जमलं तर जमलं -भाग 5 | Jamal Tar Jamal Ep 5 | Marathi Web Series |मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 500

  • @Gavakdchya_Karamati
    @Gavakdchya_Karamati  8 місяців тому

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html

  • @shivyogi1122
    @shivyogi1122 3 роки тому +13

    सगळ्या कलाकारांसोबत खटारा गाडी सुद्धा चांगली छाप सोडू राहिली..😂
    ढकलत रहा...👍

  • @rahulhande8029
    @rahulhande8029 3 роки тому +113

    Webseries काढताना काळजी घेत जावा तुमच्या सारखी दुसरी टीम नाही आमच्याकडं❤️

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 3 роки тому +7

    भरकटलेल्या प्रेमी युगलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंत,
    शेवटचा सिन मस्तच विनोदी तसेच प्रबोधनपर सादरीकरण
    के टी भाऊ लगे रहो♥️😍✌️👍💐🙏

  • @madhavkharate8608
    @madhavkharate8608 3 роки тому +1

    बंदूक लय भारी बापू धार लाऊन आणा राव 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌

  • @jayashriphadtare1191
    @jayashriphadtare1191 3 роки тому +3

    सरपंचाना बघून भारी वाटल..सरपंचाना डायलॉग भारी मारता येतात हा भाग सुध्दा मस्त सर

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому +54

    खतरनाक लय भारी।। मला गाडी लईच आवडली😊😊

  • @sanjayjorvar332
    @sanjayjorvar332 3 роки тому +5

    सरपंच. बापु संतोष आव्या समाधान खरच तुम्ही सगळे लयभारी आहात.

  • @salikapathan8683
    @salikapathan8683 3 роки тому +1

    खूप छान टीम आहे तुमची हन्म्या तर कमाल तोंडावर काय वीज पडल्या काय ? 👌👌😊 एक नंबर आणि पाणी पाजून म्हसोबाला कापायचा आहे कायं .।।😊😊👌 खुप खुप छान स्क्रिप्ट लिहिली आहे ,दिलखुलास मनोरंजन आणि प्रत्येक भागात वेगवेगळे विषय घेता ह्याचे कौतुक वाटते ,त्यातून खूप छान संदेश मिळतो .हे महत्वाचे असेचं भरपूर भाग बघायला मिळोत हि अपेक्षा अभिनंदन आणि शुभेच्छा आपणास आणि आपल्या गोड कुटुंबातील सर्व टीमसाठी ...💐💐💐👌👍😊😊☺️👏👏👏

  • @sachinmundhe8089
    @sachinmundhe8089 3 роки тому +2

    अप्रतिम.........👌👌👌👌

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 роки тому +22

    आजचा एपिसोड खुप विनोदी आणि संदेश ही खूपच मोलाचा दिला आहे.

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 роки тому +1

    लाल्या च आभीनय मस्तच

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 роки тому

    एकदम झकास,खरच समाजासाठी खुप छान मेसेज दिला.धन्यवाद मीत्रांनो. I Like.

  • @AkshayPatil-wg6nh
    @AkshayPatil-wg6nh 3 роки тому +2

    Lai bhari..Bajya Cha Vajvla Baja🤭..Best Casting 👍👍🙏

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 роки тому +6

    मालिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी गावाकडच्या गोष्टी त्याही जशाच्या तशाच मिळतात फक्त कोरी पाटी वाल्यांकडे.. ❤❤...
    लव्ह यू आल भाईलोग दीदीलोग... 🔥🔥🔥

  • @yashwantbhud5153
    @yashwantbhud5153 3 роки тому +2

    मस्त एपिसोड आहे बापूंनी बरोबर सरपंचाला धार लावली 👍

  • @pratikambulkat2258
    @pratikambulkat2258 3 роки тому +21

    सम्या चा बाज्या बनवला पण पात्र तेच पिंपळे साहेबांना अगदी उत्तम रित्या जमवत आहे

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 роки тому +4

    खूप छान एपिसोड आहे आजचा,आई आणि प्रेमावर आधारित.❤️
    एपिसोड कमीत कमी ३० मिनिटांचा तरी करा,कारण एक आठोडा वाट बघावी लागते.

  • @riteshdhumal3649
    @riteshdhumal3649 8 місяців тому +2

    ❤❤🎉

  • @mahadevgayke7037
    @mahadevgayke7037 3 роки тому +46

    कमीत कमी 30 मिनीटाचा तरी भाग बनवत जा राव हि विनंती

  • @saurabhmahamuni4137
    @saurabhmahamuni4137 3 роки тому +6

    सरपंचानी भुमीका खुपच मस्त केली. आणि सरपंचानी मागचा बार सोडायच्या सिन घेतला असता तर आजुक उत्कृष्ट अभिनय झाला. असता.

