Malvan beaches - मालवण बीचेस कोकण पर्यटन - तारकर्ली ते आचरा - Konkan Marathi Vlog Tarkarli to Achra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2024
  • Explore Malvan beaches in this Konkan Marathi Vlog that takes you from Devbag, Tarkarli to Achra. We have captured all Sindhudurg beaches near Goa like Talashil, Tondavali, Achra, Chivla, Kolamb, Wayari, Devbag
    या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मालवण तालुक्यातील सर्व बीचेस म्हणजे समुद्र किनारे, कोकण पर्यटन महत्वाचे मानणारा आणि तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर घडवणारा हा vlog. देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी, मालवण, सिंधुदुर्ग, चिवला, सर्जेकोट, कोळंब, तोंडवळी, तळाशील आचरा असा हा प्रवास देवगड तालुक्यातील मुणगे तांबळडेगला जाऊन पोहोचतो. सिनेमॅटिक दृश्य आणि सागराची गाज ऐकण्यासाठी नक्की पहा दर्या फिरस्ती
    00:00 - Intro montage
    01:00 - Devbag
    02:16 - Tarkarli
    04:20 - Wayari
    05:40 - Malvan Dandi
    07:22 - Chivla
    08:14 - Kolamb
    09:27 - Talashil
    10:35 - Tondavali
    11:10 - Achra
    12:28 - Munage

КОМЕНТАРІ • 13

  • @USAMarathiTravelVlogs
    @USAMarathiTravelVlogs 3 роки тому +1

    khup sundar video! thanks for the list😀👌

    • @ChinmayeBhave
      @ChinmayeBhave  3 роки тому

      thanks so much. Will keep posting more

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 місяці тому

    Khup changli mahiti chan shotting chan awaj

  • @subhashsane-929
    @subhashsane-929 3 роки тому +1

    अप्रतिम चिन्मय आणि टीम दर्या फिरस्ती.. पुन्हा एकदा एक विलक्षण अनुभव.. सागराच्या या लाटांच्या आवाजात आपण कितीही वेळ रममाण होऊ शकतो.. 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @anantbhave2111
    @anantbhave2111 3 роки тому +1

    तारकर्ली देवबाग खूप छान आहे. ते प्रत्येक्ष बघीतले आहे. पण ह्या व्हिडिओ मुळे आचरा बंदर बघायला जावेसे वाटते. बाकी सर्व व्हिडिओ खूप छान झाला आहे.

    • @ChinmayeBhave
      @ChinmayeBhave  3 роки тому

      Have to do backwater exploration in Achra Aad Bandar area

  • @PramodTondwalkar
    @PramodTondwalkar 2 роки тому

    खूपच सुंदर Vlog👌....Chinmay Do you remember me...we had met at Dronitech...🙏👍

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 місяці тому

    Tumhi stay kuthe karaycha ti mahiti dya na krupaya

  • @SaratGodbole
    @SaratGodbole 2 роки тому

    कसे जावे? कुडाळपासून स्टेशन/बस डेपोपासून किती दूर? इतर ठिकाणे?
    ही माहिती हवी.

  • @mrunmaipokharankar2532
    @mrunmaipokharankar2532 3 роки тому

    आवाज सीमा ताई देशमुख यांचा आहे ना?

    • @ChinmayeBhave
      @ChinmayeBhave  3 роки тому +1

      नाही, प्राची रेगे