धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली. सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ व्हॅल्यूएबल असतात. पुन्हा एकदा अशा मोठ्या व्यक्ती कडून माहिती मिळेल अशी अपेक्षा, Thanks for this video 🙏🙏
काही जणांनी संकेत सरांना गेस्टला जास्त वेळ देण्याविषयी भाष्य केले आहे. मला असं वाटतं की, इथे होस्ट आणि गेस्ट दोघेही अभ्यासू आहेत पण होस्ट असणाऱ्या संकेत सरांना गेल्या अनेक वर्षापासून आपण चांगले ओळखतो. संकेत सरांचा रिसर्च वाखाणण्याजोगा आहे. संकेत सर अशाच विषयावर बोलतात/विचारतात ज्या विषयी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात शंका असतात. आणि दुसरं असं की गेस्ट केवळ एका मुलाखतीसाठी आले आहेत,संकेत सरांना सगळे नियमित ऐकतात,यातच सर्व आले.
Just feedback, तुम्ही त्या sir ना बोलू द्या, तुमचे विचाराचे तुम्ही स्वतः किती ही video बनवून चॅनल वर upload Karu शकता पण जे guest आहे त्यांना बोलूच दिले नाही त्यांना मध्ये सारखे cut केले तर अर्थ काय interview च
Questions short made kra sir and samorcha person la bolun dya tumhi tumch shorts videos made bolth asta everyday podcast samorcha person ch aaikun ghaich asth and public la information daiche aste...... all good but samor cha person la bolun dya plz.....
सरांनी खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल सरांचे मनापासून आभार,,,,,, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे सरांनी तुमच्या मनाजोगती दिली, असे आम्हाला वाटत नाही,,,,,
प्रमोटर ची नियत वरून आठवलं. २०१३ सालि मी एक कंपनी जॉईन केली होती. एका मुलाच्या ओळखीने. आणि ती कंपनी मी लगेच सोडली म्हणजे २-३ महिन्यांनी. तिथे एक महिला आणि तिचा पती असे दोन ओनर होते. तर त्या मुलाच्या सांगण्यावरून आणि राजकारण करून मला काम सोडायला भाग पाडले. जेव्हा त्या मॅडम सोबत मी बोललो तेव्हा त्यांचं वागणं खूप विचित्र आणि स्वार्थी होत. त्यांचा नवरा बायको म्हणेल तस ऐकणारा होता. नुकताच त्यांनी एक ipo आणला आणि कंपनी लिस्ट पण झाली. पण अश्या कंपनी मध्ये मी काम केलं होत मॅनेजमेंट च वागणं माहीत होत त्यामुळे मला त्या कंपनीच्या भविष्याबद्दल थोडी कल्पना आहे. अर्थातच त्या ipo मध्ये मी भाग नाही घेतला.
नमस्कर.. खूप छान interview होती. बरेच वेगवेगळे विषय कव्हर केले. माझा 1 प्रश्न आहे की mutual funds मध्ये stocks balancing करतात का? किंवा त्यांचे weightage change करतात का?
खुप खुप छान सर, पण सर आपणाला एक विनंती आहे की, आपण पाहुण्याला जास्तीत जास्त बोलत करा, जेणे करून त्यांच्या कडून जास्तीत जास्त माहिती सर्वांना पोहचेल. Thank you so much sir.
सर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला परवडेल का कारण की आता गोल फार महाग आहे तर ते पुढे घसरू शकेल की आणखीन आजच्या डेट मध्ये जो रेट आहे तो पुढच्या दहा वर्षांमध्ये डबल होईल का🥇🥇🥇📚
But at the moments by looking last 10 years track.... We do have that much trust on the person seating on the chair of RBI.... It is said that the reserve fund of 3.5 lakh corers are almost emptied.... 12 lakh corers loan wrightoff of business companies.... And many more things......
धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली.
सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ व्हॅल्यूएबल असतात. पुन्हा एकदा अशा मोठ्या व्यक्ती कडून माहिती मिळेल अशी अपेक्षा, Thanks for this video 🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत दुसरा भाग हवा आहे
“It was a nice conversation, and all doubts were cleared. It was a healthy debate, and I think all UA-camrs should approach discussions like this.”
काही जणांनी संकेत सरांना गेस्टला जास्त वेळ देण्याविषयी भाष्य केले आहे.