  • @ganeshgaikwad4647
    @ganeshgaikwad4647 3 роки тому +4

    ज्याला आईची किंमत नाही त्याचा जगून काय फायदा... खूप छान बापू( हनमा)

  • @vikasvairi4412
    @vikasvairi4412 3 роки тому +47

    सरपंचांना मी कराड मधल्या पेट्रोल पंप वरती बघितले आहे
    Same to same

    • @vijaysparkable
      @vijaysparkable 3 роки тому

      हा..तेच कलाकार आहेत..मी सुद्धा भेटलो होतो

    • @santoshpatil6983
      @santoshpatil6983 3 роки тому

      हो मी पण पाहिलय कराड पेट्रोल पंप वर

    • @msdhoni7420
      @msdhoni7420 3 роки тому

      Ho

    • @jitendrakamble1434
      @jitendrakamble1434 3 роки тому

      Tech aahet

    • @chandrakantthorat3705
      @chandrakantthorat3705 3 роки тому

      कोणता पेट्रोल पंप, नाव संगा म्हणजे पुढच्या वेळी भेटता येईल

  • @pavanwaykule3602
    @pavanwaykule3602 3 роки тому +42

    पिंटयाच्या बरोबर मिना असायला पाहिजे पुढच्या भागात टाका 🎥🎥🎬🎬

    • @ravishete1784
      @ravishete1784 3 роки тому +1

      एक नंबर काम केलं मनापासून अभिनंदन

    • @711Abhijit
      @711Abhijit 3 роки тому

      ua-cam.com/video/Q_qsYtOHexU/v-deo.html
      ५ प्रेरणादायी चित्रपट जे आहेत real व्यक्तींवर आधारित

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 роки тому +3

    खूप छान होता एपिसोड 👌👌❤️❤️ आणि बापू तुमच्या तिघांची केमेस्ट्री खूप भारी आहे..🙏🙏

  • @pratikambulkat2258
    @pratikambulkat2258 3 роки тому +9

    सम्या चा बज्या बनवला पण पात्र तेच पिंपळे साहेब अगदी उत्तम रित्या जमवत आहे. खूप छान वाटत आहे आणि संदेश पण छान दिला मुली साठी जीव कधी द्याचा नाही

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 роки тому +1

    लय भारी खतरनाक

  • @फूलराणीएक्सप्रेस

    एकच नंबर राव खुप मस्त वाटल बगुन
    आणि ती गाड़ी तेवड़ी कूट सपडली राव गाड़ी कडक आहे बरका

  • @omkargiri8209
    @omkargiri8209 Рік тому +1

    Khatarnakkkkk episode 🔥

    • @Gavakdchya_Karamati
      @Gavakdchya_Karamati  Рік тому +1

      धन्यवाद, आपल्या याच प्रेमा मुळे आम्ही लवकरच एक नवीन आणि मस्त अशी वेब सीरीज घेऊन येणार आहोत. तुमचे प्रेम असेच राहावे यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू.

  • @omkarjavanjal1757
    @omkarjavanjal1757 3 роки тому +2

    कोरी पाटी प्रोडक्शन या वेब सिरीज मध्ये खुप काही शिण्यासारखं आणी जगण्यासारख आसते जणू काही आपले जिवंत उदाहरण या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते 😌😌

  • @Viral_Sk2219
    @Viral_Sk2219 3 роки тому +8

    अशी जोडीदारअसत्यातीमरणावर टपलेली 😁😁😎😎😎

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 роки тому +5

    13 दिवसाचे सुतक जास्त होत आहे
    माझ्या गावामधील प्रथा बंद केली आहे
    तिसऱ्या दिवशी ,सावडणे ,पाचव्या दिवशी दहावा, व सातव्या दिवशी तेरावा
    तुम्ही पण असेच चालू करा

  • @vikramkonde8988
    @vikramkonde8988 3 роки тому

    😁😁😎😍😍😘😘naad khula

  • @nutanyadav6984
    @nutanyadav6984 3 роки тому +1

    ती पिंट्या ची गाडी कुठून आणलीत राव... टायमिंग ला बंद पडती..😀😀
    भाग खूप आवडला..

