गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा..गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा.. नंदा चा कान्हा नाही रे मी सादा.. १.भर दुपारी जात होते मथुरेच्या बाजारी..2 वेळा पाठी मागून येऊन मारी ये पिचकारी..2 वेळा गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा..... २. लय दिवसातूनी कासात्यात घवली..2 वेळा मागून भिजली हिला पुढून भिजवली....2 वेळा गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा.... ३. एका जनार्दनी चला खेळ मांडू ..2 वेळा अशा किती भुळविल्या आम्ही गोकुळच्या नारी.. 2 वेळा गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा.. नंदा चा कान्हा नाही रे मी सादा.. मित्रांनो व्हिडिओ पाहून लीहल आहे काही चूक झाली असेल तर समजून घ्या..
चोरगे साहेब खूप खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏 खूप आभार. माझ्या खूप चाहात्या ची मागणी होती की ही गवळण लिहून पाठवा.पण खरच मलाही त्याचे लीरेक्स माहिती नव्हती.योगा योगाने त्या गायकांची भेट झाली होती. त्यांनाही मी त्याचे लायरेक्स पाठव सांगितले पण मला नाही मिळाली.आपण ती इच्या पूर्ण केली. आणि माझ्या असंख्य माझ्यावर माझ्या ढोलकी वर प्रेम करणाऱ्या जीव भावा च मित्रांची तुम्ही इच्या पूर्ण केली .खरच खूप धन्यवाद. मी राम कांबळे सातारा...9765465914 🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍
ढोलकी सम्राट 👌🏻🙏🏻
कधीही न आयिकलेली गौळण, अप्रतिम, गायनाचार्य शंकर महाराज डांगले आणि ढोलकी सम्राट राम कांबळे
गवळणीचे चरण मिळतील का दादा
ही गवळण लिहून पठवा दादा
सर्वच कलाकार अप्रतिम...भाऊंची ढोलकी म्हणजे शेवटचं ...खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा.
भावांनो.... 100 वेळेस ऐकून ही मन भरत नाही... Mind Blowing friends....
अतिसुंदर👌👌
एकच नंबर ❤लय भारी सादरीकरण ❤ रामकृष्ण हरी
ढोलकी सम्राट एकच नंबर, अप्रतिम
वा वा वारेवा एक नंबर गुरुजी ❤🎉
एक गाण वाजवायच आहे
अप्रतिम सादरीकरण माऊली
🔥❤️❤️🤣
Khup chhan dholki vadan...super❤
ढोलकी लाजवाब वाजवली भाऊ 👌
अप्रतिम महाराज बाकी तोड नाही तुमच्या आवाजाला 👌👌👌👌
sandip ji dnyvad . apne mla 9765465914 darkt bolu skta
कांबले सायबानची ढोलकी वादन मला आवडते
ho na...मला आपल्या सारखी गोड मानस आवडतात.🥰🥰🥰🙏🤣
Tholki samrat ram kamble lay bhari....
धन्यवाद दादा
Dada tumacha nabar patva kametmade Mauli मी शाहीर बारकु फाले
खरच अप्रतिम गैलण लिहुन पाठवा ना
अभिनंदन बंडा महाराज❤❤
ऐकच नंबर ❤
छान ,गायन व वादन. सर्वांचे अभिनंदन.
अप्रतिम गायन वादन सर
अप्रतिम सादरीकरण भावांनो
❤️👍🙏
Khupch chhan maharaj
आमचे गुरुवर्य शंकर महाराज डांगले खूप छान...❤❤❤
Jai hind jai maharashtra khup Chan dhollki vajvli brother
jy hind 💐🔥🔥👍👍😂
येकच नंबर ढोलकी❤❤❤
Ati sundar
खुपच सुंदर अप्रतिम ❤
गायन वादन अति छान 👌
शंकर महाराज डांगळे आणि राम कांबळे महाराज खूप सुंदर
dnybad dada
👌👌खुप सुंदर 🙏
वा ढोलकी पटटू मि एक तमाशा फङ मालक आपणास भरभरून शुभेच्छा देतो
सर आपल नाव गाव समजेल का
@@ramchandrakamble7874 गाव भेङसगाव शाहूवाडी तालुका जि कोल्हापूर
Very nice bhajan and dholki
गवळण भेटेल का आम्हाला
1 नंबर गवळन व ढोलकी 🙏
very nice 🥰😂
भाऊ खरच करावं तेवड कौतुक कमीच आहे ढोलकी मास्टर ला माझा सलाम
ही गवळण लिहून पाठवा भाऊ
माझ्याकडे त्याचे शब्द नाहीत..
अप्रतिम 🙏🙏🙏🌹💐🌹💐
लय भारी ढोलकीपटू❤
Ram bhau dholki khup mast
हो का very 🥰
गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा..गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा..
