आज जरका मान्य असता तर दाऊद चा नामुनिशान नसता मुंबई पोलीस तुम्ही तेव्हा मन्या ऐवजी दाऊद चा निवडले असते तर आज मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट नसते झाले आणि दाऊद चा खोफ पण संपला असता...आणि मान्य भाई सुर्वे हा रिअल टायगर होता न तो दाऊद चा बाप होता🚩🚩
पण मन्या सुर्वे आणि माया डोळस यांचा encounter specalist करणाऱ्या बागवान आणि खान दो मुस्लिम धर्माचे होते. आणि दाऊद इब्राहिम यांनीच या दोघाचा encounter घडवला
मन्या भाई ची प्रेयसी आज ओमान मस्कत मध्ये आहे तिला आज आम्ही मावशी बोलतो... तिचा घरात आजसुद्धा मन्या भाई चा फोटो आहे जी आज सुद्धा तिचा उतारवयात त्यालाच आपले सर्वस्व मानते
मन्या सुर्वे जे काही केला ते योग्य होत कारण तेव्हाचा काळच असा होता की सरळ मार्गाने माणसाला जगू देत नव्हते खल प्रव्रुतीची माणस तो कमी जीवन जगला पण वाघासारख जगला
भाऊ काय मस्त सांगता तूम्ही. तूम्हाला माझा सॅलूट खूप समजवून सांगता आणि विषेश म्हणजे तूम्ही फक्त गुन्हेगाराची किंवा मृत व्यक्तीची नाही तर दोन्ही ची बाजू घेवून सांगता . तूम्ही या विडीओ मध्ये शेवटी जे समजवून सांगीतलं ते मला खूप आवडलं. तसंच आमचा भाऊ रितेश ची साईमत पेपर वाल्यांनी खोटी व काल्पनिक कथा छापून त्याची बदनामी करून गुन्हेगारांची बाजू मजबूत केली आहे. त्या बातमी मुळे लोक आम्हाला म्हणतात तुमचा मुलगा हातापाई गेला. पणं तो तसा नव्हता भाऊ.आज तो जगात नाहीये पणं त्याची बदनामी ची चर्चा आज पण चालू आहे. भाऊ सत्य काय हे तूम्ही लोकांपुढे आणा. मला तूम्ही फोन नंबर द्या
Manya surve cha encounter nasta kela tar 1993 cha dawood ne kelela bomb blast zala nasta.Manyacha encounter karun policani phar mothi chuki keli aahe.Ulta manyachi madat gheun policani dawood cha shoot karayla pahijee hota👎👎👎👎👎😏😏Manya surve ha loyal,india sathi changlach hota.
चांगले आदर्श घ्या किंवा मान्य सुर्वे ने चुकीचा मार्ग निवडला फार सहज बोलून गेलात तुम्ही , पण एक गोष्ट विसरलात चुकीचा मार्ग मन्याने निवडला नव्हता मुळातच मन्याला खोट्या केस मध्ये अडकवून शिक्षा दिलेली होती तिथेच त्याचे आयुष्य एकार्थाने संपलेच होते १ दिवस काय किंवा १० वर्ष काय जेल मध्ये गेला कि त्या माणसाचे आयुष्य बरबाद होते समाज त्याला कधीच नीट जगू देत नाही .चुकीचा मार्ग त्याने निवडला नव्हता परिस्थिती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नाईलाज केल्यामुळे त्याला त्या मार्गावरती जावं लागले होत ...
