संदेश मोटर्स💥सेकंड हॅण्ड स्कॉर्पिओ🔥चा सर्वात मोठा स्टॉक | sandesh motors beed | marathi car news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Sandesh Motors Beed -
    9422241345,9675101111
    showroom google map -
    मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदेश मोटर्स बीड यांच्या सेकंड हॅन्ड स्कॉर्पिओ चा स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत.
    Friends, through today's video we are going to know about the stock of second hand Scorpio of Sandesh Motors Beed.

КОМЕНТАРІ • 409

  • @vikasdhole8047
    @vikasdhole8047 2 роки тому +277

    संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडीओ बघितला जातो त्यामुळे किंमत अशी सांगा की लोक तुमच्याकडे गाड्या घ्यायला येतील. 10-12 वर्ष झालेल्या गाड्यांची काहीपण किंमत सांगतात. त्यापेक्षा माणूस मुंबई-पुणे येथून गाडी घेईल. तो बीड ला कशाला जाईल. खूप महाग गाड्या आहेत. Cars guru pune 👍👍👌👌

    • @abhishek1561
      @abhishek1561 2 роки тому +13

      मी 4 लाख ची Scarpio घेऊन २ लाख modified कराव म्हणतोय करू का?

    • @mrcruzzz4439
      @mrcruzzz4439 2 роки тому +6

      Barobar aahe ki roa

    • @vikasdhole8047
      @vikasdhole8047 2 роки тому +2

      @@abhishek1561 nahi ky mja ahe tyat rao...tyapeksha 6lac chi scorpio ghya te faydyat rahal...

    • @dipeshchaugule3355
      @dipeshchaugule3355 2 роки тому +4

      Barobar aahe dada tumch

    • @sureshbhosale4420
      @sureshbhosale4420 2 роки тому +2

      @@abhishek1561 old Scorpio new Scorpio convert kar

  • @aniketmatkar6338
    @aniketmatkar6338 2 роки тому +99

    संभाजी नगर आयकूण भारी धन्यता वाटते, जन्माण् आणि कर्मानी हिंदू आहोत आपन
    🚩जय शंभूराजे 🚩जय हिंदूराष्ट्र🚩

  • @om.4769
    @om.4769 2 роки тому +102

    रेट खूपच कमी आहे राव अजून जरा जास्त रेट झाल्यास नक्की घेऊ...🤣🤣🤣😄

    • @shobhitgaikwad373
      @shobhitgaikwad373 Рік тому

      अजुन 2 3 लाख घातलो तर शोरूमच येईल

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 2 роки тому +60

    मला वाटलं नवीन कार च्या शोरूम मध्ये आलोय 😄

  • @bhanajijadhav2007
    @bhanajijadhav2007 2 роки тому +64

    परत इथं जाऊ नका व्हिडिओ बनवायला 👍
    खूप ओव्हर प्राईझ आहे..

  • @Vijaysbodkhe
    @Vijaysbodkhe 2 роки тому +54

    2017chi गाडी आणि कीमत 9 लाख सांगता आणखी 3 लाख टाकून 2022 model येतय की नवं

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 2 роки тому +12

    गाड्यांची किंमत फार आहे भाऊ आपल्या कडे

  • @yogesh.shindeblog3899
    @yogesh.shindeblog3899 2 роки тому +5

    संदेश मोटार चा व्हिडिओ म्हणलं तर नाद खुळा पुण्यामध्ये नाही एवढ्या गाड्या ग्रेट साहेब

  • @akshaylangute6680
    @akshaylangute6680 2 роки тому +27

    2020 ची गाडी १लाख १६ हजार किलोमीटर चाललेली आहे त्याची किंमत १३लाख ५० हजार सांगतोय २०२० मध्ये नवीन ची पण तेवढी किंमत न्हवती 😂😂

  • @aaj9421
    @aaj9421 2 роки тому +24

    वीडियो बनवुन लोकांच्या किडनी ट अटैक येनार भाऊ 🙏🙏

  • @kishorjadhav4744
    @kishorjadhav4744 2 роки тому +4

    नवीन गाडी घेतल्यापासून वर्षाला दोन ते तीन लाख रुपये कमी असावेत दहा लाखाची गाडी आहे दोन वर्षे वापरले आहे तर साधारण त्याची किंमत चार ते पाच लाखाच्या आसपास होऊ शकते