नंदा चा कान्हा नाही रे मी सादा..
१.भर दुपारी जात होते मथुरेच्या बाजारी..2 वेळा
पाठी मागून येऊन मारी ये पिचकारी..2 वेळा
गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा.....
२. लय दिवसातूनी कासात्यात घवली..2 वेळा
मागून भिजली हिला पुढून भिजवली....2 वेळा
गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा....
३. एका जनार्दनी चला खेळ मांडू ..2 वेळा
अशा किती भुळविल्या आम्ही गोकुळच्या नारी.. 2 वेळा
गोकुळची राधा ही लागली माझ्या नादा..
नंदा चा कान्हा नाही रे मी सादा..
मित्रांनो व्हिडिओ पाहून लीहल आहे काही चूक झाली असेल तर समजून घ्या..
चोरगे साहेब खूप खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏 खूप आभार.
माझ्या खूप चाहात्या ची मागणी होती की ही गवळण लिहून पाठवा.पण खरच मलाही त्याचे लीरेक्स माहिती नव्हती.योगा योगाने त्या गायकांची भेट झाली होती. त्यांनाही मी त्याचे लायरेक्स पाठव सांगितले पण मला नाही मिळाली.आपण ती इच्या पूर्ण केली.
आणि माझ्या असंख्य माझ्यावर माझ्या ढोलकी वर प्रेम करणाऱ्या जीव भावा च मित्रांची तुम्ही इच्या पूर्ण केली .खरच खूप धन्यवाद.
मी राम कांबळे
सातारा...9765465914
🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍
धन्यवाद👍👍👍💐💐💐🙏
धन्यवाद ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
मस्त👌👌👌
❤️🙏👍
Dada khup chhan
ढोलकी एकच नंबर भाऊ
subhas ji very 🥰 happy thanks ap call bi kr akte ho
खुपच छान ढोलकी वाजवली आहे.तुमच्या हातामध्ये गोडवा आहे.
हो का छान वाठल.
वा खुपच छान गवळण गायली
Dada Kay Chan gayan aani dholki
हांडे दादा खूप खूप धन्यवाद .❤️💐9765465914
ढोलकी अप्रतिम 🎉
राम कांबळे सर तुमचं गाव सागा
9765465914 call kra
छान ❤❤
🎉🎉🎉 Super
धन्यवाद💐💐💐🥰🥰
खूप छान गौळण
अप्रतिम
❤️🙏😂💥💥
Lyrics पाठवा साहेब
Best 👌👌👌👌👌👌
एक च नंबर
छान धन्यवाद माउली
हि।गौलण।फारसुंदरगायली।पण।आवाज।समजला।नाही।तर।तुम़ही।लिहून।पाठवा
Pathvli aahe buva
मस्त
गौळण छान आहे .....लिहून पाठवा की हो
दादा माझ्या कसे त्याचे लिरिक्स नाहीत..
एकच नंबर 🎉
💐💐💐
धन्यवाद साहेब
अप्रतिम.
धन्यवाद ब्रो..💐💐
कराओके मध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा.
Kontya chalivar hee gavlan aahe
काळी 2 मध्ये आहे ..
Amazing 🎉🎉
Thanks 😄
खूप खूप छान गायन, चाल
काहीच शब्द कळत नाही.
हो का
Madhe patch marlat tyachi video taka sir
प्रयत्न करतो
ढोलकी च्या आवाज मुळे शब्द कळत नाही. विडिओत शब्द लिहायला पाहिजे..
खेड तालुक्याचे भूषण गायन अलंकार शंकर महाराज डांगले ❤️❤️☺️
amhi pn hay br ka🙏
@@ramchandrakamble7874 तुम्ही तर आपला काळीज ❤️ आहे..... ☺️
ही गवळण काळी ४ मध्ये आहे ...
Sir galan lihilela vdo taka
सर गवळणीच चरण मिळतील का
लिहून पाठवा ना ही गौळण
दादा माझ्याकडे त्याची लिरेक्स नाही
हि गौळण लिहून पाठवा
prytn krto
call kra 9765465914
M.k.bodake
हि गौळण.लिहून पाठवा माऊली
❤
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Lyrics pathava please
Lirics pathva mharaj please
माझ्याकडे नाही पण नक्की प्रयत्न करेन
मला लैरिकल पाठवा
🎉..mohan.bodake
❤🌎🫶🏻
ढोलकी
very 🥰🥰🥰
असे कळाकार आमचे जवळपास नाहित (मळा उपयोग झाळा असता)
amhi nehmi aplya brobr ahe.. kaym
खुप छान 🎉🎉
धन्यवाद 💐💐💐