  • @sachinkamble5954
    @sachinkamble5954 3 роки тому +9

    मी पण M80 गाडी घेऊन मला आवडणाऱ्या मुलीच्या मागे जायचो M80 वर जी मज्जा आहे फिरायची ती दुसऱ्या गाडीवर नाही 😜

  • @bapugawadepatil7134
    @bapugawadepatil7134 3 роки тому +2

    नादच नाय करायचा या टीम चा

  • @jagannayakjagannayak9080
    @jagannayakjagannayak9080 2 роки тому

    🧡ऑल एपिसोड अतिसुंदर आहे 🧡

  • @vijayyerande8427
    @vijayyerande8427 3 роки тому +2

    संत्या बापू अव्या सम्या लय भारी

  • @akshaysapkal4249
    @akshaysapkal4249 3 роки тому +1

    खुप छान आहे

  • @vishnusurvase1639
    @vishnusurvase1639 3 роки тому +1

    बापू भारीच होता त्याहून हानम्या लय भारी आहे.... आवडला आपल्याला.....

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 3 роки тому

    सुंदर के टी साहेब , जमलं तर जमलं नाही जमल य .

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 3 роки тому

    Lay bhari.. 1 no

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 3 роки тому

    बाज्या , सरपंच .....1 नंबर

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому

    पिंट्या भावा एक नंबर.. लय भारी बापू.

  • @vedikaingale4710
    @vedikaingale4710 3 роки тому

    लयच भारी...नाद खुळा....बापू

  • @SadanandMhaske258.
    @SadanandMhaske258. 3 роки тому +1

    मित्रानो काहीही म्हणा पण ऑडिओ एडिटींग खूप छान करताय. शेवटचे म्युझिक ऐकताना च वाटतय म्युझिक साठी खूप परिश्रम घेतले आहेत.
    आणि जुने कलाकार पण आणा की सर्व माधुरीताई, सुरेखा ताई त्यांची पण कलाकारी छान होती. पवार सर मस्त वाटत हे सर्व बघताना.
    सीरिज बघताना निर्मात्यांची अफाट विचार शक्ति दिसते, प्रत्येक सीन चित्रित करताना प्रेक्षकांना काय आवडेल आणि पचेल याचा विचार केला जातो.
    Best luck all team.....

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 3 роки тому

    झक्कास , जमलं त जमलं

  • @omkarjavanjal1757
    @omkarjavanjal1757 3 роки тому +1

    (हनम्या )तूम्ही फास लाऊन घेऊ नका 😂😂 तुम्ही तर मेन आहात ते पिंट्या गेलं पळून तूम्ही फास लावून घेतात म्हंटल्यावर जातो बाबा नाहीतर १३ दिवस सूतक पाळायला लागेल 😂😂 बाकी व्हिडिओ एकदम मस्त झाला

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 роки тому

    सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌

  • @yojanajagdale7287
    @yojanajagdale7287 2 роки тому

    Avyachi acting ani comedy khup mast ahe

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Super episode aahe. 👌👌👌💐💐💐

  • @kiranchandrakantpimple5604
    @kiranchandrakantpimple5604 3 роки тому +2

    खुप सुंदर episode उत्तम अभिनय सर्व कलाकार ek चांगला massge दिला आहे आजच्यां episode मध्ये 🙏🙏

  • @savitreekakde3642
    @savitreekakde3642 3 роки тому +1

    Bapu bevda mast hota

  • @devabhai4915
    @devabhai4915 3 роки тому +2

    खूप भारी एपिसोड असतात तुमचे,खूप बरं वाट पाहून, मन खुश होत राव खरच,,
    पण एक विनंती आहे लगेच संपतो एपिसोड, कमीत कमी 30 मिंट तरी बनवा,,,
    अजून मजा येईल बघायला ,

  • @pandharinathburkule4120
    @pandharinathburkule4120 3 роки тому

    लयं लयं लयं भारी 👌👌👌👌

  • @मयुरधावडे-ह7न
    @मयुरधावडे-ह7न 3 роки тому +1

    लय भारि राव

  • @mukundghaytadak8422
    @mukundghaytadak8422 3 роки тому

    खूप सुंदर💐💐💐💐💐💐

  • @vinayakyadav5147
    @vinayakyadav5147 3 роки тому

    Ekdm bhari Episode

  • @khandushinde4114
    @khandushinde4114 3 роки тому

    लयभारीच...राव...

  • @ravasahebjadhav3493
    @ravasahebjadhav3493 3 роки тому +2

    सम्या कायम संकटात

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte8179 3 роки тому

    एकच नंबर भाग

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому

    आजचा भाग खूप छान आहे.

  • @sunilpawar8547
    @sunilpawar8547 3 роки тому

    एक नंबर 👌👌👌👌

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 3 роки тому +2

    जमलतर जमल ‌ Ep 👌👌

  • @SachinShirsatEditz
    @SachinShirsatEditz 3 роки тому

    Right option🤣🤣🤣🤘🤘

  • @amolgaikwad3340
    @amolgaikwad3340 3 роки тому +1

    एक नंबर 👌
    मित्र प्रेम........

