महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर सोडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. Cm साहेबांनी राजकारणातील seriousness कमी करून कामात seriousness आणावा...
जी घटणा जली ती अतिशय निंदनीय आहे पण धास साहेब तुम्ही ह्या मधी जाती पातीच राजकारण न करता न्याय साठी अवजा उठाव पण वांजरी समजा आणि मराठा समाज ह्या मदी आक्रोश निर्माण होईल अस काही करू नका
स्व. संतोष देशमुख यांना प्रथम आदरांजली, अश्या गोष्टीला व आरोपीला थारा देऊ नये व सहकार्य करणारे पण आरोपीच आहेत. अश्या गोष्टी करणाऱ्या आरोपीला कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी. अण्णाला खूप दुःख झाले आहे तरी अण्णा नि सदरील आमदारकीचा राजीनामा द्यावा. उगाच देशमुख यांच्या मृत्यू मागे राजकारण करू नये.
Great!!!!! धस साहेब ..कोणी तरी आवाज उठवला पाहिजे❤❤
कुणीतरी आवाज उठवतोय साथ द्या गप्प बसून हे सरकार गिळून घेईल लोकांना
धस साहेब तुम्ही मुद्दा बरोबर लावून धरला आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
याच साठी केला होता अटटाहास बाप्पा अण्णा ❤️🔥💯🚩
❤❤⛳⛳⛳
Great Anna💪💪💪
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
10दिवस झाले तरी अरोपी सापडत नाहीत म्हणजे सरकारचे अरोपिंना पाठबळ आहे म्हणूनच अरोपी सापडत नाही
जय शिवराय जय भीम
अतिशय योग्य मांडणी
बरोबर आहे
Anna❤
आण्णा, मनातील आमदार, खूप खूप अभिनंदन योग्य भूमिका आणि मागणी केल्याबद्दल.....
धस साहेब तुम्ही मराठा समाजासाठी काम करताय त्याचा संपूर्ण मराठा समाज आभारी आहे....🙏
❤❤⛳⛳
Barobar aahe Anna
धन्यवाद अण्णासाहेब आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत
आण्णा आपणच न्याय द्याल ही अपेक्षा
Ek number aana
माणूस चांगलाय फक्त चुकीच्या पक्षात आहे, यांचा पक्ष मराठ्यांना कधीच न्याय देऊ शकत नाही....
धस साहेब जनता जनार्दन तुमच्या सोबत आहे
साहेब गुंड प्रवर्ती च्या लोकांना सजा झाली पाहिजे 🙏🙏
धन्या ची मान हालव्या ची का फाटत आहे शांत बस मानव😂
आभारी आहोत साहेब
अण्णा तुम्हांला सलाम ⛳⛳⛳
अण्णा बीड जिल्ह्यातील मराठी माणसाच्या अपेक्षा आहेत तुमच्यावर
आणा बरोबर आहे
आण्णा ❤ ithun pudhe ashti madhe jasa Suresh Anna mhntil tasach hoil
आण्णा 👌💐
Great aanna 👍🏻
धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड, पकंजा ताई वेळ तुमची आहे.... मास्टरमाईंड आहे या खुन प्रकरणात धनंजय मुंडे.... मराठ्यांनो संयम तुमचा तुम्हाला उध्दवस्त करणार... CDR धनंजय वाल्मिकी कराड चेक करा...
🙏🏻
Thanks
बहीन भावाच हातय यामदीई
Laj vatate ka,tumhi jatichya baher nighale nahi toparyant tumcha vikas nahi
अण्णा ❤❤
एक नंबर धस साहेब
❤❤
Great
wa .... Great work Saheb ..... tya 7 hi Harmkhorana Fashi Zali Pahije
साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो एक मराठा लाख मराठा❤❤❤❤
Suresh Aanna dhas ❤❤❤❤
Santosh dada na nyay pahije... Fast track cha vaapar karava
न्याय मिळाला पाहिजे
Ok.Anna
❤❤❤❤
🙏❤️👍👍
Great Anna
Great dhas saheb
धस साहेब संपूर्ण मराठा समाज आपला आभारी आहे 🙏🙏
Ekach mard suresh anna das.
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Aanaa.gret
Anna
🙏🏻🙏🏻
ग्रेट अण्णा साहेब
Good
न्याय पाहिजे .😢
आता सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा घेऊन बदला पण आता सगळे एकत्र आली पाहिजे
Great धस साहेब
Anna Boss 🚨🔝❤
दमदार आमदार 👌👌
ग्रेट अण्णा
भावी पालकमंत्री
फक्त आणा.
