पावसातले काटयाल मधाचे पोळे, घरी येताना मुसळधार पाऊस | Honeycomb collection eating | Kokankar Avinash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • पावसातले काटयाल मधाचे पोळे, घरी येताना आला मुसळधार पाऊस | Honeycomb Kokan village | Kokankar Avinash
    सकाळी आम्ही आलो होतो बांधणावर चढणीचे मासे पकडायला. पाऊस काय जास्त पडत नव्हता पण म्हटलेले एक फेरफटका मारून येऊ. ओढ्यावर पोचलो आणि सोनूचा फोन आला. एक मधाचे पोळे बघितले आहे. काटयाल (म्हणजे जे झाडाच्या काटीवर बनवले जाते ते मधाचे पोळे). मधाच्या पोळ्याचे तसे बरेच प्रकार आहेत. काटयाल, सातेरी, पोय, कालब. फोने आल्यावर लगेच आम्ही निघालो. आता जून मध्ये मिळणारी मधाची पोळे हि मधाने भरून असतात एकदम. राज आणि बंटी झाडावर चढले. मधाचे पोळे एकदम झटकन काढले. एकदम भारी. जिभेवर टाकली तर एकदम विरघळून गेली. पोळे आणि मध खाऊन आम्ही थोडं परत नदीवर गेलो तर पावसाने सुरवात केली. मग काय भजत घरी आलो. घरी आलो आणि आईचा ओरडा खाल्ला.
    #honeycomb #MadhachePole #villagelife
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    _________________________________________________________________________________________________
    मधाचे पोळे ( Honey Comb) :-
    मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्याआल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.
    मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.
    A honeycomb is a mass of hexagonal prismatic cells built from beeswax by honey bees in their nests to contain their brood and stores of honey and pollen. Beekeepers may remove the entire honeycomb to harvest honey
    Honeycomb Collection Steps | Honeycomb Eating
    _________________________________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    UA-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

КОМЕНТАРІ • 64

  • @arjunpatil8392
    @arjunpatil8392 14 днів тому +21

    अविनाश मित्रा पुढच्या वेळेस पोळ काढताना ते पूर्ण तोडू नका, त्याचा पाव भाग तरी तिथेच शिल्लक ठेवा जेणेकरून मधमाश्यांना पुन्हा पोळ तयार करायला मदत होईल. निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला जपून. बाकी तुझे व्हिडिओ छानच असतात.

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 14 днів тому +10

    व्हीडिओची तारीख टाकली तर बर होईल कारण आज दोन व्हीडिओ आले म्हणजे आम्हाला पण समजेल

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 14 днів тому +3

    Bhava १.३५ subscribe आहेत किती कॅजवली बोला yaar dil जित लिया तुझ्या या वाक्यात बडेजाव पणा नाही

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 14 днів тому

    आता जो तो आपापल्या क्षेत्रात खूप बिझी असतात नाहीतर लहानपणी खूप मोहोळ काढली आणि खूप बोटं चाटत खाल्ली तुमच्या निमित्ताने लहानपणी ची आठवण झाली मी तर बिडी ओढून धुर करून भरपूर मोहळ काढली बर्याचदा माशी डसत पण तरीही काही वाटत नव्हते मित्र मंडळ सोबत आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद दादा

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u День тому +1

    दादा मध विकत देणार का

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 14 днів тому +2

    काय मस्त एंजॉय करताय रे गावी....सगळ्या Pure आणि निसर्गात मिळणार्या शुद्ध वस्तू / गोष्टी खाताय....वाह.

  • @shyamghulghule7754
    @shyamghulghule7754 14 днів тому +2

    To fanas aan ek etana

  • @jaydeeplandage3742
    @jaydeeplandage3742 День тому

    Aamalha pan nhya tumchya gava la kadhi yeu mg ❤

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 14 днів тому +1

    एकदम सातारी भाषेत कडक निसर्ग किती सुंदर आहे कोणीतरी कँनवासवर चिञच रेखटलय

  • @aveshsonawale1361
    @aveshsonawale1361 14 днів тому +1

    अविनाश शेतावर जाऊन भूतांच्या गोष्टीचा पण व्हिडिओ दाखव

  • @SantoshJadhav-l8b
    @SantoshJadhav-l8b День тому +1

    Chan.videoahe.dada

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 14 днів тому +2

    दादाहेसगळेगावचेविडिओखूपछान, खूपसुदर, आहेतखूपवेळापहावेसेवाटतात👍👌🙏

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 День тому

    मस्त विडिओ बनवलास भावा

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 14 днів тому +1

    Full of enjoyment 😂❤❤❤❤😊

  • @Karandepradip
    @Karandepradip 14 днів тому

    1 numbar videos

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 14 днів тому

    Khup chan Vlog!❤

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 14 днів тому

    खुप छान व्हिडिओ ❤

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 14 днів тому

    व्हिडिओ खूप छान ❤❤🎉🎉

  • @arvindnimbare2493
    @arvindnimbare2493 14 днів тому

    खूप छान विडीओ आहे

  • @sunildagade6150
    @sunildagade6150 14 днів тому

    Wah Avinash