"नादतरंगिनी चॅनेल अॅडमीन" तुम्ही खुप छान काम करताय कारण आमच्या डॅडींची जुनी रेकॉर्ड भजन आता तुम्ही सध्या च्या सोशल मिडीयाच्या platform वर आणताय. त्यामुळे आमच्या सारख्या नविन पिढीला ओरिजनल भजन तरी ऐकता येतात अहो🙏🙏🙏खुप खुप आभार🙏💕 असेच काम करत रहा...जे चांगले आहे तेच पुढे आणाल यांची अपेक्षा करतो🙏😊
Hotil bahu jhalet bahu astil bahu pan Kailaswasi Bhajan samrat kokan kala bhushan je fakt petisanir basale ani ak aalap dila tari talya padaychya, aamch bhagya ki aamhi tyanchi live bari baghitaliy
Dynamic voice of our dear Daddy.. Irreplaceable..!!👌🙏😍❤️☺️
ऐसे पून्हा होणे नाही. गुरू माऊली आपल्या चरणीचा दास निलेश खानविलकर बुवा❤🙏🌹🙏
माऊली चंद्रकांत बुवा यांना शत शत प्रणाम
अशी भजने आता पहायला मिळणार नाहीत
अप्रतिम! कृपया कदमबुवांची जुनी भजने शेअर करा.
खूप वर्षांनी ही बारी ऐकली. अगदी लहान असताना ऐकली होती. अपलोड केल्याबद्दल धन्यवाद... माऊली 👍👍
कदम बुवांची सगळ्या भजनांचा एक संग्रह करून यु ट्युबवर टाका म्हणजे आम्हा भजन रसिकांना
"नादतरंगिनी चॅनेल अॅडमीन" तुम्ही खुप छान काम करताय कारण आमच्या डॅडींची जुनी रेकॉर्ड भजन आता तुम्ही सध्या च्या सोशल मिडीयाच्या platform वर आणताय. त्यामुळे आमच्या सारख्या नविन पिढीला ओरिजनल भजन तरी ऐकता येतात अहो🙏🙏🙏खुप खुप आभार🙏💕 असेच काम करत रहा...जे चांगले आहे तेच पुढे आणाल यांची अपेक्षा करतो🙏😊
ऐकुन धन्य वाटतं,दुसरे शब्दच नाहीत
खुपच सुंदर आहे
🙏 जय गुरुदास 🌹🌹
Thank you brother for uploaded 👌❤️
आमच्या गुरूमाऊली सारखी आता भजनं ऐकायला मिळत नाही हेच आता आमचं दुर्दैव आहे.
आमचे भाग्य की, आम्हाला त्यांच्या भजनामध्ये बसायला मिळाले.
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
खुप छान
कदम बुवांची भजनं ऐकत राहावीशी वाटतात कृपया अजून असतील तर टाका नम्र विनंती ...।। गुरुदास ।। 💐💝
😊
अश्याच प्रकारे पाठवा धन्यवाद
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
Excellent.,.
माऊली नमस्कार
खूप मस्त अजून असतील तर अपलोड करा प्लिज
कदम बुवांच गाता राम कृष्ण हरी आणि श्री गणेशाय नमो हे दोन भजन you yube वर upload करा please please
🙏🙏🙏❣️
बाप रे बाप भारूड असेल तर अपलोड करा प्लीज
Palav sir kdak
जुनं ते सोनं
बुवा ची जुनी भजने शेर करा.
Aamche dady 🙏😘
Aamhi pn Gurudas pariwaratlech aahot 😀
आशीच भजने पाटवीत रहावी
Hotil bahu jhalet bahu astil bahu pan Kailaswasi Bhajan samrat kokan kala bhushan je fakt petisanir basale ani ak aalap dila tari talya padaychya, aamch bhagya ki aamhi tyanchi live bari baghitaliy
कदम बुवा चे जूने भारुड ऐकवा