Sanjay Raut on Ravindra Waykar : Lok Sabha Election Result | वंदना सूर्यवंशीचा मोबाईल जप्त करा-राऊत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • The issue of result between Amol Kirtikar and Ravindra Waikar in North West Mumbai in the Lok Sabha elections is in discussion. The victory of Shiv Sena Shinde group's Mumbai North West Central Lok Sabha candidate Ravindra Waikar is currently under controversy. MP Sanjay Raut has made a sensational allegation on this.
    लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबईतील अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.. मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप वारंवार ठाकरे गट करतंय. यावरुन खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक आरोप केलाय... ज्या पोलीस ठाण्यात विरोधकांनी तक्रार केली होती.. त्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीये. असा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय.. तर निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन तपासले पाहिजे.. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोबाईल जप्त करा..अशी मागणी संजय राऊतांनी केलीये.. मुंबई उत्तर - पश्चिममधील निकाल हा एक आदर्श घोटाळा आहे.. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे.. असंही राऊत म्हणालेत..
    #vandanasurywanshi #sanjayraut #ravindrawaykar #loksabhaelection #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 82

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 12 днів тому +22

    मोबाईल जप्त करुन खरे मतदारांन समोर आले च पाहिजे. विजय हा फक्त अमोल किर्तीकर यांचा च आहे असे मतदारांना वाटते.

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 12 днів тому +54

    या सर्व निकाला विरोधात संबधितांनी एकत्रित पणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे.

    • @vikaschavan9337
      @vikaschavan9337 12 днів тому +5

      5 वर्ष खासदारकीचे पूर्ण होतील तरी कोणताच निकाल येणार नाही हे आज मी तुम्हाला सांगतो एडी Ed cbi निवडणूक आयोग आणि कोर्ट निकाल देणार नाही फक्त वेळ वाया घालवणार निवडणूक आयोगाने नवनीत राणा चा निकाल एका दिवसात गेला कोर्टाने एका दिवसात दिला पण काही निकाल पाच वर्ष रेंगाळत राहिली तरी निकाल देत नाही ते फक्त विरोधकांचे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 11 днів тому

      😂😂😂😂😂😂

  • @haridasshinde2937
    @haridasshinde2937 12 днів тому +35

    डबल मोजणी करावी

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 11 днів тому +10

    लोकांनी मतदान करुन फायदा काय हा मतदान करणार्यचा विश्वासघात आहे

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 11 днів тому +11

    निवडणुक आयोग शेन खातोय का लाज वाटलीच पाहिजे, जनतेचा विश्वास संभाळा पहील

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 12 днів тому +15

    मोबाईल जप्त कराच, खूप माहिती मिळेल, कोण कोण फोन केलं

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 12 днів тому +28

    संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ. बरोबर आहे.❤

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 12 днів тому +10

    खरच फोन जप्त करण्यात यावा याच बाई घोटाळा केला आहे

  • @Yogi00199
    @Yogi00199 11 днів тому +5

    वंदना इलेक्शन अधिकारी यांची नार्को टेस्ट करा बस

  • @VijayMuke-ul6ku
    @VijayMuke-ul6ku 11 днів тому +6

    निवडणूक आयोग सत्य असेल तर या मतमोजणी ची दखल घ्यावी.व लोकशाही वाचवावी.

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 12 днів тому +13

    वन्दना सूर्यवंशी चा मोबाईल जप्त करून सर्व डाटा चेक करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 12 днів тому +18

    संपूर्ण देशातील ज्या मतदार संघात 5000 मतांनी विजय मिळवला आहे त्या सर्व मतदार संघात फेरमतमोजणी घेऊन C C T V फुटेज चेक करायाला पाहिजे.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 11 днів тому +5

    २०२४ची निवडणूक ही भाजपा तडीपार करा अशी होती, परंतु पूर्ण देशात चुकिचे निर्णय दिले गेले

