Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ढोल ताशांच्या या गजरात नाचू गाऊ सारे आनंदात सण वर्षाचा चतुर्थीचागणरायाचा आगमनाचाआनंदाचा थाटामाटाचाउत्सव चाले दहा दिवसांचालाडू मोदकाचे ताट हे पुढ्यातनाचू गाऊ सारे आनंदात.....//१//मिळूनी सारे एकमुखाने गणरायाचा गजर करारे टाळ मृदंग हाती घ्यारे तालावरती नाचुयारे बाप्पा डोले आनंद भजनातनाचू गाऊ सारे आनंदात.....//२//साऱ्या सृष्टी चा तूची निर्मातादेवा बाप्पा तू सुखकर्ता तूच कर्ता आणि करविताधावून येशी नाम तव घेतासारे भक्त पामर भजनातनाचू गाऊ सारे आनंदात.....//३//
खुप सुंदर गायन आणी चाल
अप्रतिम माऊली गजराची चाल निवडलात 👍💐💐💐🙏
खूप छान माऊली सुंदर चाल कानाला गोड वाटते लिहुन पाठवाल तर फार चांगले आहे धन्यवाद
खुप छान संपूर्ण बारी पाठवा
खूप सुंदर
अप्रतिम गायन
Nice ❤ Bro , keep up
Khup Chan Mauli
Buwa khup khup Chan iam proud of you great khup khup shubhechya ❤
छान गजर
Chan buwa❤
Chan gajar bandhlay buwa mast❤
खूपचं छान सुंदर
mast buva
नोटेशन सहित विडिओ टाका बुवा गजर लय भारी
Nice
नोठेशन सहीत विडीओ टाका बुवा
Likhit patvana buva
चाल कोणत्या गाण्याची aahe
Gajrache lyrics pathava na sir
नोंटेंशन द्या माऊली
Rag konta aahe mauli
Notestion pathava
Please lyrics dya na
Dada lyrics de na
Buva please Aapla contact number dya...
ढोल ताशांच्या या गजरात
नाचू गाऊ सारे आनंदात
सण वर्षाचा चतुर्थीचा
गणरायाचा आगमनाचा
आनंदाचा थाटामाटाचा
उत्सव चाले दहा दिवसांचा
लाडू मोदकाचे ताट हे पुढ्यात
नाचू गाऊ सारे आनंदात.....//१//
मिळूनी सारे एकमुखाने
गणरायाचा गजर करारे
टाळ मृदंग हाती घ्यारे
तालावरती नाचुयारे
बाप्पा डोले आनंद भजनात
नाचू गाऊ सारे आनंदात.....//२//
साऱ्या सृष्टी चा तूची निर्माता
देवा बाप्पा तू सुखकर्ता
तूच कर्ता आणि करविता
धावून येशी नाम तव घेता
सारे भक्त पामर भजनात
नाचू गाऊ सारे आनंदात.....//३//
खुप सुंदर गायन आणी चाल
अप्रतिम माऊली गजराची चाल निवडलात 👍💐💐💐🙏
खूप छान माऊली सुंदर चाल कानाला गोड वाटते लिहुन पाठवाल तर फार चांगले आहे धन्यवाद
खुप छान संपूर्ण बारी पाठवा
खूप सुंदर
अप्रतिम गायन
Nice ❤ Bro , keep up
Khup Chan Mauli
Buwa khup khup Chan iam proud of you great khup khup shubhechya ❤
छान गजर
Chan buwa❤
Chan gajar bandhlay buwa mast❤
खूपचं छान सुंदर
mast buva
नोटेशन सहित विडिओ टाका बुवा गजर लय भारी
Nice
नोठेशन सहीत विडीओ टाका बुवा
Likhit patvana buva
चाल कोणत्या गाण्याची aahe
Gajrache lyrics pathava na sir
नोंटेंशन द्या माऊली
Rag konta aahe mauli
Notestion pathava
Please lyrics dya na
Dada lyrics de na
Buva please Aapla contact number dya...