चांडाळ चौकड़ी [भाग 29 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 29 FULL] Marathi Webseries

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • गावात निघालेल्या खैसाला चांडाळ चौकडी कशी पककडते ? का तो खैसच यांना पकडतोय .. नक्की पहा धमाल एपिसोड ..खैस आला रे खैस आला
    Navnath Mohan Dhame
    Writer & Director
    9545158943
    ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
    भाग 28 - • चांडाळ चौकड़ी [भाग 28 स...
    Palashichi pt marathi film promotion episode: - • चांडाळ चौकडी l पळशीची ...
    भाग 27 - • चांडाळ चौकड़ी [भाग 27 स...
    भाग 26 - • चांडाळ चौकड़ी [भाग 26 स...
    भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
    भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
    भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
    भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
    भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
    भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
    भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
    भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
    भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
    भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
    भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
    भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
    भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
    भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
    भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
    भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
    भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
    भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
    भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
    भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
    भाग 5 - • चांडाळ चौकडी | भाग 5 स...
    भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग 04 ...
    भाग 3 - • चांडाळ चौकडी | भाग 03 ...
    भाग 2 - • चांडाळ चौकडी | भाग 02 ...
    भाग 1 - • चांडाळ चौकडी | भाग ०१ ...

КОМЕНТАРІ • 452

  • @danajipawar4022
    @danajipawar4022 5 років тому +96

    झोपलाय मग धापा टाकल्याचा आवाज कसा येतोय.....
    कपडे घालून या पटदिशी ....एकच नंबर बाळासाहेब.......☺️☺️☺️

  • @saranghetkale7057
    @saranghetkale7057 5 років тому +482

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी "बाळू मामाच्या नावानं चांगभलं "
    या मालिकेत धडाकेबाज एंट्री केली आहे त्यासाठी एक like आवश्य करा

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 5 років тому +32

    बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
    खाली बघघघघ !!!

  • @mrkedardnyaneshwar3629
    @mrkedardnyaneshwar3629 4 роки тому +1

    लईच भारी

  • @kiranmore5005
    @kiranmore5005 5 років тому +1

    एक नंबर एपिसोड बनविला,हसलो पण खूप आणि खूप सुंदर संदेश दिला परत एकदा बाळासाहेब आणि रामभाऊ एकदम कडक खूप मज्जा आली पूर्ण टीमचे अभिनंदन
    We love u😍😍😍

  • @shirishrandive3779
    @shirishrandive3779 5 років тому +61

    आपल्या २९व्या भागा साठी आमच्या नेचर डिलाईट डेअरी शाखा तुंगत तर्फे लाख लाख शुभेच्छा

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +21

    अप्रतिम ईपिसोड होता खुपच भारी एकदम मस्त आहात तुम्ही सगळे, अंधश्रद्धा निर्मूलन केले पाहिजे, आजकाल बुवा बाबा चे खुप फावते, गोरगरिबांना लुटतात, तुम्ही राव ग्रेट आहात खरच मस्त संदेश दिला आहे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 років тому +5

    उत्तम समाजप्रबोधन👌👌👌 छान नवीन नवीन विषय घेऊन येतात दर मंगळवारी चांडाळ चौकडी आणि टीम अतिशय कौतुकास्पद. आतुरतेने वाट पहात आहे पुढच्या मंगळवार ची.

  • @tanmaypatil5259
    @tanmaypatil5259 5 років тому +1

    Tumachi kalakar mandali lay bhari kala kartat nice sir etakya lokanla gheun amach manoranjan karata khup. DHANYAWAD

  • @pradipsalunkhe9287
    @pradipsalunkhe9287 5 років тому +6

    चांडाळ चौकडी एकदम मस्त कॉमेडी वेब सिरीज आहे विशेष म्हणजे बाळासाहेब एकदम कॉमेड़ी माणूस

  • @ganeshudange5074
    @ganeshudange5074 4 роки тому +1

    Saheb mast

  • @rajeshnanani2512
    @rajeshnanani2512 5 років тому +4

    बबन बाळासाहेब लय भारी , राघ्या नाघ्या तुफानी कला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @yuvrajvajale6489
    @yuvrajvajale6489 4 роки тому +1

    आपण सत्यशोधक नरेंद्र दाभोळकरांचा नामोल्लेख केलात आणि हा वैज्ञानिक जीवनाचा वारसा या माध्यमातून समाजमनापुढे मांडलात त्याबद्दल आभारी आहोत. सर्व कलाकारांचे पुनश्च अभिनंदन.