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 3 роки тому +1

    सगळ्यांची काम छान वाटतात .....असेच नवीन नवीन एपीसोड तयार करा

  • @samirwalugada9418
    @samirwalugada9418 3 роки тому

    अप्रतिम

  • @guljarkazi3745
    @guljarkazi3745 3 роки тому

    सरपंचांची बंदूक लय भारी.

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому +5

    Khup Chan episode, ani Mitra asave tr Ashe khup bhari vatla bghun 😍🙌❤️

  • @vaibhavwayal5582
    @vaibhavwayal5582 3 роки тому

    अशोक मामा च दर्शन तुमच्या वादळ च्या रुपात दिसला बरका.. अप्रतिम.. नेहमीच वाट बघून जेव्हा episode बघतो आणि अस काही मस्त बघायला भेटत तेव्हा दिवसाचं बनून जातो..
    Thanks for giving us happiness..

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 3 роки тому +12

    बापू लय बर वाटल तुमचीं पण जोड़ हाय यात.. 😅

    • @shivajidevkar5355
      @shivajidevkar5355 3 роки тому +1

      Khar life tr tumhi sagle lok jagatay ......
      आयुष्याचा खरा आनंद तुम्ही घेताय 👍

    • @shivajidevkar5355
      @shivajidevkar5355 3 роки тому

      Mast astat tumche episode khup chan I really appreciate 👍

  • @kishorhanumantbiramane542
    @kishorhanumantbiramane542 3 роки тому +1

    आर त्या गाडीमुळ अर्ध हसून हसून ऍड होतय माणूस भारी आहे गाडी

  • @vishwnathkamble5094
    @vishwnathkamble5094 3 роки тому +9

    या एपिसोड मध्ये हनम्याची मदतीसाठी धावपळ नंबर एक.

  • @sushantyalmar3313
    @sushantyalmar3313 3 роки тому +1

    😁😁

  • @user-akashkokate07
    @user-akashkokate07 3 роки тому +8

    दिल दोस्ती दुनियादारी ♥️

  • @sachinshedge5673
    @sachinshedge5673 3 роки тому

    सुपरहिट

  • @_NiteshMhatre
    @_NiteshMhatre 3 роки тому +2

    Only कोरी पाटी प्रोडक्शन..🎥
    India's no.1🔥

  • @shubhambhise9029
    @shubhambhise9029 3 роки тому

    एकच नंबर

  • @vilassurve3442
    @vilassurve3442 3 роки тому

    सरपंच,लई भारी

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 роки тому +1

    याला म्हणतात..... गाववाले.... रिअल 💓💓💓💓💓

  • @funwithananya9667
    @funwithananya9667 3 роки тому

    सर्प् मित्र एक नंबर

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 роки тому

    मज्जा आली राव....

  • @avinashsarak4635
    @avinashsarak4635 3 роки тому

    खूपच छान👌👌✌️

  • @kgfarmers8622
    @kgfarmers8622 3 роки тому

    सरपंच no1

  • @udayjadhav8085
    @udayjadhav8085 3 роки тому

    लय भारी पिंटू भावा

  • @darshanakorda4426
    @darshanakorda4426 3 роки тому

    गाडी एक नंबर आहे हा

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 роки тому

    चक्री वादळा 😀😂😂

  • @ajinkyagaikwad2387
    @ajinkyagaikwad2387 3 роки тому

    Bapu rada 👍👍👍👍👍👍

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 3 роки тому +2

    सरपंच लय डेंजर....
    बार सुटायचा खालणं.. 🤣🤣🤣

  • @pandharinathbhoir5591
    @pandharinathbhoir5591 3 роки тому

    मस्तच व्हिडिओ

  • @shubhamgumane772
    @shubhamgumane772 3 роки тому

    Chaan aahe story

  • @priyankapimpale8216
    @priyankapimpale8216 3 роки тому +27

    Waiting for this episode 😍

  • @nileshwaghamare3580
    @nileshwaghamare3580 3 роки тому

    Khup chan

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 3 роки тому +1

    मस्त एपिसोड 👌

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 3 роки тому

    कोरी पाटी production टिमचा नादच करायचा न्हाय...👌👍

  • @मयुरधावडे-ह7न
    @मयुरधावडे-ह7न 3 роки тому +1

    आव्या लका लय भारी

  • @sandipkadam4046
    @sandipkadam4046 2 роки тому

    lala chi acting khup chan aahe .....

  • @akshaygunaware574
    @akshaygunaware574 3 роки тому

    खर आहे

  • @anushkakhot2361
    @anushkakhot2361 3 роки тому +3

    Last scene is really heart touching yarr..... ❤️ loved it ❤️🔥