Paise sathi Murder kela police nii 😡😡😡Yala Enconter nahi bolu shakat murder bolu shakto,,,Karan police nni daud cha Gu Ani paisa khallela,,,supari ghetleli,,,2 varshat manya ni yevdha darara kelela ajun asta tr Aaj only marathi lok aaj top la aste Mumbai madhe
पोरींचा नादच वाईट आहे,नसता तिच्या नादी लागला तर आज कुठे तरी सेटल झाला असता,एक नवीन आयुष्य जगला असता,प्रेमात खरच माणूस संपतो।।।
Right 👍
Hine kasha sagyacha polisana
*मनोहर भाई सुर्वे.* यांनी काही कारणास्तव खून-खराबा झाला होता पणं तो हुशार होता .आणि गरीब जनतेसाठी लहान मुलांसाठी चांगले उपक्रम राबवायचा. ❤️
आज मन्या जीवंत अस्ता तर दाउद चा खेल ख़तम झाला अस्त , मण्या गलत नवता ,
khar aahe Dada
हो नक्कीच
आज जरका मान्य असता तर दाऊद चा नामुनिशान नसता मुंबई पोलीस तुम्ही तेव्हा मन्या ऐवजी दाऊद चा निवडले असते तर आज मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट नसते झाले आणि दाऊद चा खोफ पण संपला असता...आणि मान्य भाई सुर्वे हा रिअल टायगर होता न तो दाऊद चा बाप होता🚩🚩
Manya surve one man show
जानते राजे साहेबांची कृपा होती दाऊदवर
*सर्वात पहिला 🚩हिंदू डॉन🚩 म्हणजे मन्या सुर्वे💪*
💪💪💪💪
पण मन्या सुर्वे आणि माया डोळस यांचा encounter specalist करणाऱ्या बागवान आणि खान दो मुस्लिम धर्माचे होते. आणि दाऊद इब्राहिम यांनीच या दोघाचा encounter घडवला
मन्या भाई जिवंत राहणं गरजेचं होतं
💪💪
मुंबई पोलिसांवर आजन्म डाग आहे ......मन्या सुर्वे ला संपवण्यासाठी बाई चा वापर करावा लागला ....
बरोबर भाऊ
मुंबईचा खरा डॉन मण्या सुर्वे
शेवटचा संदेश अती महत्वपूर्ण होता तरुणांनी या संदेशाच गांभीर्य समजावे
मनोहर सुर्वे हा कधीच विकला गेला नव्हता
लाख मोलाचा सल्ला दिला शेवटी.धन्यवाद
मन्या भाई ची प्रेयसी आज ओमान मस्कत मध्ये आहे तिला आज आम्ही मावशी बोलतो... तिचा घरात आजसुद्धा मन्या भाई चा फोटो आहे जी आज सुद्धा तिचा उतारवयात त्यालाच आपले सर्वस्व मानते
त्या या विषयावर काही प्रतिक्रिया देतील का?
@@dsdmarathi सर गंडवतोय हो तो 😂😂
मन्या सुर्वे हिंदू डॉन
त्यांचे एफबी अकाऊंट द्या ना मावशी चा
🙏😭
Dawood Nech Supari Dele Asel Police Mama La Isaq Bagwan La 🗣️✍️✍️
Dawood Police Mamana Paisa Purvayacha 🗣️✍️📢
Bhari mahiti sangitli sir👌👏
मन्या सुर्वे जे काही केला ते योग्य होत कारण तेव्हाचा काळच असा होता की सरळ मार्गाने माणसाला जगू देत नव्हते खल प्रव्रुतीची माणस तो कमी जीवन जगला पण वाघासारख जगला
Aj pan same ch ahe...
अनंत दिघे आपघात की हत्या?या प्रकरणावर एपिसोड बनवा!
दाऊत सुधा मन्या सुर्वे ला घाबरत होता
बरोबर
दाउत हा भगोड़ा होता
स्रीचा.नादच.खुप.वाईट.असतो.बरबाद. होतो.पुरुष.
