एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • एक गाव तेरा भानगडी भाग 141 Ek gav tera bhangadi EP 141 Marathi web series
    चतुरची ग्रामपंचायतमध्ये होणार का एंट्री तर राहुल्या - मानसीची जुळणार का केमिस्ट्री ... ???
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 141 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +328

    बाळासाहेब फॅन ठोका लाईक ..... ,,,,,,

  • @princebhagat8796
    @princebhagat8796 3 роки тому +289

    राहुल आणि नित्याचि दोस्ती कुणाल कुणाल आवडते त्यांनी लाईक करा.

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 роки тому +68

    चालू परिस्थितीवर एपिसोड बनवणारी एकमेव आमची आवडती सिरियल एक गाव तेरा भानगडी .ब्लॉकबास्टर एपिसोड .सलाम तुमच्या टिमला .

    • @marathistates
      @marathistates 2 роки тому

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल ला सबस्क्राईब करा नवनवीन आनंदी विडीओ पाहण्यासाठी 🙋🙋🥰🥰🥰ua-cam.com/users/shortsN6JLnEp-G7s?feature=share

  • @sudamshingate1733
    @sudamshingate1733 3 роки тому +79

    धर्मेंद्र सरांची एन्ट्री भारी झाली बरं का

    • @ankushchoramale5704
      @ankushchoramale5704 3 роки тому

      चतुर भावड्या चांगला आहे

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 3 роки тому +29

    प्रत्येक गावची हीच दशा आहे खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला 👍🙏🙏🙏

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +13

    ही वेब शिरेज कुना कुणाच्या खूप मनात बसलीय आणि खूप आवडते त्यांनी लाईक करा,,,,,,,

  • @pratik9402
    @pratik9402 3 роки тому +145

    चतुर भाऊ😍 अर्थात विकास शेळके🥰 फॅन लाइक करा 👇👇👇

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +50

    सोनी पण राहुल ला सोडुन गेली😒😣
    पण राहुल ची नवीन लव्ह स्टोरी दिसतेय
    नवीन प्रेमासाठी ठोका लाईक्स,👍👇👇

  • @vaibhavdhumal5341
    @vaibhavdhumal5341 3 роки тому +4

    चतुरसाठी एक लाईक

  • @satishff1808
    @satishff1808 3 роки тому +62

    घोंगड हा एपिसोड कधी बनवणार आहे
    कोणाला घोंगड हा एपिसोड यावे वाटते त्यांनी लाईक करा
    👇🏻👇🏻👍🏻👍🏻❤️❤️

  • @dipakpawar947
    @dipakpawar947 3 роки тому +7

    बळीनाना एक नंबर...बळीनाना फॅन लाईक ठोका☺️

  • @prakashpatil628
    @prakashpatil628 3 роки тому +31

    सोनि आणि राहूलला परत love story दाखवा सोनिच हवी

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 3 роки тому +26

    बालीनांना सारखे एकतरी घाण प्रत्येक गावात असते पहिली ही घाण गावाबाहेर काढली पाहिजे मस्त एपिसोड

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 3 роки тому +355

    बाळूमामाच्या मेंढ्या यांचा एक एपिसोड बनवा अशी आमची इच्छा आहे🙏🙏 जय बाळूमामा

  • @ajinathdale4715
    @ajinathdale4715 3 роки тому +55

    अतिशय सुंदर भाग आहे आजचा, खरी परिस्थिती सांगितली आहे

    • @marathistates
      @marathistates 2 роки тому

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल ला सबस्क्राईब करा नवनवीन आनंदी विडीओ पाहण्यासाठी 🙋🙋🥰🥰🥰ua-cam.com/users/shortsN6JLnEp-G7s?feature=share