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 5 років тому +127

    आयुष्य गेलं पापं करण्यात अन आता लागला भजनं करायला वा बाळासाहेब सॉलिड डायलॉग मारला

  • @swapnilpatil7824
    @swapnilpatil7824 4 роки тому +1

    नादच खुळा

  • @punamgidde6905
    @punamgidde6905 4 роки тому +1

    Shubhashbahu adlya baban la chan sabalta haa 😄😄 👌👌

  • @sameerkhatal9348
    @sameerkhatal9348 5 років тому +34

    बाळासाहेब आणि rambhao यांना बळूमामाच्या सिरीयल मध्ये पाहून आनंद झाला

  • @somanathsable5105
    @somanathsable5105 5 років тому +5

    माळरानावर हास्याची हिरवळ आणि हास्यातून सामाजिक प्रबोधन अप्रतिम संगम आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा सर्व कलाकाराचें अभिनंदन

  • @nanduangarakh2184
    @nanduangarakh2184 5 років тому +9

    लय भारी पिसोड, राम भाऊ थांब थांब दात पाडुदे 😂😂😂 ,चांडाळ चौकडी ला मनपूर्वक धन्यवाद

  • @dattadhas5910
    @dattadhas5910 5 років тому +14

    तात्याची खुर्ची खरचं मोडली पण बोलेतो एकदम झक्कास😁😁😁

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 3 роки тому +2

    😎याला म्हणतात गावरानorignal कॉमेडी👌😂🤣😅

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 роки тому +1

    बाळासाहेबांची बायको लय काळजीने बोलत होती राव..... म्हातार्‍याच्या.....आवाजही अप्रतिम..... खैस नाय बापुय माजा

  • @dnyaneshwarchavare8248
    @dnyaneshwarchavare8248 5 років тому +3

    लय भारी सर्व कलाकार बालासाहेब

  • @savtakale9973
    @savtakale9973 4 роки тому +2

    खूप मस्त वेब सिरीज आहे मी सगळे एपिसोड बघितलेत

  • @dattakhatal4921
    @dattakhatal4921 5 років тому +8

    रामभाऊ पण ईतीहास न विसरता सांगत जा तुम्ही खूप भारी ईतीहास सांगता

  • @tejasyadav3885
    @tejasyadav3885 5 років тому +2

    Khup haslo khaisa cha tamasha pahun... Mastch.... ek no....

  • @angadbobade6570
    @angadbobade6570 5 років тому +26

    सर्वांचे विचार चांगले आहेत हे असेच राहू द्या.सर्व टिमचे पुन्हा एकदा अभिनंदन..

    • @rajuchaudhari4854
      @rajuchaudhari4854 4 роки тому

      Mast comedy sobat samaj prabhodhan sudha khupach chan

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 5 років тому +8

    💥चांडाल💥🔥चौकडी 🔥🔥अंध्दश्र्दानिर्मूल चा भाग 😀😀एक नबर 😀

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 4 роки тому

    खुप छान....शेवट खुप छान संदेश दिला.
    🙏🙏🙏🙏

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 3 роки тому +4

    अप्रतिम...सर्वांनी खुप छान काम केलं आहे...👌👌👌🔥🔥🔥💐💐💐💐💐

  • @vishnusapte8866
    @vishnusapte8866 5 років тому

    चांडाळ चौकडी या वेब सिरीज मुळे इतर कार्यक्रमाकडे पाहू वाटत नाही खूप सुंदर व अप्रतिम आहे ही वेब सिरीज बाळासाहेब रामभाऊ चा अभिनय खुप सुंदर आहे

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 роки тому

    khoop chaan

  • @archanasaudagar7098
    @archanasaudagar7098 5 років тому +4

    एक नंबर भाग झाला राव

  • @sagarpise814
    @sagarpise814 5 років тому +6

    रामभाऊ तुम्ही बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत आहेना
    एकच नंबर रामभाऊ

  • @muradmulani4122
    @muradmulani4122 5 років тому +4

    चा.चौ टिम चे आभार ....व पुढिल वाटचालीस शुभेच्छा 👌👌

  • @maheshghongate9084
    @maheshghongate9084 2 роки тому +1

    मस्त

  • @dilendravaidhya9643
    @dilendravaidhya9643 4 роки тому

    खरच खुप कॉमेडी आणि ज्ञानप्रद वेब series aahe. Hi tr sir dd Sahyadri ver yayla pahije. Ho,👌🤞👆