  • @AshokGhodke-mf1uo
    @AshokGhodke-mf1uo Рік тому +6

    कापूस निघाल्यावर घेऊ म्हणतो आजुन कापूस लावायचा राहिलाय कारण किमती जरा चांगल्या वाटायल्यात म्हणून

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 2 роки тому +3

    खूप छान विडीओ, म्हणजे गाड्या पण मस्त आहेत.संदेश सरांकडे,विशाल राव तुम्ही पण खूप मेहनत घेतली की राव धन्यवाद 🌹🙏

  • @gautamgonde3441
    @gautamgonde3441 2 роки тому +9

    सर mh मध्ये 01ते ६ गाड्यांना मार्केट नाही मार्केट आहे ते फक्त १४ ते 20 आपल्या भागात आणि scrpio ही s 2 आणि s3 जास्त प्रमाणात लोक घेत आहे जेणे करून अवरेग 15 /16 मिळते ..

  • @bhushanpooja8944
    @bhushanpooja8944 Рік тому +3

    निव कार च्या शोरूम मध्ये गेलाय का व्हिडिओ सूट करायला 👏👏👏

  • @abhi-patil-505
    @abhi-patil-505 2 роки тому +20

    Aho sir 2010 chya gadila 4lakh kon deail gadichi life fkt 3 varsh rahili ahe तेवढ्या साठी 4लाख🙄🙄sir tumcha video chan astat pn डीलर लय किंमत सांगतात🙄

  • @foodienagpurkar5554
    @foodienagpurkar5554 2 роки тому +2

    From nagpur maharashtra

  • @bhushankothare6529
    @bhushankothare6529 Рік тому +1

    Khupch chhan ahe

  • @ashokpawar8014
    @ashokpawar8014 2 роки тому +2

    नमस्कार लांडगे साहेब,
    आम्ही बिडकर

  • @adityakamble7754
    @adityakamble7754 2 роки тому +81

    Price khup overload ahe 👎🤬

  • @dsdeshmukhdeshmukh6771
    @dsdeshmukhdeshmukh6771 2 роки тому +9

    रेट आयकुन लंपी रोग होईल काय त्या कींमती महाग महाग आहे

    • @dsdeshmukhdeshmukh6771
      @dsdeshmukhdeshmukh6771 2 роки тому

      @total oll masti खरच बरोबर आहे गाडीगणीस 1.2 लाख रुपये जास्त च काडतौय

    • @akshaylangute6680
      @akshaylangute6680 2 роки тому

      @total oll masti 2020cha scorpio mage ter 5 lakh kadhaila baghtoy

  • @aakashrasal1631
    @aakashrasal1631 2 роки тому +3

    लय भारी वाटला विडिओ आनंदी आनंद झाला 😭😭😂

  • @Kishor_patil693
    @Kishor_patil693 2 роки тому +1

    आम्ही मागील वर्षी शाॅट बोलेरो (7seater) घेतली आहे संदेश मोटर्स मधुन पण आजुन ती नावाने झाली नाही संदेश मोटर्स ने समोरच्या पार्टी कडूनं डाकोमेंट क्लिअर करून दिले नाही

    • @pratapgalaryjagdale4836
      @pratapgalaryjagdale4836 Рік тому +1

      मीपण घेणार होतोपण आता कॅनसल करतो

    • @Kishor_patil693
      @Kishor_patil693 Рік тому

      @@pratapgalaryjagdale4836 योग्य निर्णय

  • @AS-eb5fc
    @AS-eb5fc 2 роки тому

    विशाल सर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
    शोरूम ला जायची गरजच नाही
    व्हिडिओ बना पण त्याच्या कमेंट वाचा काहे नाही शोरूम ला जायची गरजच नाही

  • @Amar_Desai09
    @Amar_Desai09 2 роки тому +1

    2 लाख किंमत वाढवून सांगतोय हा, BS6 आल्यापासून जुन्या गाड्यांच्या किंमती वाढवल्यात त्याला जबाबदार हे जुने वाहन विक्रेते, त्यापेक्षा मालकाकडून डायरेक्ट गाडी घ्या दोघांचा फायदा होईल.

