भजन शिकू या !..सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..श्री मिसाळ गुरूजी आणि ज्ञानाई दिव्यसंस्कार वारकरी गुरूकुल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 2 місяці тому

    धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @tatyabhaushinde6507
    @tatyabhaushinde6507 5 місяців тому

    जय हारी माऊली

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 9 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 धन्यवाद

  • @balasahebjadhav8178
    @balasahebjadhav8178 Місяць тому

    अप्रतिम आहे

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 9 місяців тому +1

    👏

  • @UddhavGadade
    @UddhavGadade 8 місяців тому +2

    छान गुरूजी मी दहा वरषा पासुन भजन मनतो पण मला आता तुमच्या मुळे मला मात्रा समजली गुरुजी मी हिंंगोली जिल्हा आहे माझा गुरू जी छान पद्धत आहे तुमची मी तुमचा लय लय भारी आहे गुरजी

    • @KeshavMukadam-ub4bu
      @KeshavMukadam-ub4bu 6 місяців тому

      गुरुजी फार छान तुमचा आवाज पण फार गोड आहे तुमचे अभंग सतत ऐकावयास चांगलं वाटत सलाम करतो तुम्हाला राम कृष्ण हरी

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    जय हरी माऊली

  • @chhayagajare4251
    @chhayagajare4251 6 місяців тому

    खूपच छान शिकवता तुम्ही

  • @TheNikhil1979
    @TheNikhil1979 Місяць тому

    नमस्कार .कोटी प्रणाम गुरूजी. आपली गोड व सोपि भजन आम्ही शिकत आहो म्हणत आहो..उतम समाज प्रबोधन

  • @nileshbute9219
    @nileshbute9219 9 місяців тому +1

    गुरुवर्य श्री मिसाळ गुरुजींना रामकृष्ण हरि 🙏
    आमच्या ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल आळंदी मधील विदयार्थ्यांना, गुरुजींचे संगीत गायनाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे व जीवनोत्कर्ष होईल अश्या विचारांची मेजवानी,असा दुर्लभ सत्संग सुद्धा घडत आहे.या बद्दल आम्ही सर्व विद्यार्थी गुरुजींचे ऋणी आहोत..🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  9 місяців тому

      धन्यवाद गुरूजी ! सत्संग निरंतर घडत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना !

    • @sumatibari7098
      @sumatibari7098 6 місяців тому

      खुप मस्त 😂

  • @ramchandraborhade2516
    @ramchandraborhade2516 8 місяців тому

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आम्हाला शिकायला तुमच्या मुळे काहीतरी नवीन मिळते डोंबिवली

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 9 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @tukaramdhopte3479
    @tukaramdhopte3479 7 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @Sanjayutekar154
    @Sanjayutekar154 9 місяців тому

    खूप छान माऊली.

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 9 місяців тому +1

    सुंदर👌🙏🙏

  • @ganeshnimse165
    @ganeshnimse165 9 місяців тому +1

    रामकृष्णहरी गुरुजी कृपया याचे notestion टाका फा रच गोड चाल आहे

  • @LaxmiBadhekar-vl5iw
    @LaxmiBadhekar-vl5iw 3 місяці тому

    गुरुजी आपला आळंदी मधील पत्ता सांगावा आम्हाला भजन शिकण्या करता भेट घ्यायची आहे

  • @rohinipandit5761
    @rohinipandit5761 6 місяців тому

    भजनी ठेका यत नाहिओझर पूणे जय हरि माऊली

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  6 місяців тому

      टाळ कसा वाजवावा ? भाग 1 ते 18 बघा आणि त्याप्रमाणे सराव करा !