  • @Shriganesh1717
    @Shriganesh1717 3 роки тому +5

    अप्रतिम भाग यादव सर तुमची भूमिका आपल्याला आवडली

  • @anilkambale518
    @anilkambale518 3 роки тому +10

    युवा पिढीला संदेश देणारा एपिसोड होता सर्व कलाकार बाधवाचे मनापासुन आभार

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +264

    भावी सरंपच विकास शेळके (चतुर भावड्या 😜) फॅन्स साठी एक लाईक ❤

    • @satishshingare6151
      @satishshingare6151 3 роки тому

      कडक

    • @pratikpatil9330
      @pratikpatil9330 3 роки тому +1

      गावाचा विकास करायचा आहे गाव जाळायचं नाही... 😂

    • @marathistates
      @marathistates 2 роки тому

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल ला सबस्क्राईब करा नवनवीन आनंदी विडीओ पाहण्यासाठी 🙋🙋🥰🥰🥰ua-cam.com/users/shortsN6JLnEp-G7s?feature=share

  • @rajeshovhal6067
    @rajeshovhal6067 3 роки тому +181

    अभिनंदन बाळासाहेब हे राजकारणी लोक आपल्या छोट्याशा गावातील ऐकि तोडण्याचा प्रयत्न करतात.. सरपंच हा बिनविरोधच असायला हवा... राजाभाऊ ओहळ

  • @vilas9904
    @vilas9904 3 роки тому +26

    अपक्ष 🤘 विजयी भव गुलाल आपलाच....

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 3 роки тому +11

    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एखादा एपिसोड बनवा
    एवढी एकच इच्छा 👍🙏🙏🙏

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 3 роки тому +121

    भावी सरपंच विकास शेळके ( चतुर भावड्या🤪)
    फॅन्स लाईक करा ♥️

  • @appakadam5302
    @appakadam5302 3 роки тому +25

    इन्स्पेक्टर साहेब बरोबर बोललात.पण हे युवा पिढीला पण समजल पाहिजे.आताची युवा पिढी ला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 3 роки тому +5

    संगीत ज्यांनी बसवले आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वच एपिसोड मध्ये प्रत्येक वेळी संगीत खूपच मस्त आहे एपिसोड पण मला खूप आवडतात

  • @manojrajput3829
    @manojrajput3829 3 роки тому +6

    अप्रतिम सुंदर एपिसोड प्रगतीचा मार्ग हा काळाची गरज आहे राजकारण नव्हे तर समाजकारण करा

  • @parlhadkokate8173
    @parlhadkokate8173 3 роки тому +2

    Super 👆🌹

  • @CurrentAffairsBySK
    @CurrentAffairsBySK 3 роки тому +212

    रामासाठी एक लाइक
    👇

  • @iliyasmujawar9444
    @iliyasmujawar9444 3 роки тому +2

    बळीनाना एक नंबर अक्टीग

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade4508 3 роки тому +66

    घोंगडी ही शॉर्टफिल्म कधी येणार आहे...............?

  • @rajeshneel598
    @rajeshneel598 3 роки тому +3

    पोलीस साहेब जे बोलले ते योग्य तेच बोलले
    त्यांच्या साठी एक लाईक तर बनतोच ना राव

  • @dhirajatkar5743
    @dhirajatkar5743 3 роки тому +115

    राहूल च्या नावाने लाईक करा

  • @sharadpawar3817
    @sharadpawar3817 3 роки тому +4

    चतुर भावड्या चं bgm खूपच भारी घेतला ....1 no.👌

  • @shaileshkudale1527
    @shaileshkudale1527 3 роки тому +3

    Rambhau sati ek like

  • @yamubhusnar245
    @yamubhusnar245 3 роки тому +8

    Yek number aa 👍

  • @pappuade2183
    @pappuade2183 3 роки тому +3

    राहुल च प्रेम जुळवून घ्या बाळासाहेब तेवडं

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +615

    चतुर चे फॅन कोन कोण आहेत त्यांनी लाईक करा,,,,,,,

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 3 роки тому +17

    काळा पाढरा संसा खरच खूप छान डायलॉग हाय.