  • @nileshjadhav9230
    @nileshjadhav9230 5 років тому +5

    Khupch chan mla khup avdte chandal chowkadi

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +8

    नादच खुळा .
    रामभाऊ ह्याना वगळीत जान्याशिवाय कामच नाय😂😂😂

  • @pradipsalunkhe9287
    @pradipsalunkhe9287 5 років тому +3

    आजचा भाग म्हणजे एकदम मस्त

  • @ajitpatankar8604
    @ajitpatankar8604 2 роки тому +2

    👌

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 Рік тому +1

    Very good

  • @ramdaslamkane4292
    @ramdaslamkane4292 5 років тому +2

    मस्त भाग बनवीला अभिनंदन सर्व टीमचे

  • @sandiptalekar9236
    @sandiptalekar9236 5 років тому +3

    एकच नंबर एपिसोड छान आहे

  • @haridaskshirsagar4682
    @haridaskshirsagar4682 5 років тому +3

    लय भारी बाळासाहेब फक्त बाळासाहेब

  • @bajiraodhame4106
    @bajiraodhame4106 5 років тому +3

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या बाळुमामाच्या नावानं चांगभल या मालिकेतील अभिनयासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @rampatil8245
    @rampatil8245 5 років тому

    Tatya tumcha apisod khup chan aahe br ka

  • @chetanban4161
    @chetanban4161 4 роки тому

    No 1 chandal chukadi

  • @nitingaikwad7515
    @nitingaikwad7515 4 роки тому +1

    सर्व तुमचया मडळी चे खूप खुप आभार तूमी नरेन्द्र दाभोलकर सराचे। काम करता आहे एका वेगळया माधमातुन खुप जान धन्यवाद

  • @somnathtekade7833
    @somnathtekade7833 5 років тому +3

    छान एपिसोड 👍👍

  • @yogeshjambhale8374
    @yogeshjambhale8374 5 років тому +2

    तात्या ग्रामपंचायत एलिकेशन दाखवा

  • @vkmixfilms78
    @vkmixfilms78 5 років тому +5

    एक दम कडक चांडाळ चौकडी
    सौजन्य - व्हि के एजन्सी फलटण गिरवी नाका

  • @kishorshinde1387
    @kishorshinde1387 4 роки тому +1

    सगळेच लय भारी काॅमेडि करतात

  • @vasavenilesh5810
    @vasavenilesh5810 4 роки тому +1

    एकच नम्बर लय भारी

  • @bjadhav71
    @bjadhav71 5 років тому +2

    खुपच छान चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे अभिनंदन..

  • @rockingrolegamer2438
    @rockingrolegamer2438 4 роки тому +1

    छान

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 5 років тому +8

    नवनाथ (तात्या) खूप छान👏✊👍 अभिनंदन

  • @sunilagale78
    @sunilagale78 5 років тому +2

    बाळासाहेब एका नंबर

  • @divyayuva1967
    @divyayuva1967 5 років тому +3

    रामभाऊ एक नंबर

  • @bharatjadhav2065
    @bharatjadhav2065 4 роки тому +1

    Nice

  • @sagarnale2870
    @sagarnale2870 5 років тому

    नवनाथ सर,त्यात्यांची भूमिकी एकच नंबर केलीत तुम्ही,सोपे नाही एका पायाने लंगडत लंगडत भूमिका करायची,एक डायरेक्टर एक उत्कृष्ट ऍक्टर म्हणजेच नवनाथ सर(तात्या)

  • @manojpisal9739
    @manojpisal9739 5 років тому +19

    १६:५४
    रामभाव, ही बॅटरी तुमच्याकडेच धरा आत्ताच, नको माझ्याकडं, अंगावरच येतय ते म्हणल्यावर.
    बाळासाहेब एक नंबर

  • @kantilaljadhav6281
    @kantilaljadhav6281 5 років тому +2

    Amchya Kraanti sanghatne tarfe aabhar chhaan apisode jhalaa

  • @kishorshinde1387
    @kishorshinde1387 4 роки тому

    बाळासाहेबांच बोलण लय भारी आहे

  • @sheshrathod774
    @sheshrathod774 5 років тому +2

    खुप छान भाग
    असेच हसवत रा

  • @samadhannalwade8209
    @samadhannalwade8209 4 роки тому +1

    नाद करा पण चांडाळ चौकडी कुठं

  • @ramdasraul1097
    @ramdasraul1097 5 років тому +2

    खुप सुंदरकविता

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 5 років тому +3

    मनोरंजना बरोबरच आपण समाजप्रबोधन अत्यंत छान पद्धतीने करताय.संपुर्ण चांडाळ चौकडी टिमला धन्यवाद.

  • @dattalabde2122
    @dattalabde2122 5 років тому +1

    मस्त राव रागांची नाग्यांची जोडी

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 років тому +3

    खुप छान हा एपिसोड अधंश्र्देवर दाखवलात..