  • @yogesh.shindeblog3899
    @yogesh.shindeblog3899 2 роки тому +3

    आम्ही संभाजी नगर कर विशाल सर

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 2 роки тому +4

    2020 ची गाडी 13 लाख मग अजून 2 घालून नवी घेईल मी .👏👏

  • @kishorjadhav4744
    @kishorjadhav4744 2 роки тому +2

    शक्यतो डिझेल पेट्रोलच्या गाड्या आता घेऊ नका कारण की डिझेलच्या गाड्या पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत पेट्रोल चालू राहतील काही दिवसा

  • @awcreative5337
    @awcreative5337 2 роки тому

    Amhi beedkar🔥🙏🏻😎. #beedkar

  • @durgeshrathod9944
    @durgeshrathod9944 2 роки тому +1

    तुमच्या किमती बघुन शोरुम गाडी घ्यायला अडचण नाही

  • @santoshkhilare9578
    @santoshkhilare9578 2 роки тому +1

    आणि थोडी किंमत लावा म्हणजे नवी गाडी पेक्षा जुन्या गाडीची किंमत भारी वाटेल लोकांना नक्कीच

  • @prashanttayde4405
    @prashanttayde4405 Рік тому +1

    किमती एवढ्या कमी का ठेवल्याय,,,तुमचं लॉस होईल की...जरा किंमत वाढवून सांगा साहेब

  • @Nagesh10-p
    @Nagesh10-p Рік тому +1

    2010 chi 4.30 lakh 1 varsh fakt chalnar kon gheil

  • @anilmane6740
    @anilmane6740 8 місяців тому

    सर तुमच्या भाषेमध्ये लईच नम्रता आहे

  • @prafullj3083
    @prafullj3083 2 роки тому +1

    Ethki mahag 2 nd ghenya pekshy Navin ghetlayal kadhi he changali

  • @ganeshthamke6085
    @ganeshthamke6085 2 роки тому +2

    सर मला cruiser पाहिजे ... Available होईल का सर मार्च पर्यंत.....BS4 किंवा BS6 pahije sir

  • @bhupendratinghase2047
    @bhupendratinghase2047 Рік тому +1

    Prize rate khup jast 13.50 ghetlya peksha showroom gheil na

  • @rajeshnanwate7978
    @rajeshnanwate7978 2 роки тому +1

    आरे हा माणूस नविन गाङ्याच्या किंमत सांगतो....कोन घेनार नाही

  • @ravijamdade2388
    @ravijamdade2388 Рік тому

    सेल्फ ड्रायव्हिंग कार तेजा वर एक व्हिडिओ बनवा

  • @RajeshYede-zs2yx
    @RajeshYede-zs2yx Рік тому +1

    Bhau beed madhe shop aahe ek tari gadi beed passing chi dakhav🤣😂

  • @Videocreator-i6s
    @Videocreator-i6s 2 роки тому

    आज तुमचा शोप वर आलो होतो काही पेन रेट सगतात है सगळे अने te mh04 गाडी चे पैसे ८.२५ लाख सागितले व्हिडिओ मध्ये चागले बोलतात h लोक

  • @arvindbolake7288
    @arvindbolake7288 2 роки тому

    Sir pasinjer second hand gadya asel tr yek video taka plz...

  • @anandbarhe5514
    @anandbarhe5514 2 роки тому +2

    व्हिडिओ बनवुन कही फायदा नाही भाऊ
    कारण संदेश मोटर्स चे सर्व व्हिडीओ गाडी ची किम्मत वाढून सांगतात 6 आणि 7 वर्ष झालेली गाडी कोणी घेईल का तूम्ही सांगा..

  • @Uddhavkolekar
    @Uddhavkolekar 2 роки тому +18

    किंमत जास्त होतायत

  • @bhagavatpathak3084
    @bhagavatpathak3084 2 роки тому +8

    ह्या किमतीत तर मर्सिडीज येईल

  • @chandrashekharpable9016
    @chandrashekharpable9016 2 роки тому

    तीन लाखाची गाडी सहा सात लाख सांगतात संदेश हा कशाला जातो तिथे व्हिडीओ काढण्यासाठी देव जाणे . जनतेला फसवण्याचे काम कशाला करता . यांच्या पेक्षा पुण्यावाले कार गुरू वाले प्रसन्न सर चांगल्या किमती मध्ये गाड्या विकतात . पुण्याला जवळ पास सर्वच लोक चांगल्या किमती मध्ये गाड्या देतात .

  • @Pawarfarm_712
    @Pawarfarm_712 2 роки тому +1

    Saglya Scorpio khup junya aani overpriced aahe tyanla fakt samorchi grill badlun diliye tymule tya Chan distayet

  • @sangitanawghade9907
    @sangitanawghade9907 Рік тому

    Finencec hoil ka dada others dist mdhe...