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade 12 днів тому +19

    या बाईचा मोबाईल चेक करा

  • @hanumantchorage8670
    @hanumantchorage8670 12 днів тому +7

    Jiho lndla jiho

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 10 днів тому +2

    सर्व ठिकाणच्या जागेंची फेरमोजणी करायला पाहिजे जिथे ५०००विजय झाला आहे 🔥🚩🙏🙏

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 9 днів тому +1

    संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
    आपण एकदम बरोबर बोलला आहात

  • @Healthyme9
    @Healthyme9 10 днів тому +1

    आमदार खासदार हे ही आता जनतेचे प्रतिनिधी कम नोकर असे समजले जावे कारण ते पगार घेत आहेत... जनता सर्वांची मालक... आम्ही भारताचे लोक..

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 9 днів тому +3

    सुप्रिम कोर्टाने वेळीच EVM रद्द करायला हवं होतं.EVM च्या मदतीने किमान 150 भाजपवाले निवडून आले असतील?

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 12 днів тому +10

    Sarv baher yeil.hicha mobile japt kela pahije

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 10 днів тому

    अगदी छान

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 9 днів тому +1

    संजय राऊत यांनी अगदी बरोबर बोललात आहे

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 7 днів тому +1

    🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩👌👌👍👍

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 12 днів тому +1

    Ubata chya sarv nivadukit ubhe rahilelya Aamdarache
    Matmojani punaha mojanyat yavi saty bhaher yeil.

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 7 днів тому

    🔥🔥🔥🚩🚩

  • @kashinathwalam6450
    @kashinathwalam6450 10 днів тому +2

    खरा लडव्या नेता सच्छा संजय राऊत साहेब

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 11 днів тому +1

    बरोबर बोलत आहे राऊत

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit7737 12 днів тому

    ❤❤

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 8 днів тому +1

    सर्व ठिकाणी फेर निवडणुका घ्याव्या..... महायुती चे खासदार वाढतिल... निवडून आले की आमचा विजय....पडले की घोटाळा....😅😅😅😅

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 11 днів тому

    EC .....?

  • @navanathmhaske9316
    @navanathmhaske9316 8 днів тому

    Hi bai bhrastchari Asel tar kalectorne nemnuk ka keli he officesar la Saja Zhali pahije

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 11 днів тому

    😂😂😂😂 या पत्राचाळ लुटमारीच्याला कोण विचारतयं😂😂😂😂

  • @amolpatil8907
    @amolpatil8907 9 днів тому

    T😊

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 9 днів тому +1

    निवडणुक निर्णय अधिकारींना तुरुंगात डांबायला हवं

  • @_ALEX_925
    @_ALEX_925 12 днів тому +2

    संजय राऊत याचा पत्ता चाळ घोटाळा तपासा संजय राऊत यांनी लोकशाही मार्गाने जावे स्वतः शहाने समजू नये

    • @ManoharJadhav-sm3ob
      @ManoharJadhav-sm3ob 12 днів тому +1

      हे रंगा बिल्ला व सौमय्या च्या घरगड्यांनी सांगू नये

    • @ChandrakantAuti-rx9fk
      @ChandrakantAuti-rx9fk 11 днів тому +1

      महायुतीचा बॅड वाजवनार जनता

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 12 днів тому

    Sir our govt officials bias tthey helps party in power to do illegal things

  • @user-eg7iq5ck8d
    @user-eg7iq5ck8d 12 днів тому

    He Bai Kiti Khar Bolte Mala Mahit Nahi

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 12 днів тому

    Suspend. Kara tila

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 10 днів тому +1

    वायकर यांनी गद्दारी केली आहे

  • @sarthakraut1749
    @sarthakraut1749 12 днів тому +1

    एक नंबर राऊत साहेब

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 12 днів тому

    निवडणूक आयोगाच्या अधीकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे भाजप शिंदेंच्या ज्या जागा निवडून आल्या त्या सर्व जागा मतांचा घोळ करुनच जीकलया आहेत ठाण्याच्या जागेवर सुद्धा घोळ झाला आहे ही सर्व कारस्थान निवडणूक आयोगाने केली आहे