मला असं वाटतं की, इथे होस्ट आणि गेस्ट दोघेही अभ्यासू आहेत पण होस्ट असणाऱ्या संकेत सरांना गेल्या अनेक वर्षापासून आपण चांगले ओळखतो.
संकेत सरांचा रिसर्च वाखाणण्याजोगा आहे. संकेत सर अशाच विषयावर बोलतात/विचारतात ज्या विषयी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात शंका असतात.
आणि दुसरं असं की गेस्ट केवळ एका मुलाखतीसाठी आले आहेत,संकेत सरांना सगळे नियमित ऐकतात,यातच सर्व आले.
सहमत ❤
Chutya aahe sanket sir....swatach gyaan jast pajaltoy guest bolwun
Very nice and helpful information shared by fund manager.
Indefinitely I am interested to see the second part.
खूप सुंदर मुलाखत घेतली. Yatun barech शिकायला मिळाले
धन्यवाद sanket सर
उपयुक्त माहिती धन्यवाद सर
😂😂😂😂😂 he is not
Just feedback, तुम्ही त्या sir ना बोलू द्या, तुमचे विचाराचे तुम्ही स्वतः किती ही video बनवून चॅनल वर upload Karu शकता पण जे guest आहे त्यांना बोलूच दिले नाही त्यांना मध्ये सारखे cut केले तर अर्थ काय interview च
डोक्यावर पडलेला आहे हा
Te tyancha market correct kartayt 😅😅😅😅
Yb
बरोबर
🤣🤣
Very nice podcast
First time I listen this type valuable podcast.
Thanks .
6000 कोटी हॅन्डल करणारे किती साध्या कपड्यात आलेत... तुम्हीच जास्त सजलात...😂😂😂
खरंच साठे साहेबांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे
Khup chan mahiti milali thank you very much sir... regular viewer of your channel 😊
Questions short made kra sir and samorcha person la bolun dya tumhi tumch shorts videos made bolth asta everyday podcast samorcha person ch aaikun ghaich asth and public la information daiche aste...... all good but samor cha person la bolun dya plz.....
सरांनी खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल सरांचे मनापासून आभार,,,,,,
पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे सरांनी तुमच्या मनाजोगती दिली, असे आम्हाला वाटत नाही,,,,,
चांगली माहिती मिळाली आहे सर.😮😮😮
थँक्यू सो मच सर युज फॉर इन्फॉर्मेशन घेऊन आले तुम्ही आमच्यासाठी❤
खूप चांगली माहिती मिळाली सर
Very nice and an Eye opener video for all the investors.
Great efforts by Sanket Sir.
Waiting for the next part. 👍
आजवरची एक नंबर मुलाखत
छान मुलाखत घेतली सर
Best video. It is golden and sweet memories for lifetime 🎉
It's humble request to sanket sir...plz give more time to guest
Khup informative video hota
प्रमोटर ची नियत वरून आठवलं. २०१३ सालि मी एक कंपनी जॉईन केली होती. एका मुलाच्या ओळखीने. आणि ती कंपनी मी लगेच सोडली म्हणजे २-३ महिन्यांनी. तिथे एक महिला आणि तिचा पती असे दोन ओनर होते. तर त्या मुलाच्या सांगण्यावरून आणि राजकारण करून मला काम सोडायला भाग पाडले. जेव्हा त्या मॅडम सोबत मी बोललो तेव्हा त्यांचं वागणं खूप विचित्र आणि स्वार्थी होत. त्यांचा नवरा बायको म्हणेल तस ऐकणारा होता. नुकताच त्यांनी एक ipo आणला आणि कंपनी लिस्ट पण झाली. पण अश्या कंपनी मध्ये मी काम केलं होत मॅनेजमेंट च वागणं माहीत होत त्यामुळे मला त्या कंपनीच्या भविष्याबद्दल थोडी कल्पना आहे. अर्थातच त्या ipo मध्ये मी भाग नाही घेतला.
Sir अपल्याबाबत वाईट झाले. जर आपल्याला हरकत नसल्यास आपण त्या कंपनीचे नाव कळवू शकता?
टाटाचे टॉप फाइव्ह शेअर्स बद्दल माहिती द्या संकेत सर,😊❤😊
Quality video and quality information 👍👍. Thanks Sanket Sir 🙏🙏
Best information vedio ajun ashech vedio banvat ja sir
खुप छान माहिती. धन्यवाद संकेत सर.❤❤❤ Part २
Best knowledge about investment.thankyou very much.