  • @sunildhakne8677
    @sunildhakne8677 2 роки тому +2

    Sir खूप छान व्हिडिओ बनवतात

  • @nilesh-4298
    @nilesh-4298 2 роки тому

    Kay rav Aivade kimat Sangata rav... Ani 2-3 Lakh ghatale ki new yate

  • @sachingaikwad9255
    @sachingaikwad9255 2 роки тому

    Tharla kiti miniman daunpement karala lagen

  • @pandurangkawade1400
    @pandurangkawade1400 2 роки тому +2

    लाईक चा पाऊस पडतो विशाल सर

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम 😘😘😘😘

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 2 роки тому

    नमस्ते
    आपले व्हिडीओज खूप सुंदर आहेत. कृपया स्वदेशी Atoplay (यु ट्युब सारखेच अँप) वर आपला चॅनेल सुरू करून आपले सर्व व्हिडीओ तिकडे अपलोड करावेत. आपल्याला तिकडे खूप लवकर यश आणि प्रसिद्धी मिळेल.
    🙏
    अशाप्रकारे आपण भारताला डिजिटली आत्मनिर्भर बनण्यास सहाय्य करू शकता.
    डिजिटल गुलामी मुक्त भारत की जय !!!
    🙏🇮🇳🇮🇳📱🇮🇳🇮🇳🙏

  • @rajeshnanwate7978
    @rajeshnanwate7978 2 роки тому

    विशाल तुम्ही त्यांना सांगा 50हजार टाकुन प्रतेक गाडी नवीन शोरूम मधे मीळते

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 Рік тому

    Nexon disel 2019 model 80000 km zali ahe 2owner zale ani price 6lakh khup jast ahe kahi pan boltat tyamadhe hyach kamishan kiti 2lakh

  • @ranjeetchopade5520
    @ranjeetchopade5520 2 роки тому +1

    स्विफ्ट डिझायर चा पन व्हिडिओ आणा सर

  • @Ajay-hh5uf
    @Ajay-hh5uf 2 роки тому +6

    संदेश मोटर्स मध्ये खूप किंमत आसतात

  • @tejasbhagat3819
    @tejasbhagat3819 2 роки тому +1

    एवढी किंमत सांगताय तेवढ्यात नवीन गाडी येईल

  • @maharastramaza4508
    @maharastramaza4508 2 роки тому

    Tumche barech vidyo baghitle sir
    ECO gadi cha vidyo banva

  • @valmikjaybhaye4658
    @valmikjaybhaye4658 2 роки тому

    Mh 23 cha rate kami kRa jo bedchi passing

  • @yogeshjadhav2474
    @yogeshjadhav2474 2 роки тому

    भवानो olx वर जा गाडी द्यायची असेल तर या काही पण price सांगतो येवढं करण्या पेक्षा olx वर जशा लागण तशा भेटतील

  • @rr555gaming
    @rr555gaming 2 роки тому +2

    🚩🚩संभाजीनगर 🚩🚩 😈😈 Attitude

  • @amjadatar5118
    @amjadatar5118 2 роки тому

    व्हिडिओ छान आहे मात्र किंमती अती जास्त सांगतात.

  • @bhushanpooja8944
    @bhushanpooja8944 Рік тому

    भाऊ गाडी 1लाख च्या वर चालीय आणि 13 लाख कोण घेणार कमीत कमी 6 ते 7 लाख पर्यंत द्या

  • @sagarkharate3733
    @sagarkharate3733 Рік тому

    Scorpio getaway pickup. ahe ka sir.

  • @bhaveshpagar6508
    @bhaveshpagar6508 2 роки тому +1

    Diesel Swift var pn video banva....

  • @manojrwakte5564
    @manojrwakte5564 2 роки тому +1

    ओ सर तुम्हाला मी 2010 ची m2di scorpio दोन लाख सत्तर हजारात देतो 270000 तुम्हाला 4 लाख कोण देईल ओ 😂😂😂😂

  • @subhasbhamare6100
    @subhasbhamare6100 Рік тому

    नमस्कार जि

  • @hamidpathan5714
    @hamidpathan5714 2 роки тому

    Very nice video 📸📷📸📷📸

  • @shivharghodekar2684
    @shivharghodekar2684 2 роки тому

    सर संदेश मोटर चे व्हिडिओ कधीच बनवत जाऊ नका त्यांच्या किमती खूप जास्त आहेत व ते सर्विस बरोबर देत नाहीत गाडीचे फोटो टाकत पण नाहीत