  • @pratikghodke6679
    @pratikghodke6679 5 років тому +2

    एकदम झकास एपिसोड मस्त

  • @wrestler784
    @wrestler784 5 років тому +2

    ek no

  • @sachinkale6001
    @sachinkale6001 5 років тому +2

    एक नंबर टीम चांडाळ चौकडी , तात्या बबन रामभाऊ बाळासाहेब सुभाष , राघ्या नि नाघ्या

  • @sambhajidhere2134
    @sambhajidhere2134 5 років тому +7

    Chadaal Chowkadi 1no

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 років тому +31

    गोव्याला पाठवा नविन जोडप्यांना बाळासाहेब 😂
    झोपल्याय तर धापाटाकल्याल्या आवाज का येतोय 😂🤣
    हास्याबरोबर तुम्ही समाज प्रबोधनाचे काम करत आहेत हे चांगले आहे . मस्त 👌

  • @sachinchavan2384
    @sachinchavan2384 4 роки тому +7

    सिनेमा व मलिक बघण्या पेक्षा चांडाळ चौकडी बघाव लोकांनी हे मत आहे माज ओरिजनल कोमेडी आहे 🤗🤗

  • @deepaksathe668
    @deepaksathe668 5 років тому +3

    अंधश्रद्धा आज पर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड
    चांडाळ चौकडी सरस बेस्ट ऑफ लक

  • @ratnakarpatil2281
    @ratnakarpatil2281 5 років тому +41

    सरपंच झोपलाव... तर मग आवाज का एेतय धापा टाकल्यावाणी 🤣😃😃

  • @sambhajijadhav3193
    @sambhajijadhav3193 5 років тому +3

    Zhakass

  • @dattatrayshinde2706
    @dattatrayshinde2706 5 років тому +68

    मी खैसाला सांगीन आज्यकडं न बापाकडे40 एकर जमिन हुती

  • @SantoshYadav-my3cj
    @SantoshYadav-my3cj 5 років тому +41

    तात्या, अजुन एक गोष्ट मला नमुद करावीशी वाटते की आपण अजुन एक सामाजिक संदेश द्यायला हवा होता तो म्हणजे उघड्यावर कोणी ही शौचास जावु नका.

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 2 роки тому

      Tumche bolne patataypan khavis back sandas madhe dislatar avdimaza yenar jevdi maidanat gava baher baslyavar yeyil

  • @asharane6080
    @asharane6080 5 років тому +3

    जवळ जवळ सर्वच टीम दिसली या भागात राग्या नाग्या , बाळासाहेब , बबनराव , सुभाष , रामभाऊ आणि तात्या सर्वानी छान अभिनय केला .

  • @prashantchandgude5761
    @prashantchandgude5761 5 років тому +2

    चांडाळ चौकडी ऐक नंबर

  • @santoshpandit6240
    @santoshpandit6240 5 років тому +2

    एकच नंबर nice👍👍💐💐💐💐

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 5 років тому +9

    हाताच अंतर घे 😂.. आम्ही पण लहानपणी प्रयोग केलेला आहे

  • @pranalimulik4443
    @pranalimulik4443 5 років тому +1

    सुंदर आहे चांडाळ चौकडी

  • @ashishchavan5287
    @ashishchavan5287 5 років тому +2

    सर्वानी अभिनय चांगला केला , मला बबन चा अभिनय आवडला

  • @rohitsalunke6628
    @rohitsalunke6628 5 років тому +2

    Super entere for Balumamacha navan chagbhal sereyel in the Balasasaheb and Rambhauo.

  • @sheshrathod774
    @sheshrathod774 5 років тому +2

    एक न बाळासाहेब.....झोपलाय तर धापा टाकल्याच आवज कसा येतो 😅😅😃😃😃😃

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 5 років тому +1

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना एक like तर बनतोच...😊👍👌

  • @santoshgaikwad9274
    @santoshgaikwad9274 5 років тому +2

    लय भारी 👌👌

  • @rajendrsamudre9591
    @rajendrsamudre9591 4 роки тому +1

    Hatach Antar ge

  • @taiyyabshaikh1100
    @taiyyabshaikh1100 5 років тому +7

    रामभाउ चा इतिहास खैसाला बि माहित झाला राव

  • @sandeshgaikwad2544
    @sandeshgaikwad2544 5 років тому +3

    Super ☺️☺️☺️👍

  • @akashsalve2808
    @akashsalve2808 5 років тому +1

    एक नंबर

  • @tanmaypatil5259
    @tanmaypatil5259 5 років тому +1

    Bhacishyat tv var yenar tumhi best of luckkkkkkk

  • @जाधव-द3ग
    @जाधव-द3ग 5 років тому +4

    चांडाळ चौकडी एकदम

  • @dattakhatal4921
    @dattakhatal4921 5 років тому +11

    रामभाऊ चा नाद करायचा नाय....

  • @anillene1131
    @anillene1131 4 роки тому

    दाभोलकर A Great Man
    तात्या ची टीम मस्त काम केलं👍👍

  • @ashokgadave1942
    @ashokgadave1942 5 років тому

    बाळासाहेब लय भारी