1 no dhas saheb
अण्णा न्याय मिळाला तर आपल्या माध्यमातूनच मिळेल
फरारी का सापडत नाहीत का?
मॅनेज पोलीस प्रशासन आहे
एक मराठा लाख मराठा अण्णा पावर
Dhanya la pakda, sagle baher yetil
Jahir nised....😢😢😢 Jahir nised.😢😢😢
खरं आहे आण्णा 😢
महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर सोडली आहे.
कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
Cm साहेबांनी राजकारणातील seriousness कमी करून कामात seriousness आणावा...
Dhanya mul ch he zalay, Dhanya la shiksha zalich pahije
आण्णा सारखे आमदार असावे लागतात
आण्णा
Sattecha maz suru ahe 😢😢
लोकल पोलीस म्यानेजयत धस साहेब येडेपीडडी झालातकाआ
ओ आण्णा मास्टरमाईंड शोधून काढा तुम्ही
Tyanla kya mahit nahi kay fuckt te dhadas karat nahit 😢😢😢
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दादांची दादागिरी संपुष्टात अनावी जेणे करून कोणाचाही ईथुन पुढें जीव जाणार नाही.
जी घटणा जली ती अतिशय निंदनीय आहे पण धास साहेब तुम्ही ह्या मधी जाती पातीच राजकारण न करता न्याय साठी अवजा उठाव पण वांजरी समजा आणि मराठा समाज ह्या मदी आक्रोश निर्माण होईल अस काही करू नका
Aakaa na uchlaave...
अतिशय हुस्यार आमदार 😂😂
गृहमंत्री करा😅
भावी cm😂😂😂😂
किती राजकारण कर तुला लोक ओळखतात
धन्याला पण लोकं ओळखतात
अत्ता काय करावं भावा Ncp च्या लोकांचं direct link येत आहे मग नाव घ्याच नाही मग. हत्त्या करताना विचार करायला पाहिजे होता
कुणीतरी आवाज उठवतोय साथ द्या गप्प बसून हे सरकार गिळून घेईल लोकांना
फरार jhari असेल तर त्यांचे फोटो टाकणं पेपरला मग....
पण तुला मंत्री केले असते पण तु बीजेपी चा निष्ठा वान मानुस नाही स हे पण खर आहे
स्व. संतोष देशमुख यांना प्रथम आदरांजली, अश्या गोष्टीला व आरोपीला थारा देऊ नये व सहकार्य करणारे पण आरोपीच आहेत. अश्या गोष्टी करणाऱ्या आरोपीला कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी. अण्णाला खूप दुःख झाले आहे तरी अण्णा नि सदरील आमदारकीचा राजीनामा द्यावा. उगाच देशमुख यांच्या मृत्यू मागे राजकारण करू नये.
Ha jatiy rang denyasathi dalit vyaktila madhe ghetoy.
Kya aakansha ka Dhananjay Munde
भावी पंतप्रधान 😂
Great 👍👍 साहेब कायद्याचा धाक राहिला पाहिजे
योग्य गुन्हेगार यांस योग्य शिक्षा झालीच पाहिजे
आमदार पदाचा राजीनामा दे आणि परत निवडून येऊन दाखव !
5 वर्षांनी बघू....
Tas b vanaryani kut matdan kelay ...tila kay mahit nahi ashtich gap pad semnya.
खानदानी असेल निकाल लागत नसेल तर राजीनाम दे नाटक बंद कर
एक गुन्हेगार चोर च सांगू शकतो खरे गुन्हेगार चोर कोण आहेत ते
आका आका करु नको.. तुला स्पष्ट नाव घ्यायला घाबरतो का
अरे बास ना आता त्याच तिकिटावर तोच खेळ😂😂
Kaala Dany 😂
आण्णा ❤
Valmik karadchya gandit chatni bhara250 gm aapoaap aaropi sapdtil
Tyacha hath ahe ka te pahave lagel
त्याचाच हात ahe 2कोटी ची खंडणी पाहिजे होती मुंडे ला सगळं कराड मॅनेज करतो
धस साहेब,छडा लावा,सोडू नका!मुंडेचा व वाल्मिकी कराड चा माज जिरला पाहिजे!
तुझाच हात आहे याच्यात. तुला तर 5 वर्ष लोंबत ठेवणार आता
Anna ❤
❤❤❤