचे तर्क शुध्द विश्लेषण

  • @NileshJichkar
    @NileshJichkar 4 дні тому +1

    🌻🌻🌻🙏

  • @smithmeshram9503
    @smithmeshram9503 День тому

    Wa wa

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar День тому +1

    भाऊंना नवीन येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 День тому +2

    मोबाईल भारतीय संस्कृती ,संस्कार नाश केले.

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 3 години тому

    खरे आहें, कमी जातीचे समजतात तेच जादा आपली जात सांगतात, दुस-याला दोष देत राहतात

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 21 годину тому

    ज्ञान हा तिसरा डोळा आहे.

  • @kalyankaryakarte4276
    @kalyankaryakarte4276 День тому

    ❤भाऊसाहेब तुम्हास सलाम !!

  • @RamravJadhav-cm5bl
    @RamravJadhav-cm5bl День тому +1

    अफलातुन विचार सरनी खुपच छान

  • @bharatchavan5858
    @bharatchavan5858 День тому +2

    सर आपले हे भाषाण Hindi तूंन केले असते तर अधिक चांगले झाले असते. ही विनंती.

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 День тому +4

    भाऊ t

  • @MahantBaba-n6f
    @MahantBaba-n6f 23 години тому

    Bhau the grate🎉

  • @vivekkandarkar7472
    @vivekkandarkar7472 День тому

    Salute to you 🎉

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 День тому

    हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जय शिवाजी, जय श्री राम 🚩🙏

  • @sakshisahasrabudhe5470
    @sakshisahasrabudhe5470 День тому +1

    एरवी कॅामेंट बंद असतांत. आज लिहितां आल बरं वाटलं. 🙏

  • @NileshMore-Drushtikon
    @NileshMore-Drushtikon День тому +3

    अतिशय उत्तम प्रबोधन....

  • @JaywantKulkarni-ey8fz
    @JaywantKulkarni-ey8fz День тому

    Bhau sir is perfect and great

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 20 годин тому

    🎉

  • @dandsamladi3332
    @dandsamladi3332 19 годин тому

    आम्हीहि विचार करस्तो bhau,!!!

  • @tusharsingnapurkar7035
    @tusharsingnapurkar7035 22 години тому

    भाऊ आज आपण खुप फेश दिसता

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 4 дні тому +2

    Ho. Ghare. Aahe. Mi. Adhyathmak. Madli. Ek. Guruji. Bhetle. Padhak. Satyanarayn. Sangtans,,

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 4 дні тому +2

    Good explain it sir Ji, Bhauso

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 4 дні тому +1

    नमस्कार

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 4 дні тому +2

    Vikle. Gelet. Patrakar. Jithe. Pakit. Jatat, tithe. Hed. Line. Detat.

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 День тому +1

    Padri 😂😂

  • @vishwaschitnis7217
    @vishwaschitnis7217 4 дні тому +2

    LOKSABHA RAJYASABHA VIDHAN BHAVAN VIDHAN PARISHAD CHE MEMBERS AARADA ORADA KARUN SABHECHE KAM STAGIT KARATAT BAND PADATAT YAVAR NAMI PARYAY AAWASHAK AAHE DAR MINITAMAGE SARVA MEMBERKADUN MOTHI RAKKAM TYANCHYA MANDHANATUN KAPAYALA PAHIJE HA PARAYAY YOGYA HOELA KA

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 4 дні тому +2

    Bhau tumhi atyant sopya bhashet samjaun sangata.
    Tumhi sangitalelya goshti sarvana mahit hotya pan tumhala aiklyavar tyakade baghnyacha drushtikon badalala aani hya goshti kalalya.

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 4 дні тому +2

    Mala. Scrin. Tac. Kadhla. To. Hi. Nahi. Aavdla. Push. Batn. Chan. Hota.

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 День тому

    सांगली जवळच्या एका गावातील एक मुलगा शाळेत सतत नापास होतहोता. शाळा सोडून राजकारणात शिरला. पुढे?

  • @Mohan-vn6ll
    @Mohan-vn6ll День тому +1

    Bhau aavaj yet nahi kay karayache sule cha vishay aahe

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 20 годин тому

    🎉 अतिशय सुंदर विश्लेषण

  • @geetag4051
    @geetag4051 23 години тому

    We should be proud born as brahmin

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 4 години тому

    फोन करणारे दुसरेच कोणी,फोन ज्यांना केला ते तिसरेच आणि व्हिडिओ करणारे महाशय वेगळेच,याला म्हणतात अब्दुल्लाह के शादी में बेगाना दिवाना.

  • @sakshisahasrabudhe5470
    @sakshisahasrabudhe5470 День тому

    नवीन चॅनेल सुरूं केला.

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 5 годин тому

    Hi juni news ka dakhavtat

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 4 дні тому +2

    Agdi. Khare. Aaahe, T.V. ce.. Majya. Navryane. Jewa. Vicarlele. &. Tyat. Ewdhe. Prakar. Hote, mala. Kahic. Kalat. Nawte.. Mi. Majyakade. Jo. Sarwat. Lahan. Toc. Thevlay, Kay. Sem. Tec. Pahaycey. Tyat Kay?