Manya surve no.1
आम्ही कोकणी रत्नागिरी कर भंडारी लोक 😎😎
मन्या पूना जन्माला ये मिस यू
जय भंडारी
jai bhandari bhava
Manya punha jnmala yeudere deva
Thanks very good keep it up
Brand is brand manya surve
मन्या सुर्वे हे नाना पाटेकरांचे भाऊ होते
100%खरे आहे ,तुमचा विडिओ खुप आवडला आणि नविन पिडि साठि खुप छान आहे.धन्यवाद: एक म्हण आहे जुर्म कागज कि कस्ति जैसा होता है जो थोडि देर जाकर डुब जाता है।
भाऊ काय मस्त सांगता तूम्ही. तूम्हाला माझा सॅलूट खूप समजवून सांगता आणि विषेश म्हणजे तूम्ही फक्त गुन्हेगाराची किंवा मृत व्यक्तीची नाही तर दोन्ही ची बाजू घेवून सांगता . तूम्ही या विडीओ मध्ये शेवटी जे समजवून सांगीतलं ते मला खूप आवडलं. तसंच आमचा भाऊ रितेश ची साईमत पेपर वाल्यांनी खोटी व काल्पनिक कथा छापून त्याची बदनामी करून गुन्हेगारांची बाजू मजबूत केली आहे. त्या बातमी मुळे लोक आम्हाला म्हणतात तुमचा मुलगा हातापाई गेला. पणं तो तसा नव्हता भाऊ.आज तो जगात नाहीये पणं त्याची बदनामी ची चर्चा आज पण चालू आहे. भाऊ सत्य काय हे तूम्ही लोकांपुढे आणा.
मला तूम्ही फोन नंबर द्या
सविस्तर माहिती कळवा सर
dsdtv2020@gmail.com
तुमचा नंबर दया भाऊ
तुम्हीं देखिल त्यांचयच एतिहास लोकाना सांगून पैसे कमावत अहात
मन्या सूर्या तुमच्या आमच्या जिवंत आहेत ना
Manya bhai great hota tyala janun fasavle
Manya bhai real don
खरेतर दाऊदने पोलिस कडून मनोहर सूर्वेचा गेम केला....अजूनही आपल्या देशाचा दोरखंड दाऊदच्या हातात आहे.
Mumbai ka pahla Hindu Don manohar arjun surve
बरो बर पोरी मुळ झाल आस 🚩
शेर को पकडणे के लिए बकरी का सहारा लिया
Mumbai cha ..Baap ....hindu don manya surve. .....amar rahe.
Very good 👍👍
मनोहर सुर्वे हिंदू डॉन
Only मन्या सुर्वे
ईसाब बागवानाने मन्या सुर्वे लाच का निवाडला एन्काऊंटर साठी दाऊद इब्राहिम काय ठोचला असता का 😡😡😡
Bhadkhau bagvan paise khalle daud che
The Bagwan pawer 👍
Tumi khup chhan majiti sangata
Only Mumbai king Manya Surve you 💪💪👑
💪💪
फक्त मन्या भाई 💪💪💪
Tnx dada my fevret show
Manya surve cha encounter nasta kela tar 1993 cha dawood ne kelela bomb blast zala nasta.Manyacha encounter karun policani phar mothi chuki keli aahe.Ulta manyachi madat gheun policani dawood cha shoot karayla pahijee hota👎👎👎👎👎😏😏Manya surve ha loyal,india sathi changlach hota.
तुमच्या मार्गदर्शना वर तरुणांनी जर लक्ष केन्द्रित केले,तर ते वाइट मार्गा पासुन वाचु शकतील,👌🎖🏆
पुढील भाग कधी दाखवणार दोन दिवस झाले काही दाखवत नाही
Salute The Manya Surve🙏
Don't Glorify Anti -Social Elements 📢🗣️🗣️
🔥🔥🔥
चांगले आदर्श घ्या किंवा मान्य सुर्वे ने चुकीचा मार्ग निवडला फार सहज बोलून गेलात तुम्ही , पण एक गोष्ट विसरलात चुकीचा मार्ग मन्याने निवडला नव्हता मुळातच मन्याला खोट्या केस मध्ये अडकवून शिक्षा दिलेली होती तिथेच त्याचे आयुष्य एकार्थाने संपलेच होते १ दिवस काय किंवा १० वर्ष काय जेल मध्ये गेला कि त्या माणसाचे आयुष्य बरबाद होते समाज त्याला कधीच नीट जगू देत नाही .चुकीचा मार्ग त्याने निवडला नव्हता परिस्थिती आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नाईलाज केल्यामुळे त्याला त्या मार्गावरती जावं लागले होत ...