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 роки тому +170

    धन्यवाद तुम्ही election च्या timing ला एपिसोड काढल्याबाबद्दल🙏🙏

  • @RohitRpatil-op4kd
    @RohitRpatil-op4kd 3 роки тому +6

    खूप आतुरता असते कधी एकदा episode येतोय अन पाहतो❤❤❤❤

  • @ऋषिकेशखडके-ङ8ख

    जय बाळू मामा
    जय बाळू मामा जय मनोहर मामा

  • @akashsudade6722
    @akashsudade6722 3 роки тому +55

    सोनी ला परत आना आणि राहुल्या सोबत लग्न करा

    • @ravirajshelar6290
      @ravirajshelar6290 3 роки тому +1

      हे खर आहे बरका अस बगावस वाटतन नाहि

  • @sarangmane129
    @sarangmane129 3 роки тому +5

    बाळूमामाच्या मेंढ्या चा एपिसोड बनवा अशीच इच्छा आहे🙏🙏

  • @RoYaLgaming-ol6rg
    @RoYaLgaming-ol6rg 3 роки тому +56

    आमचा नेता लय पावरफुल 🙏🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @harshvardhanjagtap8844
    @harshvardhanjagtap8844 3 роки тому +13

    सरपंच हा विकास शेळके उर्फ (चतुर) झाला पाहिजे मगच गावचा विकास होईल🙏🙏

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 3 роки тому +1

    1no. episode धर्मेंद्र सरांचा अभिनय जबरदस्त

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 3 роки тому +40

    आमच मत सायकलला म्हणजे विकासला आणि प्रत्येक गावातील तरूण मंडळींनी एपिसोड पहावा व निर्णय घ्यावा आपल्या करिअरला महत्त्व द्यावे

  • @vaibhavdheringe6067
    @vaibhavdheringe6067 3 роки тому +4

    अप्रतिम.. खूप छान.. सुंदर मॅसेज समाजात गेला या विडिओ च्या निमित्ताने..

  • @surajrasure6557
    @surajrasure6557 3 роки тому +3

    Dharma sar .
    Tumchi ek jhalak
    Ky bhari .💓💓🏍️

  • @arjunrajmore3753
    @arjunrajmore3753 3 роки тому +2

    1 nambar suparrrrr ✌️✌️✌️

  • @sharadbiradra370
    @sharadbiradra370 3 роки тому +23

    चतूर भाऊ ला सरपंच होऊदया म्हन्जे गावचा विकास होईल

    • @bharatmandle4869
      @bharatmandle4869 3 роки тому

      त्याचा नाव पण विकास आहे

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    कडक जबरदस्त आहे भाग

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 роки тому +6

    गरज आहे या भागाची पण.....,..

  • @vishalmore7222
    @vishalmore7222 3 роки тому +2

    👌👌👌👌👌Kadak

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +28

    राहुल भाऊ तुला मानसी नक्कीच तिच्या प्रेमात फसवणार. तु बघ वादा आहे आपला.

    • @gauripatil43
      @gauripatil43 3 роки тому

      As asel tr kahi upyog nhi ... Khar prem ahe tr vaat pahave .. karan sonu marg nhi hota tichya kde mhnun geli na

    • @janhavibhalerao6717
      @janhavibhalerao6717 3 роки тому +2

      Are Rupali geli mhanun sayali Ali,mag at Sony geli mhanun Manasi ali

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 3 роки тому +2

    धर्मेंद्र सर तुम्ही असेच येत रहा एपिसोड मध्ये छान अक्टिंग आणि दिर्गदर्शक

  • @ramgulve8429
    @ramgulve8429 3 роки тому +17

    कडक आहे व्हिडिओ

  • @dhirajmali736
    @dhirajmali736 3 роки тому +1

    बाळासाहेबांसाठी एक लाईक करा

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому +7

    छान संदेश दिल्याबद्दल सर्वांचे आभार, बाळा साहेब तुम्ही सरपंच, गुलाल आपलाच.