  • @pravinsurve3282
    @pravinsurve3282 Рік тому

    Old thar crde pahijel ahe ka

  • @deepakborkar4205
    @deepakborkar4205 2 роки тому

    क्रुझर असेल तर दाखवा आणि यांच्या किमती म्हणजे नविन गाडीच्या किमंती सांगतात हे संदेश मोटार वाले

  • @abhijitmohite8542
    @abhijitmohite8542 2 роки тому +3

    Nice video but price is very high

  • @digambarahirkar4252
    @digambarahirkar4252 2 роки тому

    2020 cha model kahi Kami kartil ka

  • @rajamaskemaske6478
    @rajamaskemaske6478 Рік тому

    छान

  • @ranjitgaikwad7462
    @ranjitgaikwad7462 2 роки тому +1

    Kay maskri lavli rav pratek gadi 2 lakh vadvun sangtoy

  • @swapnilbhede7543
    @swapnilbhede7543 2 роки тому

    Over price ahe awedhe rate ahe ka?
    KAHIPAN

  • @rohitchaudhari9301
    @rohitchaudhari9301 2 роки тому

    खूप महाग आहे, दिशा ऑटो जळगांव खुप कमी किमतीत देतो, तुमच्याकडे कश्याला येणार

  • @reshmakengar2581
    @reshmakengar2581 2 роки тому

    Sumo gold gx aahet ka

  • @milindgage79
    @milindgage79 2 роки тому

    Video mdhe Price pahun kiti lokani bhet dili tumhala
    Price khup ahe....

  • @sunildahatonde5042
    @sunildahatonde5042 2 роки тому

    भाऊmhindraaTUV 300,7सिटर असेल तर व्हिडिओ बनवा

  • @manojdeshmukh1496
    @manojdeshmukh1496 2 роки тому

    नेकसोन वर किती लोणं होईल

  • @abhisheklokhande7897
    @abhisheklokhande7897 2 роки тому +1

    Sir second hand bolero cha video banava

  • @yashkalanke3280
    @yashkalanke3280 2 роки тому +1

    Sir swift dzire aani swift dakhavana

  • @janardhanmankar4172
    @janardhanmankar4172 Рік тому +1

    Bhau mala 4 lakh parent pahije hoti

  • @ravikumarhiwanj8353
    @ravikumarhiwanj8353 2 роки тому

    Tractor exchange hoil ka

  • @sandeshghorpade6749
    @sandeshghorpade6749 2 роки тому +1

    खूप दिवसानी आणली video

  • @umeshmahalle2223
    @umeshmahalle2223 Рік тому

    Sir tuv 300 model 2018 Taxi passing pahij

  • @sdmusicworld2196
    @sdmusicworld2196 2 роки тому

    Sir please tuv 300
    Aahe ka mh 12 madhe

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 2 роки тому

    Me tar pahilya comment's bagitlya video pahaychi garajch nay

  • @ketandeshmukh7923
    @ketandeshmukh7923 2 роки тому

    Yachya price khup overloaded astat yapeksha kamit tr mi vikto

  • @ranjeetchopade5520
    @ranjeetchopade5520 2 роки тому

    स्विफ्ट डिझायर शोरुम प्राईस काय आहे सर

  • @pratapgalaryjagdale4836
    @pratapgalaryjagdale4836 Рік тому

    मी कमेंट करून झोपतो चांगल स्वप्न पडत

  • @nileshkamblevlogs
    @nileshkamblevlogs 2 роки тому +1

    Rate aaikun as vattay juni 1 lakh challeli ghenypeksha navin 1-2 lakh takun yeil

  • @ayaj5085
    @ayaj5085 2 роки тому +3

    Breeza 2018 no.7000
    Price 750000

  • @user-akshaytour
    @user-akshaytour 2 роки тому

    हे नवीन showroom आहे का

  • @bhaaitayarmomin6227
    @bhaaitayarmomin6227 2 роки тому

    2010 chi scorpio 2 kinvaa 2.50 la yetat hikde nagar la....

  • @IrfanKhan-ox2cs
    @IrfanKhan-ox2cs 2 роки тому

    Sir Ertiga VDI available hai kya

  • @vivekdhere2000
    @vivekdhere2000 2 роки тому

    Inova pahijel ashe milel ka