  • @haridasgudadhe7485
    @haridasgudadhe7485 5 днів тому

    Monzil japt zala pahije aani tuchi pan narko test zali pahije kar evm khela modiji don hajar chavda pasun karit aahet aani samvidhan chi paymalli karat aahe aata tar haddhach Zaki jithe pannas sita milhat navhatya tithe dinse tis sita milhalya tar hi evm aani chunav aayog milhun jinkle aahet modji na shapath dhyayla nako hoti

  • @jayambeprinters9240
    @jayambeprinters9240 11 днів тому

    Bhajapa shinde hatav garibi bachav only thakare shivsena 😊😊

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 9 днів тому

    Amol kirtikar Yana 2 Vella Vijay ghoshit kele tar nantar ase kai zhale, India gutbandhan zindabad

  • @mandartare1767
    @mandartare1767 12 днів тому

    Hi baai bharsht ahe
    Hichya puchchivar vaikaranni paishacha bandal feklay

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 12 днів тому

    Raut saheb tumhi call records kadha. Time pass ka karta. Amche rakta ka uslavte. Tumhi lokana vatis dharu naka.

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 12 днів тому +2

    जर ह्या आरोपत काही तथ्य नसेल तर निवडणुक आयोगानं देखील आरोप करणाऱ्या संबंधित व्यक्ती,राजकीय पक्ष , अफ़वा पसरवणाऱ्या माध्यमनांवर देखील मानहाणीचा खटला दाखल केले पाहिजे

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 12 днів тому +1

      निवडणूक आयोग bjp चां रखेल आहे म🍉

    • @ChandrakantAuti-rx9fk
      @ChandrakantAuti-rx9fk 11 днів тому +1

      पहीली आरोपांची चौकशी करा पन आयोगाने शेन खाल्लय, विश्वासार्हता गमवलीय जनतेची

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 11 днів тому +1

      @@ChandrakantAuti-rx9fk राईट

  • @swarajbhawsar4403
    @swarajbhawsar4403 12 днів тому

    हा मुद्दा सर्व पक्ष मिलून मोठा करा

  • @user-gq7je3wq9q
    @user-gq7je3wq9q 12 днів тому

    He jantene band kele pahije

  • @nkkk606
    @nkkk606 12 днів тому

    Ya bai chya chehryavrun tr watayl kahi tri ghol kela

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 10 днів тому

    Nivdnuk Ayog dismiss Kara bjp che gulam zale

  • @maltilonandkar6655
    @maltilonandkar6655 12 днів тому

    matachi chori keleli pacht nahi ti bhaher padatich

  • @user-pu7hv5zi4r
    @user-pu7hv5zi4r 6 днів тому

    Sanjsy raut kon ashet

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 12 днів тому +2

    वंदना सूर्यवंशी .....shindya खाली झोपली आहे 😅

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 12 днів тому +1

    ZALACH PAHIJE V ATAK PAN KELECH PAHIJE.

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 11 днів тому

    ravindra waikar cheater

  • @dineshharad2342
    @dineshharad2342 12 днів тому

    Vijay tar dhapalay ch pan postal mat at khup mothi herapheri zali ahe he sagali janata ch sangate

  • @user-nb2lc4jq4f
    @user-nb2lc4jq4f 12 днів тому +1

    यांना बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय दुसरं काही येतं का.आणि आता लोकसभा निकालानंतर,तुम्हाला माहीत आहे कोणाचा , एक गठ्ठा पाठिंबा मिळाल्यानंतर जरा जास्तच शेफारले आहेत.😂😂😂😂😂

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 6 днів тому

    Ed/सरकार

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob 8 днів тому

    बाई. निच. दिसते

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 10 днів тому

    भाजपा बिन लाजेचा पॅक्स आहे

  • @smashboy4628
    @smashboy4628 12 днів тому

    निवडणूक आयोग भाजपची रखेल आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 11 днів тому

      😂😂😂😂 बारवालीचा गुलाम फावडा आहे

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 11 днів тому

    ravindra waikar cheater