ताई आणि दाजी तुमच्या कडून एक शिकायला मिळते ते म्हणजे परिस्थिती कशी ही असू दे पण ते जीवन आनंदात जगता आले पाहिजे आणि बेगडी जीवना पेक्षा कितीतरी पटीने तुमचे जीवन आनंदी आहे.
तुमच्यासरखं समाधानी कुनीच नसेल आहे त्या परिस्थितीत मानसांनी राहिले पाहिजे हे तुमच्याकडुन शिकाव.खरच सुखी ,आनंदी परिवार तुम्हाला कुणाची दृष्ट न लाखों.🙏👌👍
ताई तुझे व्हिडीओ खूप नेचरल असतात खूप सुंदर ताई तुझे घर पण खूप सुंदर आहे तुझ्या कडे येवडी जागा आहे एक छोटीशी बाग लाव फुलं झाड फळ झाडे लाव घरा जवळ परिसर पण खूप सुदंर होईल 😊🙏
किती छान फॅमिली आहे तुमची गरीबीत पण सुखी आहात शहरात सर्व आहे पण सुख आणि समाधान नाही तुम्हाला पाहून खूप छान वाटत
Ho na
Khar ahe ani khup Swabhimani ahet doghe pan .kadhich konakade hat pasrat nahit
होय खरच शहरात आनंद नाही .गावाला मिरची भाकर पन गोड लागते.
Only 1 Royal agriculture
ताई आणि दाजी तुमच्या कडून एक शिकायला मिळते ते म्हणजे परिस्थिती कशी ही असू दे पण ते जीवन आनंदात जगता आले पाहिजे आणि बेगडी जीवना पेक्षा कितीतरी पटीने तुमचे जीवन आनंदी आहे.
Ho na
Agdi khar aahe ho...
Poonam Tai ani daji tumche kutumb far chhan ahe tumhi garibi madhe sukh shodhta khup bhari aahat tumhi samadhani aahat tumchya cheryawar jarahi dukkhachi sawali nahi asech hasat raha tumchi khup bharbharati houdya hich sadhichya 👍
गरिब नाही खूप समाधानी कुटुंब आहे ताई तुमच असेच रहा नेहमी ़
खुपच सुंदर सुखी समाधानी कुटुंब खुप छान 👌👌👍👍🙏🌹
Parle g 😍😍💕💞 mulinche sagle lad purvatat tumhi 🥰🥰👍👍
ताई आणि दाजी तुमच्या पासुन खर खुप काही शिकण्या सारखे आहे खरं खुप भरी लाईफ 🥰😘
तुमच्यासरखं समाधानी कुनीच नसेल आहे त्या परिस्थितीत मानसांनी राहिले पाहिजे हे तुमच्याकडुन शिकाव.खरच सुखी ,आनंदी परिवार तुम्हाला कुणाची दृष्ट न लाखों.🙏👌👍
Khup khup Chan ...khup Khush raha ..small small things Chan aastat
Bhaji pala chhan anlay Tai dajini taja taja
खुप छान आहे दोघाचा संसार नेहमी असेच रहा आनंदी
Tai tummi khup chan bolta
खूप छान 👌👌
Mast..tai
Khup mast family ahe tumchi tai and daji
👌🏻👌🏻
Nice family .mast vata tumche video bagun.
खुप छान ताई नेहमी असेच आनंदी रहा
तुमची फॅमिली एक नंबर आहे खरंच धन्यवाद खूप छान पुनम ताई आनि दाजी एक नंबर 🙏🙏बार्शी कर आहे
God.bless.you.family
Kiti Chan family ahe tumachi 👌👌 garibit pan kiti Khush Rahata Tumi .shahrat sarv Kahi ahe pan shuk samadhan nahi ahe .....
Porinsathi nantat khup chan
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sadhi.soppa.jindgi.very.nice.
ताई दाज़ी खूप कस्ट करतात हो तुमच्या साठी
तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी god bless u🌹🌹
Hiiii
छान आहे भाजी पाला👌👌
Daji bharich ahe ❤️
कलिंगड मन ताई
ताई,तू शेळया घे दुध होईल चहा साठी,आणि थोडे पैसे पण मिळतील
Tai mi tumche roj video bghte khup Chan vatat khup sukhi samadhani aht o.peisa asun kh upyog nsto sukh samadhan lagt...Tumi khup Chan ahat ...
Tai mast
Kalangad?
😂
Daji khup chan aahet family chi khup kalji krtat . Samadhani aahe tumch kutumb . Daji khup mehnati aahet aani khup sadhe bhole aahet tumchi doghanchi Jodi khup chan vatate .