    • @ajayraut9771
      @ajayraut9771 3 роки тому

      प्रत्येक गावची हीच दशा आहे खुप छान पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला अप्रतिम एपिसोड खुप चांगल्याप्रकारे सादरीकरण केले अभिनंदन टीम च
      खुप छान संदेश दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार 👍👍👍👍

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 3 роки тому +2

    1 no balasaheb, chatur

  • @idebalu5788
    @idebalu5788 3 роки тому +4

    Inspector sahebani khup chan sandesh dila... Thanks💐 saheb... God bless you 🙏

  • @kiranphalake253
    @kiranphalake253 3 роки тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @kumargaikwad1450
    @kumargaikwad1450 3 роки тому +4

    एक नंबर आजचा एपीसोड 👌👌👌

  • @tukeshchavan8238
    @tukeshchavan8238 3 роки тому +1

    खूप छान याचा मधून काही तरी शिकायला मिळेल,

  • @marutidoiphode3251
    @marutidoiphode3251 3 роки тому +3

    राहुल आणि रामा साठी लाईक😄👇👇

  • @pradipwagh6498
    @pradipwagh6498 3 роки тому +1

    बाळासाहेब चेfan

  • @shrikantkharat7244
    @shrikantkharat7244 3 роки тому +6

    रामभाऊ ची एक्तिन लय भारी

  • @maulinewmovieschannel3037
    @maulinewmovieschannel3037 3 роки тому +1

    लाई भारी

  • @ganeshlohar3730
    @ganeshlohar3730 3 роки тому +11

    नमस्कार एक गाव तेरा भानगडी टीम .
    10 दिवसांपूर्वी मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं.
    तेव्हा पासून दहा दिवसात तुमचे सगळे एपिसोड पहिले खरच भारी वाटत...मस्त आहे मज्जा आहे सगळे कलाकार छान काम करतात.
    आजचा एपिसोड बघून तर खूप भारी वाटलं .आणि पुढचा एपिसोड कधी येईल अशी आतुरता लागून राहिली आहे ...
    मला जमल असत तर तुमच्या तिकडे येऊन तुमचा सगळ्यांचा सत्कारच केला आसता .
    पण एक ना एक दिवस तो मी करणारच.
    पण तुम्ही जो सामाज्यापर्यंत तुमच्या स्क्रीप्ट आणि भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहचविता त्याला माझ्या कडून तुमच्या सर्व टीम ला मनाचा मुजरा...
    #:-- तुमच्या टीमचा आणि चॅनेल चा चाहता गणेश संजय लोहार ...कोल्हापूर ....

  • @malidipak21
    @malidipak21 3 роки тому +2

    Chatur bhavadya🦁🦁🦁

  • @onkarjadhav2116
    @onkarjadhav2116 3 роки тому +3

    चतुर भावड्या भावी सरपंच

  • @maheshmadhekar3922
    @maheshmadhekar3922 3 роки тому +1

    Saranchi entri 1no

  • @amolrudre5090
    @amolrudre5090 3 роки тому +5

    चतुर भावड्या नंबर एक भावा नित्याचं प्रेम पन कधीतरी दाखवा बाळासाहेब ऑल टिम all the best ❤❤

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому

    बाळासाहेब यांची भुमिका ऐकच नबंर आसते nice

  • @xpertgamer147
    @xpertgamer147 3 роки тому +16

    बाप अनी मुलगाची अभिनय काशी होता आवडली like ठोका👍

  • @ganesh713
    @ganesh713 3 роки тому +2

    Chatur la cuna lavnare ek number

  • @thedfilms6713
    @thedfilms6713 3 роки тому +8

    बळी नाना च गुलाल तिकडं चांगभलं असतं राव 🤣

  • @धनराजवाघमारे-र3प

    ऐक नंबर आहे

  • @संतोषदादा.दाईगडेसांगली

    मी.स्वत. विटा.ला.येणार बाळासाहेब. भेट घेण्यासाठी.