👍👍🙏🙏
Nice..... विश्लेषण..... 👌👌👌
मन्याला ठोकण्या पेक्षा त्या # दाऊद ला ठोकला # असता तर खुप चांगल झाल अस्त .....
7metro
तो पोलिस ने बनवलेला डॉन होता त्याला कराय चच नव्हत
Bhagvan hijada hota mhanub daud la marala ny 🙏🏻miss you bhau 🙏🏻
1no
देशात प्रसिद्ध असलेले मानवत खून खटला केस बद्दल सांगा दत्ता भाऊ
अनेक प्रकरणे आहेत... नक्की कोणते सांगू सर
को नते मानवत
@@dsdmarathi
Sanjay Raut nae Reporting Kaelae Hotae Manya Chya Anthyatre Chae ✍️🤧📢
Samad Khan chi story takaa don
माया डोळस बद्दल स्टोरी बनवा.
छान विश्लेषण केले आहे सर. तसेच तरुणांना अनमोल मार्गदर्शन
Manya survey dangers ahe
Bhiwandi la kuthl apartment madhi manya thambla hota ? Area ?
King maker Don manya surve
khabare tyachech hote mhanun tyacha enkawantar zala
Anti - Social Person 📢✍️
Chan explanation kele Tumhi bhau.
तेंव्हा विश्वास नांगरे पाटील साहेबांन सारखे ईमानदार पोलीस अधिकारी पाहिजे होते मुंबई मधे बरोबर केल आसत दाऊद च व आसे बायकांचे आडून ईनकांऊटर केला नसता
Manya bhai 😎
Je khar ahe te kharch Karan manyla marnare vikale gele hotel pudari pan pholice pan Karan maharasrt sarkar pan
Mnya surve chya ghlmfadcha photo dakhva na
Miss you Bhai 😭😭😭😭
Good video of Mumbai Don's. Tks u sir.. keep on Mumbai with u. Best to u sir.
जर आज मन्या सुर्वे असतं ना तर दाऊद इब्राहिम कधीच गेला असता
#_BoBoy_Ķìñģ_♤❤🇮🇳🌍
Aaj hi police and D comp eaktra kam kartat
Ek Ka musalmanani Hindu gangster sampavla mahanun daoud ni jastit jasta Hindu gangster sampavle
Excellent
मुळशी पॅटर्न खरा सांगा.............!!
Sarv police chi daud sobat milibhagat hoti
Mnya ghlfad cha photo dakhva na
1 no video sir pan Mumbai Police kutre aahe
Very good information and message sent to all youngsters.. thanks for sharing
वाघांनी काय शीकार केली ऐक मन्या..मांजराची वा रे वाघांनो.
Very nice
Chhan mahiti
@@meenanalawade9807 😊
@meena nalawade😃
आपण मण्याचे reletive का आडनाव same aahe
Bhau tension Myntra photo dakhva
गुन्हेगारी श्रेत्रात कोणाचेही चागले होत नाही
Dilela last message khup chaan
Manohar chi 1 li cese nit hatali asti tar manoharcha manya zala nasta
🙏👌
Manya surve ha famous actor nana patekar yancha sakkha mamebhau hota
Paise sathi Murder kela police nii 😡😡😡Yala Enconter nahi bolu shakat murder bolu shakto,,,Karan police nni daud cha Gu Ani paisa khallela,,,supari ghetleli,,,2 varshat manya ni yevdha darara kelela ajun asta tr Aaj only marathi lok aaj top la aste Mumbai madhe
😪😪
Potya bhatkarvar video kara
Dauth kya aaycha puchA
शेवटी बाप होता तो
Manya survey la lok kadhihi visarnar nahi
मुळशी पॅटर्न खरा सांगा। संदिप मोहळ
Deshmukh sir kharach sandip mohol yachyavr khari info sanga
मन्या सुर्वे च्या साथीदाराचे काय झाले नंतर / शेवटाला
Ekdam barobar sir
Daud ne police na manya surve la marayla lavla hota..!