Ajun experience lokana sobat podcast karava, tumcha & amacha swartha + parmartha
Sir new segment is really great, but it will be more usefull if guest will share his thoughts 90% of total time
छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
One of the best podcast.🎉
खूप छान माहिती दिली सर🎉🎉🎉
Excellent Podcast.
छान उपयुक्त माहिती सर
टाटा ए आय बद्दल माहिती सांगा सर केव्हा टाटा ए आय व्हिडिओ बनवा
Super podcasting....
Keep it sir regularly....❤❤❤
👍Please continue this information series🙂
Nice Ase valuable Guides bolvat ja
Kuph Chan sirji
KPI green Energy Fundamentally very strong stock
Sanket sir pl keep your questions ready and let guest speek.
खुप छान माहिती
Sanket तुमची तुम्ही घेतलेली मुलाखत चांगली होती 😅
खुप छान ❤
Keep interviewing such a personalities.
नमस्कर..
खूप छान interview होती. बरेच वेगवेगळे विषय कव्हर केले.
माझा 1 प्रश्न आहे की mutual funds मध्ये stocks balancing करतात का? किंवा त्यांचे weightage change करतात का?
Very nice video Sir...Thanku So much Sir.
खुप खुप छान सर, पण सर आपणाला एक विनंती आहे की, आपण पाहुण्याला जास्तीत जास्त बोलत करा, जेणे करून त्यांच्या कडून जास्तीत जास्त माहिती सर्वांना पोहचेल.
Thank you so much sir.
माणसाला जेव्हा असं वाटते आपण शहाणे झाले आपल्याला खूप येते तेव्हा तो समोरच्याला बोलूच देत नाही.
याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा पॉडकास्ट.😅😅😅
संकेत सर, swp बाबतीत विचारले तर खूप चांगले होईल
माझी सहमती आहे
Good Job Sr 😊
Thankyou Sathe sir.
Nice Podcast
Very good session 😊
Very nice information sir 🎉🎉🎉🎉🙏
सर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला परवडेल का कारण की आता गोल फार महाग आहे तर ते पुढे घसरू शकेल की आणखीन आजच्या डेट मध्ये जो रेट आहे तो पुढच्या दहा वर्षांमध्ये डबल होईल का🥇🥇🥇📚
Informative
very nice podcast
Very nice and informative viedeo
I learn discipline is very Important. Be disciplined
Super series
Great work
Thanks Sir 🎉🎉🎉
Very nice information sir❤
आवडला पॉडकास्ट.
Well done.
Ajun kara
great series 🥰🥰🥰🥰
Thanks sir
तुमचे विचार जास्त n साठे साहेब कमी बोललात
मी हेच पोस्ट करणार होतो😅
Right
There is only 1 Company Promotor in India you can blindly trust. TATA
Bestach
Best sir❤
Knowledgeable podcasts
Very nice and thanks sir
Thanks
सर ओला इलेक्ट्रिक रोज पडत आहे ओला वर एक व्हिडिओ बनवा प्लीज 😢
Laybhari Podcast Sar
Sir, what is the difference between flexi cap and multi cap fund ? Which is good for investment?
Nice 👍
कमी बोला... जास्त ऐका....
Wonderful 👍
#SANKET SIR PLS START 1LAKH BASKET
(1) PRANJAL KAMRA
(2) Vijay thakkar
Na bolva richmee var bolva
Education क्षेत्रा मध्ये Stock असल्यास माहीती देणे।😂
सलाम यांना एवढा पोर्ट पोलिओ करणं सोपं नाही
Nice information
But at the moments by looking last 10 years track.... We do have that much trust on the person seating on the chair of RBI....
It is said that the reserve fund of 3.5 lakh corers are almost emptied....
12 lakh corers loan wrightoff of business companies....
And many more things......
👌👌🙏🙏🙏
ट्रेडिंग मधले स्टॉक घेतलेले चांगले की लार्ज कॅप वाले स्टॉक
पार्ट 2 बनवा सर
Infrastructure sectors madhe ankhin growth hoel ka
Modi basket portfolio manager cha interview ghya sir
Nice sir 🎉🎉
Bharat electronics var video banava sir
Keep it up
❤
Sir forex trading legally kashi karayachi yachaver video banava❤
संकेत सर नमस्कार 🙏
F&O मध्ये मार्जिन मनी वाढवली आहे सेबी ने ऑप्शन buying करण्यासाठी..मग आत्ता छोट्या ट्रेडर ने काय करायचे..?
Mast ❤️❤️