Hiiì
ताई तुझे व्हिडीओ खूप नेचरल असतात खूप सुंदर ताई तुझे घर पण खूप सुंदर आहे तुझ्या कडे येवडी जागा आहे एक छोटीशी बाग लाव फुलं झाड फळ झाडे लाव घरा जवळ परिसर पण खूप सुदंर होईल 😊🙏
Lo
किती आनंदात आहे बिचारी
दाजी।लय।भारी।👌👌
खुप छान आहे ताई
Hoka ale daji baji gaun mag 😁kay krayc
Mala indrayani avadto ,
Khoop chaan lagto.
Mau Mau. 👍👍😋😋
वांग्याची भाजी करा.तुम्ही छान करता..
Okk hemalata kaku...👍👍🙏🌹
Khup chan Tai
भाजी, विकायला, सुरुवात केली आहे ना दाजी
Lay bhari
Khup chan bhaji aanliy
Khupch chhan tai
छान आहे भाजी पाला
🙂🙂
Tai tumhi solapur chya aahat kay?
Tumach gav konat
दाजी बेस्ट दाजी आहेत👍👍
Lendy
Shivnyala khau aanlay Aaj . Maja aahe Aaj shivnyachi😄
Tai tumhi garam masalyachi recipe share kara na
ताई दाजी ना चांगलं चुंगल खाऊ घाला ओ लय कष्ट करतेत आमचं दाजी🙂🙂
कलांगाड😂😂
कलागंड नाहि कलिंगड
Happy family tai
Sukhi samadhani kutumb
👌👌👌
👌 भाज्या
टोमॅटो
सनी टाय जर नाही परंतु मीठ आणि कोमट पाण्यामध्ये आणलेल्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि नंतरच वापराव्यात
ताईआमीखातोकीतेचतादुळ
Nice
Poonamtai tughe Maher kon ate aahe gavache nav kai
Kalaya Cha madhe adark takat ja Tai Chan hoto Cha
दाजी मुलींना खायला घेऊन येत जावा
आंबेमोहर तांदूळ
🍅🍅🍅🍅🍅🍅😁😁
टोमॅटोची चटणी बनवा ताई.एक नंबर.
वांग्
Mst
लॉक डाऊन मध्ये एवढे महागडे पदार्थ खातात तुमच्यावर Income Tax ची कारवाई झाली पाहिजे
मस्तच पुनमताईपेक्षाही तुम्ही काॅमेडी आहेत राव....
करा बाबा तुझ्या पोटात दुखले. ती पण माणसच आहेत कष्ट करून खातात त्यांना पण अधिकार आहे चांगले खाण्याचा.
पूनम ताई तुझे दात किती सुंदर आहेत काय काळजी घेते
Daji.husharch ahe tai bhaji 👌ahet
Tomato bhgj recipe दाखव.
Daji na khup healthy khayalA karat ja tai..... Tuch khup bolate tyana pan bolu det ja....
तुझ्या कड पाहून . समाधान म्हणजे काय समजत
छान बाजार आनलाय!मूली खुश होतील .खाऊ पण आणलाय दाजींनी!
दाजी तुमची विडिओ लवकर टाका जार
आज काय करणार जवेन ताई तु पण गावरान पाधतीने
आनी आसा भाजिपाल्याला हात नका लागु सेनिटाईजर लावा धुवा भाज्या कोरोना चालुए
टोमॅटो ची चटणी कर ताई 😃😋😋
Tya diwashi 2 judya anlya hothya methichya bhaji chya tynchi nhi keli ka
टीभू मारची कायवान कर ताई आज ते पण गावरान पाधतीने 👍👍👍🙏🙏
दाजी येवढे काम करतात आणि तुम्ही कोणत काम करता
Bhaji pala bhari antet ha daji, sagl changl anlay
ताई सगळं सामान धुवून घेत जा
You tube कडून पैसे मिळतात त्याच्याबद्दल माहिती करून घ्या...
शिमला मिरची कालवन कर ताई ते पण गावरान पाधतीने 👍👍👍👍👍👍
Taidajina khupheldi khau ghalt java heldi khat Ja Daji
Kay bhav ahe bhajiche
Khup lad kartat mulina daji
पुनम कढी करुन दाखव मला कढी बाजरीची भाकरी खूप आवडते
Kiti kalji ghetata daji tumche
Matki dal karun pahili lay bhari zalli
सगळे आधी धुवून घ्यावेत किराणा आनला की त्याला सॅनीटायजर करा लगेच लहान मुलांना नका देऊ
Batatachi bhaji ker tai
पूनम ।।दाजीची देखभाल चागली कर
दाजी कामावरून आलेवर हातपाय धुवून ऐत नाहीत का