  • @AmhiLekaranBalirajachi
    @AmhiLekaranBalirajachi 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @sagarrathod862
    @sagarrathod862 3 роки тому +6

    rama fight
    ek number

  • @rohanmolawade6112
    @rohanmolawade6112 3 роки тому +1

    भाग खुप मस्त होते

  • @dhirajatkar5743
    @dhirajatkar5743 3 роки тому +22

    चतूर ला मदान करा

  • @jay-rv5yf
    @jay-rv5yf 2 роки тому

    अभिनंदन बाळासाहेब Nice येपिसोड 🤔🤔🤔🤔🤔😘😘

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +26

    भावकीत भांडण नको काळजी घ्या आपल्या सर्वानी
    धर्मा सर तुम्हाला एपिसोड मध्ये बगून अतिशय आनंद झाला
    सर्व कलाकार अतिशय सुंदर अकटिंग✌️🙏❤️

    • @yogshdabhadi2522
      @yogshdabhadi2522 3 роки тому +1

      रामा तुमचे बंधु आहे का

    • @Sjlivedubaivlogs
      @Sjlivedubaivlogs 3 роки тому

      @@yogshdabhadi2522 एकदम बरोबर ओळखल दादा

  • @nanasahebgholap5860
    @nanasahebgholap5860 3 роки тому +2

    Chatur bhaudya fan tar thoka like

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 3 роки тому +5

    बाळासाहेब खूप छान खूप छान पोलीस साहेबांनी खूप भारी माहिती दिली त्यांचे वाक्य लय भारी

  • @pradeepkamble1671
    @pradeepkamble1671 3 роки тому +1

    Lai bhari episodes

  • @rupeshpawar5348
    @rupeshpawar5348 3 роки тому +4

    Kharch ata prent sarvt jast aavdlela ha bhag aahe. Nakkich ha bhag samjachya upyogacha aahe.
    Hats off

  • @sonyabhai35
    @sonyabhai35 3 роки тому +2

    खुप छान आहे. आज काल च्या युवा पिढीला या गोष्टी लक्षात घेता यायला पाहिजे. लोक स्वत: च्या स्वार्थासाठी दुसर्याचा वापर करून घेतात.

  • @parshurammane4938
    @parshurammane4938 3 роки тому +3

    राजकरणापेक्षा बिनविरोध सदस्य निवडा आणि आमदार फंडातून गावाचा विकास करा.आणि गावतले सर्वानी एकत्र लोक गावांचा विकास करा हि विनंती आहे .

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 роки тому

    खरच अतिशय सुंदर भाग झाला

  • @Govind_Kande-k8b
    @Govind_Kande-k8b 3 роки тому +16

    राहुलच्या प्रेम कहानी चं काय झालं ते आपिसोड लवकरात लवकर टाका

  • @sukhdevnparatwagh7745
    @sukhdevnparatwagh7745 3 роки тому

    मस्त शिरीअल् बाळासाहेब patil धर्मेन्द्र Sir

  • @Sanket_Jagtap__96k
    @Sanket_Jagtap__96k 3 роки тому +48

    मी पण फॉर्म भरला आणि बिनविरोध निवडून पण आलो.🙏🙏 #ग्रामपंचायत_निवडणूक

  • @sagarkahrtkharat6296
    @sagarkahrtkharat6296 3 роки тому

    बाळासाहेब आजचा एपिसोड एकदम मस्त खडक

  • @nitishdolas6162
    @nitishdolas6162 3 роки тому +5

    🔥आशिच प्रगती करा

  • @GaneshBansodeGfxPhotography
    @GaneshBansodeGfxPhotography 3 роки тому +7

    *तुम्ही UA-cam च्या माध्यमातून सर्वांना सल्ला देत आहात तुमच्या सर्व टीम चे आभार* ❤️👍🙏

  • @sachingarkal7406
    @sachingarkal7406 3 роки тому +1

    छान संदेश दिला...

  • @rajeshjaigade3564
    @rajeshjaigade3564 3 роки тому +7

    अप्रतिम एपिसोड खूप चांगल्याप्रकारे सादरीकरण केला अभिनंदन टीम च 🙏🙏👌